लोक भाजपवर संतापलेले आहेत | Loksabha Election 2024 जेष्ठ पत्रकार Prakash Pohre

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 кві 2024
  • #loksabhaelection2024 #prakashpohre #maharashtrapolitics #maxmaharashtra
    लोक भाजपवर संतापलेले आहेत, ते मतदानातून आपला राग व्यक्त करतील असे चित्र महाराष्ट्रात आहे, फक्त महाविकास आघाडीने तंग्याड्यात तंगड्या अडकवू नये म्हणजे झालं - प्रकाश पोहरे, संपादक देशोन्नती
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/
    #bjp #ncp #maharashtrapolitics #maharashtrapoliticsnews #congress #sharadpawar #devendrafadnavis #ajitpawar #eknathshinde #narendramodi #uddhavthackeray #amitshah #maxmaharashtra

КОМЕНТАРІ • 167

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 2 місяці тому +21

    वंचीत किंवा एमआयएम ला मत म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपला मत हे आता मतदारांच्या लक्षात आलेल आहे हे पोहरे साहेबांच मत अतिशय प्रांजळ व अभ्यासपुर्ण विश्लेषण आहे .

    • @pavansawant705
      @pavansawant705 2 місяці тому

      वंचित आणि एम आय एम वाले थेट भाजपला मदद करतात. असं हे राजकारण मतदारांना लक्षात आलं आहे.

  • @sbs4897
    @sbs4897 2 місяці тому +14

    महाविकास आघाडीस महाराष्ट्रात 35सीट्स मिळतील.

    • @KailasPahurkar-pj7ig
      @KailasPahurkar-pj7ig 2 місяці тому +1

      महाविकास आघाडी चार पाच सहा जागांच्या वर जाणार नाही वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤

  • @WamanraoSarode
    @WamanraoSarode 2 місяці тому +10

    अतिशय स्पष्ट व वस्तूस्तितीला धरून भूमिका मांडली धन्यवाद पोहरे साहेब,❤

  • @manikgedam9084
    @manikgedam9084 2 місяці тому +19

    आदरणीय प्रकाशभाऊ पोहरे यांचे विश्लेषण अत्यंत वास्तवदर्शी, सर्वसमावेशक.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +17

    मोदी-शाह यांना पर्याय फक्त INDIA गठबंधनच आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +15

    नवनीत बाई दणकन पडणार आहे.

  • @vilaskale4987
    @vilaskale4987 2 місяці тому +6

    प्रकशभाऊ यांनी विदर्भ राजकारणा वर वास्तविक प्रकाश पाडला

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 2 місяці тому +18

    विकास झाला नाही विकास केला नाही

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 2 місяці тому +50

    वंचीत ला मत म्हणजे भाजपला मत हा नारा फारच परिणामकारक होईल. बाळासाहेब याची प्रतीमा सेटलमेन्ट मास्टर व गर्विष्ठ राज ठाकरे सारखे अशी झालेली आहे 😄😄

  • @bharatsonawane2583
    @bharatsonawane2583 2 місяці тому +29

    सक्षम विरोधी पक्ष आला पाहिजेत भाजप ने राजकारण घाणेरड करून ठेवले

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 2 місяці тому +6

    महाविकास आघाडी व वंचित आघाडी यांनी एकत्र येऊन एकच उमेदवार उभा करणे शहाणपणाचे आहे. मत विभागणी टाळावे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +35

    प्रकाश आंबेडकर यांना मत म्हणजेच भाजपाला मत.

    • @hambirraopatil8887
      @hambirraopatil8887 2 місяці тому

      हे.बरोबर.नाही
      जाणता.सुडाने.आहे.

    • @hambirraopatil8887
      @hambirraopatil8887 2 місяці тому

      Vanita.2.जाणता.

    • @KailasPahurkar-pj7ig
      @KailasPahurkar-pj7ig 2 місяці тому

      संविधान निर्माता यांचे नातू आहे ते त्यांचा एवढा छेड करता येत अरे हा खूप महाराष्ट्र जातिवादी आहे बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेतृत्व आहे आणि ते जिंकून येतील जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @dharmarajnagrale7671
      @dharmarajnagrale7671 2 місяці тому

      मग शिवसेना काँग्रेस यांनी युती का केली नाही.? काँग्रेस ला मतदान करणारे मतदार कोण आहेत याचा विचार यांनी का केला नाही.?

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +4

    महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला देऊ केलेल्या जागी वंचित समाजाचे उमेदवार उभे करावेत.

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 2 місяці тому +2

    बेस्ट विश्लेषण केले आहे thnx साहेब ❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +5

    महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढला तरी चालेल, परंतु मोदी सरकार निवडून आले पाहिजेत, असेच प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे आणि ओवेसी यांना आहेत.

    • @mahadevtat3095
      @mahadevtat3095 2 місяці тому

      bjp च्या अनगोंदी कारभाराने जनता पूर्ती वैतागून गेलेली असून पूर्ण हुकूमशाही पद्धतीने वाटचाल सुरु आहे शेतकरी नागवला बेरोजगारी महागाई पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर् यामुळे जनता bjp ला जबर किंमत मोजावी लागेल

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому

      भाजपाच्या ए, बी आणि सी टीम आहेत हे तिन्ही नेते.

  • @vishwasbolij7792
    @vishwasbolij7792 2 місяці тому +4

    महाविकास आघाडी विजयी भव
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 місяці тому +7

    केंद्रात मोदीजी, महाराष्ट्रात फक्त उद्धव ठाकरे.

    • @Dr.Spandan_1001
      @Dr.Spandan_1001 2 місяці тому +1

      मोदीच्या आईचा दाना 🐴🍌🖕❌🗣️👎

    • @manasishende9802
      @manasishende9802 2 місяці тому +1

      Mhnj punha party fodun rajyat hi bjpch

  • @user-eo9vf3ny6q
    @user-eo9vf3ny6q 2 місяці тому +2

    आमदार खासदार यांचीही विक्री होते हे नवलच आहे, कालांतराने यांना भाजीपाला समजून लोक बाजारात मांडतील,

  • @gopinathtidke5452
    @gopinathtidke5452 2 місяці тому +1

    No 1 vichar mandle tumhi

  • @dipakkadam952
    @dipakkadam952 2 місяці тому +2

    खुप छान 👍👍👍

  • @pragatisteelfabricationand8937
    @pragatisteelfabricationand8937 2 місяці тому +4

    Good Briefing

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 2 місяці тому +2

    अनुप धोत्रे साठी आंबेडकरांना गळ घालायची अन दुसरीकडे भा ज प ला शिवी घालायची , वा शेतकरी नेते प्रकाश पोहरे जी ! विश्वास ठेवायचा कुणावर पोहरे साहेब ?

  • @bharatchaudhari6429
    @bharatchaudhari6429 2 місяці тому +1

    Agadi barobar

  • @pramodrathod4442
    @pramodrathod4442 2 місяці тому +3

    विसलेशक् खुप छान साहेब समालोचक हा गोदी मीडिया आहे सोयाबीन भाव नाही कापुस् ला भाव नाही पेट्रोल, डिझेल दर खत दर बेरोजगार महागयी बीजेपी खोटी आसावशं उधोग चे कर्ज माफ केले शेतकरी चे कर्ज माफ केले नाही महाराष्ट्र मध्ये UBT यानी कर्ज माफ केले

  • @gajanansamant8132
    @gajanansamant8132 2 місяці тому

    फक्त भा ज पा ला पराभूत करा हा यांचा अजेंडा.प्रकाश आंबेडकर आपल्या पक्षाचे हित पाहणार.त्यांना यांच्या अजेंड्याची फिकीर नाही

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 2 місяці тому

    महाविकास आघाडी ला मत म्हणजे बीजेपीला मत म्हणून सर्व जनतेस आव्हान करण्यात येत आहे की वंचित बहुजन आघाडी संविधान वाचवण्यासाठी सक्षम नेतृत्व आहे वंचित बहुजन आघाडी विजय होईल महाराष्ट्र मध्ये जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 місяці тому +3

    दादा शिंदे मूळे bjp ची वाट लागणार
    मग मोदी शाह फडणवीस ची वाट लावतील

  • @anilkakad9138
    @anilkakad9138 2 місяці тому +3

    प्रकाश आंबेडकर भाजपची बी टीम आहे सेटलमेंट

  • @vilastelang4004
    @vilastelang4004 2 місяці тому +1

    जाणीवपूर्वक विरोधी मते नोंदवली.वंचित घटकांचे राजकारण पोहरे यांना नको आहे.मात्र या वेळेला 80 लाख ते 1 कोटी मते मिळतील आणि 3 ते 6 खासदार निवडून येतील हे लक्षात घ्यावे.

  • @santoshjagtap8848
    @santoshjagtap8848 2 місяці тому +1

    Great

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 місяці тому

    जर खरेच लोक भाजपवर चिडलेले असतील तर ती लोक आपली मते वंचितला न देता जो भाजपाला पराभुत करू शकतील त्याच उमेदवाराला देणार.

  • @shejwalsanjay
    @shejwalsanjay 2 місяці тому +1

    खूप छान विश्लेषण केलं सरांनी

  • @ashokmokashi1843
    @ashokmokashi1843 2 місяці тому +1

    M V A ला 25 ते 30 जागा मिळू शकते.

  • @rajendrabole7374
    @rajendrabole7374 2 місяці тому

    😂❤ सत्यनिष्ठ व्यक्तीमत्व....... निर्भिड व सडेतोड त्यामुळे लोकांना ते कडू वाटतं हे खरं आहे........

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +1

    नितीन गडकरी यांनी वाहनचालकांचे दंड 10 पट केले. हे महा भयंकर आहे. बॅंकेत पैसे ठेवल्यास 15 ते 16 वर्षाला डबल होतात.

  • @arunkad56
    @arunkad56 2 місяці тому

    किरण सर 🙏राम राम.
    सर. राज ठाकरे. ला भाजप ने बरोबर घेतल्या मुळे. यु. पी. व. बिहार नुकसान होणार.
    कारण. राज ठाकरे ने. यु. पी. बिहार च्या लोकांना मारहाण केली होती. ते. लोक विसरलेले नाहीत.

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 2 місяці тому

    खरे आहे

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 2 місяці тому

    करामती काकासाहेब गंमत केली असे म्हणणार आहे.....

  • @GorakhWani
    @GorakhWani 2 місяці тому

    प्रकाश.मोरे.सर.जेकाही.रोक.ठोक.बोलले.ते.खूपच.भारी.बोलले

  • @rajkumarsawant1964
    @rajkumarsawant1964 2 місяці тому

    मा.पोहरे सर
    सविनय क्रांतिकारक जयभिम,
    सद्य महाराष्ट्राची व देशची राजकीय परिस्थिती फार वाईट आहेच पण नंतर भाजप च सत्तेत येणार आहे.त्यावेळेस लोकांची काय भूमिका असेल हे ही सांगा.

  • @ganeshgaynar8508
    @ganeshgaynar8508 2 місяці тому

    Very Nice ❤❤

  • @user-iw9wo9rm3x
    @user-iw9wo9rm3x 2 місяці тому

    पेनशन नाही मत नाही

  • @kyannawar
    @kyannawar 2 місяці тому +1

    2004 ची पुनरावरती होणार

  • @shakilismail6589
    @shakilismail6589 2 місяці тому

    V nice explanation

  • @SADASHIVDIVEKAR-wt8ec
    @SADASHIVDIVEKAR-wt8ec 2 місяці тому

    Only महविकस aghadi

  • @ganeshbagul8339
    @ganeshbagul8339 2 місяці тому +1

    पत्रकारांनी नेमके कोणाला किती जागा येतील याचा अंदाज सांगा

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 2 місяці тому +1

    भाजप..हटाव

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 2 місяці тому

    पोहरे सर खूप चांगले विसलेशन केलं.

  • @ashabelkhede8337
    @ashabelkhede8337 2 місяці тому

    VBA rising the votes percent of the Maharashtra Jay Bhim.jay Maharashtra

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.Tolk should be impartial and free. Question should be asked to each and every one.

  • @vinayakkore8436
    @vinayakkore8436 2 місяці тому

    👌❤👌

  • @RAHULJOSHI-kp7fm
    @RAHULJOSHI-kp7fm 2 місяці тому

    सगळेच माठ आले या चॅनल वर

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 2 місяці тому

    विरोधी पक्ष हा सरकार च्या भ्र्स्ताचार चे वेशन असते

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 2 місяці тому

    सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 місяці тому

    6000 फेकून शेतमालाला भाव द्यायचा नाही।नुकसान भरपाई द्यायची
    नाही।फुकट रेशन,आनंदाचा शिधा देऊनही मिंध्ये करायचे प्रयत्न आहेत।

  • @mukundgavai6871
    @mukundgavai6871 2 місяці тому

    Saheb swapnatach raha

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 місяці тому

    आमच्याकडे खान्देशात दरवर्षी शेतकाम करण्यासाठी मजूर निवडला जातो।त्याला मेहनताना ठरविला जातो।त्याला सालदार म्हणतात।तो सांगितलेली सर्व कामे करतो।इतरांकडे त्यानं काम करायची नाही
    वर्षभर।अशी गत लोकप्रतिनिधी मंडळींनी स्वतःची करून घेतली आहे।

  • @milindbhagat2127
    @milindbhagat2127 2 місяці тому

    नागपूर मधील लढाई ही दिक्षा भूमी व रेशीम बाँडचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.तसेच संविधान अथवा मनूस्मूती.
    पेशवाई की शीवशाही . याचा निकाल लागणार आहे.

  • @user-ep6oe4wh5q
    @user-ep6oe4wh5q 2 місяці тому +2

    Electrol bond ha sarvat motha scam ahe

  • @Sumit_Dekhane
    @Sumit_Dekhane 2 місяці тому +2

    अकोल्यात VBA येईल.

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 2 місяці тому

    आग लागली bjp पूर्ण लोक नाराजसंपल

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +1

    कांग्रेस सरकार मध्ये 1 किलोमीटर रस्ता बनवायला खर्च 18 कोटी रुपये येत होता. नितीन गडकरी यांना 1 किलोमीटर रस्ता बनवायला खर्च येत आहे. रस्त्यांच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार आहे.

  • @RS-wo2qb
    @RS-wo2qb 2 місяці тому

    Right, vanchit la mat mhnje BJP la fayda.

  • @ashabelkhede8337
    @ashabelkhede8337 2 місяці тому

    🎉only one vanchit bahujan party vineer in Maharashtra . Balasaheb Ambedakar vineer in Akola

  • @anillimaye4615
    @anillimaye4615 2 місяці тому

    मोदिजी शिवाय इतर कोणी लायक पंतप्रधान पदासाठी उमेदवार आहे का हे पण आपण सांगावे.महाराष्ट्रातील जनता महागाई वाढली म्हणूते मग शेतकऱ्यांना MSP वाढून दिली तर काय करणार याचा विचार कोण करणार.आपल्या सारखे पत्रकार मग कोणाला शिव्या घालणार.यामुळे सरकारला दोन्ही बाजूचा विचार करुन निर्णय घ्यावा लागतो .

  • @shankarpawar9770
    @shankarpawar9770 2 місяці тому

    भा.ज.पा.ने ऐवढी कामे केलीत यामुळे तुमच्या मते भा.ज.प.वर लोक संतापलेले आहेत.काय हे विश्लेषण योग्या आहे.

  • @gurudeolondhe7119
    @gurudeolondhe7119 2 місяці тому

    Namo Buddhay Jay bhim jay mandal jay sawidhan

  • @ravsahebkarhale2043
    @ravsahebkarhale2043 2 місяці тому

    Navnit.rana.❤pdnar.❤😂😊

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 2 місяці тому

    खुप संतापलेले आहेत दोन तीन सीट्स कमी होतील.

  • @ashabelkhede8337
    @ashabelkhede8337 2 місяці тому

    Congress voting is a right to the bjp
    Voting

  • @amarnath_pt
    @amarnath_pt 2 місяці тому

    देशात ४००+ जरी नाही गेले तरी एकंदरीत भाजपच पुन्हा सत्तेत येईल, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेसाठी वंचित ने आपली ताकत लोकसभेच्या माध्यमातून दाखवून द्यावी म्हणजे महाविकास आघाडी विधानसभेसाठी वंचितला गंभीरपणे विचारात घेईल.

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 місяці тому

    इंडिया आघाडी300+सीट घेऊन येणार

  • @sharadvaidya724
    @sharadvaidya724 2 місяці тому

    Vanchit Bahujan Agadi che ek hi MP yenar nahit

  • @user-re3mh8xh2v
    @user-re3mh8xh2v 2 місяці тому

    Ma... Parkash.. Ambedkar... M.. P....
    Akola... Loksaba... Jikale...
    Ma.. Shard.. Pawar... Saheb.... Yani... Maharashatra..
    Ma.. Gawe...
    Ma.. Ramdas..

  • @user-re3mh8xh2v
    @user-re3mh8xh2v 2 місяці тому

    Ma.. Parkashraw.. Pohare.. Saheb..
    🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
    Modi... Sarkarce... Naagda.. Kela..
    Modi.. Saty... Sikartil... 🌹🌹🙏🙏
    Modi.. Tapa... Marnare.... 🌹🌹🙏
    Modi.. Raj... Samnar.. 🙏🙏🙏🙏

  • @narendrasawant9408
    @narendrasawant9408 2 місяці тому

    असे लाचार लोक आसेल तर कसा देश
    चालेल ना

  • @shaileshmogare3376
    @shaileshmogare3376 2 місяці тому

    सोनवणे सर आपण शिंदे गटात का गेले बरं

  • @shankarpawar9770
    @shankarpawar9770 2 місяці тому

    उ.बा.ठा. ने मुंबई मध्ये म.न.से.चे.सहा नगरसेवक विकत घेतले त्याचा उल्लेख का करत नाही .

    • @rashmimayekar2899
      @rashmimayekar2899 2 місяці тому

      मनसे ला सोड आता दादा आता फक्त बिजेपी ला हद्दपार करा

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 2 місяці тому

    आता वंचित चा मतदारांनी ठरवले पाहिजे आंबेडकराना जरा बाजूला ठेवून घटना वाचवली पाहिजे.

  • @aniruddharanade9040
    @aniruddharanade9040 2 місяці тому

    आडात नाही तर पोहऱ्यात काय येणार?

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 місяці тому +2

    जनतेत भाजपविरोधी राग नाही . राग आहे फक्त माविआने ठेवलेल्या मिडीया , पत्रकार , आणि तथाकथित विचारवंतांमध्ये आहे !
    कौटुंबिक पक्ष विरूद्ध कार्यकर्त्यांचा भाजप

    • @krushnaundare3802
      @krushnaundare3802 2 місяці тому +1

      भाजप ने सारा देश अंधभक्त मेन मीडिया ठेवली आहे

    • @bytheway4819
      @bytheway4819 2 місяці тому +1

      Baman spotted.

  • @nagoraodeshmukh8985
    @nagoraodeshmukh8985 2 місяці тому

    पोहरे साहेबाना 6000₹ बाबत पूर्ण माहिती नाही त्यांनी चुकीची माहिती दिली असे वाटते हे 6000 रु केवळ 5 एकर जमीन साठीच आहेत या पेक्षा जास्त जमीन असल्यास मिळत नाही इनकम टॅक्स देणारे या मध्ये येत नाहीत

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 місяці тому

    53% mate gheun MVA kiman 35+ jaga jinkel.

  • @decemberkadam4693
    @decemberkadam4693 2 місяці тому

    मोदि हटाव किसान बचाव

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 місяці тому +1

    आघाडीचे 10पडलेतरी चालतील पण वंचितला 6जागा देणार नाही.

    • @rohidaspadekar1854
      @rohidaspadekar1854 2 місяці тому

      भाऊ आंबेडकर साहेब गेले किती वर्षे भाजपाच्या वळचणीला गेले आहे. तुम्ही सुद्धा अंध भक्त झाले आहेत

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 2 місяці тому

      बहुजन पडले तरी चालेल पण मनुवादी आले पाहिजेत हेच तर बी टीम वंचित चे कर्तव्य आहे म्हणून तर पालख्या वहात आहेत

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 2 місяці тому

    अरे पोहारा जरांगे समर्थक गरीब मराठा गरीब हा प्रस्थापित महाविकास आघाडीच्या मराठ्यांना मतदान करणार आहे किंवा कसे याचे विश्लेषण कर आधी.

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale7671 2 місяці тому

    Bjp च्या खासदारांना जनतेनी विचारा पाच वर्षात जनतेसाठी काय काय केले ?

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 2 місяці тому

    Tutleli Mahavikas aghadi Ani Mahayuti yana kontahi Fayda honar Nahi

  • @hambirraopatil8887
    @hambirraopatil8887 2 місяці тому

    Vacitci.janata.m.v.a.la.matadan
    Kkarnar.1oo.takke

  • @hambirraopatil8887
    @hambirraopatil8887 2 місяці тому

    Maze.5.quital.soyabinace.15.hajar.lutale.6000.fakat.milale

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 2 місяці тому

    तुम्ही काँग्रेस चे कार्यकर्ते आणी दोघेही
    एकाच कुटुंबातले अगोदर जनतेला हे सांगा
    तुमचा एकच अजेंडा bjp विरोध

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 2 місяці тому

    एकास एक तरच b j p cha सुपडा साफ होईल

  • @user-go5lk8zb2u
    @user-go5lk8zb2u 2 місяці тому

    हा माणूस कोण ?वामपंथी दिसतोय.

  • @shreeramchandak5662
    @shreeramchandak5662 2 місяці тому

    Kontyhi ale Tary Vikas honor nahi

  • @jitandrasorsagh2934
    @jitandrasorsagh2934 2 місяці тому

    Prakashji pohate na Kay vatate nivdnukitun vanchit bahujan aghadine maghar ghyavika

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 2 місяці тому

    Satte che Lachar 200 pan nahi lok Mahagaee Berojgaee bejar

  • @rashmimayekar2899
    @rashmimayekar2899 2 місяці тому

    आता मिंदे मरेल हा हा

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 місяці тому

    वंचित,जानकर, खोत हे राखीव खेळाडू आहेत।

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 2 місяці тому

    Bjp/0=ziro

  • @user-vf8bv4bm1f
    @user-vf8bv4bm1f 2 місяці тому

    Congres leader but nothing voters don't mahavikasaghadi is bighadi they are not interrest opposite b j p they are break down how is win no voter everywhere all m v a dreamest leaders he is not strong forse and powerful leadership they are corruption amog wealthy only vanchi aghadi sure victory loksabha election