अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दत्त महाराज बाई हरवलेले आणि तिला लवकर तिचं बाळ सापडू द्या तिचा घर सापडू द्या दत्तगुरु ज्योतीताई लवकर तिचा परिवार सापडेल तुम्ही खूप साथ देत आहेत असेच साथ देत रहा देवपंत मला अशीच साथ देतोय गुरुदेव दत्त
मी इतका दिवस व्हिडिओ पाहते मला खूप वेळा कमेंट करू वाटते पण मी करत नाही ताई मला पण यायचं आहे तुमच्याकडे माझी पण एक छोटी मुलगी आहे मी लहान असताना माझे आई-वडील वारले माझं लग्न झालंय आता तीन वर्षाचा झालं नवरा खूप जीव लावतो कुठे पाठवत नाही मला एकदा तरी यायचं आहे तुमच्याकडे दोन-तीन दिवसांसाठी त्या आजीला बघून खूप वाईट वाटते आमची भाषा मला पण कळते मी पण कन्नड आहे मी तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह करून ठेवलेला आहे लहानपणापासून अनाथ आश्रम मध्ये वाढलेली आहे त्यांना बघून खूप दुःख होतंय जेव्हा माझी आई नव्हते तेव्हा मी पण आई जवळ जाण्यासाठी असंच रडत होते g tai पण मी कशीबशी सावरले आज खूप छान राहते मी माझ्या घरी❤❤
ताई, काल जी महिला आली तिचे नाव नियुती पाहन, नवरा चे नाव नितेन पाहन, राहणार पालूडघाट, कामरपाडा, आमराईल नगरपालिका, एकमुलगा आहे 12वीला आहे एक मुलगी आहे लहान ती बहिणीकडे आली होती नंतर ती ईकडे कशी आली नाही माहिती
ताई, पोलीस ठाण्याचा नंबर दिला आहे तिथे तिची माहिती विचारा मी पण दुसऱ्या कडे विडीओ पाठवला म्हणून तिचे नाव गाव सगळे कळले तिथल्या पोलीस ठाण्याचा नंबर वर फोन करा तिचा फोटो पाठवा सगळे चागले होईल

वैशाली खुप छान स्वयंपाक करते तिला मदत करायला आजी लोकांना सांगत जा .
Khuapch Chan Sundar Aahe Video❤❤🎉🎉❤❤
खरच देवाने लवकर त्या आईला मुलीपाशी घेऊन जावा
नमस्कार, राम कृष्ण हरी शोध वृध्दाश्रम परिवार🎉
Shree gurudev❤❤❤🙏🙏😊
Jay Mata Di Jai Mata Di Jai Mata Di Jai Mata Di Jai Mata Di Namonamha❤❤🎉🎉❤❤
Shree Hari Vitthal Charni Koti Koti Pranam Maharaj Gurudev ji❤❤❤❤❤
🎉🎉🎉❤❤❤ happy akadashi
Tai tumhi kiti chan bolta
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
एवढ्या वयस्कर आजीला बाळ कसे काय झाले ?
ताई तुम्ही खुप जिव लावतात
Chhan 😂😂😂👍👍👍👌👌🌹
ताई, काल जी महिला आली तिचे नाव नियुती पाहन, नवरा चे नाव नितेन पाहन, राहणार पालूडघाट, कामरपाडा, आमराईल नगरपालिका, एकमुलगा आहे 12वीला आहे एक मुलगी आहे लहान ती बहिणीकडे आली होती नंतर ती ईकडे कशी आली नाही माहिती
खुप खुप धन्यवाद ताई त्यांचा मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे
Nhi@@jyotipatait4590
ताई, पोलीस ठाण्याचा नंबर दिला आहे तिथे तिची माहिती विचारा मी पण दुसऱ्या कडे विडीओ पाठवला म्हणून तिचे नाव गाव सगळे कळले तिथल्या पोलीस ठाण्याचा नंबर वर फोन करा तिचा फोटो पाठवा सगळे चागले होईल
बर झाल g इतकी माहिती काढली तुम्ही❤ आता ज्योती ताई करतील काही तरी❤
देवा एवढा कठोर नको होऊ, तिची माणसे भेटू देत 😢
ताई , नवीन महिला ला परत माहिती विचारा माझ्या ओळखीच्या मुलाला विडीओ बघायला सागून तुम्हाला मेसेज मध्ये पाठवते ती काय बोलते
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Tai❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤❤
ज्योती ताई तुम्ही तिची थोडी माहिती आणि फोटो what's up वर पाठवा, हल्ली what's up मुळे भरपूर प्रसार होतो, बघा प्रयत्न करून
कुंभार कुठे आहे दिसली नाही
तिला मुलगी आहे हे सांगते . पण गावनाव नाही सांगता येत नाही .मुलगी कोण घेवून गेले सांगता येत नाही . थोडे प्रत्येकाला का सांगत जा व्यायाम होतो .
आनिता ताई कसले टेन्शन घेतात खुप तब्येत खराब झाली आहे.
U.P Bihar kdchi diste aaji
Ya aajila magche aathvtai ka?ata bal zal asel tr hospital valya ni sangitl asel na
Tai Tumi kuthe rahta te sanga plij adres pathva
ताई कोथरूड ची आजी गेली का तुझ्या पोरांकडे परत व तुमचा आश्रम कुठे आहे
श्री स्वामी समर्थ 🙏
Tila konitari fasvlye aahy mul dusraychy asnar tila Navryanye haklun dilye aahy 🥺