गावठी मॅटर || भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • #gavthimatter #gavwadiproduction
    गावठी मॅटर
    संपूर्ण भाग #135
    मुंबईची पोरं उन्हाळच्या सुट्टीला गावाला आल्याती..,
    बिना खेळान जरा आळशी झाल्याती..,
    रानातला रान मेवा खानार, जून खेळ खेळणार..,
    धम्माल, मज्जा, मस्ती करणार..,
    जुन्या आठवणींस्नी उजाळा मिळणार..!
    💃🤣🥁😍🎺🏘️😅🕺
    🥰👭 बालपण भारी देवा 👫🙏
    संपूर्ण भाग बघा 👀आणि share करा.
    👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
    "गावठी मॅटर रिटर्न्स"
    आणि करा...
    Like 👍🏻
    Share↗
    Subscribe🙏🏻
    Comments 📝
    आणि Bell 🔔Icon ही Press करा...

КОМЕНТАРІ • 292

  • @GavwadiProduction
    @GavwadiProduction  Рік тому +28

    🥰👭 बालपण भारी देवा 👫🙏
    ua-cam.com/video/mz8tSfvh3nw/v-deo.html
    संपूर्ण भाग बघा 👀आणि share करा.
    👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
    "गावठी मॅटर रिटर्न्स"

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +2

    खुप छान भाग घेतला आहे

  • @avishkarshinde6716
    @avishkarshinde6716 Рік тому +54

    बाल पण खरच खूप चांगल होत राव आज कालची बारकी पोर मैदानी खेळ विसरली आहेत ह्या भागातून सर तुम्ही दाखून दिलं आहे की बाल पण हे किती भारी आहे मज्जा मस्ती बाल पणी नाही करणार तर केव्हा करणार आता ची पोर फक्त इंटरनेट चा माध्यमातून Android फोन मुळे मैदानी खेळ काय असतात विसरत चाली आहेत हा भाग सगळ्यांनी नक्की बघावा लहान मुलांनी तर नक्कीच घेण्या सारखे आहे ह्या भागात खूप काही..🌍❤️👌

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +2

    कडक

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +2

    मस्तच

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +2

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @vaishalirawade2446
    @vaishalirawade2446 Рік тому +1

    👌🏽👌🏽खूप

  • @avishkarshinde6716
    @avishkarshinde6716 Рік тому +8

    एकदम मस्त खूप भारी आहे सर खूप वाट बघावी लागली एकदाचा आला भाग❤❤❤❤

  • @abhjeetgaikwad8618
    @abhjeetgaikwad8618 Рік тому +1

    👌👌👌

  • @ramdasbhargude637
    @ramdasbhargude637 Рік тому +8

    या टीममध्ये राणी पाहिजे होती वातावरण टाईट करायला 😅😂❤ एपिसोड बाकी छान आहे

  • @ashoksurwase242
    @ashoksurwase242 Рік тому +1

    लय लेट केला एपिसोड टाकायला

  • @madhu2496
    @madhu2496 Рік тому +1

    एक नंबर वाटला भाग

  • @SACHINDasav-my8rv
    @SACHINDasav-my8rv Рік тому +1

    Khup chan

  • @irihute3131
    @irihute3131 Рік тому +5

    ❤एकच नंबर एपिसोड सोन्या भावा माझा आवडता खेळ टायर एकच नंबर डोळ्यात पाणी आल एपिसोड बघून गिरीश विभुते ❤

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  Рік тому +1

      मनापासून आभार दादा 😍🙏

  • @nitinvhanmane7906
    @nitinvhanmane7906 Рік тому +1

    Ekach number episode Sonya bhava

  • @ajayjadyal60
    @ajayjadyal60 Рік тому +1

    Khup msat

  • @sunhitssong5266
    @sunhitssong5266 Рік тому +1

    वृक्ष लागवड.... 👌अफलातुन स्क्रिप्ट

    • @GavwadiProduction
      @GavwadiProduction  Рік тому

      मनापासून धन्यवाद ❤🙏😊

  • @yogeshkokane1522
    @yogeshkokane1522 Рік тому +1

    Khup chhan episode ahe ...
    Mla balpanachi aathvan ali

  • @DnyaneshwarHargane-id6xd
    @DnyaneshwarHargane-id6xd Рік тому +1

    एक नंबर भाग

  • @OmkarKadam-dz8ts
    @OmkarKadam-dz8ts Рік тому +12

    खुप छान वाटला एपिसोड, हे बघून मला गावची आठवण आली 🥺💖

  • @madhu2496
    @madhu2496 Рік тому +1

    कडक सोन्या भावा

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 Рік тому +1

    Bhari

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j Рік тому +1

    लई मंजे लई भारी एपिसोड,,👌👌❤❤

  • @aniketmane1383
    @aniketmane1383 Рік тому +1

    अतीशय सुंदर

  • @RahulPatil-gx4yf
    @RahulPatil-gx4yf Рік тому +1

    Lay bhari sonya bhau&tame

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +2

    Nice

  • @Royal_Status_Kida
    @Royal_Status_Kida Рік тому +1

    Ek ch number

  • @aandraogaikwad3110
    @aandraogaikwad3110 Рік тому +1

    अप्रतिम

  • @anilpshitole7035
    @anilpshitole7035 Рік тому +1

    एकदम भारी सोन्या भाऊ

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +2

    Nice video

  • @sampawar719
    @sampawar719 Рік тому +1

    Mast episode ahe khup chan

  • @surajnaigade7214
    @surajnaigade7214 Рік тому +1

    खूप छान वाटलं आम्हाला जुने दिवस आठवले

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Рік тому +5

    खूपच छान लहानपणीच्या आठवणींना आज पुन्हा एकदा आपल्या वेब सिरीज chya माध्यमातून उजाळा मिळाला👍👍

  • @satishpatil804
    @satishpatil804 Рік тому +1

    एक नंबर

  • @dajigaikwad927
    @dajigaikwad927 Рік тому +1

    1no.apisod 😅😅😅😅😊😊

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 Рік тому +1

    खरच बरच काही शिकण्यासारख आहे भागामध्ये ....खुप मस्त

  • @sidumali3413
    @sidumali3413 Рік тому +1

    खुप छान एपीसोड होता गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या आणि डोळयात पाणी आले बघ सोन्या भाऊ

  • @aandraogaikwad3110
    @aandraogaikwad3110 Рік тому +1

    लय भारी 👌

  • @nandalohar1732
    @nandalohar1732 Рік тому +1

    Khup chhan ❤❤❤❤❤

  • @manojkumarnavale7459
    @manojkumarnavale7459 Рік тому +2

    ❤❤🔥🔥 एक नंबर

  • @शशिकांतमहामुनी

    सोन्या भाऊ एकच नंबर

  • @sunilkhobragade9058
    @sunilkhobragade9058 Рік тому +11

    लहान पनाचे दिवस आठवले दादा आणि डोळ्यात पाणी आले❤❤❤😢😢

  • @sanjaypethkar4831
    @sanjaypethkar4831 Рік тому +1

    खुपच छान

  • @anandkokare1273
    @anandkokare1273 Рік тому +1

    मस्त

  • @Sangrampawar-t4t
    @Sangrampawar-t4t Рік тому +1

    👌🙏 खूपच छान आज आपल्या एपिसोड मुळे बालपण आठवलं 🙏🥰♥️

  • @kishorsurywanshi2591
    @kishorsurywanshi2591 Рік тому +1

    छान

  • @ganeshraut2824
    @ganeshraut2824 Рік тому +1

    खुप छान आहे भाग लाहानपनिचि आठवन आली आहे

  • @vasantbhosale7548
    @vasantbhosale7548 Рік тому +1

    बालपण भारी देवा ❤❤❤❤❤❤❤

  • @dattukamble9862
    @dattukamble9862 Рік тому +1

    छान स्टोरी मुद्दा एकदम चांगला घेऊन समाजाला बोध दिला याबद्दल धन्यवाद

  • @channelaspirinthebest159
    @channelaspirinthebest159 Рік тому

    🥰एपिसोड खूप मस्त, गावचा रानमेवा बघून तोंडाला पाणी आले 😋

  • @sagarsasshinde7913
    @sagarsasshinde7913 Рік тому +1

    Nice khupch chan

  • @Vip_ganya_2173
    @Vip_ganya_2173 Рік тому +1

    खुप छान आहे

  • @sidumali3413
    @sidumali3413 Рік тому +1

    एसटिचा हाफ तिकिट वाडलेला गॅस पाईट आवडला

  • @amolshelke9851
    @amolshelke9851 Рік тому +6

    काय राव सोन्या भावा खूप वाट बघायला लावतोय राव एपिसोड लवकर टाकत जा

  • @gajanangiri4182
    @gajanangiri4182 Рік тому +1

    राम कृष्ण हरी दादा 🙏🙏

  • @mahadevchavan6496
    @mahadevchavan6496 Рік тому +1

    एक दम भारी भावा सुरपट.रगुडे. हे पण खेळ दाखवा

  • @ajaychavan6380
    @ajaychavan6380 Рік тому +1

    1no

  • @malharijadhav1478
    @malharijadhav1478 Рік тому +1

    Super se bhi upar episode 🎉

  • @tanajichaugule5879
    @tanajichaugule5879 Рік тому +1

    सोन्या भाऊ बालपणीच्या आठवणीना उजाळा मिळाला

  • @balasahebbhalerao7206
    @balasahebbhalerao7206 Рік тому +1

    खुपच छान ... गावातील निसर्गरम्य वातावरणातील बालपण आणि गावाकडचे जुने खेळ बघुन जुन्या आठवणी जागृत झाल्या..
    अनेक विविध प्रकारचे छानसे संदेश देण्याचाही प्रयत्न केलेला दिसुन येतो ..
    खरच खुपच अप्रतिम असा सुंदर भाग होता.

  • @संदिपचिभडे-ष2ध

    खुप छान आहे राव

  • @jhalanamatterwithmonyabhau3291

    श्रावणी ने तर लक्ष वेधून घेतलं keep it up..... ऑल बच्चे कंपनी... Love u ऑल.

  • @सोमनाथभोसले-ङ6ब

    बालपण खरंच भारी आहे हे खुप छान वाटलं एपिसोड बघुन

  • @bajjupitla7505
    @bajjupitla7505 Рік тому +1

    Ek dum bhari episode pan koop time ka gethlya

  • @kondibaingawale3062
    @kondibaingawale3062 Рік тому +1

    लईच मस्त भाग होता

  • @aandraogaikwad3110
    @aandraogaikwad3110 Рік тому +1

    Quality

  • @rajarammusale866
    @rajarammusale866 Рік тому +1

    १ दम भारी सोन्या भावा 👌👌

  • @nehakamble7022
    @nehakamble7022 Рік тому +1

    खरच खूप सुंदर लहान पण होत लहान पणाचे दिवस आठवले 🥰🥰👌👌

  • @vishallad8193
    @vishallad8193 Рік тому +1

    कोयनेच्या खोऱ्यात🥰❤️

  • @aandraogaikwad3110
    @aandraogaikwad3110 Рік тому +1

    Super

  • @sagarnavle928
    @sagarnavle928 Рік тому +1

    ❤❤😅लायी भारी❤❤❤ जय श्री शिवराय जय शंभुराजे❤❤❤

  • @vedantkadam302
    @vedantkadam302 11 місяців тому +1

    पडली किती दिवस झाले दिसत नाहीतुम्ही किती दिवस जगण्याचं नाही त्याच्यामुळे खास नाही

  • @nareshrao6645
    @nareshrao6645 Рік тому +2

    खूप छान .... सगळ्याची कामे आवडली ... त्यात बालकलाकार आरोही चव्हाण ही माझ्या मैत्रिणी ची मुलगी आहे.

  • @mangeshlalage1393
    @mangeshlalage1393 Рік тому +1

    खुप छान होता हा भाग बालपणाची आठवण आली असेच छान एपिसोड बनवा

  • @shriramdigital3423
    @shriramdigital3423 Рік тому +1

  • @swapnilraskar6099
    @swapnilraskar6099 Рік тому +1

    ❤❤

  • @parshuramshendge9193
    @parshuramshendge9193 Рік тому +1

    सपने एका शब्दात जग सांगितलं

  • @vikasrajpure983
    @vikasrajpure983 Рік тому

    सगळ्यांना आपलं बालपण आठवण करून देणारी गोष्टी असलं सातारी बाणा

  • @yogeshmathane9600
    @yogeshmathane9600 Рік тому +1

    असच खूप छान छान विडिओ बनवा❤

  • @abhijeetdesai8314
    @abhijeetdesai8314 Рік тому +1

    खूप छान आहे एपिसोड जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤

  • @navnathmasal825
    @navnathmasal825 Рік тому +1

    जूने दिवस आठवले आम्ही पन असच जाभळ आबे खायला जायचो

  • @rajajadhav1345
    @rajajadhav1345 Рік тому

    खरच बालपण भारी असत

  • @punama4590
    @punama4590 Рік тому +1

    बालपण भारीच आहे, ते दिवस पुन्हा नाही भेटत, मस्त व्हिडिओ आहे, बालपण आठवण झाली 👍👍🌹❤️

  • @pandurangjadhav9232
    @pandurangjadhav9232 Рік тому +1

    बाल पण देगा देवा खरच बालपण वेगळेच असते तुम्ही पुन्हा एकदा बालपनीची आठवन करून दिली 🙏

  • @VaibhavGorane-p6i
    @VaibhavGorane-p6i Рік тому

    बालपणाची मज्जाच वेगळी ❤❤

  • @harshalturang2081
    @harshalturang2081 10 місяців тому

    खूप भारी एपिसोड आहे दादा हा ❤ मस्त

  • @bhausahebmali7002
    @bhausahebmali7002 Рік тому

    खूपच छान रानमेवा

  • @SaurabhHatekar-w4n
    @SaurabhHatekar-w4n 11 місяців тому +2

    लहान फनाची आठवण झाली 😢😊

  • @kajalbute7586
    @kajalbute7586 Рік тому

    khub must aahe lahan pan

  • @sandipjagtap2447
    @sandipjagtap2447 Рік тому +1

    एपिसोड लवकर लवकर पाटण

  • @AniketLokhande-n9k
    @AniketLokhande-n9k 14 днів тому

    Khup bhri❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @udaybhoir3304
    @udaybhoir3304 Рік тому +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी😊😍

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w 8 місяців тому

    खुप छान भाग घेतला आहे..❤

  • @rajanisanju
    @rajanisanju Рік тому +1

    खुप छान 👌👌

  • @Krishnashindhe-zr4cg
    @Krishnashindhe-zr4cg Рік тому +1

    भॉर भारी आहे

  • @hanamantjadhav1695
    @hanamantjadhav1695 Рік тому +1

    ❤लय भारी सोन्या आपली संस्कृती पंरमपरा जपली पाहिजे तुम्ही वारसा पुढे चलवत जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या बद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा 🙏🙏

  • @satishsuryawanshi5437
    @satishsuryawanshi5437 Рік тому

    छान एपिसोड

  • @Rahul-Vidhate-vlogs-1430
    @Rahul-Vidhate-vlogs-1430 Рік тому +1

    Must

  • @aniketrathod6781
    @aniketrathod6781 Рік тому +2

    Khup chan ahe episode ❤ mumbai jay Maharashtra

  • @pravinbhosale1651
    @pravinbhosale1651 Рік тому

    बालपण खुप भारी असतय