खूप छान विषय काढलात. मला तुमचे बोलणे आवडते. खर सांगायचं तर आम्ही दोघेच असतो. ह्यांना बोलायला नको , ते त्यांना पाहिजे ते मोबाईल वर ऐकत बसतात, मला बोलायला कोणी नाही. एका परीने तुम्ही you tube वर आपले मन मोकळे बोलता, chhan वाटते
माझी बहीणही आज २३ वर्षे झाली एकटी राहाते आहे .मुलींची लग्नं झालीत , नवऱ्याचे निधन झाले .सांगायचे हे की तिने एकटीसाठी सकाळच्या स्वयंपाकाला बाई लावली आहे .वरण , भात , भाजी , कोशिंबीर , पोळ्या करते .लावली एवढ्याचसाठी की पूर्ण जेवण त्यानिमित्ताने केलं जाईल.एकटीसाठी करायला कंटाळा येतो आणि दूसरे म्हणजे घरांत कोणाचे का होईना येणे जाणे राहाते .बोलायला मिळते .एकटे वाटत नाही . अर्थात आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे ती हे करु शकली .
हो मॅडम खरं आहे. शरीर संपत्ती महत्वपूर्ण. म्हटलेलचं आहे कि अन्न हेच पूर्णब्रह्म .उदरभरणं नोहे जाणि जे यज्ञकर्म. 😊 म्हणूनच मस्त खायचं ,मस्त रहायचं अन् मस्तच जगायचं ❤ 🎉🎉
खूप छान जिव्हाळ्याचा विषय खरच आपली आबाळ कशासाठी करायची आपण दुसर्यासाठी किती करतो आवड निवडी जपतो मग आपण आपल्या साठी करावेच फार वेळ लागत नाही करायला स्वयंपाक तशीही आपण स्वयंपाक करायला लागल्यावर दहा हातासारखा हात चालतो मस्त आपल्या आवडीचे करुन खा मी तर करतेच कधीतरी एकटी असल्यावर किंवा एकमेकांचा उपवास असेल तेव्हा अगदी बरोबर आहे तुमचे छान.धन्यवाद.
Gm Tai❤ Aaj je tumhi velevar ani neat jevanyabaddal sangitalat te khupch khar ahe. Kiti chan kapde ghatale tari jar आहार neat घेतला नही तर तब्येतीचे problems hotat. Tyamadhe mansik स्वास्थ्य neat rahat nahi, he kharch ahe. Swabhav pan चिड़चिड़ा होतो. Mhanun ekte aslo tari पूर्ण jevan kelch पाहिजे. Aajcha vishay pan khupch chan ani mahtvacha घेतला. Thanks❤❤❤🎉 ..
मी सात वर्षापासून patinidhananter ekati राहते पण जेवणाची खूप काळजी घेते मुलगा आहे तो मला खूप जीव लावतो सूनबाई चांगली आहे माझ vay 77 chalu आहे सगळा स्वयंपाक करते भाजीबाजारात जाते देवाच्या कामात जोडून घेतले आहे वेळ चांगला जातो आहे
It's true... My son also faces lonliness a lot ...still he is a student doing MS outside... Before, he decided to do job also there...but now this lonliness is makng him to think...😢
Very well said. Mi ekda जवळच्या दुकानात भेळ पुरी खायला गेली. एक लहान सून म्हणाली हे काय तुम्ही एकटेच येता? त्यानंतर मला परत जायला जमलं नाही. मुलींनी काहीही केले तर चालते?
अगदी खरंय स्त्रीया स्वतः साठी काही करायचा खूप कंटाळा करतात एकटीसाठी कशाला असाच सूर असतो पण तुमचा vidio बघितला आणि खूप आवडला. हा विषय ही महत्त्वाचाच आहे
खूप छान विषय काढलात. मला तुमचे बोलणे आवडते. खर सांगायचं तर आम्ही दोघेच असतो. ह्यांना बोलायला नको , ते त्यांना पाहिजे ते मोबाईल वर ऐकत बसतात, मला बोलायला कोणी नाही. एका परीने तुम्ही you tube वर आपले मन मोकळे बोलता, chhan वाटते
माझी बहीणही आज २३ वर्षे झाली एकटी राहाते आहे .मुलींची लग्नं झालीत , नवऱ्याचे निधन झाले .सांगायचे हे की तिने एकटीसाठी सकाळच्या स्वयंपाकाला बाई लावली आहे .वरण , भात , भाजी , कोशिंबीर , पोळ्या करते .लावली एवढ्याचसाठी की पूर्ण जेवण त्यानिमित्ताने केलं जाईल.एकटीसाठी करायला कंटाळा येतो आणि दूसरे म्हणजे घरांत कोणाचे का होईना येणे जाणे राहाते .बोलायला मिळते .एकटे वाटत नाही . अर्थात आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे ती हे करु शकली .
@@anaghadixit9326 अगदी खरे आहे
अगदी बरोबर केले आहे तुमच्या बहिणीने❤
✅✅
✅✅
@@dranaghakulkarniकिती साध्या आणि गोड आहात हो तुम्ही. अगदी निर्मळ
मॅडम, खरं आहे. स्त्रीया स्वतः वर पैसे जास्त खर्च करत नाहीत. खुप गरज आहे अशा विषयांवर चर्चा करण्याची. तुमचा अभिप्राय आवडला.
खरंय!तुमचे बोलणे मनापासून आवडले.तुमचे आयुष्य सुंदर जावो, आणि जाईलच! ही ईश्वरचरणी प्रार्थना!
हो मॅडम खरं आहे. शरीर संपत्ती महत्वपूर्ण. म्हटलेलचं आहे कि अन्न हेच पूर्णब्रह्म .उदरभरणं नोहे जाणि जे यज्ञकर्म. 😊 म्हणूनच मस्त खायचं ,मस्त रहायचं अन् मस्तच जगायचं ❤ 🎉🎉
खूप सुंदर व्हीडिओ जिव्हाळ्याचा विषय आहे खरंच आपण दुसर्यांची काळजी करण्यातच आयुष्य घालवतो स्वतः ची काळजी घेत नाही छान विषय घेतला ताई धन्यवाद
खरंच मॅडम येकटीला खुप कंटाळा येतो जेवणं बनवायला मी पण येकटी च राहते
खूप छान जिव्हाळ्याचा विषय खरच आपली आबाळ कशासाठी करायची आपण दुसर्यासाठी किती करतो आवड निवडी जपतो मग आपण आपल्या साठी करावेच फार वेळ लागत नाही करायला स्वयंपाक तशीही आपण स्वयंपाक करायला लागल्यावर दहा हातासारखा हात चालतो मस्त आपल्या आवडीचे करुन खा मी तर करतेच कधीतरी एकटी असल्यावर किंवा एकमेकांचा उपवास असेल तेव्हा अगदी बरोबर आहे तुमचे छान.धन्यवाद.
जय श्रीराम,अनघाताई तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे,बाई एकटी असताना ,जेवणा खाणे नीट करत नाहीत,फळे पण तेवढीच खावी!
नमस्कार, ज्या स्त्रीया शॉटकट करतात, पैसा असून कस जगायचे कळत नाही. योग्य मार्गदर्शन. धन्यवाद...........
आजचा तुमचा Vdo. खूप खूप अर्थपूर्ण.मनाला खूप भावला. धन्यवाद
Gm Tai❤
Aaj je tumhi velevar ani neat jevanyabaddal sangitalat te khupch khar ahe. Kiti chan kapde ghatale tari jar आहार neat घेतला नही तर तब्येतीचे problems hotat. Tyamadhe mansik स्वास्थ्य neat rahat nahi, he kharch ahe. Swabhav pan चिड़चिड़ा होतो.
Mhanun ekte aslo tari पूर्ण jevan kelch पाहिजे.
Aajcha vishay pan khupch chan ani mahtvacha घेतला. Thanks❤❤❤🎉
..
Good morning Anagha madam.Nice nice nice video.Khup chan v useful informn of loneliness.Thank you Anagha madam.👌👌👌👍😀😀❤️🌹🙏🙏🙏
मी सात वर्षापासून patinidhananter ekati राहते पण जेवणाची खूप काळजी घेते मुलगा आहे तो मला खूप जीव लावतो सूनबाई चांगली आहे माझ vay 77 chalu आहे सगळा स्वयंपाक करते भाजीबाजारात जाते देवाच्या कामात जोडून घेतले आहे वेळ चांगला जातो आहे
Very good video. Very nice and informative thoughts.
अगदी बरोबर बोललात, मला तुमचे म्हणणे पटले आहे. 😊
Aajcha video khup chan .Tumche video baghun aaple mhatrpan kase asave he kalte.😊
सुंदर विचार
धन्यवाद तै
देवाच्या कृपेने आजुन तरी माझ्यावर एकटी रहाण्याचा प्रसंग आला नाही..घर मोठे असल्यामुळे मलाही इतक्या मोठ्या घरात एकटी रहायला भीती वाटेल 😊
हो अगदी बरोबर
Khoooop chaan vdo बनवला madam👍👍🙏
विषय साधा वाटतो पण अतिशय महत्त्वपूर्ण आहे . छान माहिती दिली.
Hey barobar ahe 👍👍
छान माहिती ❤❤❤
नेहमी प्रमाणे व्हिडिओ खुप छान माहिती दिलीत
व्हिडीओ चा शेवट खुपच छान आहे.👌👌👌👌
Good morning ❤🎉
उपयुक्ता माहिती 👌🏻👌🏻👌🏻
वेगळा पण खूपच आवश्यक विषय.
आज चा. सल्ला खुप महत्वाचा व उपयुक्त ठरेल
तुम्ही जे म्हणताय अगदी बरोबर आहे तुमचे विचार
GM 💐💐❤
Khup arthpurn video..tumhi khupch manapsun bolta je kahi bolta te..amchya family group madhe share kela ha vdo..khup useful hoil sarvannach👌👌👍👍🙏🙏
👌👍🙏❤
छान topic cover केला 👌👍
Thank you Anagha Tai
HAPPY NEW YEAR 2025
Kholo barobar bollat❤❤❤😊
Good morning😘
आजचा विषय छान आणि दिसत आहेत पण छान
खुप सुंदर विचार
मॅडम तुमच्या दरवाज्याचा आवाज खूप कर्कश्य येतो तेल टाका दरवाजावर कारण व्हिडिओ छान बघत असताना जोरात कर्कश आवाज
@@ranjanamukhedkar4163 तिकडे कशाला लक्ष द्यायचे
Khup chaan topic mam
True nice video
खूप खूप छान बोलत आहात
ब रो बर आहे मॅडम तुमच काही लोक कपडे चांगत घालत नाहीत नकारात्मक च असतात
Hi,good morning!❤
खूप छान विषय ❤
छान विष्य घेतला मॅडम आज😊
सकाळी उठल्यावर कधी tumcha video baghte असे होते
Khoop chhan ❤
It's true...
My son also faces lonliness a lot ...still he is a student doing MS outside...
Before, he decided to do job also there...but now this lonliness is makng him to think...😢
Kaki tumhi kuthe rahata
@@manishasarmalkar4297 मेरा भारत महान
मॅडमना भीती वाटते का घरात लोक येतील....कोणाला एव्हढा वेळ नाहीघरी येत बसायला...@@dranaghakulkarni
Agdhi barobar aahe tumach madam
Dudh pya ani shant basa.
Very well said. Mi ekda जवळच्या दुकानात भेळ पुरी खायला गेली. एक लहान सून म्हणाली हे काय तुम्ही एकटेच येता? त्यानंतर मला परत जायला जमलं नाही.
मुलींनी काहीही केले तर चालते?
👌🏻👌🏻👌🏻👍🏻
❤❤
🙋
ताई मला पण कंटाळा येतो मी खिचडी करते.
काका 🎉🎉
चांगल विषय
Dress khup chan aahe, Daktar.
खूप छान बोललात .. चांगला विषय .. 👍
Chan video
माझा मूलगा अमेरीकेत राहुन आला पण त्याचा दोन मुली इथे शाळेत जायला नको म्हणातय औरंगाबादला त्याला वाटते कि आई वडील जवळ राहावे
✅✅👌🏻🌹🌹
Tumhi chan bolta mastcha
Again brobr snagta
छान व्हिडीओ.
मस्त मस्त वेगळ करायचे आणि मनसोक्त ताव मारायचे
छान व्हिडिओ
खरं आहे बायकांना एकटी साठी नको वाटतं करायला पण हे चुक आहे
Happy new year 2025 anagha madam🌟🙏 khup chhan video hota 👌❤️❤️❤️❤️❤️❤️
Tya काकू chya channel che naav dya na..joshi kaku taklyaver bhaltich kaku आली 😳
आपल्या याच चॅनेल वर...म्हातारपणी कसे रहावे...असे शोधा
@dranaghakulkarni baghitla..me baghte shamravanche vdo aani maze husband pan aavdine baghtaat "Aapla shamu"
@WATERPOWER-p1t मी वेगळे म्हणत आहे
Khup cbaan bollar
तुम्ही बरोबर बोलला
आपली आपण काळजी घ्यायला हवीच👍😍
Very nice video
Molacha syllabus.
Nice vlog
Tumhi kiti mokle panane bolat Asta sarva kahi agadi khare aste sagle .
मॅडम मी तुमच्या मताशी सहमत आहे
मॅडम तुमचा ग्रुप हुरडा खायला जाणार होता, काय झालं?
@@suparnagirgune7366 विचार आहे
अगदी खरंय स्त्रीया स्वतः साठी काही करायचा खूप कंटाळा करतात एकटीसाठी कशाला असाच सूर असतो पण तुमचा vidio बघितला आणि खूप आवडला. हा विषय ही महत्त्वाचाच आहे
मजा करून या
Agadi barober bolat.
👌👌🙏🙏❤❤
Khup Chan topic Mam