दादा मांगेला सौर पंपासाठी आम्ही नवीन फॉर्म भरल्यानंतर आमचा गट नंबर टाकल्यानंतर नाव येत नाही ई-मेल कंप्लेंट केलेली आहे पण अजून काही पर्याय नाही याच्यावर काय पर्याय निघेल का
याबद्दल सांगता येणार नाही तुम्ही एकदा महावितरण ऑफिसला कन्फर्म करून घ्या. कारण एका आधार कार्डवर दोन अर्ज भरले गेल्यामुळे एक अर्ज बाद होईल पण तो कोणता सांगता येत नाही
Sir anganwadi madatnis अंशकालीन कर्मचारी मधे येतात का
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
विहिरीची ई पिक पाहणी नोंद चालेल का?
नाही
Sir payment kalya var lagach wender selection cha optin yata ka
नाही अजून
@marathitechmitra khava yael
Update येईल
सर, मला एसएमएस नाही आला पण वेब साईट वर चेक केले असता पेमेंट चे ऑप्शन दाखव आहे मंग पेमेंट करायच की नाही
व्हिडिओ पहा मग ठरवा
sir mi 10/10/2024 la form barala ahe A1 off-grid solar Agricltur pump dakhavat ahe kay karayeche
ड्राफ्ट मध्ये दाखवत आहे का
सर मला आधीच pm kusum योजनेतून फॉर्म भरला होता तेव्हा सोलर istalation झाले आहे तरी या योजनेत payment करता येईल का
नाही दुसरा आधार नंबर पाहिजे , एका आधार वर एक सोलार
मागेल त्याला सौर पंप peyment केल तर चालेल का
व्हिडिओ पहिला असेल सर्व ओके असेल तर करा
दादा मांगेला सौर पंपासाठी आम्ही नवीन फॉर्म भरल्यानंतर आमचा गट नंबर टाकल्यानंतर नाव येत नाही ई-मेल कंप्लेंट केलेली आहे पण अजून काही पर्याय नाही याच्यावर काय पर्याय निघेल का
यावर पर्याय नाही महावितरण ऑफिसला जाऊन अर्ज द्या
सर रक्कम भरणा ऑप्शन किती दिवस राहतो
अंतिम तारीख नाही दिलेली
सर विहिर सामाईक आहे संमती पत्र जोडलेल नाही मग आता संमती पत्र जोडुन पेमेंट भराव का आणि आता संमती पत्र अपलोड करता येईल का
आता एडिट ऑप्शन नाही
नवीन विहीर लागलेली आहे सर तर documents upload केले आहे किती दिवसांनी rejected होईल किंवा approved कधी होईल
त्याची तारीख किंवा किती दिवसांनी मंजूर किंवा रिजेक्ट होईल हे सांगता येणार नाही.
20 किव्हा 1 महिना लागू शकतो का
यापेक्षा जास्त
Sir 7/12 सामाईक आहे आणि भावाच्या नावावर विज कनेक्शन आहे तर सोलर भेटेल का विज कनेक्शन भेटेल
Arj konacha navane aahe
सर माझा एक प्रश्न आहे मी मागेल त्याला सौर पंप अर्ज भरण्यासाठी वेबसाईट ला चेक केले परंतु शेतकऱ्याचा गट नंबर टाकला की त्यांचे नाव दाखवत नाही
काही शेतकऱ्यांनाच असा प्रॉब्लेम येत आहे
@marathitechmitra ओके
@@marathitechmitra पण का अस
Website problem आहे तो
Firefox browser वर भरून घ्या अडचण येत नाही
Online गट no टाकल्यावर सिलेक्ट करायला नाव येतं नाही त्याला काय करावे लागेल
तो वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे
Payment options madhe zero zero yet ahe te kashamule
परत प्रयत्न करा update होईल
डॉक्युमेंट अपलोड करताना 7/12 चे ऐवजी गाव नमुना 7अपलोड झाला आहे गाव नमुना 12 अपलोड नाही झाला
आता एडीट ऑप्शन नाही अर्ज त्रुटी मध्ये आला तर दुरुस्त करून घ्या
Free madhe aahe na
No
नाही
सर मी pm कुसुम साठी पहिल्यांदा अर्ज केला होता आता मागेल त्याला सोलर पंप फॉर्म भरला आहे मग आता पेमेंट करावे की नाही
कुसुम अर्ज महावितरण कडे वर्ग केला जातो
@marathitechmitra अहो सर मग आता मागेल त्याला सोलर पंप चे पेमेंट करू की नको
याबद्दल सांगता येणार नाही तुम्ही एकदा महावितरण ऑफिसला कन्फर्म करून घ्या. कारण एका आधार कार्डवर दोन अर्ज भरले गेल्यामुळे एक अर्ज बाद होईल पण तो कोणता सांगता येत नाही
सर वीज कनेक्शन नावावर असेल तर मागेल त्याला सोलर payement केले तर काही अडचण येईल का
शक्यतो हो, कारण महावितरण चे असे म्हणणे आहे की ज्याला वीज कनेक्शन नाही त्याला सोलार द्यायचे. मागेल त्याला सर्व कृषी पंप वेबसाईटवर जाऊन तुम्ही वाचू शकता
मी 2023 मध्ये कुसुम बी मध्ये अर्ज केला आहे तो आता महावितरणकडे वर्ग करण्यात आलेला आहे तर त्याचा स्टेटस कसा पाहायचा
त्याचा आयडी मिळेल.
कधी मिळेल
का दुसरा अर्ज आणि मागील त्याला सोलर मध्ये भरावा
Date सांगता येणार नाही
सर अर्ज सलेक्ट झाला कसे ओळखावे
तुम्हाला पुढील प्रोसिजर करावी लागेल तसे वेंडर सिलेक्शन. अर्जाची सद्यस्थिती यामध्ये तुमच्या अर्जाची स्टेटस चेक करू शकता
Sir सामायिक विहीर आहे पण संमती पत्र अपलोड केलेले नाही. काही प्रोब्लेम येईल का
हो येवू शकतो
@marathitechmitra पेमेंट करू का नको मग
याविषयी तुम्ही महावितरण ऑफिसमध्ये चौकशी करा त्यानंतरच पैसे भरा
शेतकऱ्यांच्या नावावर वीज कनेक्शन आहे.
पेमेंट करावे की नाही
नका करू. थोडे दिवस वाट पहा जर कोणाचे मंजूर झाले तर मग करा.
शेतकऱ्यांच्या नावावर वीज कनेक्शन आहे तरी पण महावितरण चे अर्ज मंजूर झाले आहे
कुठे झाले आहेत
जिल्हा जालना
जि. जालना
पेमेंट भरा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर पेमेंट झिरो झिरो दाखवत आहे . Obc कॅटेगिरी मध्ये अर्ज भरला आहे
मग अपडेट होईल थोडी वाट पहा
@marathitechmitra ok sir
फॉर्म भरला की सद्या मेडा ऑफिस ला जात आहे
नाही mahavitran कडे जात आहे