विजय खंडारे पूर्ण परिवारासोबत शिंभोरा धारणावर। आणि भेटले खूप सारे फॅन👌 पूर्ण माहिती आणि आमची गम्मत🤣

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • आज अचानक विचार झाला की कुठं तरी जायचं फ़िरायला म्हणून आम्ही शिंभोरा धारणावर जाण्याचा विचार केला। एक आटो केला आणि निघालो। तर व्हिडिओ बघा। मला वाटलं नन्हवतं की माझे इतके फॅन आहे ती म्हणून। पण मी पब्लीक मध्ये गेल्यावर माहिती झालं। अख्ख दिवस सेल्फी काढण्यात गेला। आणि आपला एन्जॉय हा जाग्यावरच राहिला। पण सगड्यांना भेटून खुप आनंद झाला।
    तुमचे संगड्याचे त्याबद्दल मनापासून आभार। असच प्रेम असू द्या। धन्यवाद🙏🙏
    #vijaykhandare #truptikhandare #virel #shimbhoradharan #shimbhoradam

КОМЕНТАРІ • 631

  • @VIJAYKHANDAREVLOG
    @VIJAYKHANDAREVLOG  3 роки тому +177

    डिस्क्रिप्शन मध्ये थोडं मनातलं लिहलय नक्की वाचा आणि कॉमेंट करा। धन्यवाद। आणि विडिओ म्हणजे वलोग चांगला आहे । धारणावर जाणे मागचं नेमकं करण विडिओ बनवायचं होता। पण मात्र आपल्या फॅन्स मुळे विडिओ बनवू शकलो नाही। कारण वेळ नाही भेटला । तर त्या विडिओ चे शूट झालेले seeen सुद्धा आम्ही यामध्ये add केले। तर तुम्ही ते पण बघा।

    • @vishalnandane3954
      @vishalnandane3954 3 роки тому +7

      मस्त विजय.. येवती या गावातील काही आश्रम मध्येले फ्रेंड पाहिजे होते... अणि येक आपल्या आश्रमाति सुद्धा नक्की भेट दे आपले वर्ग शिक्षकांना सुधा बर वाटेल.. अणि मोर्शी शिभोरा धरना वरील इनजोयमेनट शुभेच्छा 💕🌷

    • @kirankhandagle8981
      @kirankhandagle8981 3 роки тому +2

      ok

    • @nikhildadore2097
      @nikhildadore2097 3 роки тому +4

      Bhau number dya n tumcha

    • @Bhartiyakhanaa
      @Bhartiyakhanaa 3 роки тому +2

      भावा आमची ट्रिप आली होती या धरना ला बगायला

    • @mangeshurkude5563
      @mangeshurkude5563 3 роки тому +1

      @@umeshnareshagare941 y

  • @sagarkadam5382
    @sagarkadam5382 2 роки тому +40

    तुझ्या सारखा मोकळ्या मनाचा माणुस आजपर्यत बघितला नाही मी . मस्त स्वभाव आहे तुझा .

  • @keshavkukade9440
    @keshavkukade9440 2 роки тому +18

    खूप छान अभिनय करणाऱ्या व्यक्तीला व्हिडिओत पाहून आनंद मिळतो. कधीतरी प्रत्यक्ष भेट व्हावी.

  • @जनमत-ष1म
    @जनमत-ष1म 2 роки тому +53

    वैदर्भिय भाषा किती गोड आहे हे सांगण्याची गरज नाही खुप सुंदर गालातल्या गालात खडखडून हसू येणारे व्हिडिओ आहेत विजू भावा...

  • @sitaramdeshmukh8698
    @sitaramdeshmukh8698 2 роки тому +12

    विजु बेटा आपली खुप छान साधी सरळ स्वभावाची टीम आहे..एकदम साधी राहणी,वर्हाडी भाषा.कोणताही भपकेबाज पणा नाही...आपण एवढे मोठे स्टार झाला तरी कोणताही गर्व नाही...म्हणुनच आपण शिखरावर पोहचलात.
    शुभेच्छा सर्व टिमला..👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌🙏 मी हिंगोली जिल्ह्य़ातील गोरेगावचा आहे.एक दिवस नक्की आपल्याला भेटायला येईन ..🙏🙏🙏🙏

  • @vaibhav.olambe6493
    @vaibhav.olambe6493 3 роки тому +62

    खूप साधा व्यक्ती आणि नैसर्गिक अभिनय...विदर्भाची शान

  • @mandacharde8206
    @mandacharde8206 Рік тому +6

    विजय खंडारे तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवता मला खूप आवडतात तुम्ही अमरावती भागातील आहात का तुमची भाषा एकदम गावरानी आहे मला आवडते

  • @khushalwadiwe3905
    @khushalwadiwe3905 2 роки тому +18

    सुनबाई आपल्या सासूबाई आणि सासरे बाबाचा Respect करतात .... त्यांना सीटवर जागा दिली ...... अभिमानास्पद ....

  • @anilthorat5151
    @anilthorat5151 3 роки тому +52

    विजू भाऊ तुमचं संपूर्ण कुटुंब लय भारी आहे.धरण दाखवल्या बद्दल धन्यवाद.

    • @anilthorat5151
      @anilthorat5151 3 роки тому +1

      कमेंट लाईक केल्या बद्दल धन्यवाद.

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 3 роки тому

      Happy Ganesh Chaturthi
      ua-cam.com/users/shortsW8y66EJowKg?feature=share

    • @darshanakamdi1366
      @darshanakamdi1366 3 роки тому

      Mast video.....

  • @sandipkamble4399
    @sandipkamble4399 2 роки тому +33

    आपल्या साधे व निस्वार्थी पणानांचे फळ आहे.👌🙏

  • @avinashpadvi4624
    @avinashpadvi4624 2 роки тому +7

    Hi, विजय भाऊ तुमचे विडिओ माल फार आवडतात. आणि श्रीवल्ली गाणं फार गाजल.. मी. अविनाश पाडवी, जिल्हा, नंदुरबार तालुका धडगाव महाराष्ट्रच्या चेवटचा जिल्हा व चेवटचा तालुका, आमच्या गावापासून एका बाजूने गुजरात राज्य व एका बाजूने mp राज्य लागत. मी तुमच्ये विडिओ सगडे पाहतो. जेय आदिवासी जेय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnilsuralkar7811
    @swapnilsuralkar7811 3 роки тому +8

    मस्त ।।।। विजयभाऊ तुमचा लुक्स एकदम फ़ैड्री मधल्या जाब्या सारखा आहे ! एक दिवस एंट्री पक्की आहे तुमची फ़िल्म मधे विदर्भातील स्टोरीमधे

  • @nitinsawarkar4381
    @nitinsawarkar4381 3 роки тому +9

    विजय कुमार खरोखर आपण सुंदर व्हिडीओ बनविता आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविता. त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा

  • @roshaningle2169
    @roshaningle2169 3 роки тому +13

    खरच अतिशय आनंद झाला धरण आणि तुमचे कुटुंब पाहून धन्यवाद विजू भाऊ आणि त्रूप्ती ताई

    • @ratnamalagedam8910
      @ratnamalagedam8910 2 роки тому

      मी पाहील आहे धरण खुप मजा आली होती मोर्शी जवळ आहे मी हीगंणघाटची खुप छान वीडियो बनवतोस सुखी राहा

  • @adityaguravpkhavaj9690
    @adityaguravpkhavaj9690 2 роки тому +5

    सुंदर 🎤🎶🎵 गाणे गायले एकदमच 👍😎👏 भावी आयुष्यात अनेक सुंदर असे सर्वाचे मनोरंजन करत रहावे अशी 🙋मी तुम्हांला शुभेच्छा देतो. असेच हसत रहा सगळे 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sugandhabait3751
    @sugandhabait3751 2 роки тому +1

    तुमच्या कुटुंबासह मलाही मनमोहक धरणाचा आनंद घेता
    आला. धरण पाहण्याची संधी कधी मिळेल माहीत नाही.
    अतिशय सुंदर धरण आणि मनोरंजन.
    असे सुंदर विडियो बनवून दाखवत जा.

  • @pralhadsonkamble7634
    @pralhadsonkamble7634 2 роки тому +1

    विजय व तिची साथीदारीण साधे भोळे .पण
    त्यांच्या कलेत नँचरलपणाही आहे. ते दोघेही
    कला छान सादरीकरण करतात. अभिनंदन.

  • @pradipkhadse3955
    @pradipkhadse3955 2 роки тому +2

    विदर्भाच्या भाषेले तुमी चांगलंच व्हायरल करून रायला,,,,भारी...विजयराव न फॅमिली

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 2 роки тому +1

    खुप छान बेटा पुर्ण फॅमिली मस्त आहे तुमचीच असेस मोठे व्हा देवी आईचा पुर्ण तुमच्या पाठी कायमचा आशिर्वाद राहिल

  • @vaibhavkhadse131
    @vaibhavkhadse131 2 роки тому +2

    खूप छान प्रकारे दाखवून दिले धरण निसर्गाच्या सानिध्यात वसलेले 👌👌👌 मस्त अप्रतिम विजय भाऊ 👍

  • @tuljitamunde2246
    @tuljitamunde2246 3 роки тому +7

    I am from मोर्शी. धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏 धारण दाखविल्या बद्दल. धरणाचं नाव नळ दमयंती सागर आहे.

  • @pravinpawarmusic248
    @pravinpawarmusic248 2 роки тому +6

    भावा तु आज ऑटो नि जात आहे उद्या तुझी स्वताहाची गाडी असेल 👍🏻

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 2 роки тому

    मस्त कॅमेरा आहे तुमचा....
    इंद्रधनुष्य आणि इतक्या लांबून तुम्ही शूट केलेले दरवाजे इतक्या दूरुन परफेक्ट दिसत आहेत

  • @ashokbhadarge8459
    @ashokbhadarge8459 2 роки тому +1

    भाऊ तुझ्या घरचे वातावरण खेळीमेळीचं आहे खूप आनंद आणि उत्साह वाटला असेच नेहमीच रहा जय भिम

  • @yogitakachhwahlicadvisor9224
    @yogitakachhwahlicadvisor9224 3 роки тому +10

    जबरदस्त वीडियो बनवतात विजय खंडारे भाऊ आणि वाहिनी ची आवाज लय भारी आहे। मस्त आहे असे वीडियो बनवा👍 Good luck

  • @devachanwagh615
    @devachanwagh615 2 роки тому

    आटोत बसतांनी ऐक ऐक मागे एत होते तेवहा मी खूप हसलो राञी,१२ वा विडीऔ बघीतला घरात झोपलेले सुदा ऊटले होते विजू दादा मी खुप फयान आहे तूझा खुप छान जय आदिवासी

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 2 роки тому +2

    विजुभाऊ तुमची फॅमिली खूप छान आहे धरण दाखवल्या बदल धन्यवाद आणि विजुभाऊ धरण कोणत्या तालुक्यात आहे हे.

  • @vijaywagh3000
    @vijaywagh3000 2 роки тому

    फारच छान तुमच्यामुळे धरण बघण्यास मिळाले धन्यवाद विजय तुझे सर्व व्हिडिओ क्लिप मी बघीतले आहे माझ्याकडून व माझ्या सर्व परिवार कडुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या
    विजय वाघ पुणे

  • @sonalidhende-js9ki
    @sonalidhende-js9ki Місяць тому

    विजय खंडारे त्यांची जोडी खूप छान आहे खूप लाईक आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या व्हिडिओला

  • @ranjeetchavan6111
    @ranjeetchavan6111 3 роки тому +11

    विजय भाऊ तुम्ही खूप भारी व्हिडीओ बनवतात मला तुमचे विडियो खूप आवडतात .

  • @rushishendevlogs
    @rushishendevlogs 2 роки тому +3

    खूप छान दादा तुम्ही अशेचे व्हिडिओ बनवत जा full support

  • @prajvalthete5238
    @prajvalthete5238 2 роки тому +1

    खूप छान विजू भाऊ मस्त मजा आली मी तर बाहेर असतो पण आपल्या गावाची भाषा आयकून मजा येते बर वाटते..... Keep it up vijay bhau and vahini saheb💐💐💐

  • @ashrubasalve2046
    @ashrubasalve2046 2 роки тому

    मी आश्रुबा नाथुबा साळवे.शिभोरा धरण हे अप्पर वर्धा धरण म्हणून ही ओळखले जाते.
    मी धामणगाव ( पानांचं) ता.आष्टी.जी.बीड.
    इथला रहीवाशी आहे पण सन.१९७९.ला मी
    तोलानी कंपनी मध्ये काम करत असताना ह्या
    धरणावर काम केले आहे.तेव्हा म्हणजे सन.
    १९७९ मध्ये कंपनी तील सर्व कामगारांची
    सहल गेली होती आता मी मुंबईत विक्रोळी
    इथ रहात आहे. तुमचा हा व्हिडिओ पाहुणे
    सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
    सालबर्डीचा आता खुप विकास झालायं.
    धन्यवाद.🙏

  • @aamrapalipandit4105
    @aamrapalipandit4105 3 роки тому +1

    Bhari vdo bnvla bhau, chan famili aahe tumchi, aamhi pn jau kdhitri simbhora dharan bghayla, dharn ekch number ahe

  • @ramdassawale1598
    @ramdassawale1598 Рік тому +1

    Khandare भाऊ आणि तुमच्या कुटुंबाला इसापूर धरणावर घेऊन या 🙏
    तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप खूप हसलो 😁
    आणि आनंद झाला
    जय भीम 🙏

  • @nitinpisal5118
    @nitinpisal5118 2 роки тому

    मराठी चित्रपट फेल आहेत तुझ्या अॅक्टिंग व कल्पकतेपुढे...!!!

  • @sameergore5
    @sameergore5 3 роки тому +6

    Vijay bhau tumche baba khup handsome aahe tumchya pekshahi 😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 jabardast family aahe tumchi

  • @BeingVibhaVlogs
    @BeingVibhaVlogs Рік тому

    खुप छान होता विडिओ तुमचा स्वभाव आणि तुमची धडपड दिसतं आहे खूपच छान असेच रहा माझ सासर तिकडचंच आहे

  • @surajcreation2274
    @surajcreation2274 3 роки тому +3

    Vijay Dada Janya Adi Sangayla Pahije Hot..... Mi Pan Aalo Asto....
    Majh Ganvach Aahe Simbhora Tumhala Ghari Gheu Gelo Asto 😊

  • @babitasontakke1977
    @babitasontakke1977 2 роки тому +2

    आपली भाषा बोली एक नंबर 😘 बुवा 😁 इकडे जावई मनतात

  • @santoshwarishe4959
    @santoshwarishe4959 2 роки тому +4

    Good Boy ,Good Husband & Enjoyments your Family & Groops Members Support💯💯💯👌👌🍇🍇

  • @pravinkamble1595
    @pravinkamble1595 3 роки тому +4

    Khup chhan aahe video👌👌 aani parivaar vijay bhau

  • @sudhalikhar3192
    @sudhalikhar3192 2 роки тому

    Khup chhan watate mazya vidarbhachi bhasha aikun thank you so much

  • @dipali7889
    @dipali7889 3 роки тому +3

    छान वाटले बघून कारण माझं महेर मोर्शी आहे मी हे धरण बांधकाम पासून बघितले आहे शाळेतुन आम्हाला ट्रीप द्वारे धरणाचे बांधकाम कसे करतात ते दाखवायला न्यायचे जिथे दार आहे तिथे उभे राहून सगळं बघायचं

    • @VIJAYKHANDAREVLOG
      @VIJAYKHANDAREVLOG  3 роки тому

      हो हो नक्की,👍

    • @racreation9668
      @racreation9668 2 роки тому +1

      हो मी पण मोर्शी चाच आहे

  • @sopannagrale9392
    @sopannagrale9392 11 місяців тому

    सुंदर सुरेख मस्तच मजा आली.वैदरभीय भाषा वऱ्हाडी मस्तच अभिनंदन

  • @husainshaik6681
    @husainshaik6681 2 роки тому +3

    नमस्कार नमस्कार तुमचं परिवार कूपच मस्त आहे शिंबोरी धारण dakhlyabaddl तुमचे आभारी आहे धन्यवाद

  • @solankivipulbhai3227
    @solankivipulbhai3227 2 роки тому

    विजय भाउ मी गुजरात ला राहतें आनी अमरावती ला 2 वर्ष झाले मी या लॉक डाउन मुळे आली नहीं पण जे तू vedio सिधोरा धरण चा जो इन्द्र ध्नुश् पहिला तर खुप खुप आनन्द झाला धन्यवाद बेटा

  • @diliplangade8611
    @diliplangade8611 Рік тому

    खुप छान विजय भाऊ आपल्या व्हिडिओ मुळे नवीन नवीन स्थळ पहायला मिळते सिंभोरा धरणाचं नाव ऐकले होते

  • @vikaskoli1664
    @vikaskoli1664 2 роки тому +2

    खुप च सुंदर विजय भाऊ 👌👌👌👌👌👌💖💖💖💖 आणि तुम्ही मुलगी so cute 💖👌👌

  • @santoshchavan6821
    @santoshchavan6821 3 роки тому +6

    सुख म्हणजे नक्की काय असतं ते तुम्हाला बघून कळतं. 🙏🙏

  • @sunilpawar9276
    @sunilpawar9276 2 роки тому

    खुपच छान बोली भाषा तर खुपच छान सर्व नँचरल वाटत खुपच छान व्हिडीओ असतात

  • @pb9193
    @pb9193 3 роки тому +1

    विजय लाज राखली विदर्भाचि वेरि नाईस

  • @rohitgawande6501
    @rohitgawande6501 3 роки тому +5

    Real Midelclass story nice creation vidio

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 3 роки тому

      Happy Ganesh Chaturthi
      ua-cam.com/users/shortsW8y66EJowKg?feature=share

  • @natha-1192
    @natha-1192 3 роки тому +4

    Jay bhim 🙏
    Nice your family as great team 👌👌👌
    आम्ही तुमचे video नेहमी बघत असतो.
    Keep it up 👍👍👍

  • @rajanbagde3723
    @rajanbagde3723 2 роки тому +1

    सबसे अलग विधर्भ ची भाषां bhai मजा आ गया 😂😂 good and beautiful family भाऊ

  • @Mahaelectrician
    @Mahaelectrician 2 роки тому +2

    विजय भावा तुझी खूप छान फॅमिली आणि विडिओ खूप छान असतात.तुमच्या दोघांचीही cemistry खूप भारी आहेत.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या....

  • @bhimayedge2588
    @bhimayedge2588 3 роки тому +6

    दादा कॅमेरा भारी आहे दादा 👌👌👌👌

  • @prakashhagwane7412
    @prakashhagwane7412 3 роки тому +6

    विजय भाऊ तुम्ही खूप भारी विडिओ बनवला आणि तुमचे सर्वच व्हिडीओ खूप छान आहे

  • @yogesh3476
    @yogesh3476 3 роки тому +1

    विजय भाऊ लय भारी खूप भारी बोलता राव मला खूप आवडत तुमच बोलणं

  • @anandkolekar.a.k2568
    @anandkolekar.a.k2568 2 роки тому +2

    ताई तुमचा आवाज खूप छान आहे 👌 तुम्ही छान बोलता

  • @nikhilogale2289
    @nikhilogale2289 3 роки тому +6

    आम्ही सुद्धा तुमचे फॅन आहे 💐

  • @kartikravekar9591
    @kartikravekar9591 3 роки тому +2

    दादा आमच्या यवतमाळ जिल्ह्यात पण आहे धबधबा एकदा नक्की भेट द्या 👍👍👍 AND BIGG FANN DADA... ❣️

  • @ravangiveme4368
    @ravangiveme4368 2 роки тому +1

    अरुणावती धरण पहायला या दीगस तालुका मधे आहे भाऊ या तीत

  • @sheshraothakre4930
    @sheshraothakre4930 2 роки тому +1

    वा खुप छान विर्दभाची मान👍👍

  • @sunilumbarkar4171
    @sunilumbarkar4171 2 роки тому

    हा कलाकार भविष्यात महाराष्ट्रा चा मिथुन चक्रवर्ती होणार आहे परंतु अमरावती ची भाषा अगदीच त्यापेक्षा यवतमाळ ची ठीक आहे . पहिले पुणे ची शुद्ध मराठी शिकवी लागेल तेव्हाच प्रभावशाली अभिनेता होईल

  • @uppewad9301
    @uppewad9301 2 роки тому +2

    Tumchi mulgi khup bhari aahe

  • @hemadoijod7017
    @hemadoijod7017 3 роки тому +2

    Nice video vijay bhau mi,,, mp varun ahe,,, pandhurna,, mla aani maza waif la tumche far video mast watet

    • @karanbhoyar9349
      @karanbhoyar9349 3 роки тому

      Aap bohot aage jage😍👍👍👍👍👍👍

  • @rakeshvichare6021
    @rakeshvichare6021 2 роки тому

    विनायक माळी ची कॉपी केलीय थोडी....पण खूप छान....फॅमिली साठी एवढा वेळ देणं...वेरी गूड.... अशीच प्रगती करत राहा

  • @rnofficialstatuscreation3611
    @rnofficialstatuscreation3611 2 роки тому +1

    विजय खंदारे तुमचे शॉर्ट व्हिडिओ चांगले वाटतात काडत जावा व्हिडिओ नका काढत जाऊ

  • @tuljitamunde2246
    @tuljitamunde2246 3 роки тому +4

    भाऊ तुमचं गाव कोणत आहे सांगा प्लीज 🙏🙏🙏 तुमचे आणि वाहिनीचे व्हिडिओ खूप छान असतात 👍👍👍

    • @Sukun_2519
      @Sukun_2519 3 роки тому

      Mh 42

    • @vijayraut2137
      @vijayraut2137 3 роки тому

      MH 42 राहूच शकत नाही
      कारण
      भाष्या आमची असली वऱ्हाडी वाटत आहे

  • @santoshbhavsar3986
    @santoshbhavsar3986 2 роки тому +1

    विजय खूप छान आणि अगदी साधे पण आकर्षक असे व्हिडिओ असतात तुझे

  • @sonalidhende-js9ki
    @sonalidhende-js9ki Місяць тому

    माझ्या बहिणीची मुलगी आहे तीच बहिणीचा फोन आहे मला कधी वेळ भेटला तर मी बघत असते तुमचा व्हिडिओ खूप छान व्हिडिओ आहेत

  • @mayasonwane3565
    @mayasonwane3565 10 місяців тому +1

    ,विजय भाऊ तुमची मुलगी फारच कीयुट आहे

  • @swarajbuilder302
    @swarajbuilder302 2 роки тому

    लय भारी अमरावती
    खूप छान मित्रा

  • @जयमाऊलीचोहोगांव

    जय लहुजी विजुभाऊ खुपचं छान आहे जय गुरुदेव

  • @uppewad9301
    @uppewad9301 2 роки тому +2

    Vijay tumchi bayko khup sundar aahe

  • @amitbhingarkar6252
    @amitbhingarkar6252 2 роки тому

    khup Chan Khup Haslo rav Jay Maharashtra Bhawa

  • @manashreeturukmane4071
    @manashreeturukmane4071 2 роки тому

    Khup Bhari bhiyya and vahini ek no khup bar watat tumhi itk pudhe jatat tumhi ajun khup khup.pudhe ja ani amhla tumcha ajun khup jast abhiman watel ganpati bappa bless u dada

  • @sujeetmhatre4636
    @sujeetmhatre4636 3 роки тому +4

    Very nice vijay bhau family 👪

  • @PriyankaSwapnil.1
    @PriyankaSwapnil.1 2 роки тому +1

    Congratulations bharpur pudhe ja mstt msttt ❤️❤️

  • @rahuldhande6065
    @rahuldhande6065 3 роки тому +2

    विजय भाऊ आपल्या भाशेत मंनजे खतरनाक

  • @ashvinikingale2764
    @ashvinikingale2764 2 роки тому +3

    Tumcha family nehmi ashich raho sukhi aanandi🙏

  • @rku4861
    @rku4861 3 роки тому

    Khupach Masta, aapali varadhi bhasha khup Chan aahe. Maja aali

  • @kadubakamble6456
    @kadubakamble6456 3 роки тому +4

    विजुभाऊ मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @yogeshshegokar8468
    @yogeshshegokar8468 3 роки тому +2

    Vijay tu Aahes Khara 🌟 Star 👌👌👌

  • @jhonydon9347
    @jhonydon9347 2 роки тому +1

    Love from karnataka bro

  • @ratnamore702
    @ratnamore702 3 роки тому +4

    बायकोचा भाऊ म्हनजे, अवघड जागेच दूखन असत भाऊ, समजून घेन तू

  • @Mr.Delux.minecraft
    @Mr.Delux.minecraft 3 місяці тому

    Khup sunder vijay Tu maza gava tiosa yetil kalakaar he bhaghun khu aanand jhala

  • @hendl8010
    @hendl8010 3 роки тому +3

    खूप छान दादा वैनी तूम चा विडीयो मला खूप आवळला

  • @prajwallonare5060
    @prajwallonare5060 3 роки тому +8

    मस्त 👌😊

  • @VIJAYNKHANDARE
    @VIJAYNKHANDARE 3 роки тому

    खूप मजा आली

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 2 роки тому

    A...very...simple...n...natural...life.........we...all...are...enjoied...it...very...........much...n...waiting...next...

  • @vidyagutte3885
    @vidyagutte3885 3 роки тому +3

    Nice तृप्ती ताई

  • @deepaksonawane2921
    @deepaksonawane2921 2 роки тому

    भाऊ निसर्गाच चित्र खूप छान दिसलं...काळे कुट्ट ढग पाहून लहानपणीची आठवण झाली...

  • @sakharamwaykar4855
    @sakharamwaykar4855 2 роки тому

    1 no full binakamachi prasiddhi chalu aahe

  • @ankushdate9109
    @ankushdate9109 2 роки тому +1

    भाऊ,तुम्ही येकदा आमच्या ताडोबा सफ़ारी ला ,भेट दया, मी ताडोबा मधेच राहतो, तिथे पन नवीन वीडिऔ बनवा, mazya गावलाच ताडोबा सफ़ारी गेट आहे, मी पन तुमाला वीडियो बनवायला मदत करेन, 🙏बेलारा गेट, चिमुर dist चंद्रपुर

  • @amardeepkhirade997
    @amardeepkhirade997 2 роки тому +1

    खूप छान विजय भाऊ 👍👍👍👍

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 2 роки тому

    छान शिम्भोरा धरन बघीतल आमच्या कडे तीन धरन आहे त रिशपूर डॅयाम्प देवरीत जि. गोदिया एक गोठ गाव धरन इटियाडोह धरन गोंदिया जिल् त मोर / अर्जुनी कालिसरार धरन जि. गोंदिया तं सालेकसा गाव कोटरा

  • @gokuldhurve2804
    @gokuldhurve2804 3 роки тому +2

    Mi pn fane ahe o bhau benoda Cha hoy pn punyalae rahito

  • @user-ho3gb6un2j
    @user-ho3gb6un2j 2 роки тому +1

    Lay bhari viju bhau