खरंच... आशा करतो की ट्रक ड्रायव्हर्स ची किंमत सगळ्यांना कळली असेल...रोज जीवावर उदार होऊन पळत असतात व पळताना थाबून मदत करत असतात...त्यांची भाषा कुठलीही असो पण भावना मदत करण्याचीच असते...सर्व ड्रायव्हर्स ना सलाम...❤️❤️❤️🙏🏻
एबीपी माझाच्या पत्रकाराला एका कन्नडकरा कडून हिमतीला दाद..सामान्य वेळेला घाटात माणूस उभा राहायला घाबरतो.आणि हा पत्रकार भाऊ पावसात रेपोर्टिंग करतोय. धन्यवाद रिपोर्टर.
भारतात सगळ्याच जास्त वाईट अवस्था ट्रक driver लोकांची आहे. केंद्र सरकारने truck driver च्या सुरक्षिततेसाठी सर्वंकष धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. कमी वेतनात अधिक जोखीम घेऊन काम करतात.
नितीन गडकरी साहेबांनी या घाटात बोगदा करणार आसल्याचे सांगितले आहे . तो केव्हा होणार ?त्याचे काम केव्हा चालू करणार . साहेबांनी ही बातमी पाहिली आसेल तर त्यानी लवकरात लवकर हे रस्ताच काम मार्गी लावव ही विनती .
ट्रॅक ड्रायव्हर या goverment सुविधा धेण्यात याव्यात...तासेत झालेले नुकसान भरपाई सुधा ढेण्यात यावे... ज्या मालवाहतूक वाहणीचे नुकसान त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी...
गडकरी साहेब आपण भले खात नसलं पण आपली पोलीस ड्रायव्हर यांचेकडून रात्र दिवस एन्ट्री नावाने खातात पण ड्रायव्हर लोकांना संकट समयी जेवणाची सोय केली पाहिजे त्यांना चहा मिळेना ना nasta ना जेवण सुविधा करायला पाहिजे पुण्य होईलही गडकरी साहेब
घाटात बोगदा मंजूर झाला,सर्वे झाला तरीही काम चालू होत नाहीये? उत्तर महाराष्ट्र मध्ये कणखर नेतृत्व नसल्याचा हा परिणाम आहे का? उत्तर महाराष्ट्र हा भागही महाराष्ट्रात आहे,इथेही विकास व्हावा अशी एक चाळीसगांवकर म्हणून विनंती
I had to come back to Ahmedabad day before the incident and morning as soon as I left aurangabad I checked traffic in Ghat and saw that its jam hence I chose to take alternate route from Nandgaon, malegaon, sakri navapur it took almost 11 hrs to cross maharashtra border. But thank god it was safe journey. I was trapped in the Ghat on 25th August due to traffic while going to aurangabad at 19:30 hrs and same time rain was started I was bit worried but in after an hour some of the drivers made arrangement such that vehicles will pass slowly. I should thank them all. I was just below the Masoba temple. I have seen that most of the time this Ghat remain jammed and Govt should think alternate route and should develop it on toll basis. Nandgaon Ghat is small and is a very good option even if it is bit long. If this would be the case in Gujarat, Gujarat govt definitely might have developed an alternate route. MH govt can think about it.
खरंच... आशा करतो की ट्रक ड्रायव्हर्स ची किंमत सगळ्यांना कळली असेल...रोज जीवावर उदार होऊन पळत असतात व पळताना थाबून मदत करत असतात...त्यांची भाषा कुठलीही असो पण भावना मदत करण्याचीच असते...सर्व ड्रायव्हर्स ना सलाम...❤️❤️❤️🙏🏻
एबीपी माझाच्या पत्रकाराला एका कन्नडकरा कडून हिमतीला दाद..सामान्य वेळेला घाटात माणूस उभा राहायला घाबरतो.आणि हा पत्रकार भाऊ पावसात रेपोर्टिंग करतोय. धन्यवाद रिपोर्टर.
ट्रक वाल्यांनी कार वाल्यांची मदत केली प्रसंग आल्यास कार वाल्यांनी ट्रक वाल्यांची मदत करावी एवढीच विनंती🙏🙏🙏🙏
खरच draver चे समस्या लोकासमोर abp maza आभार मानतो...
धन्यवाद रिपोर्टर आणि कैमरा मैन 🙏🙏👍👍
चाळीसगाव चे प्रशासन असेच आहे निष्काळजी
sir. cameraman sah tumhala dhanyavad ani salute.
हेरी गुड हीमंतबाज लोगोका साथ भगवान भी देता हे.
धाडसी रिपोर्टिग 👍👍
abp maza पत्रकार धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला इतक्या भयानक परिस्थितीचे अकलान झाले.🙏🙏
9
To
कन्नड-चाळीसगाव घाटाचा प्रश्न कधीपर्यंत मार्गी लागेल,??
मा. नितीन गडकरी साहेब यांनी तातडीने प्रश्न मार्गी लावावा.
भारतात सगळ्याच जास्त वाईट अवस्था ट्रक driver लोकांची आहे. केंद्र सरकारने truck driver च्या सुरक्षिततेसाठी सर्वंकष धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. कमी वेतनात अधिक जोखीम घेऊन काम करतात.
Call
खरंच ट्रक चालक यांच्या हिमतीने चारचाकी चालवणारे चे प्राण वाचले .
नितीन गडकरी साहेबांनी या घाटात बोगदा करणार आसल्याचे सांगितले आहे .
तो केव्हा होणार ?त्याचे काम केव्हा चालू करणार .
साहेबांनी ही बातमी पाहिली आसेल तर त्यानी लवकरात लवकर हे रस्ताच काम मार्गी लावव ही विनती .
ट्रॅक ड्रायव्हर या goverment सुविधा धेण्यात याव्यात...तासेत झालेले नुकसान भरपाई सुधा ढेण्यात यावे...
ज्या मालवाहतूक वाहणीचे नुकसान त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी...
सविस्तर माहिती दिली आहे.
मीडिया वाल्यांनी सत्य परिस्थिती दाखवली कोणतीही वाढीव घटना करून संघितली नाही....घटना स्थळी जाऊन भेट घेतली धन्यवाद...
गडकरी साहेब आपण भले खात नसलं पण आपली पोलीस ड्रायव्हर यांचेकडून रात्र दिवस एन्ट्री नावाने खातात पण ड्रायव्हर लोकांना संकट समयी जेवणाची सोय केली पाहिजे त्यांना चहा मिळेना ना nasta ना जेवण सुविधा करायला पाहिजे पुण्य होईलही गडकरी साहेब
Jai mhasoba.
ABP maza च्या टीम ला विनंती की ही परिस्थिती कॅबिनेट पर्यंत घेऊन जावी व कन्नड घाट रोड चा दुरुस्ती व विकास करावा,,
*🙏हे देवा आंम्हा ड्रायव्हरांच्या नशिबी का हे🚛🚚*
पत्रकार मराठवाड्यातील आहे हे लगेच कळतं आहे
आता भुयारी मार्ग व्हावा...
Courageous reporting
घाटात बोगदा मंजूर झाला,सर्वे झाला तरीही काम चालू होत नाहीये? उत्तर महाराष्ट्र मध्ये कणखर नेतृत्व नसल्याचा हा परिणाम आहे का? उत्तर महाराष्ट्र हा भागही महाराष्ट्रात आहे,इथेही विकास व्हावा अशी एक चाळीसगांवकर म्हणून विनंती
कन्नड़ घाट व उर्वरित सर्व रस्ते प्रश्न तातडीने सोड़वावे हीच विनंती
निसर्गाचा प्रकोप पर्यावरण वाचवा
एकच जेसीबी दिसतोय
जेसीबी बोलवा आजुन
रस्ते मोकळे करा
कुणाला काय अडचण आहे बघा
दादा तुमचा कॅमेरा तिथे पोहोचला पण माणूस पोहचू शकत नाही
हिमाचल प्रदेशा सारख्या दरड कोसळण्याच्या घटना संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात घडली आहे. डोंगर कोसळला नंतर ची होणारी दुर्बलता भिषण आहे.... !
Aahe aahe
पत्रकार माहशय नांगराच्याबैला मागं फिरल्या सारख्या धापा देतोय
Kannad
abp majha che reporter ani cameraman khup khup dhanyawad 👍🙏
Ya margavaril prastavit tunnel che kam lavkar vhave hich ichha
I had to come back to Ahmedabad day before the incident and morning as soon as I left aurangabad I checked traffic in Ghat and saw that its jam hence I chose to take alternate route from Nandgaon, malegaon, sakri navapur it took almost 11 hrs to cross maharashtra border.
But thank god it was safe journey.
I was trapped in the Ghat on 25th August due to traffic while going to aurangabad at 19:30 hrs and same time rain was started I was bit worried but in after an hour some of the drivers made arrangement such that vehicles will pass slowly. I should thank them all.
I was just below the Masoba temple.
I have seen that most of the time this Ghat remain jammed and Govt should think alternate route and should develop it on toll basis. Nandgaon Ghat is small and is a very good option even if it is bit long.
If this would be the case in Gujarat, Gujarat govt definitely might have developed an alternate route.
MH govt can think about it.
MH gov is busy doing politics...
0l
0l
Lavkarat lavkar Tunnel che kam hoila pahije
Nitin gadkri kha hai
ड्रायव्हर कूठे आहे
राडा नाही मलबा नाही चिखल असे म्हणतात रे बाबा 😂
Patrkar saheb jara sanbadun news saanga nahi tar parat dari kosadel. 😣
पण हा प्रसंग कुठे घडला ... घाट च्या वरच्या भगात का खालच्या भागत .....?
त्या लोकांना आधी काढातीतुन
केंडे सर बोगदा करण्यासाठी बातमी देणे.
Bhagvan sab tere maherbani hai
Bhau manla pahije tujhya reporting la
New rood Kab baniga
. 10:22
Tkk krke aa gya....vapas
je khali kosalale tyana wachava
काम को चालू
कूठे गेले केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी.... आता का डोळे झाकून बसलेत भाजप वाले.
काम करायची वेळ आली की केंद्र, आणि गवगवा करताना राज्य सरकार..
छान 😂😂😂😂
Congress ki sarakar hai maharastra mein vasuali sarkar
असो काय झालं
निसर्गाचा संदेश आहे काहीतरी
पण कुणाचं आयुष्य नाही घेतलं त्याने
Tanmay
Are rav crain aanun tela ek manua bhadun tela khali darit utrava aani tya aadaklela mansala vachva na
Police vale thod dok lava
ऊऊ
Sunil
Not aurngabad only sambhjinagr
Tookj
Hhhh
J
Kuthe ahe be
्भ
भमममभभभभभभंभभभभभ
Nahi sir pudhe jau naka nahitar tumhala kadhayla yave lagel
can we
Xx