मराठवाडा|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • कोण खरंय..? नाग्या कि चुलता विलास तात्या..बघा आजच्या भागात..
    आजपासून सुरु होतेय मराठवाड्याची गोष्ट आवडली तर नक्की share करा...

КОМЕНТАРІ • 630

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  2 роки тому +296

    आजपासून सुरु होतेय मराठवाड्याची गोष्ट...
    जमलं तर जमलं मनोरंजन मंडळावर पुढच्या महिन्यात सुरु होईल..! आजचा भाग आवडला तर नक्की share करा...

    • @Prathmesh5717
      @Prathmesh5717 2 роки тому +4

      खुप खुप मस्त आहे sir आणि उग नव्हं माय ला तर तोडच नाही. Comedy च्या माध्यमांमधून का होईना पण तुम्ही मराठवाड्यच खर चित्र रेखाटल माय. तुमच्या कोरी पाटी प्रोडक्शन च लय कौतुक माय

    • @Prathmesh5717
      @Prathmesh5717 2 роки тому +3

      आम्हाला पण तुमच्या संगत काम करण्याची लई इच्छा हाय माय द्याकी एखादा छोटा रोल कोपऱ्यात

    • @mr..jadhavpatil217
      @mr..jadhavpatil217 2 роки тому +1

      Ek number hota rao aaj cha bhag...💯👍
      Aplya marathawadyachi khari gost ahe Ashich...🙏🙏

    • @shaileshshinde7241
      @shaileshshinde7241 2 роки тому +2

      Ardhya mdhe bandh ka krta, web series jaml tr jaml ka keli bandh

    • @dadasahebmete4656
      @dadasahebmete4656 2 роки тому +2

      Sir ata hi web series continue chalu rahudya 🙏🙏

  • @umeshpadule595
    @umeshpadule595 2 роки тому +6

    या गलिच्छ राजकारण्यांची पायी आमच्या मराठवाड्याची वाट लावून ठेवली आहे सुशिक्षित असो kinwa ना शिकलेले असो प्रत्येक तरुणाला ऊसतोड मजुराची नौकरी करावी लागते अगदी खरी परिस्थिती दाखवली सर तुम्ही सलाम तुमच्या कार्याला अजून खूप तुम्हाला मराठवाडा या वेब सिरीज मधी घेण्या जोक्त आहे 👍

  • @navnathvishwnathgaikwad6360
    @navnathvishwnathgaikwad6360 2 роки тому +4

    मराठवाड्याची सत्य परिस्थिती दाखवली आहेभाऊ,बळी भाऊ एक नंबर

  • @SwapnilS_Speaks
    @SwapnilS_Speaks 2 роки тому +2

    खूप छान... यातून अगदी वास्तव मांडल आहे...

  • @koynaputra
    @koynaputra 2 роки тому +27

    मराठवाडा भीषण वास्तव पडद्यावर मांडण हे मोठं धाडस च आहे की ....
    संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार आम्ही कायम सोबत आहोत,तरुण वर्ग कुठं चुकतोय हे नेमकं दाखवलं यातून आम्ही सकारात्मक धडा घेऊन वाटचाल करू...

  • @rahuldalvi3925
    @rahuldalvi3925 2 роки тому +2

    नागेश भाऊ दमदार अभिनय. उत्तम वेब सिरीज.मराठवाड्याचे अचुक प्रश्न मांडणी आणि गुढ संगीत. अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌

  • @MusicLover-fg3co
    @MusicLover-fg3co 2 роки тому +4

    हे कोरी पाटी वाले एवढे नैसर्गिक अभिनेते कुठून शोधून काढतात बर ...
    सर्वच उत्कृष्ट व नैसर्गिक अभिनेते आणि वास्तविकता दर्शवणारी वेब सिरीज 👌👌👌👌

  • @saiwalshinge1244
    @saiwalshinge1244 2 роки тому +12

    मी सांगण्या इतपत महान नाही पण अप शब्द थोड अप्रत्यक्ष वापरा माझे नाही पण काही जणाचे मन असे म्हणते आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @navnathnagargoje8307
    @navnathnagargoje8307 2 роки тому +28

    धन्यवाद नितीन सर तुमचे आम्ही आभारी आहोत.
    तुम्ही आमच्या मराठवाड्यातील खरी भयानक परीस्थिती दाखवल्या बद्दल.
    फक्त एक विनंती आहे की ही वेबसिरीज बंद करु नका.

  • @chakradharpatil6490
    @chakradharpatil6490 2 роки тому +11

    ही सगळी कमाल दिग्दर्शकाची आहे अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे 1-2 सेकंदाची फ्रेम सुद्धा या वेबसिरीज चा अर्थ सांगून जाते आणि मराठवाड्यातील भाषा वापरल्या मुळे आम्हाला ही गोष्ट आमचीच आहे म्हणून जाणीव होते खूप खूप आभार दिग्दर्शक आणि लेखकाचे खूप सूंदर विषय निवडला आणि त्यापेक्षा ही सूंदर तो हाताळला

  • @fitnessfundawithganesh2323
    @fitnessfundawithganesh2323 2 роки тому +15

    उग नव्ह माय नांदेड चे कलाकार आहेत.. superhit तर होणारच... 😎🤞👌 Nice acting bali bhau and my brother sudam,☺️

  • @vinayakkarad7626
    @vinayakkarad7626 2 роки тому +75

    26 मिनिटाचा भाग कधी संपला समजलच नाही,सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐
    Great job sudam n team 👍👍

    • @LovepreetSingh_-
      @LovepreetSingh_- Рік тому

      Why Marathwada and Vidarbha undeveloped
      Presence of Godavri still drought
      👇👇👇👇👇👇👇👇
      ua-cam.com/video/CHs34AIJCEw/v-deo.html

  • @shrikantnichitentertainment760
    @shrikantnichitentertainment760 2 роки тому +18

    सत्य आणी ज्वलंत विषय
    मराठवाडा दुष्काळी आहे कि ठेवला गेलाय भारीच नितीन जी👍👍

  • @yogeshadame8394
    @yogeshadame8394 2 роки тому +3

    एक नंबर भाऊ खरी कहाणी आहे..पूर्ण बेरोजगारी आहे

  • @gajananpole2177
    @gajananpole2177 2 роки тому +2

    खूपच छान वेब सिरीज... वास्तव दर्शी चित्रण केले आहे... Keep it up...

  • @karandaund9724
    @karandaund9724 2 роки тому +2

    मस्त सिरीज आहे .... #बळी भावा एक नंबर..

  • @sachinahire5044
    @sachinahire5044 2 роки тому +3

    अप्रतिम

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 2 роки тому +13

    खूप छान एपिसोड
    नुसती समाजसेवा करून घर चालत नाही नागेश भाऊ!
    सर्व दिग्दर्शक आणि कलाकार मंडळी तुमचे सर्वांचे आभार

  • @sambhajigadhe3025
    @sambhajigadhe3025 2 роки тому +10

    लय भारी.... आपली नांदेड जिल्ह्याचे नावं फक्त तुम्हीच गाजवणार आणि आपली भाषा जिवंत ठेवणार ❤️ भावांनो आपली भाषा अस व्हिडीओ मध्ये पाहते वेळेस आपलंसं वाटते 🥰
    Web series outstanding ahe

  • @bhushanpatil8345
    @bhushanpatil8345 2 роки тому +13

    समाजाला जर झोपतून उठव्हायचं तर असे वेबसेरीज खुप मोलाचं काम करतात नितीन सर एकदम मस्त

  • @rohitgaikwad8422
    @rohitgaikwad8422 2 роки тому +2

    अप्रतिम कथानक कलाकारां चा अभिनय देखिल अप्रतिम मराठवाड्याच वास्तव चित्र सादर केल आहे तुम्ही

  • @vijaywathore4818
    @vijaywathore4818 2 роки тому +2

    अगदी वास्तविकता चितारली..कार्यकर्त्यांचे हाल..मतदार ,नेते,, विकास ,,, सर्व काही अप्रतिम..
    खूपच छान आणि वेगळ्या पद्धतीने मांडत असल्याबद्दल सर्व टीम चे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा..💐

  • @parampatil123
    @parampatil123 2 роки тому +4

    मराठवाड्याचा दुष्काळच भयाण वास्तव एकदम सुरेख पद्धतीने मांडल आहे...👌🏻👌🏻👌🏻 अप्रतिम कलाकृती

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 2 роки тому +1

    जी तुम्ही मांडलेली व्यथा आणी सत्यता ही मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात परंपरे नुसार चालत आली आहे हिला कुठं तरी बंद केलं पाहिजे हाच तुमचा आणी आमचा उद्देश आहे.
    तुमच्या प्रयत्नांना आणी कार्याला आमचा सलाम🙏🙏🙏

  • @anilsakhare111
    @anilsakhare111 2 роки тому +1

    अतिशय छान पद्धतीने मराठवाड्यातील वास्तविकता मांडली आहे.आपल्या सर्व टीम ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @pandurangkamblekamble733
    @pandurangkamblekamble733 2 роки тому +1

    अतीशय सुंदर समाजातील वास्तव समोर माडल सर धन्यवाद

  • @gajanankadam9292
    @gajanankadam9292 2 роки тому +15

    नितीन सर सत्य परिस्थिती जगासमोर आणत आहात तुम्ही मराठवाड्यातील 🙏🙏

  • @sanipote4082
    @sanipote4082 2 роки тому +11

    आता पर्यंतच्या वेबसीरीज मधील सगळ्यात उत्तम आहे . नागेशचा अभिनय फार छान आहे कथा,कास्टिंग अप्रतिम नितीन सर आता लवकरच चित्रपटा कडे वाटचाल होईल अस वाटतय

  • @Prasad-zb1ku
    @Prasad-zb1ku 2 роки тому +2

    खरी गोष्ट घेऊन आलात नितीन सर खुप खुप शुभेच्छा , नितीन वाढवले मित्रा जिंकलस खूप छान अभिनंदन मित्रा , ऑल टीम all the best

  • @sunildaunde6201
    @sunildaunde6201 2 роки тому +7

    मी मराठवाड्यात राहतो ,खूप अवखड परिस्थती आहे,, तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला धन्यवाद

  • @govindkendre331
    @govindkendre331 2 роки тому +7

    थोडक्यात मराठवाड्यातील समाज, समाज विचारसरणी, आणि समस्या या वर प्रकाश टाकण्याचा काम केलय 👍🤘👌 सुंदर रित्या,
    पुढील भागाची उत्सुकता

  • @vilasshendkar3972
    @vilasshendkar3972 2 роки тому +7

    खरच खूप सुपरहिट एपिसोड होता.
    त्यात आण्या जे काही बोलला रिअल फॅक्ट बोलला. मनाला लागेल पण.

  • @d.s.shinde.4165
    @d.s.shinde.4165 2 роки тому +1

    खूप छान खरी परिस्थिती मांडली मराठवाडा ची

  • @rajukakde430
    @rajukakde430 2 роки тому +2

    अगदी छान लय भारी पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏

  • @hanumannainwad106
    @hanumannainwad106 2 роки тому +1

    सत्य परिस्थिती दाखवली दादांनो पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @shivajigursali8811
    @shivajigursali8811 2 роки тому +1

    खूप छान विषय मांडला आहे कोरी पाठीचे मनापासून धन्यवाद मी मराठवाडयातील आहे .

  • @ajaybhangare780
    @ajaybhangare780 2 роки тому +3

    अतिशय सुंदर अशी वेबसिरिज आहे खुप आवडली 👌

  • @jaggukasturkar9080
    @jaggukasturkar9080 2 роки тому +1

    मराठवाड्याची आणि मराठवाड्यातील लोकांची हिच खरी परिस्थिती आहे.

  • @tandafilms5820
    @tandafilms5820 2 роки тому +2

    Khup mast, Bali bhau ek number

  • @radheshyamshahu15
    @radheshyamshahu15 2 роки тому +55

    माझा मुलगा नीरज राधेश्याम शाहू हिंगोली या सिरीज मध्ये रोल करतोय, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्या... 👍मी सुद्धा माझ्या मुलास स्क्रीन वर बघन्यास आतुर झालोय.. 💐💐

  • @bhaguramdahiphale5407
    @bhaguramdahiphale5407 2 роки тому +2

    Kup chan ....

  • @madhavsabale8841
    @madhavsabale8841 2 роки тому +4

    खर हे सर पोर बापापेक्षा नेत्याला मोठं मानतेत म्हणून तर ही वाईट परिस्थिती उदभवली हे

  • @haribhaukadam3056
    @haribhaukadam3056 2 роки тому +1

    खुपचं छान, सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांचां अभिनय एकदम कडक.
    सर्व टिमला लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 2 роки тому +5

    खूप छान आहे हा भाग , मराठवाड्याची खरी गोष्ट तुम्ही दाखवत आहात , खुप शभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली साठी.

  • @ashawaghmare5503
    @ashawaghmare5503 2 роки тому +2

    Khup khup chan

  • @akashpatiltorse2475
    @akashpatiltorse2475 2 роки тому +2

    खरंच मराठवाड्याची व येथील
    तरुणांची अवस्था व राजकारण्यांचा आपल्या स्वार्थासाठी तरुणांचा केला जाणारा वापर मांडणारी ही पहिली मराठी वेब सिरीयज आहे मराठवाड्याची व्यथा मांडणाऱ्या
    कोरी पाटी प्रोडक्शन व टीमचे खुप खुप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @Ambition8046
    @Ambition8046 2 роки тому +1

    मराठवाड्याचे वास्तव रूप मांडले.... अप्रतिम 👌🏻👌🏻😍 बळी भाऊ, सुदाम भाऊ तुमचे कराव तेवढे कौतुक कमीच.... खूप खूप छान 🥰

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 2 роки тому +3

    खूप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा एकच नंबर सगळ्या कलाकार खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍

  • @anilpisure9564
    @anilpisure9564 2 роки тому +2

    खरच खूप छान

  • @nicksant6841
    @nicksant6841 2 роки тому +1

    समाजामध्ये चाललेली सत्य परिस्थिती मांडत आहात तुम्ही खुपच छान

  • @vaibhavanerao6444
    @vaibhavanerao6444 2 роки тому +2

    आधी घरातील कर्त्ता बना मग कार्यकर्ता बना... खूप छान प्रस्तुती

  • @Ajit_kabaddi03
    @Ajit_kabaddi03 2 роки тому +1

    खूप छान आहे तुमाला फुडील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 роки тому +4

    खरी परिस्थिति वर आधारित आहे ही वेब सीरीज सगळ्या टीमला मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍🙏

  • @tsr5659
    @tsr5659 2 роки тому +7

    आतुरता भाग 2 ची... दिमागत Spark करणारा हा भाग खरोखरचं सत्यता दर्शवितो.
    Thanks Kori Pati Production तुम्ही इथं आलात आणि खरं काय आहे दर्शविलात धन्यवाद 🙏

  • @rameshwarshinde768
    @rameshwarshinde768 2 роки тому +2

    नेहमी प्रमाणे...खूपच छान ...धन्यवाद...,👌🙏

  • @techentertainment4246
    @techentertainment4246 2 роки тому +1

    काय Acting केली नागेश भाऊ 👌👌👌 ekch no 1

  • @khandumatore5972
    @khandumatore5972 2 роки тому +1

    Jabradast episode

  • @shamdukare8966
    @shamdukare8966 2 роки тому +8

    आतुरता संपली खरंच मराठवाड्याची भीषण परिस्तिथी मांडली आहे ह्या एपिसोड ने दाखवून दिलं की पुढील येणारे एपिसोड असेच शिकून जाणारे आणि जाणीव करून देणारे असतील अप्रतिम सगळ्याच गोष्टी अभिनय, नागेश भाऊ छा गये जबरदस्त 😍😍♥️🙏 टेकनिकल टीम ,direction, cinemtograohy, editing सगळ्याच गोष्टी जबरदस्त ♥️😍😍 मज्जा आली सुदाम ♥️♥️♥️♥️💓

  • @balajikadam8186
    @balajikadam8186 2 роки тому +7

    सत्य परिस्थिती आपण दाखवत आहात,
    सर्व टीम ला माझा
    सलाम....

  • @nitinsurve3886
    @nitinsurve3886 2 роки тому +2

    अप्रतिम संवाद आणि दिग्दर्शन नितीन सर

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 2 роки тому +3

    जबरदस्त, अप्रतिम आणि खूप खूप रंगत जाणार! दोन्ही नितीन आणि निलेश भाऊ अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! एक अतिशय सुंदर दर्जेदार अनुभव येणार!

  • @mich_amar
    @mich_amar 2 роки тому +6

    मस्त कथा...संवाद तर एकदम झोंबणारे...मराठवाडा गाजवणार कोरीपाटी प्रॉडकशन्स...

  • @tirupativenkatitokalwad5065
    @tirupativenkatitokalwad5065 2 роки тому +2

    Congrats sir all'team

  • @kiranpatait748
    @kiranpatait748 2 роки тому +1

    अप्रतिम तुम्ही दुसरे नागराज मंजुळें छान

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 роки тому +3

    वेबसिरीज पाहताना मराठवाडा डोळ्यासमोर दिसत होता , कधी शेवट आला समजलच नाही
    अप्रतिम कथा अभिनय सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  2 роки тому

      शेवट अजुन आला नाही 10 भाग आहेत

  • @lavkush_studio
    @lavkush_studio 2 роки тому +6

    खूपच छान....भाषेचा lehaja मस्त पकडलाय तुम्ही.....आणि लोकेशनला तुम्ही खूप चांगलं महत्त्व दिलय..... मराठवाडाच दिसतोय पूर्ण....मराठवाड्या साठी जे काय करताय ते खूप कौतुकास्पद आहे..... मी पण मराठवाड्याचाच आहे....keep it up....

  • @nileshkad4727
    @nileshkad4727 2 роки тому +2

    खूप छान विषय भारी

  • @ranvirpanchal3304
    @ranvirpanchal3304 2 роки тому +2

    अप्रतिम नितीन दादा खूप खूप शुभेच्छा

  • @ganeshshindephotography6617
    @ganeshshindephotography6617 2 роки тому +285

    नमस्कार कोरी पाटी प्रोडक्शन वरील मराठवाडा ही माझी पहिली वेब सिरीज या मालिकेचे चित्रीकरण करण्याची संधी आपण मला दिलीत त्या बद्दल मी आपला आभारी आहे. मराठवाडा चे चित्रीकरण करत असताना त्या भागातील परिस्थिती पाहता या वेब सिरीज च्या माध्यमातून नक्कीच मराठवाडा ला न्याय मिळेल हे नक्की!!!

    • @rahuljadhav4274
      @rahuljadhav4274 2 роки тому +9

      मराठवाड्याच्या वेदनेला तुम्ही वाचा फोडली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार💐

    • @shankarpatil8292
      @shankarpatil8292 2 роки тому +4

      Well job...lage raho

    • @GoatLover321
      @GoatLover321 2 роки тому +3

      This is a bitter truth. We are responsible for our situation...
      If we change our thoughts, We would see the change...
      Nice episode. Waiting for next one..

    • @vinayakkarad7626
      @vinayakkarad7626 2 роки тому +3

      खुप छान चित्रीकरण केले आहे 💐💐💐

    • @user-akashkokate07
      @user-akashkokate07 2 роки тому +3

      @@shankarpatil8292 मस्त सर

  • @manedaulat4393
    @manedaulat4393 2 роки тому +2

    खरच अप्रतिम आहे

  • @pralhadkoskewad9118
    @pralhadkoskewad9118 2 роки тому +2

    खूपच सुंदर

  • @suraj5241
    @suraj5241 2 роки тому +4

    कोरी पाटी प्रोडक्शन खूप खूप आभार 🙏
    आणि तुमचं अभिनंदन 💐

  • @vaibhavbhujbal2240
    @vaibhavbhujbal2240 2 роки тому +2

    मस्त बनवली भैयासाहेब

  • @kirandabhade8996
    @kirandabhade8996 2 роки тому +5

    मराठवाड्याची खरी परिस्थिती मांडनारी वेबसिरीज...👌👌

  • @tukaramdawkore6034
    @tukaramdawkore6034 2 роки тому +4

    सुंदर आणि वास्तव्य दर्शक फिल्म ....अश्या भागातून समाजाचे प्रबोधन करून जनतेला हक्काची जाणीव करून दिली ...असेच नवीन व्हिडीओ काढण्यासाठी शुभेच्छा ...

  • @pratikdeshmukhzarikar2601
    @pratikdeshmukhzarikar2601 2 роки тому +6

    जय महाराष्ट्र 🚩
    जय मराठवाडा 🚩
    मी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे..

  • @gulabraokhedekarshivsena7215
    @gulabraokhedekarshivsena7215 2 роки тому +1

    लय भारी वेबसीरीज

  • @atullande6505
    @atullande6505 2 роки тому +2

    खूप छान मांडलं होत सगळं..
    Keep it up... उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त....

  • @bhagwatchapke5403
    @bhagwatchapke5403 2 роки тому +1

    आपल्या मतदारसंघातील खरी परिस्थिती सांगितली खुप छान भाग काढला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @samarththorat8821
    @samarththorat8821 2 роки тому +2

    Khup chan episode ahe mast sir

  • @vijaysawant8957
    @vijaysawant8957 2 роки тому +2

    सुंदर हे तर जिवंत वास्तव आहे

  • @srajdesai
    @srajdesai 2 роки тому +4

    Vastusthiti Darshavnara Director ❤️ V Katha pn chaan. Nitin Sir Salute to you 🙏

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 2 роки тому +2

    अर ही तर आमच्या तालुक्याच्या शेजारचेच आहेत आम्ही अहमदपूर तालुक्यातील तुम्ही गंगाखेड पालम तालुक्यातील.राणीसावरगाव,रावराजुर ताडकळस,चाटोरी.मस्त हो सुपर डुपर हिट आहे कोरी पाटी.पुष्पा केजीएफ कचरा आहे या पुढे.नागेश नावाचं पात्र जीवतोडुन भुमिका साकारतोय तो कलाकार.

  • @balunilewad
    @balunilewad 2 роки тому +2

    खुप छान

  • @sagardhavan1472
    @sagardhavan1472 2 роки тому +2

    खुप सुंदर आणि एक दम भारी

  • @rameshwarnagnathshete4446
    @rameshwarnagnathshete4446 2 роки тому +2

    आपली गोष्ट ,आपली माणस,आपली माती,आपलाच मराठवाडा

  • @Shetkari181
    @Shetkari181 2 роки тому +2

    खुप छान मराठवाड्यातील सर्व जनतेला चित्र दाखवून दिले मी गंगाखेड येथील

  • @classicuncutprashant
    @classicuncutprashant 2 роки тому +2

    Kupa Chan lekhan

  • @rajratnavlogs5858
    @rajratnavlogs5858 2 роки тому +2

    Khup chan sir

  • @ganeshchavan9032
    @ganeshchavan9032 2 роки тому +2

    खरच अप्रतिम episode बनवला आहे , राजकारणाचा बदलत स्वरूप ,स्वतःचा उत्पन्नाचा साधन बनवायचं सोडून येण तारुण्याच्या उमेदित व्यसनी होत चालेलं तरुण वर्ग मराठवाड्यातील खरी वास्तविकता दाखवली आहे

  • @itsmerajkumarmate
    @itsmerajkumarmate 2 роки тому +1

    अप्रतिमच..अजून याचे भाग काढा..तरूणांच्या लोकशिक्षणासाठी याची फारच गरज आहे..👌👌

  • @vinayparab-muzyk1924
    @vinayparab-muzyk1924 2 роки тому +1

    Nagesh...superbbb acting yar

  • @nagoraodudhalewad4036
    @nagoraodudhalewad4036 2 роки тому +1

    आवडली नंबर एक

  • @shlok3566
    @shlok3566 2 роки тому +2

    सिनेसृष्टीला लाजवेल असा विषय आणि एक्टिंग अप्रतिम 🙏🙏

  • @amolgite9947
    @amolgite9947 2 роки тому +2

    Mrathwadyache khare prashna mandlet khup khup abhar. . Team che

  • @sandeepwagh432
    @sandeepwagh432 2 роки тому +1

    जीवनात मराठवाडयातील अस्तित्व समोर उभे राहील..सगळ्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आणि नागेश भाऊ..लवकर तुम्हाला मोठ्या पडद्यावर पदार्पण व्हावे ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @rameshawarpawar3947
    @rameshawarpawar3947 2 роки тому +14

    अत्यंत खरी व वास्तव परिस्थिती आमच्या मराठवाड्याची तुम्ही दाखलेली आहे तुमच्या या संदेशातून आमच्या तरुणांनी व जनतेने त्यातून काहीतरी बोध... तुमचे खूप खूप धन्यवाद सर तुमच्या या नवीन प्रोजेक्ट साठी खुप खुप शुभेच्छा 👏👏💐💐💐

  • @techentertainment4246
    @techentertainment4246 2 роки тому +2

    Fan झालो राव nagesh भाऊ तुझा ekch no.1

  • @vihanmaske5317
    @vihanmaske5317 2 роки тому +2

    सगळचं कला,संवाद लय भारी मराडवाड्याची खतरनाक मांडणी 👍👍

  • @yzentertainment6398
    @yzentertainment6398 2 роки тому +8

    खूप छान.. पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन सर्वच उत्तम.. मराठवाडा आणि दुष्काळ.. लोकांची मानसिकता उत्तम टिपली आहे. 💐💐💐