Arunodaya Maharashtra
Arunodaya Maharashtra
  • 1 550
  • 178 191 445
Narayan Rane माझ्या नादाला लागू Manoj Jarange Patil यांचा शेवटचा इशारा | Maratha | OBC
Narayan Rane माझ्या नादाला लागू Manoj Jarange Patil यांचा शेवटचा इशारा | Maratha | OBC
#manojjarange #devendrafadnavis #narayanrane
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार टार्गेट केले आहे.
जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपचे नेते खासदार नारायण राणे फडणवीसांच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहेत.
मी मराठवाड्यात येणार आहे बघू जरांगे मला काय करतो असे म्हणत नारायण राणे यांनी जरांगे यांना आव्हान दिले आहे.
नारायण राणे यांच्या प्रतिक्रियेनंतर आता मनोज जरांगे देखील आक्रमक पाहायला मिळाले आहे.
मनोज जरांगे यांनी नारायण यांच्यावर सोलापूरच्या भाषणात सडकून टीका केली आहे.
दादा मी तुम्हाला शेवटची संधी देतो माझ्यावर टीका करू नका,यानंतर माझ्यावर तुम्ही काही बोलले तर मी तुमची धुलाई केल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत जरांगे यांनी नारायण राणे यांना शेवटचा इशारा दिला आहे.
#maratha #obcreservation #marathinews #maharashtrapolitics #marathavsobc #marathareservation #jarangepatil #manojjarangepatil #manojjarange #niteshrane #narayanrane #bjp #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #maharashtra #newsupdate #मराठा #rajthackeray #sharadpawar #jayantpatil #mahavikasaghadi #mahayuti #ncp #shivsena #uddhavthackeray #narendramodi #bangladesh #bangladeshnewsupdate #viralvideo #vidhansabha #mla
अरुणोदय महाराष्ट्र या UA-cam Channel ला सब्सक्राईब करायला आजिबात विसरू नका
Like Share & Subscribe
Переглядів: 1 292

Відео

तरुणानं नको ते थाडस केलं पाहा काय घडलं | Nanded | Viral Video
Переглядів 1,1 тис.21 день тому
तरुणानं नको ते थाडस केलं पाहा काय घडलं | Nanded | Viral Video #nanded #viralvideo #maharashtra नांदेड जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब वाहत आहे.अशातच एका तरुणाचा व्हिडिओ समोर आला आहे.रस्त्याच्या वरुन पाणी वाहत असताना,तरुणाने नको ती डेंरिग करत आपली गाडी घेऊन रस्त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला.व्हिडीओ काढत असणाऱ्या तरुणाने त्याला ओरडून ...
गरीबाचे चारशे रुपये खातो..कुठं फेडशीलं,वाटोळ होईल..,अजितदादांनी लंकेना चिक्कार धुतले | Viral
Переглядів 3,9 тис.3 місяці тому
गरीबाचे चारशे रुपये खातो..कुठं फेडशीलं,वाटोळ होईल..,अजितदादांनी लंकेना चिक्कार धुतले | Viral
राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल | Ajit Pawar | Sharad Pawar
Переглядів 18 тис.3 місяці тому
राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल | Ajit Pawar | Sharad Pawar
Eknath Shinde यांची तोफ लंकेवर धडकली | Sujay Vikhe Patil | Nilesh Lanke
Переглядів 7 тис.3 місяці тому
Eknath Shinde यांची तोफ लंकेवर धडकली | Sujay Vikhe Patil | Nilesh Lanke
निलेश लंकेंना आजोबांनी दिले भरसभेत पैसे व्हिडिओ व्हायरल | Nilesh Lanke
Переглядів 1,4 тис.4 місяці тому
निलेश लंकेंना आजोबांनी दिले भरसभेत पैसे व्हिडिओ व्हायरल | Nilesh Lanke
निलेश लंके यांचा धमकी देणारा फोन कॉल व्हायरल | Nilesh Lanke | Sujay Vikhe Patil | Viral
Переглядів 35 тис.4 місяці тому
निलेश लंके यांचा धमकी देणारा फोन कॉल व्हायरल | Nilesh Lanke | Sujay Vikhe Patil | Viral
लंके समर्थकांची विखेंना जीवे मारण्याची धमकी,कॅाल व्हायरल | Sujay Vikhe Patil | Nilesh Lanke
Переглядів 2,6 тис.4 місяці тому
लंके समर्थकांची विखेंना जीवे मारण्याची धमकी,कॅाल व्हायरल | Sujay Vikhe Patil | Nilesh Lanke
Narendra Modi यांचा संदेश खालीच्या Rekha Patra यांना फोन पाहा काय म्हणाले? | PM | Loksabha
Переглядів 1 тис.4 місяці тому
Narendra Modi यांचा संदेश खालीच्या Rekha Patra यांना फोन पाहा काय म्हणाले? | PM | Loksabha
गरिबाची गाडी अडवली,ओमराजे आरटीओवर भडकले,कॅाल व्हायरल | Om Raje Nimbalkar | Viral
Переглядів 80 тис.5 місяців тому
गरिबाची गाडी अडवली,ओमराजे आरटीओवर भडकले,कॅाल व्हायरल | Om Raje Nimbalkar | Viral
आमदार मोकाट नाही सुटले पाहिजे,पाहा काय म्हणाले होते आर आर पाटील | Viral | Politics
Переглядів 1,7 тис.5 місяців тому
आमदार मोकाट नाही सुटले पाहिजे,पाहा काय म्हणाले होते आर आर पाटील | Viral | Politics
जरांगेंवर आरोप करणाऱ्या वाळेकरांना तरुणाने सुनावलं,कॅाल व्हायरल | Manaj Jarange Patil | Viral
Переглядів 118 тис.5 місяців тому
जरांगेंवर आरोप करणाऱ्या वाळेकरांना तरुणाने सुनावलं,कॅाल व्हायरल | Manaj Jarange Patil | Viral
नगरच्या आजोबांनी सगळे मराठा नेते तुफान धुतले, व्हिडीओ व्हायरल | Maratha | Manoj Jarange
Переглядів 15 тис.5 місяців тому
नगरच्या आजोबांनी सगळे मराठा नेते तुफान धुतले, व्हिडीओ व्हायरल | Maratha | Manoj Jarange
Ajit Pawar यांनी कार्यकर्त्याला सुनावलं,माझा आमदार..कॅाल व्हायरल | Viral | Ajit Pawar
Переглядів 49 тис.5 місяців тому
Ajit Pawar यांनी कार्यकर्त्याला सुनावलं,माझा आमदार..कॅाल व्हायरल | Viral | Ajit Pawar
मराठा आरक्षणा विरुद्ध कोर्टात जावू नको म्हणत सदावर्तेंना केली अश्लील शिवीगाळ | Maratha | Viral
Переглядів 12 тис.5 місяців тому
मराठा आरक्षणा विरुद्ध कोर्टात जावू नको म्हणत सदावर्तेंना केली अश्लील शिवीगाळ | Maratha | Viral
मनोज जरांगे व अजय महाराज बारसकर यांचं संभाषण व्हायरल | Manoj Jarange Patil | Maratha
Переглядів 2,5 тис.5 місяців тому
मनोज जरांगे व अजय महाराज बारसकर यांचं संभाषण व्हायरल | Manoj Jarange Patil | Maratha
Mpsc करणाऱ्या ओबीसी तरुणाला आमदाराने झापलं,कॅाल व्हायरल | Maratha | OBC
Переглядів 201 тис.6 місяців тому
Mpsc करणाऱ्या ओबीसी तरुणाला आमदाराने झापलं,कॅाल व्हायरल | Maratha | OBC
तुमची बायको मान हालवते तेव्हा कशी दिसते,मराठा कार्यकर्त्याने सदावर्तेंना पुन्हा डिवचलं | Viral
Переглядів 193 тис.6 місяців тому
तुमची बायको मान हालवते तेव्हा कशी दिसते,मराठा कार्यकर्त्याने सदावर्तेंना पुन्हा डिवचलं | Viral
जरांगे तुझी औकात असेल तर,लक्ष्मण हाके भडकले | Manoj Jarange Patil
Переглядів 1,8 тис.6 місяців тому
जरांगे तुझी औकात असेल तर,लक्ष्मण हाके भडकले | Manoj Jarange Patil
आदित्य ठाकरेंवरुन मराठा तरुण एकमेकांस भिडले,रेकॅार्डिंग व्हायरल | Aditya Thackeray | Maratha
Переглядів 123 тис.7 місяців тому
आदित्य ठाकरेंवरुन मराठा तरुण एकमेकांस भिडले,रेकॅार्डिंग व्हायरल | Aditya Thackeray | Maratha
राज ठाकरे दलाल आहे,अमित ठाकरेने मला घरी बोलवून मारहाण केली,कॅाल व्हायरल | Raj Thackeray | Viral
Переглядів 17 тис.7 місяців тому
राज ठाकरे दलाल आहे,अमित ठाकरेने मला घरी बोलवून मारहाण केली,कॅाल व्हायरल | Raj Thackeray | Viral
मराठ्याच्या नादी लागला तर मराठे तुझा राजकीय सुपडा करतील,जरांगे अजित पवारांवर भडकले
Переглядів 1,9 тис.7 місяців тому
मराठ्याच्या नादी लागला तर मराठे तुझा राजकीय सुपडा करतील,जरांगे अजित पवारांवर भडकले
बलात्काराच्या केसेसमध्ये जामीनावर बाहेर आहेस तू,मी जरांगेंना विरोध करणारच | Manoj Jarange | Obc
Переглядів 337 тис.7 місяців тому
बलात्काराच्या केसेसमध्ये जामीनावर बाहेर आहेस तू,मी जरांगेंना विरोध करणारच | Manoj Jarange | Obc
Chhagan Bhujbal on Manoj Jarange अरे तुझी १२ इंच छाती,जास्त टाकली काय? भुजबळ कडाडले | Maratha OBC
Переглядів 3,3 тис.7 місяців тому
Chhagan Bhujbal on Manoj Jarange अरे तुझी १२ इंच छाती,जास्त टाकली काय? भुजबळ कडाडले | Maratha OBC
नितेश कराळेंना मराठा आरक्षणावरुन झापलं,कॅाल व्हायरल | Nitesh Karale | Maratha Reservation | OBC
Переглядів 78 тис.8 місяців тому
नितेश कराळेंना मराठा आरक्षणावरुन झापलं,कॅाल व्हायरल | Nitesh Karale | Maratha Reservation | OBC
बच्चू कडूंनी जातीवादी निबार ठोकले,महापरुषांच्या जाती काढता नालायकांनो | Bacchu Kadu | Vidhansabha
Переглядів 3098 місяців тому
बच्चू कडूंनी जातीवादी निबार ठोकले,महापरुषांच्या जाती काढता नालायकांनो | Bacchu Kadu | Vidhansabha
मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही,काही गरज नाही ओबीसीत जाण्याची,नितेश राणे मुद्देसुद बोलले
Переглядів 7 тис.8 місяців тому
मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही,काही गरज नाही ओबीसीत जाण्याची,नितेश राणे मुद्देसुद बोलले
अजितदादांना मुख्यमंत्री करा,तुम्ही कोरोना आणला,भास्कर जाधव भडकले | Maharashtra Vidhan Sabha | Viral
Переглядів 2238 місяців тому
अजितदादांना मुख्यमंत्री करा,तुम्ही कोरोना आणला,भास्कर जाधव भडकले | Maharashtra Vidhan Sabha | Viral
पडळकर गो बॅक म्हणत मराठा आंदोलकांनी चपला भिरकावल्या | Gopichand Padalkar
Переглядів 2118 місяців тому
पडळकर गो बॅक म्हणत मराठा आंदोलकांनी चपला भिरकावल्या | Gopichand Padalkar
काळे झेंडे दाखवल्यावर मनोज जरांगेच आक्रमक भाषण,भुजबळांवर जबरदस्त हल्लाबोल | Manoj Jarange Patil
Переглядів 43 тис.8 місяців тому
काळे झेंडे दाखवल्यावर मनोज जरांगेच आक्रमक भाषण,भुजबळांवर जबरदस्त हल्लाबोल | Manoj Jarange Patil

КОМЕНТАРІ

  • @babasohegade8812
    @babasohegade8812 7 хвилин тому

    ताई बेस्ट. 👌🏻👌🏻

  • @ashokkadam8961
    @ashokkadam8961 11 хвилин тому

    योगेश ताई मुद्दा लक्षात घ्या जरागे राजकीय भाषा बोलू लागले आहेत त्यामुळे त्या आंदोलन कमी आणि राजकीय जास्त वाटू लागले आहेत जरा यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीभेद वाढू लागला आहे जरांगे हे पक्षपाती आंदोलक वाटु लागले आहेत जरांगे हे आंदोलन म्हणून केव्हाच संपले आहेत त्यांना आता फक्त राजकारणाची वेद लागले आहेत त्यांचे गुरू शरद पवार जसे सांगतील तसे बोलू लागले आहेत तेव्हा थांबा आणि पहा

  • @sachinmahadar8916
    @sachinmahadar8916 36 хвилин тому

    जाऊन द्या ताई हा वेडा माणूस आहे. 💯💯💯🙏 हा जिहादी आहे 💯💯🙏✅💯

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 45 хвилин тому

    अजूनही ताई जे बोलतात ते यांना कळत नाही

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 48 хвилин тому

    ताई एकदम बरोबर

  • @jaydattrahade4634
    @jaydattrahade4634 Годину тому

    हिरा फडणवीस ने किती पैसे दिले ते विचार

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 40 хвилин тому

      मनोज जरांग्या ला किती पैसे भेटले

  • @santoshraut1752
    @santoshraut1752 Годину тому

    छान ताई 👌

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 2 години тому

    Attention seeker

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 2 години тому

    बाई कुणबी म्हणजे कोण तुला घंटा माहीत आहे का तूझ्या ओबीसी ची जनगणना कर तुझे सगळे अवैध्य धंदे बाहेर निघतील

  • @praamodlongaonkar4033
    @praamodlongaonkar4033 2 години тому

    जरांगे पोपट आहे शरद पवार चा.

  • @Tradingworld1980
    @Tradingworld1980 3 години тому

    काही तरी विचित्र एकमेकांना आता बोलून काय फायदा है दोघांना पण अधिकार नाही.. सावरकर आणि इतर महापुरुष विष ई बोलण्याचा आपण चालू घडामोडींवर प्रत्येकाला अधिकार आहे बोलण्याचा बाकी .....

  • @nagapurkar888
    @nagapurkar888 3 години тому

    दिलदार माणूस आहे हा राज्य संभाळणारा झाला पाहिजे

  • @ababhujbal-f7w
    @ababhujbal-f7w 3 години тому

    ताईंनी जरांग्याचा खरा डाव उघड करुन स्वार्थी कार्यकर्त्याची जीरवली.

  • @narayanraothorat526
    @narayanraothorat526 5 годин тому

    बावळटा बरोबर चर्चा करु नका.