आजी आजोबांना बघून आली ताईंना त्यांच्या आईची आठवण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 39

  • @SudhakarTyare
    @SudhakarTyare Місяць тому +1

    खूप चांगले काम करत आहात जोतीताई

  • @rajanimane3522
    @rajanimane3522 Місяць тому +6

    छानच ताई तुम्ही तुमचा वसा पुढील पिढीला सांगत आहात नक्कीच सुरुवात तर करू या आज पेरले तर उद्या नक्कीच चांगले उगवेल

  • @seemasalvi228
    @seemasalvi228 Місяць тому +1

    खूप छान, मुलींचे विचार खूप चांगले आहेत. चांगले संस्कार आहेत. देव त्यांचे भले करो. छान छान😊

  • @SwatiLonde
    @SwatiLonde 24 дні тому

    खूप छान काम करतात जोतिताई

  • @dj12ka442
    @dj12ka442 Місяць тому

    खूप छान धन्यवाद परदेशी फॅमिली चें

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 Місяць тому +2

    ताई त्या ताईने सर्व माहिती सांगितली तर माझ्या पण डोळ्या तून पाणी आले

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 Місяць тому +1

    Khup chan family aahe
    Aani khup chan sanskar
    Dev tyana sukhi thewo

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 Місяць тому +2

    ज्योती ताई तुम्हाला दिल से सलाम❤❤😊🎉🎉

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d Місяць тому +1

    खुपचं छान विडीओ मध्ये दाखवत आहे, आजी आजोबा खुश झालेत, सेवा ही पुनः पुन्हा दिलेल्या आशिर्वाद घ्यावा, ज्योती पाटील नागपूर

  • @Savitafamily1777
    @Savitafamily1777 5 днів тому

    खूप छान ❤❤❤❤❤

  • @Manju........444
    @Manju........444 Місяць тому +1

    खूप खूप रडू येत आहे ऐकताना ताई
    माझी आई पण covid मध्ये अचानक गेली खूप खूप वाईट वाटते परदेशी ताई खूप छान होईल तुमचा सर्व कुटुंबाचे आज ज्योती ताईन मुळे आपल्याला इतक्या आई रोज पहायला मिळतात खूप खूप धन्यवाद ज्योती ताई

  • @NitinPaygude
    @NitinPaygude Місяць тому +1

    परदेशी परीवाराला हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl Місяць тому

    किती छान परिवार aala आज सुंदर व्हिडीओ

  • @VidyaBhosale-g7d
    @VidyaBhosale-g7d Місяць тому +2

    Jyoti tai तुम्ही फक्त पुढे चला देणार्यांचे हजारो हाथ आहेत

  • @jyotsnapawar4749
    @jyotsnapawar4749 Місяць тому

    छकुली माझी favourite ❤

  • @RupalIHirve-b3u
    @RupalIHirve-b3u Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली 🙇🏻‍♀️ ज्योती ताई नमस्कार 🙏🏻🥺

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Місяць тому

    God bless you Bitiyaa Good day Sarvanhna Aashirvaad❤❤❤❤❤❤

  • @Namrata920
    @Namrata920 Місяць тому +8

    माझी आई बाबा आम्ही खुप लहान असताना आम्हाला सोडून गेले आम्ही 4 भावंड खुप वाईट वाटते ताई ला बगुन खुप रडायला दुसऱ्याचा घरची दिवाळी बगुन दर वर्षी आई बाबा ची आठवण येते आपले आई वडील असते तर आपली पण दिवाळी असती सासरचे पण हलकट बोलतात आई वडील तुमची काय दिवाळी लोक कस काय आई वडिलांना सोडतात कळतच नाही

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Місяць тому

    Khuapch Chan Sundar Aahe Video❤🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar Місяць тому

    Sarv ajji ajoba khup chan aahe ❤

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Місяць тому

    ज्योती तुझे वृध्दाश्रम पुण्यात कोणत्या एरियात आहे कारण मलाही भेटायला यायचे आहे मी ६६ वर्षे वय आहे वाढदिवसाच्या दिवशी वृध्दाश्रम ला देणगी देतात मला वाटते की सर्वांनीच आई वडिल सासु सासरे सांभाळलं तर ही वेळ कोणावरही येणार नाही व लवकर वृध्दाश्रम बंद होतील म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे म्हातारी माणसे जपा असे वाटते ❤❤

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil 28 днів тому

    Chhan 👍👍👍👌❤️❤️

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 Місяць тому +2

    खूप छान ताई

  • @Namrata920
    @Namrata920 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jayashripatil3229
    @jayashripatil3229 Місяць тому

    खूप छान व्हिडिओ❤❤

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 Місяць тому

    👍👍👍👍👍👌 सुपर

  • @marycolaco9304
    @marycolaco9304 Місяць тому

    God bless you and your family. God always with you and your family 🙏

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Місяць тому +1

    Shree gurudev🙏🙏😊

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar Місяць тому +1

    ज्योतीताई खुप मोठ आध्यात्म सांगितलं तुम्ही ते आचरणात ठेवल आधी केल मग सांगितल❤

  • @anilpatil8612
    @anilpatil8612 Місяць тому

    Khoob Chand video

  • @SunilDodal-j3e
    @SunilDodal-j3e Місяць тому

    नमस्कार ताई तुम्हाला माझा नमस्कार ताई

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Місяць тому

    Nice vlog ❤❤❤❤

  • @MaheshDabri
    @MaheshDabri Місяць тому +2

    🙏😎

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Місяць тому

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami❤❤❤Tai❤❤❤❤❤

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Місяць тому

    Jyoti aajcha video baghun mi pan radle,jyanna aai vadil gele,tar khup dukkh hote,mala pan koni nahi,na sasar,Maher aahe,bhau,vahini,bhache,pan sarva paishache lobhi,mi ektich aahe,manun mala radu yete,😢

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Місяць тому +2

    खरचं त्या ताई
    आई व सासु बद्दल खूप कळकळीने सगळ काही सांगत होत्या ते आयकुन खूप डोळ्यात पाणी आले 😢😢🙏
    सर्वांना सुखत ठेव 🙏🙏

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 Місяць тому

    व्हिडीओ 👌👌👌

  • @SanjeevaniHovale
    @SanjeevaniHovale Місяць тому

    ❤❤❤❤❤ताई नमस्कार

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Місяць тому

    Khup 😢Radu aalye Taei ya Taei Chy yekun