Nitin Gadkari Majha Katta : उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? रोखठोक नितीन गडकरी 'माझा कट्टा'वर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 бер 2024
  • #abpmajha #abpमाझा #majhakatta #nitingadkari #nagpur #pmmodi #loksabhaelection2024 #electoralbondscase #Elections2024 #marathinews #marathinews #maharashtrapolitics
    Nitin Gadkari on Uddhav Thackeray, Majha Katta : "मागील काळात कारण नसताना काही गोष्टी पसरवण्यात आल्या. त्यातून आमच्याकडे या निवडणुकीची ऑफर वगैरे दिली. पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. संघाचा स्वयंसेवक आहे. त्यामुळे माझा पक्ष, माझा विचार आणि संघटन हे मला सर्वपरी आहे. त्यामुळे माझा पक्ष सोडून दुसरीकडून उभे राहण्याचा प्रश्नच उरत नाही. ज्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या, त्यांना धन्यवाद.." काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आमच्याकडून लोकसभा निवडणूक लढवा, अशी ऑफर दिली होती. उद्धव ठाकरेंच्या या ऑफरला नितीन गडकरी यांनी माझा कट्टावर उत्तर दिलं आहे.
    Election Commission of India to announce Lok Sabha Election dates 2024 and code of conduct | भारतीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणूक जाहीर करणार, आज आचारसंहिता लागू होणार | Lok Sabha Elections 2024 Schedule | Lok Sabha Election Dates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------
    Facebook:
    / chitaledairy. .
    Instagram:
    chitaledairy?ig...
    Twitter:
    dairychitale?lang=en
    ---------------------------------------------------------------------------------------------
    2024 lok sabha election | election 2024 | election news | election date | election live | election date 2024 | election commission | lok sabha election | election news live | today election news | today election news live | election commission press conference | election date announcement

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @dattapatil850
    @dattapatil850 2 місяці тому +336

    गडकरी साहेब आपल्या देशायचे प्रधान मंत्री व्हावे ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे ..

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 2 місяці тому +2

      😂....त्याचे पाय खोलात आहेत...
      होणार नाहीत...होतील तर मुख्यमंत्री राज्य चे .
      म्हणजे पवार साहेब सामील होतील राज्य मध्ये

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 2 місяці тому

      कधीच पंतप्रधान होणार नाहीत जिंकायची इच्छा असलेला नेता पंतप्रधान होतील शहा योगी देवेंद्र फडणवीस आसामचे मुख्यमंत्री ही यादी तयार आहे गडकरी त्यांच्या कामासाठी च योग्य आहेत

    • @narendrabagool7928
      @narendrabagool7928 2 місяці тому +2

    • @AnilShinde-ej4sr
      @AnilShinde-ej4sr 2 місяці тому

      त्या साठी मोदी शहा हटवावे लागतील ❤

    • @chandrakantpanchal1589
      @chandrakantpanchal1589 2 місяці тому

      🎉 hu ni call😢h😊​@@nandkishoritraj877

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 2 місяці тому +326

    तुम्ही भारतात कुठुनही उभे राहिलात तरी निवडुन येणार नितीनजी, आत्मविश्ववास आहे आम्हाला....

    • @user-jj3qh9fi2x
      @user-jj3qh9fi2x 2 місяці тому +8

      गुजरातमध्ये पाडवतील!

    • @sameerwangade4980
      @sameerwangade4980 2 місяці тому +6

      Modi padhnar

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 2 місяці тому +12

      बरोबर आहे भारतात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील त्याला गुजरात अपवाद आहे.गुजरात मध्ये त्यांना पाडतील हे १००%खरे आहे

    • @amitbhau
      @amitbhau 2 місяці тому

      मोदीच्या कृपेवर गडकरी आहे, गडकरी च्या कृपेवर मोदी नाही

    • @amitbhau
      @amitbhau 2 місяці тому

      @@sameerwangade4980 पाडून तर दाखवा 😂😂😂

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 2 місяці тому +138

    महाराष्ट्रातील अप्रतिम आदर्श व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती ती म्हणजे गडकारी साहेब

  • @sptrue_777
    @sptrue_777 2 місяці тому +58

    सन्माननीय नितीनजी गडकरी हे महाराष्ट्राची शान आहेत.केंद्राचे रस्ते विकास हे महत्वाचे खातं हातात घेऊन महाराष्ट्राला ते न्याय देत आहेत.सर्वसामान्य माणूस ते वारकरी या सर्वांच्या सोयीचे रस्ते त्यांनी बनवून दाखवले आहेत.
    महाराष्ट्रातून दिल्लीत अनेक नेते गेलं पण एकमेव नितीनजींनी महाराष्ट्राला खूप काही देऊ केले आहे..
    हा माणूस सर्व पक्षातील लोकांना नेता म्हणून आवडतो हे कोणीच नाकारू शकत नाही.
    जय महाराष्ट्र..🙏🚩

  • @rekhapatil7340
    @rekhapatil7340 2 місяці тому +45

    नितिनजी तब्येत सांभाळा
    छान व्यक्त झालात
    तुम्हाला ऐकणं ही आमच्यासाठी पर्वणीच असते

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 2 місяці тому +159

    गडकरी साहेब ग्रेट मराठी माणूस ❤❤❤

  • @sanjaywani9503
    @sanjaywani9503 2 місяці тому +31

    मा. नितीनजी गडकरी तुमची बिनविरोध लोकसभेला निवड व्हावी , तुमचा होणार खर्च एखादा जिल्हा ची पाणी पुरवठा योजना राबवावी. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 місяці тому +57

    नितीनजी जय महाराष्ट्र.आपली मुलाखत खुप आवडली. पण आपण म्हणालात की, काॅंग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला. पण दहा वर्षांपासून केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे. म्हणून ही जिमेदारी काॅंग्रेसवर ढकलून चालणार नाही.

    • @mukundlk
      @mukundlk 2 місяці тому +3

      शेतकरी लोकांसाठी खुली बाजारपेठ देण्याचे धोरण आखले त्याला मूठ भर पंजाब हरियाणा मधील लोकांनी विरोध केला तेव्हा आपण कुठे होतात? कारण हेच केले पाहिजे असे शरद पवार कृषी मंत्री असताना म्हणाले होते.

    • @babasahebkhandare2851
      @babasahebkhandare2851 2 місяці тому

      मराठवाड्यातील शेतीला पाणी मिळावे यासाठी कार्य करावे

  • @amol9188
    @amol9188 2 місяці тому +224

    रोडकरी गडकरी ❤❤

    • @user-li7rl5lu2q
      @user-li7rl5lu2q 2 місяці тому

      याला ghankari motley पाहिजे आमची vena nadi kharab keli या लबाड mansani

    • @sameerdivade4819
      @sameerdivade4819 2 місяці тому

      😮😮😅ijj

    • @damodarurkude6594
      @damodarurkude6594 2 місяці тому

      ​@@sameerdivade4819
      PLP ppllllllllllllllllllllllllllLlllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

    • @user-li7rl5lu2q
      @user-li7rl5lu2q 2 місяці тому

      Ghankri आमचे कडे sagli ghan keli Ghankri आहे हा गडकरी

    • @ramchandrabhoir-eo9ll
      @ramchandrabhoir-eo9ll 2 місяці тому

      ​❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊@@sameerdivade4819

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 2 місяці тому +36

    आम्ही तुम्हाला पक्षामुळे नाही ओळखत गडकरी सर तुमच्या कामाने ओळखतो

  • @wildgamerz4727
    @wildgamerz4727 2 місяці тому +15

    कधी कुणाबद्दल वाईट बोलणं नाही प्रचंड काम करण या मुळे आपल्या बद्दल खूप आदर आहे
    राजकारणआ त राहूनही असं सच्छी ल राहता येत हे आपणावरून दिसते
    फक्त थोडीशी खंत आपले पुण्याकडे तितकेसे लक्ष नाही असे वाटते

  • @pratik0716
    @pratik0716 2 місяці тому +167

    गडकरींनी टुकार पत्रकारांना मुलाखत देउ नये.

    • @prakashroplekar5703
      @prakashroplekar5703 2 місяці тому +6

      TRUE

    • @humanpm4971
      @humanpm4971 2 місяці тому +9

      शत प्रतिशत सहमत... माझा ला तर कोणत्याही सकारात्मक विचारांच्या व्यक्तीनी माझाला दुर ठेवणे ईष्ट

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 2 місяці тому

      😂😂😂

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 місяці тому

      अंजना ओम कश्यप सारख्या थोर पत्रकारांना मुलाखत द्यायला हवी होती 😂

    • @ppradeephavale8544
      @ppradeephavale8544 2 місяці тому +11

      खांडेकर तरी electoral बॉण्ड्स चा अभ्यास न करताच टुकार प्रश्न विचारत होते😊

  • @ashokkashid190
    @ashokkashid190 2 місяці тому +38

    ज्ञानदा ताई तुम्ही पुन्हा पक्ष बदलला आहे असे वाटते

  • @sudheermahadik2345
    @sudheermahadik2345 2 місяці тому +35

    सर नागपूरकर तुम्हांला मत नाही देणार तर मग कोणाला देणार तुम्ही केलेल्या कामाला तोड नाही तुम्ही देशातील लोकांची मानसिकता बदलण्याचे काम केले आहे आणि अजून भरपूर वर्ष तुमच्यासारख्या नेत्यांची गरज आहे

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 місяці тому +17

    खूप सकारात्मक आणि समाधानी आहेत गडकरी सर!
    किती छान बोलत आहे !
    पण असमाधानी “चाय बिस्कुट” मात्र
    सतत नकारात्मक आणि त्रासलेला दिसतोय? 😄
    असू देत बिचारा 😂
    काय करणार?

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 2 місяці тому +7

    गडकरी साहेब केंद्रात असो किंवा महाराष्ट्रात,ज्यांना फक्त काम आणि कामच करावयाचे आहे ते कुठूनही कामच करतील.
    महाराष्ट्राच एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे नितीनजी गडकरी. आपल्याला आणि आपल्या कामाला मनापासून सलाम. 🙏🙏

  • @maheshdhale1072
    @maheshdhale1072 2 місяці тому +38

    खर तर कुणी विरोधी उमेदवार नसावाच बिनविरोध निवडून द्यावे .

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 місяці тому +7

    गडकरी साहेबच पुढचे पंतप्रधान पाहिजे भारताचे 🚩

  • @mayurprakashvibhute3038
    @mayurprakashvibhute3038 2 місяці тому +11

    बहुतेक ABP माझा पैसे मिळायचे बंध झाले आहेत....त्या मुळे एवढे कठीण प्रश्न विचारत आहेत....खरंच खूप शुभेच्छा......

  • @ashokbuchake3835
    @ashokbuchake3835 2 місяці тому +24

    खूप छान मुलाखत झाली. गडकरी साहेबांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे रहस्य म्हणजे त्यांचे विचार आचार भावनांचा सम्यक समतोल सुमधुर समन्वय.
    हिच विशाल विवेकाधिष्ठित अखिल विश्व कल्याणकारी हिंदू संस्कृती.हिच भारतीय जनता पक्षाची स्व कर्तव्य प्रधान व्यवस्था. गडकरी साहेब म्हणजे पक्षनिष्ठा.
    जय श्रीराम.

    • @sunilprabhu9839
      @sunilprabhu9839 2 місяці тому

      He is replica of Ex-P.M .Atal Bihari Vajpayee ..

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp 2 місяці тому +53

    छान चर्चा गडकरी सर.छान उत्तर दिले

  • @govindwarwade2739
    @govindwarwade2739 2 місяці тому +4

    गडकरीजी, खरचं राजकारणी असावा तर असा, तुमची मुलाखत फार आवडली, तुमचे ते शब्दही खुप आवडले, ते आमच्याकडे येतील, पवित्र होतील, आमच्यासारखे वागतील. छान उपरोधिक टोला लावला. तुमच्या चेहर्यावरील हसू खुप काही सांगून गेलं.

  • @mvajirkar
    @mvajirkar 2 місяці тому +11

    पत्रकाराने एक छान प्रश्न विचारला राजकारणाचा स्तर खाली गेला आहे, चिखल झाला या कडे कसे पाहता ? श्री गडकरी यांनी त्यांच्या परिने योग्य व समर्पक उत्तर दिले. मला वाटते गडकरींनी एक उलट प्रश्न विचारायला हवा होता. सध्या वर्तनाचा स्तर बर्‍याच क्षेत्रामधे झाला आहे. यात चिंताजनक पणे स्तर घुसून जास्त चिखल झालाय तो पत्रकारितेत, त्यावर तुम्ही व बाकीच्या जेष्ठ पत्रकारांनी काय प्रयत्न केले . तो घसरलेला स्तर तुम्हाला का दिसत नाही ? कारण आजकारण बरेच पत्रकार "विकले गेले" आहेत असे खूप लोक उघडपणे बोलताना स्पष्ट दिसतात. तर पत्रकारांना पण आरसा का दाखवू नये .

    • @spiceliteexpress7390
      @spiceliteexpress7390 2 місяці тому

      जगातील प्रत्येक माणसाला आरशात स्वतः ला निरखून पाहायची गरज आहे.

  • @AshokBondar-yk3hk
    @AshokBondar-yk3hk 2 місяці тому +17

    मि कटर शिव सैनीक आहे पन गडकरी साहेब तुमच राज कारनं वेगळं आहे 1नंबर साहेब जय महाराष्ट्र

    • @ashokbondar5396
      @ashokbondar5396 2 місяці тому

      अशोक बोंदर तुम्ही कुठल्या मतदारसंघातून आहात

  • @mrchandrakantmahajan3148
    @mrchandrakantmahajan3148 2 місяці тому +5

    Gadkari ji Namaskar,
    You are great,I am 100% confident you will win with biggest margin. The work you have done is very great in this world.
    I wish you good health and strength
    to serve our country.

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 2 місяці тому +19

    नितीन गडकरी साहेब देव माणूस ❤❤❤❤❤❤❤

  • @sheelab1009
    @sheelab1009 2 місяці тому +20

    खुप छान झाली मुलाखत
    देशातील नंबर वन politician. गॉड bless him.tabbetichi काळजी घ्या. आम्हाला तुम्ही खुप वर्षे हवे आहात

  • @amolbobade1476
    @amolbobade1476 2 місяці тому +9

    गडकरी साहेबांच खूप छान काम आहे❤❤❤

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 2 місяці тому +15

    फुटकळ प्रश्न विचारले येत्या दहा दिवसातील घडामोडीवर प्रश्न हवे होते,

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 2 місяці тому +13

    मेडिया ने आर्थिक लाभ घेऊन काम करणं म्हणजे समाजाची दिशाभूल करणं होतय.
    ते पुर्ण पणे थांबलं पाहिजे.

  • @akshayjoshi5578
    @akshayjoshi5578 2 місяці тому +15

    प्रत्येक पक्षातील सामान्य कार्यकर्त्याने पाहावी अशी मुलाखत.......❤

  • @marutikesare2404
    @marutikesare2404 2 місяці тому +19

    नीतीन गडकरी सर यांच काम खुप चांगल आहे.

  • @mohankulakrni1223
    @mohankulakrni1223 2 місяці тому +3

    आम्हाला मना पासून वाटतं की आपण माननीय नितीन गडकरी भारता चे भावी पंतप्रधान निश्चित व्हाल आपणास अग्रीम हार्दिक शुभेच्छा

  • @sunilk_
    @sunilk_ 2 місяці тому +31

    मुंबई गोवा महामार्ग होईल का ह्या जन्मी ? ?

    • @gajanansalunke3393
      @gajanansalunke3393 2 місяці тому +3

      अत्यंत ज्वलंत प्रश्न. ज्याच उत्तरच अजुनही कोणत्याही सत्ताधाऱ्याला सापडलेलचं नाहीय. हि खरी तर कोकणी माणसाची शोकांतिका आहे.
      👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @hemantnarkar
      @hemantnarkar 2 місяці тому

      Ajun koknachi wat lavnar tya nantr

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 2 місяці тому +2

    नितीन गडकरी साहेब, हे एक‌ प्रामाणिक व्यक्तीमत्व, महाराष्ट्रातील जनतेला नितीन साहेब यांचा ‌सादर अभिमान वाटतो.

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 2 місяці тому +2

    आत्ताच्या राजकीय व्यक्तिंपैंकी एकमेव आदर्श व समतोल राखणारे नितीनजी गडकरी साहेब माझेसह सर्वांचेच आवडते एकमेव नेते.पक्ष कुठलाही असो माणूस म्हणून फक्त नितीन गडकरी साहेब 💐🙏🙏🙏👍

  • @takeshiscastlelovers4524
    @takeshiscastlelovers4524 2 місяці тому +4

    Pure GEM 💎 of indian politics ❤❤

  • @ranjitsonu9
    @ranjitsonu9 2 місяці тому +21

    Abp माझा चे आभार
    पहिल्या लिस्ट मध्ये मुलाखत घेतल्या बद्दल

  • @babapatil6120
    @babapatil6120 2 місяці тому +4

    नितीन जी तुम्ही तुमच्या कामामुळे नक्की फरकाने निवडून याल यात तिळ मात्र शंका नाही पण पक्षातील इतरांचे काय होईल अजिबात सांगू नका ते पब्लिक सांगेल

  • @ShriSaiProducts0111
    @ShriSaiProducts0111 2 місяці тому +2

    नितीन गडकरी साहेब खरे पंतप्रधान होने योग्य व्यक्तीमत्व आहे ❤

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 2 місяці тому +48

    नितीन जी हवेत उडणारी गाडी कधी येणार ,मुंबई उपनगरातील बोरीवली ते बांद्रा खेरवाडी ट्रॅफिक जॅम काही केल्या सुटत नाही आहे.

  • @balasahebpakhare525
    @balasahebpakhare525 2 місяці тому +3

    नितीनजी खुप छान... आपणास खूप खुप शुभेच्छा

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 2 місяці тому +2

    नितीन गडकरी साहेब यांना मा.भागवत पंतप्रधान होऊ देत नाहीत हे महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य माणसाला दुःख वाटते. देशातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी एक वेळ मा.आदरणीय गडकरी साहेब यांना पंतप्रधान पद दिले पाहिजे.

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 місяці тому +13

    One of the Best Central Minister of Hon'ble Narendra Modiji who is Pride of Indian Nation. Gadkari Saheb is well known and widely respected Central Minister. Modiji will be PM again on June 4, 2024 from 2029 onwards CM Yogiji will be PM.

  • @satishshinde4203
    @satishshinde4203 2 місяці тому +9

    Gadkari great leader no doubt pranam

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 місяці тому +4

    Outstanding Performances of Modiji and his Team during the last 10 years.

  • @user-cq9ev7bd8q
    @user-cq9ev7bd8q 2 місяці тому +1

    साहेब मानवता हाच धर्म असतो हिच मा आई जिजाऊ चरणी प्रार्थना ,जय शिवजीराजे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ❤

  • @girishdalvi8985
    @girishdalvi8985 2 місяці тому +3

    ज्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीची लोकसभेत स्तुती केली,त्या कंपनीला 16000 कोटींहून अधिकची कामे मिळाली.

  • @vasudevsakhare1777
    @vasudevsakhare1777 2 місяці тому +8

    सरकारचं काम शुन्य आहे साहेब.देशात फक्त आपलंच काम दिसतं आहे.

  • @santhnernick6824
    @santhnernick6824 2 місяці тому +2

    Nitin Gadkari is Best manus... super aahe

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 2 місяці тому +3

    नितीन.गडकरी.लय.भारी.खुप.खुप.धन्यवाद.......

  • @user-tf9ko8ui7y
    @user-tf9ko8ui7y 2 місяці тому +4

    🙏💐🙏 जय हो गडकरी सर.

  • @vijaysonawane7716
    @vijaysonawane7716 2 місяці тому +3

    एक नंबरची मुलाखत झाली

  • @shrinivasgunjikar2986
    @shrinivasgunjikar2986 2 місяці тому +1

    गडकरी साहेब खूपच छान मुलाखत झाली 🎉🎉

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 місяці тому +2

    गडकरी साहेब तुम्ही चांगले व्यक्तीमत्व आहे अशा लोकांना काही खरं सांगू नका बीजेपी माझाला

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 місяці тому +11

    Modiji is well known for selecting Diamonds like Gadkariji

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 місяці тому +2

      यावेळी इलेक्शननंतर डायमंडचा पत्ता कट करणार पनौती 😂

    • @shankarswamidayal5070
      @shankarswamidayal5070 2 місяці тому +1

      ​@@rajnikantgolatkar1363पनौती येणारच नाही.. राहुल गांधीँची कांग्रेस जिनकानार नाही..😂

  • @user-nv1vy6ob5o
    @user-nv1vy6ob5o 2 місяці тому +16

    100% sir tumhi nivdun yenar

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 місяці тому +1

    खांडेकर जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात चाललेल विशेषतः शिवसेनेच्या बाबतीत झालेल राजकारण पटलेल नाही. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @anandjoshi7541
    @anandjoshi7541 2 місяці тому

    अभिनंदन आणि शुभेच्छा साहेब.आपण भरपूर मतांनी विजयी व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना .🎉🎉🎉.🙏

  • @mukundgandhi9200
    @mukundgandhi9200 2 місяці тому +6

    माझा कट्टाचे सयोंजन कदम किंंवा इतर कोणी तर करावे. पुढील कार्यक्रम छान होतील.

  • @ramchandrasapkal3271
    @ramchandrasapkal3271 2 місяці тому +13

    E D लावली नसती तर अजित आला असता का

    • @sameerkulkarni1008
      @sameerkulkarni1008 2 місяці тому

      बिना इ डी काका कसे आले बाहेरून टेकू द्यायला अगदी तसेच आले

  • @shahnajsayyad4445
    @shahnajsayyad4445 2 місяці тому +1

    गडकरी साहेब प्रधानमंत्री व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे

  • @swaradeore2877
    @swaradeore2877 2 місяці тому +1

    अतिशय अभ्यासू माणूस म्हणून गडकरी साहेब च आहेत देशाची धुरा दिली पाहिजे.असं व्यक्तीमत्व आहे.

  • @shankarnanasp8137
    @shankarnanasp8137 2 місяці тому +14

    विनम्र पणे तुम्हची हेलदी पत्रकारीका आहे काॽ

  • @rajendrajadhav3463
    @rajendrajadhav3463 2 місяці тому +5

    हा पत्रकार आहे का पक्षाचा उमेदवार. गडकरी साहेब तुमच्यापेक्षा चांगले बोलतात. तुम्ही एकतर्फी का बोलताय.

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 2 місяці тому +1

    नितीन गडकरी साहेब अतिशय हुशार माणूस आहे त्यांचे.काम.अतिशय.छान.आहे.त्यामचळे
    ते.१०० टक्के
    निवडून येणार च

  • @bipinSpatil
    @bipinSpatil 2 місяці тому

    महाराष्ट्र चे आण बाण शान आहात आपण ❤तुमचे राजकीय भवितव्य साठी खूप खूप शुभेच्छा 💐

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 місяці тому +66

    आपण कायम भाजपचा आणि अंध भक्तांचा विरोधक पण, या माणसाला
    भावी पंतप्रधान हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो..🎉🎉

    • @dnyaneshwarchavan9720
      @dnyaneshwarchavan9720 2 місяці тому

      Aandh bhakkt tujya aai javal yetat vate😂😂😂

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 2 місяці тому

      💯 True 💖

    • @sameerwangade4980
      @sameerwangade4980 2 місяці тому

      पण मोदी शाह गेम करणार

    • @amitbhau
      @amitbhau 2 місяці тому +1

      जागो जागी चक्कर येऊन पडणारा pm नको, मोदी सारखा फिट माणूसच pm पदावर योग्य आहे.

    • @user-ni8th6el7u
      @user-ni8th6el7u 2 місяці тому +1

      अटलबिहारी वाजपेयीचे विरोधक आता म्हणतात वाजपेयी चांगले होते

  • @nandinibhave
    @nandinibhave 2 місяці тому +5

    Excellent 👍👌🎉

  • @janardhankhoje4992
    @janardhankhoje4992 2 місяці тому +2

    गडकरी साहेब, अजित पवार आपल्या पक्षाची विचारधारा पटली म्हणुन आले,की,ईडीपासुन सुटका मिळावी म्हणुन ते आपल्याकडे आले

  • @user-qq6fi5dq9s
    @user-qq6fi5dq9s 2 місяці тому +4

    Great leader❤️

  • @chandrakantjoshi7341
    @chandrakantjoshi7341 2 місяці тому +3

    मुद्देसूद भाषण.छान

  • @user-qp7vp5xl9f
    @user-qp7vp5xl9f Місяць тому

    फारच सुंदर विचार असतात गडकरी साहेबांचे.त्यांच्या मनात कोणत्याही पक्षा विषयी आकस नसतो.

  • @arjunshinde7456
    @arjunshinde7456 2 місяці тому +1

    तुम्ही great आहे सर सगळे तुमच्या सारखे नाही

  • @seemadesai2205
    @seemadesai2205 2 місяці тому +7

    गडकरींनी बरोबर sarcastically विचारलेला प्रश्न असं म्हटलं☝😅

  • @comedyvlog-pu7ir
    @comedyvlog-pu7ir 2 місяці тому +4

    Happy Thoughts sir

  • @suyog6706
    @suyog6706 2 місяці тому

    नेते भरपुर आहेत फक्त माननीय नितिन गडकरी साहेब असे आहेत जे काय बोलतील यासाठी मन लावून एकाव वाटत..सर्व नेते असे नाही हे दुर्देव आहे आपल

  • @nwagh5990
    @nwagh5990 2 місяці тому +1

    कुठल्याही पक्षाला वाटत नाही हा नेता चांगला नाही तेव्हा त्यांना ठाकरे काय कुनी पण बोलावतील नितीन गडकरी साहेब हे आसे एक नेते आहेत त्यांचे काम चांगले आहे

  • @vimalgujare
    @vimalgujare 2 місяці тому +6

    नितीन गडकरी तुम्ही बिनविरोध निवडून याल पण ईतर कार्यकर्ते येतील की नाही यांची गैरंनटी कमी आहे

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 2 місяці тому +10

    खूप सावधगिरी ने उत्तर देत होतात,कुठेतरी मनाला वाटत की तुम्हाला दिल्लीतून ढोस दिला असेल,पण तुम्ही पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये असाल तर त्याचा आम्हाला आनंद आहे

    • @sunilprabhu9839
      @sunilprabhu9839 2 місяці тому

      Subramaniyam Swamy has given biggest dose to BJP high commands..we need such candidates, actually Swachhata Abhiyan is requird within same Party in 2024 mandate...Jay Hind

  • @suchith9327
    @suchith9327 2 місяці тому +2

    एका प्रख्यात news चॅनेल च्या head असलेल्या माणसाला अश्या प्रश्नामध्ये रस आहे ज्याचे महाराष्ट्राच्याजनतेचे काही देणे घेणे नाही. अशामुळेच स्तर खालावत चालाय... 🧐🧐

  • @shivajinalawade7587
    @shivajinalawade7587 2 місяці тому +2

    खूपच सुंदर मुलाखत

  • @snehalk6483
    @snehalk6483 2 місяці тому +5

    Greater than all

  • @yashwantkulkarni1228
    @yashwantkulkarni1228 2 місяці тому +27

    प्रश्र्न बिनडोका सारखे विचारले

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 місяці тому +2

    ज्ञानदा चांगले प्रश्न विचारा उगीच वस्तूस्थिती डावलून नका ही व्यक्ती प्रामाणिक आहे त्या अनुषंगाने प्रश्न विचारा.

  • @udaykhare4924
    @udaykhare4924 2 місяці тому +2

    साहेब अभिनंदन व अनंत शुभेच्छा

  • @narharikakde2600
    @narharikakde2600 2 місяці тому +7

    मा गडकरी साहेबांना सर्वांनी बिनविरोध निवडून द्यावे अशी माझी अपेक्षा आहे

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 2 місяці тому +17

    याच करता सर्व अट्टाहास चालू आहे
    चालू आहे खासदार कमी करून नितीन गडकरी यांना पंतप्रधान करणे हे संघाचे ध्येय आहे. मी पण परखड मत मांडले आहे

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 2 місяці тому

      💯 True 💖😊

    • @amitbhau
      @amitbhau 2 місяці тому +1

      बरोबर,२०१९ मध्ये सुद्धा bjp ला काठावरचे बहुमत मिळावे आणि गडकरी सर्वमान्य उमेदवार म्हणून स्थापित व्हावा यासाठी संघाने आतून खूप प्रयत्न केले पण मोदींची लोकप्रियता मुळे तेव्हा शक्य झाले नहीं अन् पुढे ही होने शक्य नाही

    • @vivekgiramkar
      @vivekgiramkar 2 місяці тому

      ​@@amitbhauपण मोदीजींनंतर नितीन जी नक्कीच दावेदार असतील 💯

    • @amitbhau
      @amitbhau 2 місяці тому

      @@vivekgiramkar नितीन गडकरी सारखा भ्रष्ट मनुष्य pm पदी नको त्या पेक्षा फडणवीस उत्तम

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 2 місяці тому +1

    राजकारणापलीकडची विचारांची देवाणघेवाण आणि बैठक असलेला माणूस👌

  • @gajananingole5135
    @gajananingole5135 2 місяці тому +2

    नितीन जी गडकरी तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या ही मतदारसंघात निवडणूक लढविली तरीही तुम्ही निवडून येणारच हे पक्के आहे

  • @krushnakulkarni6147
    @krushnakulkarni6147 2 місяці тому +7

    400 + gadakari sir namo again abki baar 400 paar ...Namo Again'❤

  • @pawar8683
    @pawar8683 2 місяці тому +12

    गडकरी साहेब आणि महाविकास आघाडी निवडून येणार

    • @RSVPRis
      @RSVPRis 2 місяці тому

      पवार लिहितो म्हणजे आघाडी येण्याची "सप्न "च बघणार.शुभेच्छा😅.

  • @girishswami625
    @girishswami625 2 місяці тому +1

    खुप छान मुलाखत दिली फार माझ्या मनापासुन ऐकती खुप खुप धन्यवाद

  • @ActiveG-ChampAbacus
    @ActiveG-ChampAbacus 2 місяці тому +1

    साहेब आपण पंतप्रधान झाले तर महाराष्ट्राला खुप आनंद होईल.

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 2 місяці тому +4

    Best analysis. Danda. ......

  • @asmitashivalkar798
    @asmitashivalkar798 2 місяці тому +3

    Weldone maza katta nitinji Hushar aani bolne toyuan mayupan boltat great 👍 ❤ yevade katte mi bagitale pan ha nitinji cha ❤katta mumbacha vada pav sarkhi zali testy 😅😊 mala mumbai cha vada pav jasa jagatbhari hahe tase nitinji beta tumi 😊jagat bhari ❤ maza aashirvad bjp ❤ tumcha mule jilyuan yeil marathi manse timmala udha cha PM samjat padhuranga tumala yash milo kalji kara ❤

  • @sp5771
    @sp5771 2 місяці тому +2

    गडकरी साहेब या वेळेस आपण पंतप्रधान होणे गरजेचे आहे..!

  • @Sonalika-0538
    @Sonalika-0538 2 місяці тому +1

    नितिन गडकरी साहेब तूम्ही PM बणा 2024 म्हदे

  • @amodpandey8038
    @amodpandey8038 2 місяці тому +1

    Our Most Humble Lovable Future PM Nitin Ji❤❤❤❤

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 2 місяці тому +5

    नितीनजी गडकरी. यांना. आम्ही. महाराष्ट्र जनता. आम्ही. सोबत. घेऊ, असे. आवाहन करत. आहेः, नितीनजी गडकरी. यांनी गैर समज करून घेऊ नये, , नितीनजी गडकरी. यांना उगाच. मोदी. यांच्या जीवावर. गैर समज करून घेतील, मराठी. आहात, योग्य न्यानी आहात. मुणून. तुम्हाला. सोबत. घेऊ. एचीतातात, गर्वाने. फुलून जाऊ नका