तरुणानं नको ते थाडस केलं पाहा काय घडलं | Nanded | Viral Video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • तरुणानं नको ते थाडस केलं पाहा काय घडलं | Nanded | Viral Video
    #nanded #viralvideo #maharashtra
    नांदेड जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब वाहत आहे.अशातच एका तरुणाचा व्हिडिओ समोर आला आहे.रस्त्याच्या वरुन पाणी वाहत असताना,तरुणाने नको ती डेंरिग करत आपली गाडी घेऊन रस्त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला.व्हिडीओ काढत असणाऱ्या तरुणाने त्याला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्याचं ऐकले नाही.पुढे काय घडलं आपण पाहुयात..
    #manojjarange #maharashtrapolitics #viralvideo #politics #newsupdate #marathareservation #marathinews
    Like Share & Subscribe

КОМЕНТАРІ • 5

  • @T.powerman07
    @T.powerman07 Місяць тому +1

    अती तिथं माती यालाच म्हणतात, कशी जिरली,याला माज म्हणतात, याला कडक भाषेत दोन कानाखाली वाजवली पाहिजे.

  • @mauli9945
    @mauli9945 Місяць тому +4

    2 kanakhahi dya sir tyachya

  • @manojmore3622
    @manojmore3622 Місяць тому

    iknyachya mood Navhta pahunyacha😢😢😢😢