साज़ तरंग : भाग १ -अकॉर्डिअन स्पेशल एपिसोड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • जाई काजळ प्रस्तुत, स्मृतिगंध प्रकाशित .... साज़ तरंग...
    २१ जून रोजी वर्ल्ड म्युझिक डे च्या मुहूर्तावर प्रकाशित होत असलेली वेब सिरीज..... साज़ तरंग
    वाद्य आणि वादकांची थेट भेट रसिकांना घडावी या उद्देशाने निर्माण केलेली एक सांगीतिक वेब सिरीज म्हणजेच साज़ तरंग.
    साज़ तरंग.... अर्थात वाद्य आणि वादकांचे अंतरंग ... भाग १ -अकॉर्डिअन स्पेशल एपिसोड
    संकल्पना ,लेखन ,निवेदन आणि दिग्दर्शन - मिथिलेश विश्वास पाटणकर
    विशेष अतिथी - श्री .सुराज साठे .
    गायक -मिथिलेश पाटणकर
    गायिका -अमृता खाडिलकर - नातू
    की-बोर्ड - अमित गोठीवरेकर
    तबला,ढोलक,ऑक्टापॅड आणि हॅंडसॉनिक - हर्ष नासेरी
    संकलन - अजय गोखले
    छायांकन - वीणा गोखले ,आदिश गोखले ,चिन्मयी आजगांवकर ,राज गोसावी ,प्रांजली दाते आणि अजय गोखले .
    सहाय्यक दिग्दर्शन - विदित पाटणकर
    ध्वनी मुद्रण - टिटू कुलकर्णी ,परिक्षित कुलकर्णी
    सेट डिजाईन - सुमीत पाटील
    वेशभुषा - पूर्णिमा ओक
    रंगभुषा - अक्षय सोनावणे
    साज़ तरंग लोगो - (अस्मि क्रिएशन्स) आशुतोष केळकर
    उप शीर्षके - मृणाल आगरकर
    निर्मिती - जाई काजळ
    प्रस्तुती - स्मृतिगंध
    #mithileshpatankar #saaztarang #accordion #surajsathe #smrutigandh #jaikajal

КОМЕНТАРІ • 635

  • @shamshirsat2844
    @shamshirsat2844 2 роки тому +1

    पंडित. सुराजकाका साठे यांना किती ही धन्यवाद दिले तरी कमी च
    पण
    आहेत. खुप खुप शुभेच्छा. असाच
    आनंद पसरवित जा
    .

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar Рік тому +1

    ह्या एपिसोड ला 3 वर्ष झाली खरेच वाटत नाही . ही सर्व मालिका अप्रतिम झाली होती.

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 Рік тому +1

    खुपच छान भाग होता.
    सुरज साठें साठी माझा
    एक सॅल्युट! खरेच खुप
    काही ऐकायला मीळाले.

  • @dipnile2009
    @dipnile2009 3 роки тому +22

    Dislikes केलेल्यांच्या आयुष्यात फारच निराशा असावी, नाहीतर इतक्या सुंदर कार्यक्रम आणि माणसाला कुणीच dislike करु शकत नाही

    • @rajupotdar4328
      @rajupotdar4328 Рік тому +1

      Jabardast program

    • @narendratendolkar261
      @narendratendolkar261 Рік тому +2

      Dislike केलेले औरंगाजेबाचे वंशज असणार.

    • @laxmikantgharat8036
      @laxmikantgharat8036 Рік тому

      हाल्ली असे कलाकार बघायला मिलत नाही खुपच छान कला आहे अप्रतिम❤❤❤❤

    • @raghunathrawool4110
      @raghunathrawool4110 Рік тому

      ​@@narendratendolkar261अगदी बरोबर. दळभद्री मेले😂

  • @saurabhorpe9117
    @saurabhorpe9117 4 роки тому +10

    खरंच खूप सुंदर आणि उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची वेळ वाढविण्यास हरकत नाही, आम्हा रसिक प्रेक्षकांना अशा सुंदर मैफिलींचा अजून जास्त आस्वाद घेता येईल. मिथिलेश दादास खास धन्यवाद ..!!! आमची उत्सुकता वाढली आहे.

  • @DineshD-d6l
    @DineshD-d6l Рік тому +1

    Classic superb lahi bhari khub madhur ani kaay kaay upma deu

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 4 роки тому +24

    अप्रतिम कार्यक्रम ...!! पुढच्या सर्व भागांची उत्सुकता अजून वाढली...सुराज् साठे सर 👍👍 मिथिलेश सर आणि टीम चे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा...

  • @chandramulchand9458
    @chandramulchand9458 Рік тому +1

    Great talent

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 4 роки тому +29

    When I was in Wilson College, first year student, Suraj Sathe was final year student. He used to play in all the cultural programs. I am the witness.

  • @surinderbhola2492
    @surinderbhola2492 Рік тому +3

    वाह वाह!बहुत बढ़िया साठे जी एक महान accordion प्लेयर और आप दोनो का गाना और बाकी कलाकार ।

  • @prabhakarpanchal9373
    @prabhakarpanchal9373 4 роки тому +3

    सुराज काकांचे आकार्डियन ऐकून मन एकदम भारावून गेले आणि तुमचा सगळा स्टाफ उत्तम तुम्हाला पुढील वाटचालीला शुभेच्छा

  • @sunilbirhade7508
    @sunilbirhade7508 Рік тому +1

    अविस्मरणीय,अद्भुत,अलौकिक,युनिक भाग. आदरणिय श्री. सुराज साठे सरजी नमस्कार! आम्ही रसिक खूप धन्य आहोत,आपल्या जादुई,लीलया सोनेरी संगीताने मंत्रमुग्ध होऊन एक वेगळ्या भाव विश्वात रममाण झालोत..अनुभव..खूपच लाजवाब... पूर्वीचे संगीत तज्ञ दूरदृष्टी,अवलोकन समय के पार..गॉड गिफ्टच! धन्यवाद सर. शब्द नाहीत.... मिथिलेशजी व टीम चे खूप खूप अभिनंदन! धन्यवाद!🌹🌹🙏

  • @sadanandbapat5356
    @sadanandbapat5356 3 роки тому +1

    अफलातून. मिथिलेश पाटणकर या वाद्याचा इतिहास आपल्या मुळे व श्री सुराज साठें मुळे कळला. धन्यवाद

  • @vivekmorekar5735
    @vivekmorekar5735 4 роки тому +2

    खूपच छान काम मिथिलेश.माझं खूप वर्षांपासून असलेलं वादकांबद्दलचं कुतुहल पूर्ण करतो आहेस त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.तुला ही सर्व क्षेत्रांत भरपूर यश मिळो ही सदिच्छा.

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Рік тому

    अप्रतिम मिथिलेश सर..सुदंर सादरीकरण आणि गायकी.अमृता जींची गायकी पण तेवढीच सुरमयी आहे. गोठीवरेकर, नासेरी जींची कलाकारी चार चांद लावणारी आहे.आणि आमचे सुरांवर राज करणारे राजे सु..रा..ज.. साठे जींना तर विनम्र दंडवत..! आपले मनस्वी आभार ..! 💐💐💐💐💐💐💐

  • @jayadapadhyee6558
    @jayadapadhyee6558 Рік тому

    पुन्हा पुन्हा ऐकत असतें हे वादन. मी साठे यांची फॅन आहेत. 🌹🌹🙏🏾🙏🏾😊

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому

    बाबूजी धीरे चालना ह्या गीतांचे प्रारंभिक संगीत अॅकाॅर्डीयनवर सुरू झाल्यावर त्यावर अमृता नातू ने शारीरिक ताल धरला होता .अगदी जुनी गाणी त्यांच्या पार्श्वसंगीतासह ऐकायल मिळतात .खरेच मजा आली .

  • @umeshwagle3158
    @umeshwagle3158 Рік тому

    अप्रतिम व अनमोल संगीताचा ठेवा दाखवल्याबद्दल धन्यवाद. साज तरंग या कार्यक्रमाने मन सुरांच्या दुनियेत हरपून जाते. दुर्मिळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому +1

    जुनी गाणी व त्यांचे पार्श्वसंगीत ऐकताना खूप आनंद होतो . हा कार्यक्रम पुढेही चालू ठेवा . त्यामुळे जुनी वाद्ये ,वादक व जुनी गाणी ह्या कार्यक्रमात गाणारे गायक आणि गायिका ह्यांचा परिचय आम्हाला होतो .

  • @zafaralimaktedar7395
    @zafaralimaktedar7395 Рік тому +1

    Very great legend in music Acordian . Kaka ko Salaam dil khus hogaya.

  • @shreedadarwala7650
    @shreedadarwala7650 Рік тому

    *सुराज जी तुसी तो ग्रेट हो ही!!*
    *जीवेत् शरद: शतम्!*
    -श्रीनिवास (गायक)

  • @Madhu2405
    @Madhu2405 Рік тому +1

    “करमचंद तू इतना इमोशनल क्यों है यार?” हा संवाद आठवला. सुरू होताच डोळ्यातून अश्रु वाहू लागले. Shankar Jaikishan❤Most favourite. And the gentleman Suraj Sathe, I have met in the interval several times and touched his साज with fondness, weaved his magic…Remembered many friends and occasions of togetherness😊.
    सुंदर कार्यक्रम 🙇🏼🙇🏼🙇🏼

  • @smitachandaver
    @smitachandaver Рік тому +1

    Excellent, Suraj ji ... thoroughly enjoyed it. Look forward to more.

  • @dineshthakkar4296
    @dineshthakkar4296 2 роки тому +1

    Suraj Sahib congratulation I like old songs very nice God bless u

  • @sunilhatkar7590
    @sunilhatkar7590 Рік тому

    आतिशय सुंदर आणी आम्हाला सुराज साठेंचा फार अभिमान वाटतो त्यांचे कार्य आणी अतिशय प्रसिद्ध संगीत कारांबरोबर काम केलेले नम्र अनुभवी व्यक्ती प्रणाम

  • @bhimraotayde8270
    @bhimraotayde8270 Рік тому

    सुराज सर इतक अप्रतीम वाजवतायतात की सकाळचे साढे चार वाजले तरी या सुमधुर संगीता ने झोपच उडुन गेली. क्या बात! क्या बात! क्या बात

  • @rajkumaragrawal8709
    @rajkumaragrawal8709 4 роки тому +1

    Anootha kary h wonderful harmonika bhi jodiye

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 Рік тому

    किती सुंदर, अप्रतिम, सहज,श्रवणीय आहे.. कलेची इतकी एकाग्र साधना.. तल्लीन होऊन ऐकत रहावे.. विनम्र कलावंत.. सगळेच सुंदर.. सुरांचे राज धन्यवाद..

  • @rajaniawasare1429
    @rajaniawasare1429 Рік тому

    फार सुंदर कार्यक्रम सादर केला अशीच कलाकारांची ओळख करून माहिती देत राहा हीच विनंती🌷🌷🌷❤

  • @unmeshmore6524
    @unmeshmore6524 Рік тому

    वा: !!! अ फ ला तू न..अति उ त्कृ ष्ट... अप्रतिम.... लाजवाब... शब्द संग्रह कमी पडेल असे सुराज जी यांचे वादन.... गेली कित्येक वर्षे त्यांना पहात आहोत, ऐकत आहोत... साधे सरळ निगर्वी व्यक्तिमत्त्व.... हा भाग कधी संपला समजलेच नाही.... अकॉर्डियन वाजवणे किती कठीण आहे हे समजले व त्याचे तंत्र सोप्या पद्धतीने समजावून सांगितले... मन:पूर्वक शुभेच्छा....
    त्रिवार सलाम...🙏🙏🙏
    स्मृति गंधची छान संकल्पना....

  • @vajrapaanivajradhar1044
    @vajrapaanivajradhar1044 Рік тому

    मजेदार साजका जादुगर देख व सुनाने के लिए स्मृति परिवार धन्यवाद के हकदार है

  • @nitinkeluskar3305
    @nitinkeluskar3305 Рік тому

    Khupach chhan chhan gane Gayle program khup chhan chhan ahe SURAJ Kaka ni khupach chhan vajavle majhi tyanchi bhet Girgaum madhe jhali khup chhan vajavtat.

  • @sunnyshirbavikar2801
    @sunnyshirbavikar2801 Рік тому

    स्मृति गंधा हा एक वेगऴाच कार्यक्रम बघून आणि अईकून खूपच आनंद वाटला ऐकार्डियन या वाद्ययंत्र ची माहिती माऴाली
    धन्यवाद
    अश्याच कार्यक्रमाला खूप आयुष्य मिऴो आणि नेहमीच चालू असो अशी कामना

  • @kirtikerthaker1691
    @kirtikerthaker1691 Рік тому

    EXCELLENT, SURESH KAKA JAY HO. " MALA NAW KIRTIKER THAKERN AAHE, MALA MARATHI NAE AETO, MALANAW MARATHI AAHE" JAY HO 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 Рік тому

    अप्रतिम,अप्रतिम,आणी अप्रतिम 👌👌👍👍🙏🙏सुराज काका धन्यवाद.

  • @dattatraypednekar2797
    @dattatraypednekar2797 4 роки тому +2

    हे वाद्य किती अवघड आहे वाजवायला, खरोखर धन्यवाद टिमचे आणि सुराज साठेंचे खूपच कॊतुकास्पद, एकीकडे स्वर दुसरीकडे ताल एकाच वाद्ध्यात, डोकं चालत नाही, एकावेळी दोन वाध्य, ही भारताला लाभलेली रत्न आहेत हो. ज्यांनी इतकं श्रवणीय संगीत जगाला दिलं. खूप उपकार आहेत त्यांचे.
    Hats off

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 4 роки тому +1

    बहारदार, अजून सुरात रमायला आवडेल, वाट बघते पुढील एपिसोड ची

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Рік тому

    साज तरंग चा पुढिल भागा ची आतुरता वाढली,🌺☺️😊🌹👏

  • @sureshghatod2738
    @sureshghatod2738 Рік тому

    Wah waha khubsurat, majedaar.......pyara program...❤

  • @javedshinwari9696
    @javedshinwari9696 Рік тому +1

    Great music composer with good songs, performed to day by new musision... wow

  • @sitaramnigudkar2900
    @sitaramnigudkar2900 Рік тому

    खरंच ग्रेट. साठे सर यांना त्रिवार अभिवादन आणि आयोजकांचे विशेष आभार.
    पुढील कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत आहे. 🙏💐

  • @lalitgouniyal4762
    @lalitgouniyal4762 Рік тому

    बहुत ही बढ़िया। ये मेरा पसंदीदा वाद्य यंत्र है। इसकी जो स्वरलिपि है उसकी मिठास का मजा और किसी वाद्य यंत्र में नहीं है। मजा आ गया।

  • @manojsayre4395
    @manojsayre4395 Рік тому

    खुपच छान मुलाख,,,सुरज काकान बद्दल खरी माहिती मिळाली या मुलाखती मुळे,
    आज परेन्त त्यांना मि अलोक कटधरे बरोबर स्टेजवर वाजवतांना पाहलय पण त्यांची जिवनशैली ऐकायला मिळाली,

  • @कोकिलावाघ

    फारच सुंदर प्रोग्राम तुम्ही
    सुरू केला आहे।आभार
    आज चे वाद्य एकोडीॅगं आणी वाजवणारे ज्येष्ठ वादक सुराज साठे।यांचे
    आभार।मजा आली।

  • @rameshchandrapattnaik5195
    @rameshchandrapattnaik5195 10 місяців тому

    Surj ji apko sat sat pranam, MaSarswati ki ashirbad apko mila. Thank you again sir, namaste

  • @ParimalDas-m4v
    @ParimalDas-m4v Рік тому

    Old is Gold gold ✨ 💛 👌 💖 💕 🤣 Old age is not ফ্যাক্ট. Excellent quality 👌 👏 👍 Musiciation good quality service অনেক অনেক ধন্যবাদ রইল।

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 11 місяців тому

    वाह मिथिलेश...छानच प्रस्तुती...खूप वर्षांनी तुला पाहून बरं वाटलं.. साठे सरांचं ॲकाॅर्डियन वादन..वाह......Keep It Up....

  • @heraldrawate4763
    @heraldrawate4763 Рік тому

    पहली बरसात से मिट्टी पर से उठने वाली सुगंध जैसी originality लिये हुए इस एपीसोड के लिये और कोई शब्द नहीं हैं मेरे पास

  • @jayantdekhane3272
    @jayantdekhane3272 Рік тому

    वाजवले आहे ते मस्त आणि शूटिंग देखील उत्कृष्ठ आहे.

  • @vijaymulate-nu4el
    @vijaymulate-nu4el Рік тому

    Aapsabhi ka sagat Aahe Exclent program

  • @sidharthsonawane9104
    @sidharthsonawane9104 4 роки тому

    खूप मजा येते व मनोरंजन पण होते. ऑर्केस्ट्रा तील कलाकार जवळून त्याचा इन्ट्रुमेंटसह पाहून आनंद होतो
    धन्यवाद मिथिलेश

  • @kteewari
    @kteewari Рік тому

    Accordianist Suraj Sathe na shat shat naman 🙏🙏🙏🙏🙏

  • @manaseetaharabadkar3497
    @manaseetaharabadkar3497 4 роки тому

    खूपच सुंदर आणि अत्यंत सुश्राव्य कार्यक्रम. हे वाद्य पाहूनच असे वाटते की,हे वाद्य वाजवायला खूप अवघड आहे. असे विविध वाद्यांचे खूप खूप भाग अजून ऐकायला मिळोत.

  • @harism5589
    @harism5589 4 роки тому +2

    कार्यक्रम सुरेख झाला आणि आवडला. हि मालिका अशीच चालू ठेवा आणि असेच चांगले चांगले कलाकार पाहण्याची ऐकण्याची संधी मिळेल अशी आशा करतो. धान्यवाद.

  • @chandulalrajani2561
    @chandulalrajani2561 2 роки тому +1

    Very nice song with Acordien by Surashkaka

  • @techplusrgshow112
    @techplusrgshow112 Рік тому

    खूपच छान
    तुमचा कार्यक्रम खूप अमेझिंग आहे.

  • @rajneekantparmar9594
    @rajneekantparmar9594 Рік тому

    अप्रतीम संगीतमय अनुभव..... 🎉🥰🙏 विशुद्ध आनंद 🥰🥰🥰

  • @prakashsoni7232
    @prakashsoni7232 Рік тому

    श्री सूराज साठे अच्छे इन्सान भी सिर्फ कलाकार नही है।मै एक वायलिन रीपेअर के रूप मे उनके घर को जाता था , श्री बाल साठे कां वायलिन रीपरिंग के लिए तब मै पूना मे रहता था। अब मै कर्नाटक हुबळी मे रहता हूं।। धन्यवाद।।

  • @harishwala5882
    @harishwala5882 Рік тому +1

    Excellent Presentation, Congrats.
    Congrats and Best of Luck to You All 💐💐💐💐💐

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 4 роки тому

    Suraj Sathe yanha Koto koti pranam !!!

  • @vijaymareddi
    @vijaymareddi Рік тому

    खूप सुंदर कार्यक्रम .......अप्रतिम वाद्य आणि वादक सॅल्यूट सर .....

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому

    खूपच सुंदर ! मूळ वादनासारखे अति सुंदर ! हा कार्यक्रम पुढेही अवश्य चालू ठेवा .

  • @krishnapanchal5471
    @krishnapanchal5471 3 роки тому +1

    Nice👌👌👌🎹🎹🎹

  • @anitasane3903
    @anitasane3903 2 роки тому

    अभिनंदन मिथिलेश. जुने सिनेसंगीत समृद्ध करण्यासाठी कारण बनलेली वाद्ये. व्वा वाह फार सुंदर संकल्पना

  • @rajeshved7009
    @rajeshved7009 Рік тому

    Mind Ramya zalai ani khupach anand vatlai. Mandalancha khupach Aabhar. 🎉

  • @ganapathykailasam6142
    @ganapathykailasam6142 Рік тому

    Excellent. 💥👏👏👏💐👏👏👏💥 Presentation, By Host & Accordian Specialist.
    🙏🌷Long Live Suraj Kaka , Enjoy Every Moment of Life🌷🙏

  • @ParveenKumar-ek7uf
    @ParveenKumar-ek7uf Рік тому

    🎉🎉🎉super Show, very lovely Instrument accordian.❤

  • @rajneekantparmar9594
    @rajneekantparmar9594 Рік тому +1

    Beautiful concept of the musical series...👍👌 Very interesting for any music lover...❤👍🥰🙏

  • @RaghvendraOnkar
    @RaghvendraOnkar Рік тому

    फारच सुंदर,कान तृप्त झाले.छानच

  • @ashokkumarmandavi2346
    @ashokkumarmandavi2346 2 роки тому

    Marvelous, Legend Artist concert, bahut majaa ayaa.se salute you.Sir,

  • @khemdeoraipure6676
    @khemdeoraipure6676 8 місяців тому

    छान,सुंदर कार्यक्रम झालाय. 👍

  • @sanjaynitnavare1515
    @sanjaynitnavare1515 Рік тому

    Adbhut laajawab🙏👏👏👏👏👏👏💐

  • @sunildeshmukh2053
    @sunildeshmukh2053 2 роки тому +1

    फार छान .उत्तम संगीताची मेजवानी .

  • @rohanapiyatilake5962
    @rohanapiyatilake5962 Рік тому

    Long healthy life dear great son of mother India....! 🙏🏽
    Best wishes from Sri Lankan music lovers lovers.

  • @syedwaliullah8764
    @syedwaliullah8764 Рік тому

    Very interested musical instruments ❤❤❤❤❤😮😮😮😮😮like everyone.🎉🎉🎉🎉🎉😮

  • @vilast5043
    @vilast5043 8 місяців тому

    Very decent saj tarang program ❤

  • @khasskhaterahokitchen1992
    @khasskhaterahokitchen1992 4 роки тому

    अतिशय सुंदर आणि श्रवणीय पहिलाच भाग .

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 Рік тому

    मिथिलेश तु स्वतः एक उत्क्रृष्ट गायक आहेस.

  • @rohitkolsekar6586
    @rohitkolsekar6586 Рік тому

    फारच छान! सुराजजी साठे, आपण अल्टीमेट आहात!

  • @vidyadharapte9218
    @vidyadharapte9218 4 роки тому

    अनेक शुभेच्छा पाटणकर जी. सातारा आपटे

  • @kusumkandeker9406
    @kusumkandeker9406 2 роки тому

    Stutya upkram aahe. Aajparyant kunich he kel nahi.God Bless you my son.

  • @MaheshbhaiThakar-e4c
    @MaheshbhaiThakar-e4c Рік тому

    Sach hai duniya vvalo...aap bahoot bade kalakar ho...,

  • @VijayaKumar-mz1wo
    @VijayaKumar-mz1wo 8 місяців тому

    A great exponent of this western instrument, Mr. Suraj is highly well informed and dedicated musician.

  • @gurunathpednekar6297
    @gurunathpednekar6297 Рік тому

    Very lovely ... awaiting your next episode , Ganesha Bless you all ...

  • @asawaribhat8916
    @asawaribhat8916 Рік тому

    कार्यक्रम खुप आवडला. चालू ठेवा.

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 Рік тому

    नमस्कार,
    वाहऽऽ क्या बात है अप्रतिम!
    प्रथमच पहायला मिळाला व्हिडिओ
    धन्यवाद!

  • @subodhchowkidar4796
    @subodhchowkidar4796 Рік тому

    खुपच सुरेख 👌👌सुराजजी 🙏🙏🙏

  • @vandangosalia913
    @vandangosalia913 Рік тому

    So wounderful to hear this original music lovers and himself musician. I have been a classical music lover for 70 years,but it is my pleasure to note the great music senses of old musicians music directors who gave us a greatest melodies in our hindi film world. Thus is their greatest accomplishment in Hindustani Classical music senses also. Unbelievable musical melodies were created by Naushads,Shankar Jaikishan,Madan Mohan,KhayyM,and so many great composers. Till today we remembered them. Unfortunately electronic music has entered in our melodies, and now music is just jarring. Kudos to Sureshkaka to bring out old melodies alive. Should have more of the most popular music. Thanks.

  • @shabbirahmed178
    @shabbirahmed178 Рік тому

    Sooperb program and sooperb accordian played.. ❤

  • @shriramparanjape5817
    @shriramparanjape5817 4 роки тому +1

    निरनिराळ्या वाद्यांची अशा प्रकारचीं सुरेख ओळख करून देण्याची ही कल्पना फार छान आहे.
    अकार्डियां वाद्यासाठी तुम्ही खरोखर बादशहाच निवडला आहे.पूर्ण सिरीजसाठी अनेक शुभेच्छा.

  • @trendingstuff1630
    @trendingstuff1630 Рік тому

    beautiful sweet music kakaji

  • @NareshKumar-jh9hq
    @NareshKumar-jh9hq Рік тому +5

    One of the best presentation related to musical instruments. I also appreciate for selecting Shankar Jaikishan composition because Shankar Jaikishan were the pioneer in making this instrument popular.

  • @chandrashekharkatkar1376
    @chandrashekharkatkar1376 Рік тому

    Khup chhan sir.Abhinandan sir.super played .

  • @solomonpeter8033
    @solomonpeter8033 2 роки тому

    Super brother congratulations God bless you accordion

  • @kashmirilalkochar7073
    @kashmirilalkochar7073 Рік тому

    Suraj ji ka Music sun lat heart bahut hi khush hua. Maza aa gaya old filmi songs ki musical tune sun kar. Aap ki sari yeam ko mera dher sara Thanks sir. Waiting for your agains this type of chamong programme. Again thanks of lot.

  • @nitagandhi9043
    @nitagandhi9043 Рік тому

    Mast, Mast, ekdam mast👌👌👌👌👌

  • @ranjandasgupta2995
    @ranjandasgupta2995 Рік тому

    Bohut sunder. Accordian apna khoob chahat instrument hai.

  • @sureshpandit6328
    @sureshpandit6328 4 роки тому

    खूप सुंदर .Mithilesh ,khup khup aani manahpurvak abhinandan.go ahead.we are with you . always.

  • @dhirajpoulparbhani9883
    @dhirajpoulparbhani9883 3 роки тому

    खूप खूप सुंदर,,,,अनोखी ओळख वाद्यांची होतेय,,,खूप आभार

  • @shantkumarchennur6500
    @shantkumarchennur6500 Рік тому

    Khupach chan प्रोग्राम aahe thanks