Bha. Ra ni Bharavlele Apan | Dhanashree Lele | Episode 1
Вставка
- Опубліковано 25 жов 2019
- This series talks about the life-story of the renowned Marathi poet B.R. Tambe and presents an appreciation of his poetry.
Concept, narration - Dhanashree Lele
Singer - Preeti Joshi
Cinematography - Nikhil Joshi
Editor - Sumit Deshpande
Adviser - Shashank Dabke
Props - Swati Hardikar
Execution - Anil Hardikar
Producer - Dhanashree Lele
Technical support - Omkar Jambhekar - Розваги
धनश्री, मला काय वाटले ते शब्दात मांडणे अशक्य! पुन्हा एकदा बी.ए. मराठीच्या वर्गात बसल्याची अनुभूती येऊन डोळे भरून आले.
मी ६८ वर्षांची आहे.आम्हाला कविवर्य वसंत बापट,विदुषीं सरोजिनी वैद्य आणि वि.पुष्पा भावे यांनी शिकविले आहे.
यावरून तू कोणत्या स्तराला आम्हा सर्वांना नेलेस ते तुला कळावे एवढीच इच्छा
असेच नवनवीन उपक्रम करून आम्हाला आनंद देत राहा.
रूईया ला का?
àaaaàaaàaaàaaàaàaaàaaaaaaàaaàaaàaaaaàaaaaaàaaàaaaaaaaaàaaaàaaàaàaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaakaakamkaakaaaaaaaaamaamaaaaaaaaaaaaa
धनश्री ताई हा पहिला भाग पहिला फारच छान झाला आहे तुम्ही अणि प्रीती ताई शब्द अणि सूर अगदी परस्पर पूरक झालाय कार्यक्रम
खूप सुंदर गीतांची निवड अन् निवेदन अप्रतिमच...❤
अप्रतिम! लहानपण, रेडिओ वरची 'कामगार सभा', 'आपली आवड' सारखे कार्यक्रम आठवून डोळे पाणावले. 17 नोव्हेंबर ऐवजी आजच भारतात जावं असं वाटलं.
अवितांची निवड,काव्य विश्लेषण, कविता गायन सर्वच अप्रतिम!
भा.रा.तांबे यांना विनम्र अभिवादन.
धनश्रीताई असा कार्यक्रम केल्याबद्दल आपणास 🙏
गायिका हा फार गोड गाते.👌
what a beautiful voice @Preeti Joshi. Never heard you anywhere earlier. Your rendition of Lata Didi's songs composed by Balasaheb was as melodious as the God, I mean Latabai, herself and that's huge. Wish to hear more from you.
खूपच सुरेख ... धनश्री ताई !! 👌👌भारांच्या शब्दांच्या श्रीमंतीने भारावून गेले ....मनापासून शुभेच्छा दोघींनाही पुढील भागासाठी ..!! 💐💐😊
सगळेच अप्रतिम...गायन विवेचन आणि भा रा तांबे आणि कविता....विनम्र अभिवादन
खूप छान उपक्रम ! धनश्री तुझे गोड बोलणे अभ्यास पूर्ण असते ! खूपच आवडते !
भा. रा. , लेले , व भारावलेले !
राजकवी तांब्यांच्या काव्य , नाद , नादमाधुर्य , शब्दचित्ररुपि व्यक्तिचित्रण , ह्यांबद्दलचे सहजसुंदर व सुरेख समालोचन !!
मनावर ठसलेले कवी !!!
वा ! भा. रा. तांबे यांच्या कवितेवर आपण खूप छान बोललात. छान छान गाउन दाखवलात, तुमचा हा कार्यक्रम खूप खूप आवडला. खूप खूप आभार. धन्यवाद.
अप्रतीम शब्दांत गोडवा कसा पेरावा हे उत्तम उदाहरण देवून सांगितलं. कविता वाचून समजून घेणं हे फार आनंदायी आहे हे हा कार्यक्रम बघून जाणवलं. ताई आपण अजून कविवरांची काविता घेवून यावं ही विनंती🙏
धनश्री ताई तुमचे निरूपण ऐकून मला माझ्या शाळेतील दिवस आठवले कारण भा रा तांबे यांचा धडा मराठीच्या पुस्तकात होता.असो आपला हा उपक्रम सतत चालू राहू दे.अनमोल माहिती आपल्याकडून आम्हाला मिळते.धन्यवाद ताई
किती गोड मधुर बोलतेस धनश्री ❤❤❤❤sweet heart ❤️❤️
भा.रा. बद्दल शाळेतील किस्से माहित नव्हते . तुमच्यामुळे ती माहिती मिळाली त्याबद्दल तुमचे आभार .
वा! फारच छान! प्रत्यक्ष भा.रा. आणि विश्लेषणासाठी धनश्री ताई.समसमा संयोग की जाहला!👌🙏
पहिला भाग,धनश्री ताई,विलक्षण आनंद देऊन गेला.खूपच सुंदर!👌💐👌
अप्रतीम बोलताय भा.रा.विषयी धनश्रीताई व प्रियाचा आवाज हीमधूर मुलायम आहे खूपच छान आनंद वाटला.
खुपच सुंदर...... तुझ्या बोलण्याने मी भारावून गेले आहे. काय लिहावे सुचत नाही. अप्रतिम कार्यक्रम. दोघींचे खुप खुप अभिनंदन.... 👍👌👌🌹🌹
भा. रा. च्या त्या काळात घेऊन गेलात तुम्ही दोघी, खुपच छान, त्यांच्या 'मधुमागसी माझ्या सख्यापरी" बद्दल कृपया अधिक काही सांगितले तर
आनंद वाटेल, ही कविता कशी व का स्त्रवली भा. रां. ना याबद्दल काही...
खूप छान उपक्रम 👌धनश्री तुझे अभ्यासपूर्ण विवेचन, त्या विषयाशी संबंधित असलेली इतर माहिती सांगण्याची तुझी हातोटी विलक्षण आनंद देते. कार्यक्रम सादर करताना तुझा हसतमुख चेहरा, गोड आवाज अतिशय परिणामकारक ठरतो. असेच नवनवीन कार्यक्रम सादर करत रहा, खूप खूप शुभेच्छा . या कार्यक्रमात प्रितीच्या सुरेल आणि गोड आवाजाची पण दाद द्यायलाच हवी..🙏🙏
atishay sunder karyakram … nehmi sarkh sunder abhyaspurna nivedan ani titkach sunder gayan. khoop khoop bhaganachya pratikshet
धनश्री ताई तुम्ही आणि तुमचा आवाज खुपचं गोड आहे. भा .रा . तांबे यांच्या कवितेतील बारकावे खूप छान सांगितलेत. त्यांचे बालपण त्यांच्या जीवन प्रवासातील जडण घडण उत्तम निवेदनातून मांडली. प्रीती ताई सुरेख आवाजाची साथ दिलीत. व्वा मन अगदी भाराऊन गेले. पुढील सर्व भाग ऐकण्याची उत्सुकता लागली.
अप्रतिम सादरीकरण,धन्यवाद धनश्रीताई!
अतिशय सुरेख...💐💐💐 भारावून टाकणारे भा. रा. न चे शब्द आणि भारावून टाकणारे धनश्री ताईंचे रसग्रहण...👌👌👌👍🙏🌷
खुपच छान विषय. भा. रा. तांबेंच्या कवितासंग्र आम्हाला अभ्यासाला होता. सगळ्या कविता छानच. पुन्हा उजळणी झाली. फक्त एका कवितेत तुम्ही ते तुझ्या त्या घटातले चे उदाहरण वेगळे दिलेत. आम्हाला लहान बाळ आणि त्याची आई. असे उदाहरण सांगितले होते. बाकी एकदम बेस्ट. खुप छान वाटले गायिका पण खुप गोड गाते. खुप धन्यवाद. लेले ताई.
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट
प्रीती निमकर जोशी, अप्रतिम गायन😊💐💐
खुप धनयवाद....आणि कविता गायल्यात खूपच गोड 🙏❤️
खूप सुंदर कार्यक्रम...... फार फार धन्यवाद
अप्रतीम तांबेच्या गीत शब्द हृदयास भिडते आणि अश्रू त्याची पावती देतात
समाज घडण । करीती शिक्षक ।
संस्कृति-रक्षक । शिक्षक हे ।।
धनश्रीताई, माउली ! आपली प्रतिभा अप्रतिम आहे !!
धन्यवाद !
खूप सुंदर कार्यक्रम!! माहितीपूर्ण आणि श्रवणीय!!!
मस्तच. धनश्री ताई तुमचं गोड निवेदन व भा. रा. तांबे यांच्या कबिता... क्या बात है...
मन तृप्त होतय असं वाटताना अजून अजून ओढ लागतेय. सुंदर.
वा ! धनश्री ताई ! पुन्हा एकदा रसग्रहण आणि तेही तांब्यांच्या कवितांचे ! महाविद्यालयीन दिवस आठवले
Wonderful! I had no idea so much is known -- and kept alive -- about Bha. Ra. (and presumably about other old writers/poets, too). All I had to go by were the introductions to the multiple printings of his समग्र कविता. And the rare anecdotes about him which I heard from my brothers and cousins -- and from my father, about his "सख्खा आत्येभाऊ" in Gwalior. Thank you so much, Dhanashree Lele and your team for this literary मेजवानी!
P0a
Namaste me urmila khandekar..he was my mameaajje sasre
@@urmilakhandekar Mathura, Shanti, Manorama were his daughters. Any connection?
@@urmilakhandekar Related to one of his daughters - Mathura, Shanti, or Manorama?
अतिशय सुंदर, कविता वाचन रस ग्र ह न व गायन...का अधिक गोड लागे न कळे...
माझ्या माहिती प्रमाणे तांब्यांवर अत्र्यांनी एक अग्रलेख लिहिला होता. त्याचं शीर्षक होतं "तांबे?छे सोने!""
खूप काहीतरी छान ऐकल्याचं समाधान मिळालं
धनश्री ताई तुमचा आवाज खूप नादमधुर आहे. ऐकत रहावा असा. आणि प्रितीनी छान गायल्यात कविता.
खूप छान सुरुवात ताई👌 दिवाळीच्या दिवसांत वैचारिक फराळ झाला💐 पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत👍 शुभेच्छा💐
मनाला आनंद देणारा कार्यक्रम
Thank you so much for sharing!
Khupch chan Dhanshritai n Priti keep it up n all d best
Apratim... Me sampurna paney Bharaaun gelo... Atyant surekh aani satweek sadarikaran... Tumha dighana pushkal shubhechha...
अप्रतिम गायन आणि सादरीकरण कसे तर ते असे ..धनश्री ताई तुम्ही आणि तुमचे कार्यक्रम नेहमीच एक उत्तम विचार रुजवतात
Thanks lot Lele Madam for giving us this marvelous vedio. Your detailed speech on this issue is beautiful. You are great madam I rejoice your commandable knowledge. God bless you. Madam ji.
वा खुपच छान, अप्रतीम सादरीकरण आणि अतिशय मधुर गायन 🙏🙏👏👏👏👏👏
खूप छान
खूप छान वाटले . अशाच पुढील भागाची आम्ही प्रतिक्षा करणार .
सर्वच शब्दातीत
अप्रतिम खुपचं. अभ्यास पूर्ण विद्वत्ताप्रचुर. निवेदन भारावून गेलो. शीर्षक सार्थ. ठरले
उत्कृष्ट सादरीकरण ..अप्रतिम गायन..खूप धन्यावाद ❤
छान सादरीकरण.....
अप्रतिम! पुढच्या भागाची प्रतिक्षा.........
राजकवी भा रा विषयी खूप खूप मोलाची माहिती मिळाली
अप्रतिम सादरीकरण 🎉 नमस्कार
निवेदन आणि गायन,
अतिव समाधान
नितळ आनंद.
धन्यवाद.
Aapratim.....🤗 Khup masta ....Keep it up... Pudhcha bhagachi vat baghat ahot🙋
सुरेख विश्लेषण
बालपणात पुन्हा एकदा जावे आणि धनश्री लेले मॅडमच्या वर्गात प्रवेश घ्यावा
ताई,कसलं अप्रतिम सादरीकरण केलंय.खूपच छान...!
व्वा, भारांचं मधुर काव्य आणि धनश्री चे मधुर विश्लेषण म्हणजे काव्यानंदाची परिसीमा !खूप छान !
अप्रतिम सादरीकरण आणि खूप गोड गाणे...
माई प्रणाम !👏🌹🌷
भा.रां च्याकवितांचे सादरीकरण अप्रतिम झाले.तुम्हां दोघींचं मनापासून अभिनंदन करतो. ..
फारच सुरेख - कान तृप्त झाले / शाळेची आठवण झाली कविता ऐकून
Thank u so much tai....
For uploading videos....
माझ्या आवडत्या उत्कृष्ट निवेदिका धनश्री ना सस्नेह नमस्कार.... किती छान उपक्रम... खुप शुभेच्छा ..!!
खूपच छान. आपल्या दोघींचेही खूप खूप आभार.
अतिशय सुंदर ..तुमचा आवाजही सतत ऐकतच राहावं असा. छान सादरीकरण.
फारच छान ...सुंदर... सुरेल.....🙏🙏💐💐
सुंदर कार्यक्रम ! सादरीकरण साधे पण अभ्यासपूर्ण ! पुढील एपिसोड ची उत्सुकतेने वाट पाहतोय
दोघींना अनेक शुभेच्छा व धन्यवाद !!! 👌
sunder. atishay abhyaaspurn god niwedan.. oghawati bhaasha.....sobatila asalelyaa gaayikeche pan khuup koutik....
धनश्री ताई आपली मधूर वाणी आणि अभ्यास पूर्ण निवेदन ऐकून खरचं मन भारावून जातं
अप्रतिम कविता आणि सादरीकरण 👌👌
Apratim khupach sundar Thank you so much
सादरीकरण व गायन अप्रतिम, सुंदर ।
भा.रा.तांबे यांच्या कवीतेच्या अवकाशात रम्य सफर..!
अप्रतिम निवेदन...!!!
मस्तच. कुठून आले असतील गं हे प्रतिभावंत? भारावून गेलेय.. उत्तम उपक्रम आहे तुझा धनश्री. पुढच्या व्हिडिओच्या प्रतीक्षेत आहे.
वा ताई , अतिशय तरलपणे , साखरपेरणी करणारे शब्द आणी रसाळ वाणी यांनी कार्यक्रम उंचीवर मेला आहे . ज्योती जाधव
खूपच छान.
लहापणापनीची माझी आवडती कविता.. कोण गे आई....अणि त्यातले रेखाटलेले चित्र अजूनही तसेच आठवते... 👌
वाह खूपच सुंदर सादरीकरण आणि गायनही
अप्रतिम
Khupach masta vatla , pudhchya video chi vaat baghtoi
आपकी अद्भुत प्रतिभा को नमन करता हूँ. वे भाग्यशाली है जो आपको प्रत्यक्ष सुन चुके हैं.
Excellent Matchless 👌👌
खुपच गोड बोलणं. धन्यवाद.
अतिशय सुंदर गोड शब्दांत मांडणी
व्वा.. फारच सुरेख, सुश्राव्य
अप्रतिम सादरीकरण
धनश्री जी खूप छान अगदी बारकावे लक्षात आणून दिले आहेत आमच्या. भाग १ अगदी भावपूर्ण 🙏
पुंगीवाला आणि या बाळांनो खूप खूप वर्षांनी डोळ्यासमोर उभे राहतात खपच छान कार्यक्रम धनश्री ताई
केवळ अप्रतिम 👌👌👌🌹
Ati sundar
Khuuuuuup sunder.apratim.
धनश्री खुप छान तुमच्या आवाजात मोहकता आहे तुम्ही बोलताना सारखं ऐकत रहावं असंच वाटतं भा.रा. तांब्यांच्या कविता खुप वेळा वाचलेल्या ऐकवल्या पण तुमच्या कडून त्या अनुभवायला मिळाल्या कविच्या मनातील भावना तुम्ही अगदी सहज व्यक्त केल्या आहेत निवेदन आणि अभिनय दोन्ही प्रभावी रुबाबदार ! खुप आवडले
अप्रतिम रचना व सादरी कारण
🙏🏼🙏🏼🙏🏼khupach chhan.
११ वीला शास्त्र विषय निवडल्यमुळे पुढील शिक्षणात मराठी ला मुकलो. आता अशा तुमच्या कविता रसग्रहणामुळे जगणे जिवंत होत आहे 🙏
खूपच छान 20:45
अप्रतिम!!!👌👍💐
Khup masta....kavya ani pratyaksha tya kavi manachehi rasagrahan keval apratim.phakta ya episode madhil mul english kavitahi eaikayla milali asti tar aananda dwigunit zala asta ase vatle.Eagerly waiting for next episode.
Khup chan aahe
अप्रतिम या पेक्षा जास्त काही लिहिणार