गजानन महाराज संस्थान पेक्षा खोली भाडं एकदम जास्त आहेत परत जेवण चहा नाश्ता हे व्यवस्था आता सुरू झाली ती पण अडीच पटीने जास्त आहे गजानन महाराज संस्थान पेक्षा काय तरी विठ्ठल रखुमाई संस्थानने गजानन महाराज संस्थान प्रमाणे बदल करावा श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल रखुमाई श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री गुरुदेव दत्त 🌺🏵️🌷🙏
मी स्वतः फिरून पाहिलय, अतिशय सुंदर आहे. प्रसन्न वाटते रहायला. धन्यवाद
मंदिरा पासुन jeval आहे का
सर्व चांगला आहे परंतु बुकिंग मिळत नाही
वारी मध्ये ईथे बूकिंग मिळत नाही.. फूल असते..
2 व्यक्ती ला भाडे किती आहे
स्वस्त निवास स्थान
Vithal rukmini mandir pasun bhakti nivas kiti dur ahe?
Verynice
खोली भाडे किती हे सांगितलं नाही गजानन महाराज संस्थान यापेक्षा महाग पडत असेल तर आम्ही कशाला यावा तिथं.
भाडे किती व online Booking साठी link पाठवा
डिक्सेसन बाॅक्स मध्ये बघा म्हणजे नक्की कुठे ते मला कळतं नाही सांगाल का....,??
तुम्ही भाडे चे फलक दाखवला पण लागलीच पुढे पुढे ,त्या मुळे स्पष्ट दिसले नाही
भाडे किती आहे🙏
दादा नंबर पाठव ना प्लीज..... आम्हाला तीन रूम बुक करायचे आहे
दर नीट दिसले नाहित
Address sangal ka...?🙏
गर्दी नसलेला, भेट देण्यास निवांत काळ/ महिने कोणते? प्राथमिक माहिती व्हिडिओबद्दल धन्यवाद.
😊
😊😊
😊😊
😢 2:24
W
भक्त निवास लिंक नाही आहे
आता अपडेट केले आहे. पुन्हा एकदा डिस्क्रीप्शनमध्ये पहा.
Fon.no.dila tar bare hoil.
रूम बूकींग साठी नंबर सांगा
भाडे काय आहेत..?
आडरेस द्या व भाडे काय आहे हे पण सांगा रेल्वे स्टेशन वरून कुठे यायच धन्यवाद आभारी आहोत
@@mitharammengal pone no
sunder development
फॅमिली साठी आहे म्हणत फक्त आम्ही मुल जातो तिथे ते भक्त नाहित का फॅमिली साठी आहे म्हणतात फुकट
नंबर मिळाला पाहिजे
pandharpur tase swast ahe
सर एकट्या माणसा साठी हे नाही आहे.....
Samanya lokana nahi milat room tite
They are not co-operating single sr man for getting room. Pl make it available to avoid sr cityzen trouble ..
फोन नंबर देऊन टाकने
गजानन महाराज संस्थान पेक्षा खोली भाडं एकदम जास्त आहेत परत जेवण चहा नाश्ता हे व्यवस्था आता सुरू झाली ती पण अडीच पटीने जास्त आहे गजानन महाराज संस्थान पेक्षा
काय तरी विठ्ठल रखुमाई संस्थानने गजानन महाराज संस्थान प्रमाणे बदल करावा
श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल रखुमाई श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री गुरुदेव दत्त 🌺🏵️🌷🙏
फोन नंबर पाठवा आरक्षण साठी
सेवा चांगली नाही स्टाफ उद्घाट आहे
फोन नंबर द्या ना सर आरक्षणा साठी
Po no patava
No inform bekar vlog
रुम आरक्षण साठी मो नंबर
पाठवा