Prithviraj Chavan | MVA ला ३२ ते ३५ जागा, पृथ्वीबाबांनी देशाचंही गणित मांडलं | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • #PrithvirajChavan #NarendraModi #LokSabhaElection2024 #INDIA #MaharashtraTimes
    महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचा खास कार्यक्रम 'मटा कॅफे'मध्ये दिलखुलास गप्पा मारल्या. लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही खास मुलाखत दिली. लोकसभेत यावेळी भाजपच्या जागा खूप कमी होणार आहेत, त्या किती? याचे सखोल विश्लेषण पृथ्वीराज चव्हाणांनी यावेळी केले. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भाजपच्याा जागा कमी होतील, असा लेखाजोखा पृथ्वीबाबांनी मांडला. महाराष्ट्रात मविआ ३२ ते ३५ चा आकडा गाठेल, असं सांगतानाच पृथ्वीराज चव्हाणांनी लोकसभेचं अख्ख्या देशाचं गणित मांडलं. ४०० पार सोडाच, मोदी २७२ चा आकडाही गाठणार नाहीत, असाही अंदाज पृथ्वीबाबांनी व्यक्त केला
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 116

  • @rajendra2862
    @rajendra2862 Місяць тому +106

    बाबांना कधी ईडी चा दम दिला नाही कारण बाबा स्वच्छ माणुस आहे.

  • @RAH_133
    @RAH_133 Місяць тому +78

    गांधी फॅमिली च्या खूप जवळ असलेले person आहेत हे, राजीव गांधी यांनी यांना थेट अमेरिकेतून पॉलिटिक्स मध्ये आणले. जर केंद्रात 4 जुन ला इंडिया आघाडी चे सरकार आले तर पृथ्वी राज chavan यांच्या कडे महत्वाचे खाते, अगदी PM सुद्धा बनू शकतात... अतिशयोक्ती नाही...non corrupt हुशार vakti आहे...❤❤

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 Місяць тому +83

    बाबा किंग ऑफ कराड

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 Місяць тому +3

      दक्षिण कराड फक्त

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 Місяць тому

      Atul baba

    • @rkpatil5454
      @rkpatil5454 Місяць тому +1

      @@pratikpatil8811 2034 ला

    • @indian62353
      @indian62353 25 днів тому

      अत्यंत प्रामाणिक व उच्चशिक्षित नेते म्हणजे
      पृथ्वीराज बाबा...

  • @nikeshshriram2
    @nikeshshriram2 Місяць тому +56

    मला तर वाटतय next pm पर्थ्वीराज चव्हाण होतील करण त्यांना दिल्लीच्या राजकारणाच जास्त अनुभव आहे

    • @prashantmore3895
      @prashantmore3895 Місяць тому +7

      Exactly Right....i think he will be 1st Marathi PM OF INDIA 🎉

    • @mangesh4990
      @mangesh4990 Місяць тому

      राहुल होऊ देतो का

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 27 днів тому +1

      मुख्यमंत्री च व्हायला पाहिजे नाहीतर केंद्रात महत्वाचे पद

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 27 днів тому

      ते ही आहेच दिल्ली ची गादी भल्याभल्यांना भुलावते ​@@mangesh4990

  • @user-ed2le6ni3g
    @user-ed2le6ni3g Місяць тому +29

    दुरदर्शी नेता पृथ्वीराज चव्हाण रिक्षा परवाने नियंत्रण ठेवून सर्वाचे हित जपणारा नेता.

  • @indian62353
    @indian62353 25 днів тому +4

    अत्यंत प्रामाणिक व उच्चशिक्षित नेते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 Місяць тому +19

    योग्य विश्लेषण .....,
    आपले अंदाज खूप खरे असतात.....,
    BJP - 220 ते 230 राहतील नाहीतर यापेक्षा ही कमी असतील.....,

  • @user-ue3og8ll1w
    @user-ue3og8ll1w Місяць тому +18

    New hom ministr of India 🎉

  • @mit368
    @mit368 Місяць тому +22

    Tiger of Karad❤

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 Місяць тому +37

    महाविकास आघाडी 37-38

  • @dattanimbalkar9669
    @dattanimbalkar9669 Місяць тому +12

    स्वच्छ विचार सरनीचा नेता

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Місяць тому +7

    महाविकास आघाडी तुतारी मशाल पंजा जय महाराष्ट्र ! उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @vishalmore2797
    @vishalmore2797 Місяць тому +11

    इंडिया 🤝✌️

  • @katkarmadhu
    @katkarmadhu Місяць тому +18

    बाबांना केंद्रात मोठं पद मिळेल.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +14

    गुजरात मध्ये congress ➕ AAP एकत्र असल्याने 50/50
    Punjab 100% AAP
    दिल्ली AAP ➕ congress 100%

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 Місяць тому +14

    MVA zindabad🎉❤❤

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas Місяць тому +13

    35+ MVA 🎉🎉🎉

  • @Manishbhilarepatil-speaks99
    @Manishbhilarepatil-speaks99 27 днів тому +3

    सातार्याची शान...
    पृथ्वीराज बाबा चव्हाण

  • @prashantpawar3981
    @prashantpawar3981 Місяць тому +7

    स्वच्छ चारित्र्य अभ्यासू नेते

  • @VaibhavGite-fs7qw
    @VaibhavGite-fs7qw Місяць тому +9

    Great prediction ❤

  • @shamshirshaha5387
    @shamshirshaha5387 Місяць тому +11

    Congress next pm

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 Місяць тому +7

    Great person

  • @firefire3060
    @firefire3060 Місяць тому +12

    INDIA aghadi 317 jaga jinknar va INDIA Aghadiche Sarkar yenar

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 Місяць тому +18

    MVA 30 seat yenar

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Місяць тому +14

    India Sarkar madhey Baba minister honar

  • @narutoop8367
    @narutoop8367 Місяць тому +7

    Jiyo prutviraj
    Nava pramane tumchya kamala hi yash yava
    Hich deva samor prarthana 🙏

  • @pawar8683
    @pawar8683 Місяць тому +5

    देशात परिवर्तन अटळ आहे

  • @SmilingCherryDumplings-pj8iu
    @SmilingCherryDumplings-pj8iu Місяць тому +9

    Baba 1 no

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr 27 днів тому +1

    राजकरणातील एकमेव इमानदार माणूस 👍👍👍

  • @krishnamensi9078
    @krishnamensi9078 28 днів тому +2

    उत्तम नेता आणि उत्तम राजकीय विश्लेषण
    कुठेही फाजील आत्मविश्वास दाखवत नाहीत पृथ्वीराज साहेब

  • @onlysaheb
    @onlysaheb Місяць тому +14

    ❤❤❤ अबकी बार ओन्ली RaGa ❤❤

  • @hrushikeshkhomane5725
    @hrushikeshkhomane5725 28 днів тому +2

    तुमच्या इतक शांत सुसंस्कृतपणाने बोलणारा नेता हवा महाराष्ट्राला.

  • @BDESAI777
    @BDESAI777 25 днів тому +2

    दिल्लीत कधी मराठी माणूस मोठा नेता झाला तर पवार साहेबांनंतर पृथ्वीराज बाबा

  • @aniketrock206
    @aniketrock206 Місяць тому +3

    Saheb great

  • @sunilnambiar007
    @sunilnambiar007 21 годину тому

    Baba.....on the point....salute...

  • @MyAkshay009
    @MyAkshay009 29 днів тому +1

    योग्य विश्लेषण सर

  • @LaxmanKadamMaratha
    @LaxmanKadamMaratha Місяць тому +10

    अचुक विश्लेषण

  • @sachinsolanke3397
    @sachinsolanke3397 29 днів тому +1

    खुप छान अंदाज .. बाबा

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 27 днів тому +1

    स्वप्न बघायला आता फक्त दहा दिवस उरलेत. बघून घ्या.

  • @shakirshaikh9858
    @shakirshaikh9858 Місяць тому +12

    Mi sangli kar pan Abhiman aahe BABA cha

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Місяць тому +5

    मुंबईचा टप्पा सोडा अफवा 😂😂😂

    • @sharaddheb1072
      @sharaddheb1072 29 днів тому

      मुंबई मविआ 4 ,महायुती 2

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 26 днів тому +1

    Thakare+ pawar सहानुभूती ==35

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +4

    100% m v a 38+ servey बाबा

  • @ganeshchorge3927
    @ganeshchorge3927 Місяць тому +1

    एक नं.... बाबा..

  • @Pushpa-zc5fc
    @Pushpa-zc5fc 28 днів тому +1

    महाविकास आघाडी 🎉🎉🎉🎉🎉

  • @jaydeepmagar9312
    @jaydeepmagar9312 Місяць тому +2

    EVM ची साथ आहे बीजेपी ला हलक्यात घेऊ नका

  • @user-fu8ej9bo2x
    @user-fu8ej9bo2x 27 днів тому +2

    भाजपला देशात 242 जागा मिळतील.

  • @AshokPatil-ml8sv
    @AshokPatil-ml8sv 28 днів тому

    🙏🙏🙏❤️❤️

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b 27 днів тому

    Jay Maharashtra Thakrey saheb only

  • @pawar8683
    @pawar8683 Місяць тому +3

    अभ्यासू नेते बाबा

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 Місяць тому +7

    दक्षिण कराडच्या बाहेब बाबा काय चाललय बघा लांब कशाला गेले उत्तर कराड मध्ये एक पंचायत समिती किंवा ZP सदस्य कॉग्रेसचा निवडून आणू शकत नाही कशाला देशाच्या गप्पा मारता 25 वर्षे पंतप्रधान कार्यलयात होता काय दिले महाराष्ट्राला

    • @onlysaheb
      @onlysaheb Місяць тому

      😂😂are Gandu😂😂😂 तुम मुझे चंदा दो 😂😂 में आपको धंदा देता हुं 😂😂 ये हैं गोदी गॅरंटी 😂😂😂 गोदी हटाव संविधान बचाव 😂😂😂

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 Місяць тому

      Bamna baba fakt changl ahe shejarcha mc neta ahet jasa ki undalkar

    • @indian62353
      @indian62353 25 днів тому

      काही माहिती नसेल तर काहीही बोलू नकोस 🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 25 днів тому +3

      कराडमध्ये बाबा मागच्या दोन वेळा निवडून आले आहेत आणि या वेळीही 💯 % निवडून येणार

    • @indian62353
      @indian62353 25 днів тому +2

      यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कराडचा सगळ्यात जास्त विकास पृथ्वीराज बाबांनी केला आहे.

  • @raviindore8757
    @raviindore8757 11 днів тому

    अचूक विश्लेषण

  • @Pushpa-zc5fc
    @Pushpa-zc5fc 28 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 23 дні тому +1

    Vikas Aagadi👍👍👍💯✅✅✅💯🇪🇬🇪🇬🇪🇬🇪🇬🇪🇬

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 Місяць тому +2

    Baba king of karad

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 26 днів тому +1

    Shinde & pawar सहानुभूती ==35

  • @dineshmohite8696
    @dineshmohite8696 24 дні тому +1

    Aata Congress

  • @sharadgaikwad7768
    @sharadgaikwad7768 27 днів тому

    7:47 😅😅

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 Місяць тому +1

    Tumchya kalat khri gunhegari control mdhe hoti sir

  • @alkachoure7622
    @alkachoure7622 29 днів тому

    Only thakre

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 26 днів тому +1

    15 जागा भाजपा ल मिळणारच

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol Місяць тому

    महाराष्ट्र उत्तर नाही बाबा, महाराष्ट्र दक्षिण आहे, इतिहास पुराणकथा दंतकथा सारे पहा.. आपण स्वतः ला उत्तर म्हणू लागलो इथेच संपत चाललो.

    • @paragpawar5788
      @paragpawar5788 29 днів тому +1

      कर्नाटक..केरळ ची गोष्ट चालू होती...मग उत्तरेकडे सरकलो तर महाराष्ट्र...असा उल्लेख झालेला आहे.....पण नाही...आम्ही बुद्धी हिन प्राणी...प्रत्येक गोष्ट 100 वर्ष आधी....इतिहास....हिंदू...सनातन.....इथवर आणू....मेंदू कुठे आहे आम्हाला....आम्ही तर अंध भक्त

    • @indian62353
      @indian62353 25 днів тому

      आपण दक्षिणेतही नाही आणि उत्तरेत ही नाही. आपण देशाच्या मधोमधच आहोत

  • @battleofthouths
    @battleofthouths 28 днів тому +1

    Pruthviraj chavhan sarkha manus maharastrane vaya ghalu naye

  • @Dhumalds
    @Dhumalds 27 днів тому

    कोणताही पक्ष असा बोलणार नाही की आमच्या जागा कमी येणार आहेत. 😂
    ठासून बोलायच आम्ही सत्तेत येणार आहे.
    बघू 4 जूनला. 😂

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON Місяць тому

    Tamilnadu madhe bjp lagel 5-10 jaga

  • @yedatatya1
    @yedatatya1 27 днів тому

    Baba kasla maal lavun aale aahet interview laa?!

  • @shreesai227
    @shreesai227 Місяць тому +2

    Prithviraj chavan he vyaktimatv bjp madhe pahije hote white collar man niymane chalnare vyakti . Satta bjp che yenar aahe

    • @vinodbahutule8382
      @vinodbahutule8382 Місяць тому +1

      Modi janar tea

    • @shreesai227
      @shreesai227 Місяць тому

      @@vinodbahutule8382 bjp sarkar yeil sure

    • @akshaybhosale17
      @akshaybhosale17 Місяць тому

      विचार धारा आहे त्याना .. उगाच काय पन बोलूं नए

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 Місяць тому

    लय लईत लय आघाडी 20 जागांवर जात नाही त्यात कॉग्रेस 5 जागांवर😂

  • @ranveersawant2330
    @ranveersawant2330 28 днів тому

    Ghanta ghya

  • @UdaykumarBafna
    @UdaykumarBafna 29 днів тому

    Swapne bhaga

  • @onkarparulekar4488
    @onkarparulekar4488 27 днів тому

    😂😂😂

  • @bhagwatthombre6355
    @bhagwatthombre6355 Місяць тому

    😂😂😂😂😂

  • @naturelover5784
    @naturelover5784 29 днів тому

    4 june la kalel