जनता कमेन्ट आणि मॅनेजमेंट व आपली माहिती यात बरीच तफावत दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. जसे काम कराल तसे फळ मिळेल. ज्यांच्या साठी देवा समोर असे काम मॅनेजमेंट असे काम करत असेल त्यांना स्वामी बघुन घेतील. - श्री स्वामी समर्थ
आम्ही महीन्यातून एकदा तरी येतोच , कधीच रूम देत नाहीत हा अनुभव आहे मला , कायम फुल आहे असे सांगतात , काय करणार , देवासाठी येतोय , कोणाशी भांडण करणेसाठी आम्ही येत नाही , 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
तुम्ही अशी माहीती देताय मला सात रुम बुक करायच्या होत्या आँनलाईन पैसे पाठवले तर समोरून उत्तर आलं तुम्ही 10रू वरती न पाठवल्याने बुकींग होणार नाही पैसे परत पाठवण्यासाठी टाळाटाळ सुरू झाली, भगवंता समोर सुद्धा अशी कामे केली जातात .
या Rooms रिकाम्या आहेत असे कधीच सांगत नाहीत, मग दोन हजार ते तीन हजार दराच्या Rooms आहेत असे सांगतात. त्यामुळे यापुढे या ठिकाणी मुक्काम करायचा नाही असे ठरवले आहे
रु.१००/- मध्यें भक्तनिवास मुळीच नाही. एक भक्त निवास ४००/४५० आहे व दुसरे रु.८००/_ चे वर आहे. डाॅर्मिटरीमध्येंही दर खुप जास्त आहेत. गर्दीच्या वेळी नुसते रिसेप्शन काउंटर चे आसपास मोकळ्या जागेत क़ोठलीही व्यवस्था नसताना आमचेकडून प्रत्येकी रु.५०/-पावती देऊन घेतलेले आहेत. तेव्हा रु.१००/- ची सोय कोठे आहे ते कळवावे.
2010 पासून अक्कलकोट ल जातोय....भक्त निवास समोर पहिल्या ST bus असायच्या पार्किंग....पण 2021 पासून सगळं चेंज झालंय...रूम असून ते नाही बोलतात....कारण बाहेर एजंट असतात प्रायव्हेट लॉज वाले.....आत खूप बदल झालाय....मी मागच्या वर्षी पासून ....हॉटेल वलसंग वाडा इथे राहतो....अक्कलकोट आगोदर 14 km ...खूप मस्त 1700 rs AC.... मी promotion करत नाही....मी पनवेल येथून जातो....मस्त सकाळी निघून 20 मिन मध्ये अक्कलकोट .....
हो आम्ही गेलवर्षी डिसेंबर मध्ये गेलो होतो खूप घाण रूम होती. आम्ही 2 दिवशी private हॉटेल मध्ये राहलो. माजी भाची म्हणली मामी आम्हला कुठे आणलीस आपण उद्या रूम बदलू आता खूप रात्र झली रूम भेट नाय आता ची वेळ काड उद्या सकाळी बदलू.
आम्हाला चाव्या आकडवलेल्या असताना रूम नाहीत म्हणत होते . एका कर्मचाऱ्याची रूम देण्याची इच्छा होती परंतु दुसरा नाही म्हणत होता . तेथील व्यावसायीक भक्त निवासाचा पतता सांगत नव्हते . चुकीची दिशा दाखवत होते .
@@vinayakbarskar5596 दादा, व्हिडिओ मध्ये भक्तनिवास मधल्या रूमचा रेंट सांगितला आहे तो real आहे, तुम्ही private hotel/ lodge मध्ये रूम घेतली तर त्यांचा रेंट जास्त असतो.
@@techgyannindia mhanje family la nhene shakya nasel tar single person ne jau naye Swaminchya darshanala. Indirect rule saangtoy. Jenvha donation chya vishay yeto tevha donation single person kadun pan swikartaat mag ha bhedbhav ka bhaktanmadhe .
मित्रांनो "यात्रीनिवास" भक्तनिवासमध्ये तुम्ही 100 रुपयांमध्ये राहू शकतात.
आता 200आहे रूम 3/4मध्ये
आमच्या कडून 2022 मध्ये 800 घेतले होते.
He sarv business zale ahe dhrmacha business
आमच्या कडून 2100 घेतले आहे जून 2024
100% नाव यात्री निवास आणि भाडे Hotel चे...जरा गजानन महाराज संस्थान शेगाव चा आदर्श घ्या @@deepika8.0
माझा स्वतचं अनुभव सर्वात चांगली सुविधा आणि management fakt shegon
जनता कमेन्ट आणि मॅनेजमेंट व आपली माहिती यात बरीच तफावत दिसत आहे. श्री स्वामी समर्थ.
जसे काम कराल तसे फळ मिळेल. ज्यांच्या साठी देवा समोर असे काम मॅनेजमेंट असे काम करत असेल त्यांना स्वामी बघुन घेतील. - श्री स्वामी समर्थ
अक्कलकोटपेक्षा शेगावमध्ये जास्त स्वच्छता आहे...
Shegaon is best among all
अगदी बरोबर
आम्ही महीन्यातून एकदा तरी येतोच , कधीच रूम देत नाहीत हा अनुभव आहे मला , कायम फुल आहे असे सांगतात , काय करणार , देवासाठी येतोय , कोणाशी भांडण करणेसाठी आम्ही येत नाही , 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
दादा शुक्रवारी सकाळी 8 च्या आत जाणे आणी शक्यतो शनिवारी व रविवारी आणी गुरुवारी तसेच शासकीय सुट्टी जाणे टाळणे
@@suhasnaik4620 🙏🙏🙏🙏🙏
Ho खरे आहे muddam room det nahit tithe kay problem ahe mahit नाही
मरूदे मग @@Ovee2019
साफ सफाई नीट नसते,
सगळ्यात भारी शेगाव भक्त निवास ❤️
Yes, kadhich room milali nahi ase nahi zale, agadi Padwyachya diwashi suddha Ani ekda ratree 1:30 la suddha room milali Shegaon sansthan madhe
तुम्ही अशी माहीती देताय मला सात रुम बुक करायच्या होत्या आँनलाईन पैसे पाठवले तर समोरून उत्तर आलं तुम्ही 10रू वरती न पाठवल्याने बुकींग होणार नाही पैसे परत पाठवण्यासाठी टाळाटाळ सुरू झाली, भगवंता समोर सुद्धा अशी कामे केली जातात .
Shree Swami Samarth ❤
bhau changli mahiti dilyabaddal abhar👌👌👍👍
@@rajendradawanea5808 तुम्हाला व्हिडिओ helpful वाटला हे ऐकून चांगले वाटले. धन्यवाद दादा !!
खोटी, किंवा जुनी माहिती आहे
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌹💐🙏🙏
त्यापेक्षा तुम्ही मंदिर परिसरात थोडे आजूबाजूला फिरलात तरी तुम्हाला 900 ते 1100 रुपयात चांगल्या private rooms मिळतात. 👍🏻
Kontya private room cha number asel plz send
Number
Number plz
Sahil Lodge Hotel changla option ahe Fattesinh chowkat
Maharajancya nawavar vyapar mandlay hya lokani.
yatri bhuvan che ac rooms kashya aahet.. Eblock sarkhya ki tyapeksha kharab
यात्री भुवनमध्ये पण छान रूम आहेत.
👌👌👌👌
शेगाव खुप छान आहे
Shri Swamisamartha
काय बोलता राव पहिला बोला 99 रुपये म्हणून नंतर बोला 100 👍छान
Mata pita guru swami aai.
या Rooms रिकाम्या आहेत असे कधीच सांगत नाहीत, मग दोन हजार ते तीन हजार दराच्या Rooms आहेत असे सांगतात. त्यामुळे यापुढे या ठिकाणी मुक्काम करायचा नाही असे ठरवले आहे
मी 2300 ची रूम घेतली होती आणि यापुढे मुक्काम न करण्याचा निर्णय घेतला
रु.१००/- मध्यें भक्तनिवास मुळीच नाही. एक भक्त निवास ४००/४५० आहे व दुसरे रु.८००/_ चे वर आहे. डाॅर्मिटरीमध्येंही दर खुप जास्त आहेत. गर्दीच्या वेळी नुसते रिसेप्शन काउंटर चे आसपास मोकळ्या जागेत क़ोठलीही व्यवस्था नसताना आमचेकडून प्रत्येकी रु.५०/-पावती देऊन घेतलेले आहेत. तेव्हा रु.१००/- ची सोय कोठे आहे ते कळवावे.
Everyday full
मी फक्त 2300 मध्ये भक्त निवास येथे रूम घेतला होता
For how many days?
@poojamore056 1 दिवस
Mandir to bhakt niwas kiti distance ahe ?
@@TejalPednekar-hs8ujसाधारण 1km अंतर आहे.
2010 पासून अक्कलकोट ल जातोय....भक्त निवास समोर पहिल्या ST bus असायच्या पार्किंग....पण 2021 पासून सगळं चेंज झालंय...रूम असून ते नाही बोलतात....कारण बाहेर एजंट असतात प्रायव्हेट लॉज वाले.....आत खूप बदल झालाय....मी मागच्या वर्षी पासून ....हॉटेल वलसंग वाडा इथे राहतो....अक्कलकोट आगोदर 14 km ...खूप मस्त 1700 rs AC.... मी promotion करत नाही....मी पनवेल येथून जातो....मस्त सकाळी निघून 20 मिन मध्ये अक्कलकोट .....
अशा ठिकाणी भक्त निवास रूम घेण्यापेक्षा प्रायव्हेट रूम घेतलेली चांगली निदान स्वच्छता तरी असते
2 दिवस राहायचं आहे आणि आम्ही 4 जण आहेत
संस्थानाचे भक्त निवास मध्ये रूम्स कधीच मिळत नाही
शिरडी व गजानन महाराज शेगाव मद्धे ज़्या सुविधा दिल्या जातात व खुप कमी रेट मद्धे तस ईथ नाही खाजगी लॉज येवढे पैसे अहे भक्तनीवास मद्धे
He Akkalkot vale sgle chorch aahet aani tyana gatule ghya mhnun neun denare he asle swaminche andhbhakt
भक्त निवास 600ते 800रुपये घेतात आणि रूम /स्वच्छता गृह स्वच्छ नसतात.
हो आम्ही गेलवर्षी डिसेंबर मध्ये गेलो होतो खूप घाण रूम होती. आम्ही 2 दिवशी private हॉटेल मध्ये राहलो. माजी भाची म्हणली मामी आम्हला कुठे आणलीस आपण उद्या रूम बदलू आता खूप रात्र झली रूम भेट नाय आता ची वेळ काड उद्या सकाळी बदलू.
आणी मुलांन सुध्या गार पाण्यात अंघोळ करावी लागली. आता जाणार आहोत पण भक्त निवस मध्ये नाय जाणार.
श्री स्वामी समर्थ
Single asel tr roommilte ka
हे भक्त निवास कधीच उपलब्द नसते
1oo रुम मिळत नाहीत तेथील लोक उदट्ट पणे बोलतात 300रू मध्ये coman room milate
सर्व सवस्थेच्या अध्यक्षानी शेगाव ला जाऊन यावे आणि तुमच्या सवस्थेची शेगाव सारखी प्रगती करावी
Kharach management la training chi garaj, Kolhapur management la suddha training chi garaj aahe
आम्हाला चाव्या आकडवलेल्या असताना रूम नाहीत म्हणत होते . एका कर्मचाऱ्याची रूम देण्याची इच्छा होती परंतु दुसरा नाही म्हणत होता . तेथील व्यावसायीक भक्त निवासाचा पतता सांगत नव्हते . चुकीची दिशा दाखवत होते .
sarv khote ahe kadich room milat nahi 1000 deun sudha
Dormetari मदे 500रु घेतात, सिंगल ला रूम देत नाही, 3 बेड 700 रु आहे
आपण एवढ्या लांब दर्शनासाठी जातो तिथेपन धक्का बुक्की होते...
Mala pn room dili nahi ntr parat bolavun 700rupay ghetale
भाडे व सुविधा परवडत नाहीत त्या पेक्षा शिर्डी सुविधा छान आहेत
चुकीची माहिती आहे! रात्री १०नंतर गेल्यावर तेथील कर्मचारी जास्त पैश्याची मागणी करतात माझा वैयकित अनुभव आहे!
Akkalkot la mi sumare 18 varshyanpasun kaym jatoy swaminchya bddl maze kahich dumat nahi parantu sadhya hya janmejay bhosale gharanyane purn trust, annachatrachi akrsha vat laun takli aani fkt svatachich ghare bharlet...
Evdhya lambun lok alele astat tr rahnyasathi evdhi lubadnuk hote baki mandire bgha shirdi/ shegaon he fkt 200 rupyat hyanchyapeksha 10* changli room detat, dormitory, locker tr freech aahet....
Agdi washroom sathi paise, baherun aalelya bhaktana angholichi sudha soy nahi thevli tyasathi sudha 100-100 rupye magtat...
Jevnachi vel 11.45 te 2.30 ase sangtat pn pahili pangatch 1.30 vajta bsavtat sgle chorch zalet he... Aani tyavrche aaple bavlat swamibhakt sgl annadan krayla tithech mrtat pn tyana he nay samjat ki choranchya hati gatol deun yetet te... Khrtr aslya faltu thikani dhigbhr paise deun annadan krnyapeksha ekhadya pramanik seva denarya mandirachya thikani kra na annadan ugch aapl var jail tikdch janyat kay arth Ahe???
Aani main mhnje ti tv serial chalu krun bhampakgiri chalu keli hyani khri tr karn te bghun hya ladies khrch samjun jayla mage lagtat pn tyana he nay klt ki svatache khise bharnyasathi he sgl chalu kely te....
Aani evdhch nay tr hya 2-3 varshyat mandirat shist navachi padhtch nay thevli sgli dhakladhakli krun chengrachengri darshan pn hot nay lokanche, dengi petit dengi taktana hyanche staff vale te paise svata gheun khishyat ghaltat....
Renovation chya navakhali agdi sundar mandirachi vat laun takli hya bhosale gharanyane.... Karn tyatch jast paise khayla miltat....
Khrtr Akkalkot he devsthan nay rahil aata fkt chorancha bajar chalu zalay... Aani he swami swami krun janare andhabhakt ch hyala karnibhut aahet...
Mi satyach aahe te bolalo kahi swaminchya andhbhaktanchi mane dukhavlyas sorry bolnyachi icha nahi....
फक्त आँफ सिजन साठि अस पूढे लिहा
कधी गेलोय आणि भक्त निवास मधे रूम मिळाली अस कधी झालं नाही,सारखे जाईल त्यावेळी रूम फुल्ल,सेवा नावाचे नावच नाही त्यापेक्षा शेगाव खूप चांगले
भक्त निवास चे नावे लुट सुरू आहे...शेगाव चा थोडा तरी आदर्श घ्या,शिका त्यांचेकडुन, सेवा, भक्त निवास काय असतं,नाव भक्त निवास,भाडे खाजगी होटल चे
आम्ही भक्त निवास मधे 800 रु प्रमाणे 5 दिवस पैसे घेतले
Real madhe khup charge kartat.ani available pn naste room
@@vinayakbarskar5596 दादा, व्हिडिओ मध्ये भक्तनिवास मधल्या रूमचा रेंट सांगितला आहे तो real आहे, तुम्ही private hotel/ lodge मध्ये रूम घेतली तर त्यांचा रेंट जास्त असतो.
Ektyasathi room miltat ka?
यात्रीनिवस भक्तनिवास मध्ये मिळून जाईल.
Pargaon wallya single vyakti ne swami bhakt asu naye.. karan yanche rules ashe aahet ki tumhala room denar nahi karan tumhi single aalat.
असे ऐकण्यात आले आहे की येथे राहण्याच्या जागा पाहिजे तेव्हड्या स्वच्छ नाहीत.
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आणि यात्री भुवान हे दोन्ही भक्तनिवास स्वच्छ आणि फॅमिलीला राहण्यासाठी एकदम छान आहेत.
तिकडचे फोटो आहेत का
Ek ही Room देत नाहीत.
😂😂 image madhe tar 99 bolala hota ata direct 600 😂😂
कधीच मिळत नाही
Hi
Ektyala room det nahit. Ha majha anubhav aahe.
ते भक्तनिवास जर फॅमिली साठी असेल तर एकट्याला रूम कसे देणार ते ?
@@techgyannindia mhanje family la nhene shakya nasel tar single person ne jau naye Swaminchya darshanala. Indirect rule saangtoy.
Jenvha donation chya vishay yeto tevha donation single person kadun pan swikartaat mag ha bhedbhav ka bhaktanmadhe .
Yach rule mule malla akkalkoat madhe mandira javal rahun mansokt darshan cha anubhav pasu vanchit rahave lagle 7 8 varsha pasun.
@@Investor1201barobar aahe tumch 😢
😮bucking.sati.nambar.kay.to.kalva
अक्कलकोट मधील भक्त निवास निवासा मध्ये स्वच्छता नाही
ऑनलाईन बुकींग केले जाते का?
नाही.
फुल सांगता व जादा पैसे घेतात
आम्ही नेहमी जातो अक्कलकोट ला पण यात्री निवास मदे 1800 रुपये रेट बोलतात. तुमी बोलता ती माहिती खोटी आहे
सर, व्हिडिओमध्ये यात्री निवास भक्तनिवास मधल्या general hall मध्ये राहण्याचा rate सांगितलेला आहे.
हे सगळेखोटे आहे त्पा ठिकाणी तीनशे चार रुपये आहे
जादा पैसे मोजावे लागतात
१०० रुपयांत कुठे रुम नाही हे खोटं आहे खरे असेल तर नंबर पाठवा मी जाणार आहे
तुला तरी माहीत आहे का❓
सगळा भ्रष्ट्राचार आहे...भक्त निवास मध्ये कधीच रूम नाही म्हणून सांगतात आणि agent through booking घेतात
भक्तनिवासमध्ये रूम available असेल तर मिळून जाते, आम्ही भक्तनिवासमध्येच रूम केली होती.
Bhaktnivas madhe kadhich room miliat nahi. Amhi senior citizen asun amhala dekhil milali nahi.
sgle chor aahet Akkalkot trust vale
पैसे लुटायचे ठिकान आहे देवाचा नावावर
Akkalkot la mi sumare 18 varshyanpasun kaym jatoy swaminchya bddl maze kahich dumat nahi parantu sadhya hya janmejay bhosale gharanyane purn trust, annachatrachi akrsha vat laun takli aani fkt svatachich ghare bharlet...
Evdhya lambun lok alele astat tr rahnyasathi evdhi lubadnuk hote baki mandire bgha shirdi/ shegaon he fkt 200 rupyat hyanchyapeksha 10* changli room detat, dormitory, locker tr freech aahet....
Agdi washroom sathi paise, baherun aalelya bhaktana angholichi sudha soy nahi thevli tyasathi sudha 100-100 rupye magtat...
Jevnachi vel 11.45 te 2.30 ase sangtat pn pahili pangatch 1.30 vajta bsavtat sgle chorch zalet he... Aani tyavrche aaple bavlat swamibhakt sgl annadan krayla tithech mrtat pn tyana he nay samjat ki choranchya hati gatol deun yetet te... Khrtr aslya faltu thikani dhigbhr paise deun annadan krnyapeksha ekhadya pramanik seva denarya mandirachya thikani kra na annadan ugch aapl var jail tikdch janyat kay arth Ahe???
Aani main mhnje ti tv serial chalu krun bhampakgiri chalu keli hyani khri tr karn te bghun hya ladies khrch samjun jayla mage lagtat pn tyana he nay klt ki svatache khise bharnyasathi he sgl chalu kely te....
Aani evdhch nay tr hya 2-3 varshyat mandirat shist navachi padhtch nay thevli sgli dhakladhakli krun chengrachengri darshan pn hot nay lokanche, dengi petit dengi taktana hyanche staff vale te paise svata gheun khishyat ghaltat....
Renovation chya navakhali agdi sundar mandirachi vat laun takli hya bhosale gharanyane.... Karn tyatch jast paise khayla miltat....
Khrtr Akkalkot he devsthan nay rahil aata fkt chorancha bajar chalu zalay... Aani he swami swami krun janare andhabhakt ch hyala karnibhut aahet...
Mi satyach aahe te bolalo kahi swaminchya andhbhaktanchi mane dukhavlyas sorry bolnyachi icha nahi....
100ची सांग
Advertisement 100. Rupayanchu. Akkalkot la alyavar 500. Rupaye. Ha anubhav ahe.
हरलोट मार आहे
तीथे रेट जास्त असतात
भक्तनिवास मध्ये rate एवढेच असतात, प्रायव्हेट हॉटेलवर रूम चे rate जास्त असतात.
नाही याच ठिकाणी आम्ही 2022 ला 800 रुपये देऊन राहिलो होतो
आज संध्याकाळी 5 पासुन दुसऱ्या दिवशी दुपारी 12 पर्यंत...
@@TravelwithPratikktula mahit nsel tr khot nakos pasravu,,, jra shirdi shegaon sarkhya thikani jaun bgh ja kalel rate kse aani kiti astat
Khota bola ane retun bola