माझं पाहिलं सिल्व्हर अवॉर्ड आलं। Youtube Award Unboxing Video। Vijay Khandare Youtube Award।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2021
  • आम्हाला हे सिल्व्हर अवॉर्ड भेटलं त्याबद्दल खूप आनंद झाला । हे सगड तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं। आता सामोर पण तुमचं प्रेम असच राहुद्या आणि लवकर आम्हाला दहा लाख (1मिलियन) फॅमिली पूर्ण करून घ्या। धन्यवाद🙏💕💕
    #vijaykhandare #viral #youtube #silver #truptikhandare #playbutton
  • Розваги

КОМЕНТАРІ • 945

  • @VIJAYNKHANDARE
    @VIJAYNKHANDARE  2 роки тому +331

    आम्हाला हे सिल्व्हर अवॉर्ड भेटलं त्याबद्दल खूप आनंद झाला । हे सगड तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं। आता सामोर पण तुमचं प्रेम असच राहुद्या आणि लवकर आम्हाला दहा लाख (1मिलियन) फॅमिली पूर्ण करून घ्या।😋😂 धन्यवाद🙏💐👍💕

    • @sakharamhirole2457
      @sakharamhirole2457 2 роки тому +17

      विजू खंडारे व सौ. खंडारे तुम्हा ऊभयतांचे खूप अभिनंदन!!
      तुमची खूप प्रगती होत रहावी ही मंगल कामना!!
      दोघांना आशिर्वाद!! जयभीम!!

    • @rajeshmendhexxx
      @rajeshmendhexxx 2 роки тому +2

      यूट्यूब पुरस्कार मिडला बद्दल अभिनंदन 💐
      विजय खंडारे तुमचा पत्ता कुथे आहे

    • @misssanu5773
      @misssanu5773 2 роки тому +1

      Congrats🎉🥳👏 dada

    • @nakulvagade5008
      @nakulvagade5008 2 роки тому

      Vijay bhau nice👍 me pardhani kar

    • @umeshumap8453
      @umeshumap8453 2 роки тому

      Congratulations dada

  • @kavitasangale2934
    @kavitasangale2934 2 роки тому +14

    दादा तुमची बहीण खरी पडद्यामागच्या सुत्रधार आहेत..त्यांच्याकडे दृष्य कॅमेऱ्यात टिपण्याची कला आहे..सर्वांना खूप शुभेच्या 💐💐👍👍

  • @Devanand2910
    @Devanand2910 2 роки тому +98

    श्रीवल्ली गाणं भारी झालंय ....👍👌 खूप खूप अभिनंदन भावा

  • @sudhakarawaghmare3589
    @sudhakarawaghmare3589 2 роки тому +23

    अभिनंदन विजय,तृप्ती,आचल व सर्व टिम चे पुढील वाटचालीस हार्दिक विशेष शुभेच्छा.!
    💐💐💐💐💐🎂💐💐💐💐💐
    जय लहुजी जय शिवराय जय भिम

  • @sakharamhirole2457
    @sakharamhirole2457 2 роки тому +24

    विजू खंडारे व सौ. खंडारे तुम्हा ऊभयतांचे खूप खूप अभिनंदन! तूमची अशिच प्रगती हौत राहो हिच मंगल कामना!! हाच माझा आशिर्वाद आहे!!
    सुखी रहा दोघेही!! जयभीम!!

  • @bapubagul4692
    @bapubagul4692 2 роки тому +16

    तुम्हा दोघांच्या मेहनती मुळे हा अवार्ड तुम्हाला मिळाला दोघांचे हार्दिक अभिनंदन

  • @Z.P.BHAU.2500
    @Z.P.BHAU.2500 2 роки тому +13

    अभिनंदन...🎉🎊 विजय आणि टीम चे लवकरच डायमंड अवार्ड साठी शुभेच्छा...!!!💐💐💐

  • @prashantchafale9991
    @prashantchafale9991 2 роки тому +10

    खूप खूप अभिनंदन विजय &वाहिनी 💐सिल्व्हर अवार्ड मिळाल्या बद्दल. आणि तुझे लवकरच 1 मिलियन कम्पित होईल . 🥳🥳🎉🎉🎊 🙏

  • @shantanudeshbhratar7387
    @shantanudeshbhratar7387 2 роки тому +5

    अभिनंदन भावा.
    आयुष्यात खूप पुढे जा.
    आम्हा सर्वांचे प्रेम व शुभेच्छा तुझा सोबत आहेत 🌹🌹

  • @pankajwaghe3149
    @pankajwaghe3149 2 роки тому +18

    Congratulations on your incredible success!💐
    You set an amazing example for everyone.

  • @bhagwangosavi7793
    @bhagwangosavi7793 2 роки тому +2

    विजयभाऊ अभिनंदन फार गर्वाची गोष्ट आहे आपला मराठी माणस पुढे गेला पाहिजेच

  • @shishupalmane5308
    @shishupalmane5308 2 роки тому

    खुप खुप अभिनंदन विजय भाऊ आणि तृप्ती वहिनी.. 💐💐🎊🎉..तुम्हा दोघांचं, पूर्ण खंडारे परिवारच आणि संपूर्ण टीमच खुप खुप अभिनंदन ..
    विजय भाऊ अन् वहिनी तुम्ही daimond award चे मानकरी आहतच , पण तुम्ही कलेचा कळस उभा केलाय आणि तुम्ही कलेच्या या क्षेत्रात इतिहास घडविणार. जसा निसर्गानं मातीत सुगंध भरला तसा विजय भाऊ नी अभिनय नटवीला. तुम्ही दोघे खुप अद्वितीय , अजोड आणि अदभुत आहात .विजय भाऊ अन् तृप्ती वहिनी , तुम्ही दोघे आजन्म असेच हसत खेळत, सुखी वातावरणात राहोत हिच मंगलमय कामना..

  • @surajmore1440
    @surajmore1440 2 роки тому +11

    Congratulations… you are inspiring many … keep it up 👍🏻

  • @shyamshirkare5780
    @shyamshirkare5780 2 роки тому +6

    Congratulations vijayrao 👍👍👍
    जय विदर्भ

  • @vsn-arunr.joshi-nm5477
    @vsn-arunr.joshi-nm5477 2 роки тому

    विजय व तृप्ती, दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन बक्षीस मिळाल्याबद्दल. तुम्ही केलेले व्हिडीओ हे तुम्ही दोघेही मनापासून व सहजपणे सादर करता. खूपच छान. तुमचा व कुटुंबीयांचा उत्कर्ष, प्रगती व सुख समाधानी जीवनक्रम होवो हीच देवापाशी प्रार्थना. 🙏🙏🙏 अरुण जोशी - सानपाडा नवी मुंबई

  • @deeprajdupare4447
    @deeprajdupare4447 2 роки тому

    छान अप्रतिम
    खुप खूप शुभेच्छा

  • @snehalolivkar390
    @snehalolivkar390 2 роки тому +9

    Silver award is very nice😊👍👌,&congratulations for you

  • @rajjadhav8157
    @rajjadhav8157 2 роки тому +11

    तुमच्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन. गोल्ड डायमंड हे सुद्धा अवॉर्ड तुम्हाला लवकर मिळेल अशी प्रार्थना।💐💐👍

  • @saifshaikh6067
    @saifshaikh6067 2 роки тому

    ****khup chan ****more success awaits u

  • @santoshkhude188
    @santoshkhude188 2 роки тому

    खरच khup chhan gaan zal
    Vahini cha Hardik abhinandan

  • @dr.pramodambalkar1439
    @dr.pramodambalkar1439 2 роки тому +16

    Heartly Congratulations Vijay and team...!💕🔥❤️🙏

  • @sanjaykanoje36
    @sanjaykanoje36 2 роки тому +7

    Both you so good and your simplicity will takes you miles ahead.... Keep doing good work.

  • @pramodparab7753
    @pramodparab7753 2 роки тому

    अभिनंदन मित्रा🌷 फारच छान व्हिडिओ 🌷अशीच प्रगती होत जावो हीच सदिच्छा 🌷.

  • @shriramthakare306
    @shriramthakare306 2 роки тому

    श्री विजय व सौ.तृप्ती व सर्व टिम,
    आपण खूपच छान खरी परिस्थिती जशी आहे तशीच व आहे त्यात कमी खर्चात सर्व तयार केले.रात्री बारा वाजता आपली यूट्यूब वरील व्हिडिओ पाहली खुप छान आहे.अशीच आपल्या टिमची प्रगती व आपली प्रगती होवो.मनापासून खुप खुप शुभेच्छा.

  • @vrushalijawharkaryelve8079
    @vrushalijawharkaryelve8079 2 роки тому +4

    Congratulations to all of you 😊 खूप कमी वेळात खूप सुंदर यश कमावले तुम्ही... खूप यशस्वी व्हाल तुम्ही सर्व 😊 All the best to the whole team 😊

  • @chetanborkar1478
    @chetanborkar1478 2 роки тому +8

    Congratulations💐Vijay Dada,Trupti Tai and Aachal.

  • @sumitwaghmare7586
    @sumitwaghmare7586 2 роки тому +2

    भन्नाट बहोत बडियाँ vijay जी..🌹🌹
    So much congrats both of you and your team 🌹

  • @rushikeshmane9978
    @rushikeshmane9978 2 роки тому

    श्रीवल्ली गाणं खूपच सुंदर व मस्तझालय, सामान्य कुटुंबातील असूनही आज एवढी प्रगती केलीय वा

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 2 роки тому +3

    मनापासुन अभिनंदन भाऊसाहेब आणी वहीनीसाहेब. Best luck and Congratulation

  • @bhorusarai6379
    @bhorusarai6379 2 роки тому +3

    Congratulations ❤️💝💖💯💯 Bhau👍👌🤴🤴

  • @SachinBandivadekar1983
    @SachinBandivadekar1983 2 роки тому +1

    विजय तुझे गाणे खरोखर खूप छान झाले..अशीच प्रगती होउदे तुझी तसेच सिल्वर , गोल्ड आणि डायमंड पण लवकरच मिळेल तुला..👍 खूप खूप अभिनंदन तुझे 💐 #KeepOnDreaming

  • @Shail1-2ka4
    @Shail1-2ka4 2 роки тому

    ग्रेट.
    अभिनंदन.....
    लवकर च पुढील अवॉर्ड मिळू दे.

  • @shivrajwaghamare4109
    @shivrajwaghamare4109 2 роки тому +6

    🙏🎉 खूप खूप अभिनंदन विजय भाऊ आणि वहिनी व टीम 🎉🙏

  • @SachinPatil-od5dd
    @SachinPatil-od5dd 2 роки тому +4

    What a inspirational you are ! विजय भाऊ congratulations 👍 you

    • @SachinPatil-od5dd
      @SachinPatil-od5dd 2 роки тому

      Simplicity is still in you ! Keep going on भाऊ

  • @prafuljadhav102
    @prafuljadhav102 2 роки тому

    Khup chan, khup niragas manache ahe tumhi lok,. All the best for your future

  • @atulsaraf1734
    @atulsaraf1734 2 роки тому

    छान विजय भाऊ खूपच मस्त आपल्या साध्या भाषे मूळे अधिकच मज्जा येतो आंपले व्हिडिओज पाहायला.

  • @Satish_Halmare
    @Satish_Halmare 2 роки тому +6

    Congratulations Vijay and Team!

  • @BMW411
    @BMW411 2 роки тому +4

    Congrats Vijay ...u both as couple look cute together ...
    Love from Mumbai

  • @rupalisalkade8094
    @rupalisalkade8094 2 роки тому +2

    दादा अभिनंदन, तुमची मेहनत सोबत तुमच्या बायकोची साथ, आणि घरच्यांचा आशीर्वाद ,यामुळे तुम्ही नेहमी सोमोर जाणार ,

  • @shubhamingole5958
    @shubhamingole5958 2 роки тому +1

    Video तर एकच नंबर करता हो भाऊ।।।।तुमचा आस एक पण video पाहला नाही आस कधीच झालं नाही नाही भाऊ।।।।माझ्या घरच्यांना तर खूपच आवडतात।।।।आम्ही तर तुमचे विडिओ TV वर पण पाहत असतो ।।।।। लाख लाख शुभेच्छा तुम्हाला असेच तुम्हाला असेच पुरस्कार मिळत राहावं तुम्हाला।।।।🙏🙏🙏🙏👌👌👌🙏🙏🥞🥞🥞🥞🥞

  • @4in3ram
    @4in3ram 2 роки тому +4

    Congratulations both of you... 💐💐💐

  • @ravindrakolambe626
    @ravindrakolambe626 2 роки тому +3

    Congratulations Vijay & Trupti...

  • @pileshwankhade1990
    @pileshwankhade1990 2 роки тому

    Khup Chan Vijay bhau, congratulations.

  • @user-rc1yv9qx8j
    @user-rc1yv9qx8j 2 роки тому

    छान माऊली 🤞🤞🤞👌👌👌👌👌👌👏👏⛳⛳⛳

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 роки тому +6

    तुम्ही खुषी पाहुन मला तर खुप छान वाटल तुम्ही मेहणत पण खुप घेतली आहे, लवकरच आपण फिल्म केअर मधे जाणार आसे मला तर आपल आपल्या कलेच्या अभीनयानुसार वाटते खुप छान आभीनय करता तुम्ही दोघेही

  • @Biggbossfan17
    @Biggbossfan17 2 роки тому +3

    Congratulations both of you

  • @ganeshwaghmare2835
    @ganeshwaghmare2835 2 роки тому

    Very nice Silver world Vijay Khandare thank you

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 роки тому

    Wa.... very congratulations you tub silv aaword very nice abhinandan Vijay bhau

  • @poonamladhe8076
    @poonamladhe8076 2 роки тому +4

    Congratulations vijay dada 🎉💐💫💫 🎉🎉🎉🎉✨

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 2 роки тому +3

    Congratulations dada....jay maharashtra...🎉🎉🎉🎉🎉

  • @satishathwale9532
    @satishathwale9532 2 роки тому

    Jabar dast bhau Aaj video pahila. Srivlli no. 1.

  • @rajarammore1803
    @rajarammore1803 2 роки тому +1

    अभिनंदन... आपल्या कलाकारीचा उपयोग समाज प्रबोधन करण्यासाठी करावा... असे मला वाटते... बाकी तुमची ओळख देशभर काय सातासमुद्रपलीकडे जावो.. ही शुभेच्छा..

  • @Unique_Marathi0
    @Unique_Marathi0 2 роки тому +9

    Congratulations bhau 💝

  • @sudhirbansod1681
    @sudhirbansod1681 2 роки тому +4

    Congratulation Vijay Dada 🔥 :)

  • @shivajyot888
    @shivajyot888 2 роки тому +1

    Great,best wishes to you

  • @swastikwalkar9233
    @swastikwalkar9233 2 роки тому

    Khup chan Vijay Dada asech pragati kara ani nav kamava.

  • @sanjaydiwane4186
    @sanjaydiwane4186 2 роки тому +31

    Congratulations Vijay and trupti khandare and all your team for this great efforts.

  • @thetravelvlog9895
    @thetravelvlog9895 2 роки тому +3

    Congratulations ❤️❤️

  • @shanidasshirtode8643
    @shanidasshirtode8643 2 роки тому

    खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @sandhyamathane7318
    @sandhyamathane7318 2 роки тому

    श्रीवल्ली गाण खूप छान गाईल त्या बद्दल तुमचे अभिनंदन यापुढेही तुम्हाला खूप यश मिळो हीच प्रार्थना

  • @swatijadhav5545
    @swatijadhav5545 2 роки тому +3

    Congratulations 💐💐

  • @anjalisagone6620
    @anjalisagone6620 2 роки тому +3

    Congratulations 🎉🎊🥳

  • @ramchandrabhagat265
    @ramchandrabhagat265 2 роки тому

    अभिनंदन
    सगळे व्हिडीओ मस्त झक्कास झाले
    अवार्ड मिळणारच

  • @bhivakachore1402
    @bhivakachore1402 2 роки тому

    Khup Khup subhecha and congrats 😊👌👌👍👍💖💖💖🌹🌹🌹🌹

  • @Zakkas_MulgaVlogs
    @Zakkas_MulgaVlogs 2 роки тому +4

    अभिनंदन भाऊ आणि वहिनी🤩
    Keep growing ✌️

    • @meghakadve9567
      @meghakadve9567 2 роки тому

      Good luck 👍😘😊👍 mala midel kaKam piles sagaln mala tumcha sobat video karayc ahe.

  • @raviyt7070
    @raviyt7070 2 роки тому +4

    Congratulation silver play button

  • @swapniljadhav6120
    @swapniljadhav6120 2 роки тому +1

    Well Congratulations bro 💐💐🎉
    Keep it up beat wishes

  • @umeshjadhav1179
    @umeshjadhav1179 2 роки тому

    धन्यवाद आणि शुभेच्छां

  • @adityaas208
    @adityaas208 2 роки тому +4

    Cangratulations 😍😍

    • @DhanashriR
      @DhanashriR 2 роки тому

      ua-cam.com/channels/YGAP9w4goDmrL8oCUXJZ2w.html🙏🙏👍

  • @RakeshDeore004
    @RakeshDeore004 2 роки тому +5

    Congratulations Bhava 🎉🥳🥳🥳🥳🎉🎉 तुमचे videos गुजरात अहमदाबाद परेंत पोहचले आहेत, खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील आयुषयासाठी, आणि हो असेच मस्त मस्त video's पाठवत रहा तुमचे video's पाहून दिवस मस्त जातो.
    आणि पुन्हा एक वेळेस खूप खूप अभनंदन 💐💐💐👏

  • @subhashjadhav7955
    @subhashjadhav7955 2 роки тому

    खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @prajyotraut750
    @prajyotraut750 2 роки тому

    श्रीवल्ली गाणे खूप मस्त गायले आहे आणि त्याचा विडिओ पण आवडला मला
    तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन 💐

  • @songhacker9105
    @songhacker9105 2 роки тому +4

    Congratulations vijay dada for silver play button

    • @bhaskardongare7126
      @bhaskardongare7126 2 роки тому

      भैय्या खुप अभिमान वाटतो.

    • @bhaskardongare7126
      @bhaskardongare7126 2 роки тому

      धन्यवाद दोघांचं.

  • @jimmyjohn9043
    @jimmyjohn9043 2 роки тому +12

    Congratulations bro you really deserve it 💯 💪

    • @sunandajadhav320
      @sunandajadhav320 2 роки тому

      नमस्कार जी प्लिज सपोर्ट

    • @mangeshmakode4679
      @mangeshmakode4679 2 роки тому

      विजयदादा आपण एक दिवस खुप खुप मोठा कलाकार होणार असं माझा अंतरात्मा बोलतो आहे

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 2 роки тому

    अभिनंदन भावा👍👌 एकदम झकास धन्यवाद

  • @parshuramjadhav3400
    @parshuramjadhav3400 2 роки тому +1

    अभिनंदन तुमच्या फुडच्या वाटचालीचा खुप खुप शुभेच्छां

  • @pralhadpatkar9535
    @pralhadpatkar9535 2 роки тому

    प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण धन्यवाद विजय भैय्या और मेरे बहन तृप्ती खंडारे आपको धन्यवाद दोनो का अभिनंदन शुभेच्छा देता ऐसे गाते रहो अरे भगवान का नाम लेते रहो जय श्री कृष्णा विजय भैय्या जेजे तृतीया की जय जय हो

  • @r..kishor
    @r..kishor 2 роки тому

    व्हिडिओ पाहन्याचे अगोदर लाईक......अभिनंदन 🙏👍🙂🎂❣️

  • @pralhadbilewar2953
    @pralhadbilewar2953 2 роки тому +1

    Mast bhau congrats🎉🎊

  • @gaurigayakwad4835
    @gaurigayakwad4835 2 роки тому +1

    Kup sundr aahe Avod

  • @sushilapawar-oh3gu
    @sushilapawar-oh3gu 2 роки тому

    Mast dada Tai khup Chan pudil video lavkar yeudy VAT bagato

  • @ajinkyazende8232
    @ajinkyazende8232 2 роки тому

    Congratulations dada khup bhari watat tumhla bgun ashich Pragati kara

  • @krishnapanchal5539
    @krishnapanchal5539 2 роки тому

    मित्रा तुझं खूप खूप अभिनंदन! एक गोष्ट लक्षात ठेव, मेहनत करत राहा! एक दिवस तुझा नक्की असेल. पण, ज्या प्रेक्षकांनी तुला मोठं केलं आहे त्यांना कधीच विसरू नकोस, तेच तुला आणखी मोठं करतील. बाकी, तू खूप छान गायन, अभिनय करतोस, खूप बरं वाटतं की युट्युबमुळे अनेकांच्या कला गुणांना वाव मिळतोय...! पुन्हा एकदा अभिनंदन!👍

  • @Kasal269
    @Kasal269 2 роки тому +1

    अभिनंदन, साध्या घरातच मोठ्या मनाची मानस असतात👍👍दमटपणा कमी करण्यासाठी ती पुडी दिलेली आहे.👍

  • @divyarajeshpawar1011
    @divyarajeshpawar1011 2 роки тому

    Khup chan keep it up

  • @panditsonke5447
    @panditsonke5447 2 роки тому

    अभिनंदन भावा , एसेच प्रयत्न प्रवास चालू राहु दया

  • @shubhamingole5958
    @shubhamingole5958 2 роки тому

    😘😘😘🤗👌👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️ congress....to you vijay bhauuu....💎💎💎💎💎lavakarach dayamnd pan milanar tumhala.....

  • @jamilsheikh8516
    @jamilsheikh8516 2 роки тому

    Congratulation ani asach jawa khup khup pudh lokaile haswat

  • @ravindrahajare1059
    @ravindrahajare1059 2 роки тому

    Supppeeerrrr.....👌👌👌

  • @shivammunde5251
    @shivammunde5251 2 роки тому +2

    खुप खुप अभिनंदन 💐💐तुम्हाला असाच सर्वांचा सपोर्ट राहो 👍तुमची अशीच आनकीन प्रगती व्हावी अशी माझी ईश्वर चरणी प्रार्थना😇🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌷

  • @gunshimply
    @gunshimply 2 роки тому

    you both ....all the best ...keep growing ..... very nice

  • @sandeshchotmal1828
    @sandeshchotmal1828 2 роки тому +1

    Khup chan Vijay bhau abhinandan👍👍Jay bhim

  • @sangitakadam222
    @sangitakadam222 2 роки тому

    एकदम छानखूप छान गायला आहे

  • @shubhangiukey9957
    @shubhangiukey9957 2 роки тому

    अभिनंदन जी. भाष्या मात्र टिकऊन ठेवजा जी. आणि मदत लागली सरव्या वऱ्हाडी लोकायलै विचारा कारण असं आहे का बा मैला-मैलावर भाष्या वेगळी.... अभिनंदन सगळ्यांचं

  • @atishgamre2030
    @atishgamre2030 2 роки тому

    Congratulations Vijay & trupti khandare ,full teem tumche all videos chan aastat tumcha mhanatiche award aahe 👍👍👍👍

  • @pravinnarkar145
    @pravinnarkar145 2 роки тому

    Vijay sir khup Mast ahat tumicha video ajun pudha ja tumi motha artast zala pijha aishi maza eicha aha mala pan khup avadha aha

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 роки тому

    सुंदर अभिनंदन! 👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ujjwalcakes8079
    @ujjwalcakes8079 2 роки тому

    Congratulations...... Keep it up

  • @surajkolhe9548
    @surajkolhe9548 2 роки тому

    अभिनंदन विजय भाऊ.... खूप छानविडिओ आहेत आपले आणि सहज तने कोणतीही औपचारिकता न ठेवता नैसर्गिक अभिनय आहे दोघांचा खूप खूप अभिनंदन लवकरच तुम्ही गोल्डन व डायमंड अवार्ड चे मानकरी होसाल 💐💐

  • @deepaksathe3763
    @deepaksathe3763 2 роки тому

    Khup khup shubhecha....💐💐