Priyanka Gandhi LIVE : प्रियंका गांधी यांची नंदुरबारमध्ये सभा, मोदींच्या टीकेला काय उत्तर देणार?
Вставка
- Опубліковано 10 тра 2024
- Priyanka Gandhi LIVE : प्रियंका गांधी यांची नंदुरबारमध्ये सभा, मोदींच्या टीकेला काय उत्तर देणार?
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
गांधी परिवाराने देशासाठी रक्त सांडले आहे, मोदी सरकार जाणार इंडिया आघाडी विजयी होणार......
महाराष्ट्र को हीला दिया प्रियांका जी ने 🎉🎉
काँग्रेस पार्टी झिंदाबाद
वेलकम प्रियंकाजी इन अवर महाराष्ट्र
कोरोना महामरीत उध्दव ठाकरे यांनी जनतेची विशेष काळजी घेतली. तसेच शेतकऱ्यांचे 2,00,000 रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले.
फक्त महावीकास आघाडी
शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये नको. शेतकऱ्यांला हमीभाव पाहिजे.
गांधी परिवार है, संस्कार है। गांधी परिवार है, विश्वास है। गांधी परिवार है, सेवा है। गांधी परिवार है, इमानदार है। गांधी परिवार है, संवेदनशीलता है। गांधी परिवार है, राष्ट्रप्रेम है। गांधी परिवार है, शहादत है। गांधी परिवार का परिवार देश है।
❤❤❤ Congress ♥️♥️♥️
जनतेवर अन्याय होत असताना, राज्यघटनेची चिरफाड केली जात असताना, विवेकाने कर्तव्य न बजावणारा प्रतिनिधी नको.
हम. तुम्हारे साथ् है
खूप छान
महाविकास आघाडी विजयी होणार
मे नंदुरबार से हू !!
प्रियंका गांधीजी का भाषण सूनकर आखोसे पाणी आने लगा !!
मुझे प्रियंका गांधीजी मे इंदिरा गांधीजी उनकी छबी दिखी
इंदिरा गांधीजी का और हम आदिवासी का जो रिस्ता है वो हम कायम अपनाऍंगे
3.5 लाख से जादा पब्लिक थी!!
जय काँग्रेस विजय काँग्रेस❤❤
बीजेपी हटाओ देश बचाओ
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खते, बियाणे, औषधे, वह्या, पुस्तकं, शिक्षण, रेती, सिमेंट, फरशी, किराना, कपडे, मोबाईल फोन, मोबाईल रिचार्ज, मोटारसायकल, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर, 4 चाकी सारेच प्रचंड महागले आहे.
Padvi saheb tum aage badho hum tumhare sath hai
जर हो
जबरदस्त....
नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी काळे कायदे का आणले?, ते कसे चांगले आहेत?, ते माघारी का घेतले?, हे कधीही सांगितले नाही. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी 378 दिवस आंदोलन केले. त्यामध्ये 754 शेतकरी शहीद झाले.
1 लीटर डिझेल: 2014 चे दर 55 रुपये 49 पैसे होते. आजचे दर हे 94 रुपये 27 पैसे आहेत. शेतकरी वर्षाला 2000 लीटर डिझेल खरेदी करत असल्यास जवळपास 2014 च्या तुलनेत 77560 रुपये जास्त द्यावे लागत आहेत.
❤❤❤❤❤❤❤❤
न्यायालयात आरक्षण लागू होणे, अतिशय महत्त्वाचे आहे. मागासवर्गीय त्याविरोधात आवाज उठवत नाहीत. हे अतिशय दुर्दैवी आहे.
Satymev jayte congress party jinda baad bharat mata ki jay. E v m hataao desh bachao this is right Priyanka mem very nice Priyanka mem good work mem
खुप लोक आले होते
Congress jindabad 70varsh log naukari milati thi Gas300 rs 5ors petrol mahagai nahi thi janta behout khush hot the
राहुल गांधी हे प्रामाणिक नेता आहे.पंतप्रधान झाले पाहिजे.
🔔
चुप कर पगली रूलायेगी क्या कुछ फायदा नही होगा
शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये नको. शेतकऱ्यांला हमीभाव पाहिजे.