आतली_बातमी Live: लेक घरची आणि सून परकी कशी? Supriya Sule vs Sunetra Pawar | Ashish Jadhao

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • Supriya Sule vs Sunetra Pawar | Loksabha Election 2024 आतली_बातमी Live : लेक घरची आणि सून परकी कशी? Ashish Jadhao
    #sharadpawar #ajitpawar #sunetrapawar #supriyasule
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 564

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 5 місяців тому +16

    दाउद लाभार्थी कडून बिस्किटांचा पुरवठा बंद झाला कि काय ?

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 5 місяців тому +24

    फार मोठा इतिहास आहे घर फोडीचा. म्हणून आपल्याला जगावर राज्य करता आले नाही.

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 5 місяців тому +24

    शरद पवार यांनी त्याग करायला हवा होता

  • @SumeetGadre
    @SumeetGadre 5 місяців тому +21

    आता सुप्रिया सुळे यांना उभ राहायची गरज नव्हती. काकाला आपल्या मुली साठी पुतण्याला दूर करायची गरज नव्हती.

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 5 місяців тому +30

    त्यांच्या सगळ्या सूनांना परके म्हणणार का त्याच्या सर्व सूनांना लागू झाले

  • @pripen2674
    @pripen2674 5 місяців тому +12

    सुनेत्रा अजित पवार यांना संधी द्यावी आणि सूनबाईंचा आदर मानसन्मान ठेवावा हे योग्य वाटते. सुनेत्रा ताई अगदी स्वतः राजकारण निवडणूकीत उभे राहणे या बाबतित नवख्या असल्या म्हणून कुठे बिघडले त्या राजकारणात असणाऱ्या घरातील आहेत त्यामुळे त्या पण काम चांगले करतील, त्यांना एक संधी तर द्या आणि सतत त्यांना घालून पाडून बोलणे टोमणे मारणे अपमानित करणे असंस्कृतपणाचे आहे.

    • @indian6168
      @indian6168 5 місяців тому

      Sharad Pawar great Maratha, Janta Raja, most Senior politician, majun mapun bolanara, Chanakya hi tyanchi Marathi repoter aani media ne image tayar Keli. Bt because of his statement, get Question marks on his 60 yrs politics.

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare 5 місяців тому +18

    सुनेत्रा ताई निवडुन येणारच

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw 5 місяців тому +5

    पुत्री मोहा पाई राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टी संपली आहे

  • @sjamrwokand9299
    @sjamrwokand9299 5 місяців тому +31

    शरद पवारांनी संन्यास घ्यावा खूप टाईम झालाय

  • @pramoddesai7736
    @pramoddesai7736 5 місяців тому +9

    म्हणजे तुम्ही अजित पवारांना तुम्ही villain बनवत आहेत

  • @ghe-su
    @ghe-su 5 місяців тому +9

    आशिष तुम्ही काहीही म्हणा सुनेत्रा ताईच विजयी होणार त्याला कारण बारामती मतदारसंघ हा मा अजित पवार यांनीच बांधलाय लक्षात ठेवा 🌹🙏

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 5 місяців тому +21

    पवार साहेब यांचा तोल जाऊ लागला आहे..बस ना आता लेकीला प्रपंच करू द्या ना नीट नेटका..आर्थिक चलन भरपूर आहे..किती हा स्वार्थ..खुप अजब आहे 👌

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 5 місяців тому +27

    जे पेराल ते उगवेलच शरद पवारांनी सुद्धा हेच केलं होत

    • @abhaylonkar9127
      @abhaylonkar9127 5 місяців тому +1

      Aahankar आहेः जसे कर्म तैसे फळ आहे. Ok. महाभारत सारखे आहे..

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 5 місяців тому +13

    सर वाईट वाट कि मोठ्या पवारांनीजे वाटोळे महा.ची वाट लावली व ह्या वयात जे उबंरे झीजवतात हि वाईट वेळकोणावर येवु नये
    हाच तर कर्माचा सिध्दांत आहे
    सांगायचे तात . हेच

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 5 місяців тому +6

    शरद पवार यांना नजिक च्या काळात जे बोलतील त्यावर कोणीही लक्ष देवू नये कारण ते अंतिम यात्रेच्या मार्गासाठी तयारीत आहें. म्हणून त्यांना दुखवू नका. पाप लागेल

    • @pareshdoshi6583
      @pareshdoshi6583 5 місяців тому

      पाप नाही निर्वाण यात्रेच पुण्य!

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 5 місяців тому +3

    भाजपा ने पवार घराण्यात काहीच काडी लावली नाही , तर शरद पवार हाच माणूस निच पणाने वागला आहे .
    कर भला , तो हो भला !!!

  • @dattatraypawar6498
    @dattatraypawar6498 5 місяців тому +11

    हज दुर्दैवाने सांगितले पाहिजे कि शेवट एक सभा घेणारे साहेब कोपरा सभा घेत आहेत.. हा पराभव च..

  • @SumeetGadre
    @SumeetGadre 5 місяців тому +3

    अरे भावा मग कोल्हापूरचे शाहू महाराज दत्तक पुत्र आहेत मूळ महाराज नाहीत असे म्हंटले तर चुकीचं काय. लढाईत सगळं योग्य असत. हा विषय आवश्यक नव्हता. अशी पाकीट पत्रकारिता बरी नव्हे.

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 5 місяців тому +40

    राजकारणात सत्ते साठी सतत वाटमारी करणारे शरदराव कधीही सुधरणार नाहीत

    • @uttambhujbal4595
      @uttambhujbal4595 5 місяців тому

      वेडा होशील ल का शरद शरद म्हणून

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 5 місяців тому +55

    पुत्री प्रेमात साहेब धृत राष्ट्र बनले आहेत. बर लेक काय ढंगाची आहे सर्व लोकांना माहीत आहे.

    • @dasharathkekare2224
      @dasharathkekare2224 5 місяців тому

      शरद पवार महाराष्ट्राची शान आहे. आज बारामतीला देशात नाही तर परदेशात शरद पवार नावाने ओळखली जाते. अजित पवारच्या नाही. अजित पवार शरद पवार पुतण्या म्हणून ओळखतात

    • @krushnakantPhadtare
      @krushnakantPhadtare 5 місяців тому +3

      BJP WORLD NO 1

    • @ameypathak4012
      @ameypathak4012 5 місяців тому

      Are Shuttu kuthlya jagat jagto be. ,😂😂😂😂​@@dasharathkekare2224

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 5 місяців тому +24

    साहेब यांनी सोनिया गांधी सून होत्या म्हणून विरोध केला. लेकीला नाही.

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 5 місяців тому +28

    पवार साहेब जसे वागतात, घराणेशाही यालाच म्हणतात.

  • @sampattarate3046
    @sampattarate3046 5 місяців тому +2

    प्रत्येक सुनेनी सुनेला च मत देऊन सुने च्या अपमाना चा बदला घ्यायचा आहे,

  • @ghaywatgv
    @ghaywatgv 5 місяців тому +2

    अशा प्रकारचे राजकारण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत होते.
    बारामतीचे वातावरण बघीतले तर एक गोष्ट लक्षात येते, कि संविधानाच्या नियमाणे देशात अजुन लोकशाही जीवंत आहे.

  • @rameshvallal8773
    @rameshvallal8773 5 місяців тому +5

    आशिशजी कोणाच चुकल ते सांगा फिरवत बसवू नका.सुप्रीया पवार म्हणायच का.लोकमत सांगणार नाही हे खर आहे.....

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 5 місяців тому +10

    शरद पवार आता वय झाले त्यामुळे आराम करा असे जाधव राव त्यांना सांगा.
    वय झालेला बैल बाजारात न्यायचा असतो ही क्लिप दाखवा.
    कौटुंबिक बाबी कोण ऐकणार?
    तुम्हीच ऐका आणि स्टुडिओत बघा.
    टीआरपी तर अगोदरच वाहून गेली आहे.

  • @santoshnarvekar7283
    @santoshnarvekar7283 5 місяців тому +19

    आशिष जाधव जी बैल गेला आणि झोपा केल्या. तुमच्या लौकर लक्षात आलं.

  • @anandraopawar1955
    @anandraopawar1955 5 місяців тому +2

    सुरवात सुप्रिया ने केली शेवट अजित दादा करणार है नक्की,
    दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग,

  • @bharatigore784
    @bharatigore784 5 місяців тому +2

    वडील माणसांनी असे बूरसट विचार करणं शोभत नाही लग्न करून मुलगी ज्या कुटुंब त येते तिथे च कुटुंब सभासद होते बुरसटलेल्या विचारांना चालना देऊ नये

  • @c_sj77
    @c_sj77 5 місяців тому +36

    या वयात अशा प्रकारचं राजकारण करणं शोभनिय नक्कीच नाही.

    • @yashodhanlimaye2882
      @yashodhanlimaye2882 5 місяців тому +4

      करावे तसें भरावे लागतेच

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 5 місяців тому +20

    कुठे तरी घरानेशाई संपली संपली पाहिजे

  • @dasharathsurve4201
    @dasharathsurve4201 5 місяців тому +2

    वेळ आल्यावरच माणुस विरोधकांच्या पाया पडतो हे यावरून समजावे

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 5 місяців тому +5

    अजितदादा वर जेवढा अन्याय केला त्याच्या अर्धा अन्याय करणारा काका प्रत्येकाच्या आयुष्यात आला पाहिजे 😀

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 5 місяців тому +29

    शरद पवारांनी बिन शत बीजेपीला पाठिंबा देण्याचं कबूल केलं होतं म्हणून अजित पवार बीजेपी मध्ये गेले

    • @ramchandramisal3808
      @ramchandramisal3808 5 місяців тому

      भाजप नी सत्य बोलायला प्रथम स्वतःला लावून घेतली पाहिजे दुसऱ्या ला खोटे ठरविण्यात ते नेहमी पटाईत आहेत. निकालात त्यांना परीणाम दिसुन येईल.

  • @dbhat187
    @dbhat187 5 місяців тому +3

    लग्न झाल्यावर मुलगी बाहेरची आणि सून घरची. नाही का?

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 5 місяців тому +25

    हि अपेक्षा करणे चुकीचे आहे अजीतदादानी आजपर्यंत फार संयम पाळला फार डांबीस आहे विनाकारण कोणी काही बोललं जातंय

  • @ajitumbrajkar6424
    @ajitumbrajkar6424 5 місяців тому +4

    सगळ्यांना पवार कुटुंबात फूट पडल्याचे दिसते मात्र मुंडे बंधू-भगिनी एकत्र आले ते दिसत नाही का

  • @pradeepshah279
    @pradeepshah279 5 місяців тому +2

    हा श प सुनेला 39 वर्षे झाली तरी तीला आपली म्हणत नाहीत किती हा नीच पणा व मनाचा कोतेपणा आहे

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 5 місяців тому +2

    पवारांचे फासे,पत्ते, डाव सगळ उधळून टाकायला अकेला काफी है😂😂😂😂

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 5 місяців тому +26

    महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची बकाल स्थिती असताना आपण कौटुंबिक विषयावर टाईमपास वाटतो.

    • @AnilPuranik-pc4ln
      @AnilPuranik-pc4ln 5 місяців тому

      हे बीस्कूट पत्रकार आहे ज्याचे खातात त्याचे गून गू खातातच

  • @lalingkar
    @lalingkar 5 місяців тому +2

    शरद पवारसाहेबांनी आपल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात किती घेरे फोडली याचाही हिशोब करून त्यावर चर्चा करा.

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 5 місяців тому +2

    मूळ पवार 150 वर्षाचा इतिहास काढून bagha ते मराठा आहेत का..राघोबादादा यांच्याकडे जो pilya पवार होता. तो उचापती करून katewadila पळून गेला त्यांची पिलावळ पवार आहेत हे बाळ ठाकरे ni सांगितले आहे

  • @pralhaddevkate8637
    @pralhaddevkate8637 5 місяців тому +2

    जनसामान्य माणंसाच्या पाठिंब्यामुळे सुनेत्रा वहिनी नक्कीच निवडून येतील व बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती सारखा विकास झालेला दिसेल. त्यामुळे आमच मत विकासाला म्हणजेच सौ.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना !!!

  • @satyadesale
    @satyadesale 5 місяців тому +2

    आमच्या खासदार सौ सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार. 💯⏰✌🏻

  • @prakashindorkar4255
    @prakashindorkar4255 5 місяців тому +2

    एकंदरीत श्री शरद पवारांची भाषा पाहता आणि समजता असे वाटते की शरदजींनी आपल्या जिभेला मोकळी सोडून दिल्या सारखेच वाटते. मुलीच्या स्वार्थाच्या विचारात घरच्या सुनेला बाहेरची म्हणताना आपल्या हीन विचारसरणीची जाहिरात करतात.पवार आता ८४-८५ वर्षाचे एक नकर्ते राजकरणी आहेत की ज्यांनी आपल्या ५०-५५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत नुसते तोडफोड आणि विश्वासघातीचेच राजकारण केले आहेत आणि तसे करुन सुद्धा महाराष्ट्र आणि देशासाठी काही फार उल्लेखनीय कामगिरी केली नाहीयेत. म्हणून आता शरद पवार आणी कुटींबीयना राजकरणातून परावॄत कारणे हे बारामतीकर आणी संपूर्ण महाराष्ट्राचे कर्तव्य आहेत.
    जयहिंद जय-भारत. 🇮🇳🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @pramodbafna6735
    @pramodbafna6735 5 місяців тому +2

    पवारांनी जसे पहिले दुसऱ्या चे केले ते आज स्वताच्या घरात घडते

  • @pandurangkokare2702
    @pandurangkokare2702 5 місяців тому +2

    शरद पवारांची सुनंदा पवार ह्या सुध्दा बाहेरुनच आल्या होत्या नाही बाहेरुन येणारी सून हिच खरी मालकीन आहे लग्न झालंवर माहेरच्या संसारात चमचा ढवळून कलह निर्माण करणे चुकीचे आहे

  • @trimurticonstructiontaware7783
    @trimurticonstructiontaware7783 5 місяців тому +2

    आम्ही सौ. सुनेत्रा वाहिनीना निवडून आणणार

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 5 місяців тому +6

    राजकारणाची चाणक्य म्हणतात त्यांना शरद पवारांना त्यांनी वंचित ची पूर्णपणे वाट लावली त्यांची वाट लागणारच होती आता कशी फडणवीस यांनी जमून दिली लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुमित्रा पवार

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 5 місяців тому +2

    सुनेला बाहेरची म्हणणे, चुकीचे तर आहेच, पण हा माणूस किती कोत्या मनाचा म्हणावा क

  • @damankatre6127
    @damankatre6127 5 місяців тому +2

    अरे त्वाचि रे पूर्वसंचित केले
    तयासारिखे भोगणे प्राप्त झाले.
    जय जय रघुवीर समर्थ.

  • @babasashebkasole4259
    @babasashebkasole4259 5 місяців тому +2

    सुनेत्रा वहिनी इतिहास घडवणार

  • @pravinmulay8319
    @pravinmulay8319 5 місяців тому +2

    तसे पाहिले तर सुप्रिया हिच पवार नाही कारण लग्ना नंतर परकी होते.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 5 місяців тому +38

    जाधव साहेब शेती माल भाव, बेरोजगारी, सामाजिक प्रश्न व इतर मुद्दे असताना तुम्ही नको त्या गोष्टींवर हे असे शो का करतात अनाकलनीय आहे .

    • @vitthalsonune4290
      @vitthalsonune4290 5 місяців тому

      😂😂😂😂
      😂😂😂 4:06 😂
      😂

    • @vitthalsonune4290
      @vitthalsonune4290 5 місяців тому

      4:11 😂😂😊😂😂😂😂😂😂😂🎉😂😂🎉😂

    • @vitthalsonune4290
      @vitthalsonune4290 5 місяців тому

      😂😂😂😂😂😂😂 5:06

  • @rajendraparab7161
    @rajendraparab7161 5 місяців тому +20

    पुरोगामी विचारांचा सुनेला मुलीचा दर्जा देण्यास नकार 😢😂😅

  • @sharyukharge3257
    @sharyukharge3257 5 місяців тому +45

    आशिष जाधव बेरोजगारी महागाई या जलन प्रश्नावर ती बोला उंडगे विषय घेऊन कशाला असलं वेळ वाया घालवता

    • @AnilPuranik-pc4ln
      @AnilPuranik-pc4ln 5 місяців тому +4

      नावात जाधव आहे मग शीष्टाई शरद पवांरांची करनारच

    • @ओमनमोशिवाय
      @ओमनमोशिवाय 5 місяців тому

      सत्य कटू असते

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 місяців тому

      जर पूर्ण भारतात १० कोटी बाबरी मशीदी बांधून दाखवल्या तर महागाई, बेरोजगारी आणि शेतकर्यांचे प्रश्न सुटणार.

    • @damankatre6127
      @damankatre6127 5 місяців тому

    • @KeshavraoGawande-rj1qi
      @KeshavraoGawande-rj1qi 5 місяців тому

      कारण हा माविआघडीचा तोतया

  • @BalaramBhavarthe
    @BalaramBhavarthe 5 місяців тому +1

    कसला वाद तुम्हाला पत्रकारांना काही उद्योग नाही....जे जनतेचं प्रश्न आहेत त्यावर तुम्ही काय बोलत नाही

  • @vishramdhayagude5645
    @vishramdhayagude5645 5 місяців тому +1

    आजूबाजूला बसलेले दळभद्री निर्लज्ज हसत होते बघा

  • @vilaschadchankar248
    @vilaschadchankar248 5 місяців тому +1

    भाकरी फिरवण्याची वेळ आली .कार्याध्यक्ष चा कार्यक्रम . पहाटेची शपथ विधी चा प्रकार आणि त्यानां वडील नाहीत. हे सिद्ध होते का

  • @wills167
    @wills167 5 місяців тому +16

    वाद सुरू कोणी केला?

    • @STM96557
      @STM96557 5 місяців тому +2

      ते नाही दाखवत साहेब कसे चुकले एवढच दाखवत आहे.

  • @NanaShane-d1x
    @NanaShane-d1x 5 місяців тому +1

    सुमित्रा पवार ह्या पण शरद पवार च्या घराण्यातील आहेत लहान्यांची हाऊस वडिलांनी का purn😂करू नाय? मोदी हिंदू साठी च लढत आहे. तुमी राहुल सोबत आहात हेच शरदःपावर च चुकतंय!

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 5 місяців тому +1

    Bap lekicha khup best chult bau wairich asto hi bhawki

  • @prakashmane5088
    @prakashmane5088 5 місяців тому +10

    हा उबाठाचा चमचा आहे

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 5 місяців тому +1

    सर्वात मोठी हार उतारवयात पचवणे आवघड असते

  • @alkakulkarni697
    @alkakulkarni697 5 місяців тому +1

    पण विरोधक कितीही शरद पवार पाया पडले तरी वैर विसरणार नाही वरवर विसरल्यासारखं दाखवतात पण अंतर मनात ते दुखावलेले आहेत

  • @PuruPatil-ic9pn
    @PuruPatil-ic9pn 5 місяців тому +1

    काही पण म्हणा म्हाताऱ्याला बारामतीत चांगलं अडकवलय 😂

  • @anilbagde2749
    @anilbagde2749 5 місяців тому +1

    अगोदरच पक्ष फोडताना पहिले धाराशिव हून सुरुवात केली हे धाराशिव हून जाहीर केलय सांगा त्याला साहेब अस का बोलले

  • @sureshdeorukhkar3817
    @sureshdeorukhkar3817 5 місяців тому +1

    अजितदादा सारख्या महा मेरु चमकता तारा हजर जबाबी राजकारण्याचा शरद पवारानी लोणच घातल याचा शरद पवाराना जनतेला हीशोब द्यावाच लागेल याची नोंद घ्यावी.
    आमच्या दादाना काकानी सडवलहो
    तुम्ही कीतीही गळा काढा दादाना न्याय द्यावाच लागेल

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 5 місяців тому +1

    how sharad Pavar discriminates between the daughter and the daughter in law.advo ram Gogte Vandre Mumbai51

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 5 місяців тому +1

    सुना परखया नाही पण सासरी घराण्याच्या पक्क्या नाही हे सेमढ पोरं सांगेन घरांत भांडण झालं तर सुनेला काय म्हणतात तु आली तसी परत जा तुझ्या माहेरी तसं, वेंकीला कोण महनत का

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 5 місяців тому +1

    Nich bjp kutubat bhandane lawli

  • @avinashbhave6718
    @avinashbhave6718 5 місяців тому +12

    लग्न झाल्यावर सासर हेच मुलीचे घर
    सुप्रियाला सख्खी वहिनी असती तर घरातून केव्हाच हाकलून दिले असते

    • @dasharathkekare2224
      @dasharathkekare2224 5 місяців тому +1

      मग तुम्हाला वाटत मुळीच लग्न झाल्यावर तिने वापस करी येऊ नये आणि मन पण ..

    • @arjunneharkar9268
      @arjunneharkar9268 5 місяців тому

      Barobbar.

  • @नांदेडदर्पन
    @नांदेडदर्पन 5 місяців тому +1

    शरद पवार साहेबांनी तरी कधी स्वबळावर सत्ता काबीज केली सर

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 5 місяців тому +20

    70,000 घोटाळा केला तेव्हा अजित पवारांना रोखले का नाही शरद पवार यांनी तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत होतात ना शरद पवार

    • @RaginiTakawale
      @RaginiTakawale 5 місяців тому

      घोटाळे कोणी सांगुन करत का?

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 5 місяців тому +1

    ख्रीच्छन ताई पवार कशी मग?

  • @Suryawanshi911
    @Suryawanshi911 5 місяців тому +1

    2019 ला कोणाला बहुमत भेटले होते आणि कोणी फोडले हे पण सांगीतले तर बरे होईल

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 5 місяців тому +1

    कशी हू शेकते मुलगी पवार लग्न झाले की ती परकी होते सुनती सुनच असते

  • @deelippatil2226
    @deelippatil2226 5 місяців тому +1

    पुत्री प्रेम काय लाचारी पक्तरावी लागत आहे

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 5 місяців тому +1

    सुनेत्रा वाहिनी विजयी भव

  • @subhashmavale9630
    @subhashmavale9630 5 місяців тому +1

    नक्कीच विजय होईल काळजी करूच नका

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 5 місяців тому +1

    Parkich aste sun shivay ti chulat aahe chulat kadhich aaple nastat

  • @pankajsasale4884
    @pankajsasale4884 5 місяців тому +1

    अजित दादा,वहिनी साहेब जिंदाबाद...

  • @Sushant5853
    @Sushant5853 5 місяців тому +3

    अरे आशिष भाऊ सुन कमळावर आहे की घड्याळ वर कोणीही आलं तरी पवार साहेबांच्या शब्दा पलीकडे नाही.

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 5 місяців тому

      ते दिवस गेले आता! इतकी वर्षे सावली सारखा बरोबर असलेला सख्खा पुतण्या सुद्धा शरद पवारांच्या विश्वास घातकी, स्वार्थी राजकारणाला कंटाळून त्यांना सोडून गेला. आणि लग्न झाल्यावर सुप्रिया सुळे पवार कशा! उलट सुनेत्रा पवार ह्याच आता खऱ्या पवार आहेत. पण शरद पवारांना वयोमानानुसार अशा बारीक गोष्टी ध्यानात रहात नसाव्यात.

  • @chandrashekharjoshi1446
    @chandrashekharjoshi1446 5 місяців тому +1

    तुमचा अभ्यास कमी आहे 2019 ला 5 लाखाच्या वर मत होते BJP ला

    • @Suryawanshi911
      @Suryawanshi911 5 місяців тому

      बरोबर आहे तुमचे

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare 5 місяців тому +1

    हो चुकलच आणी हसायला नको होत

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 5 місяців тому +4

    स्वत:ला वाचवणेसाठी कुणाच्या हातचं बाहुलं बनून कुटुंबाचा इसकोट करणं कसं चांगलं म्हणता येईल. कोणी अवगुणी असंल तर गाव त्याला गाव काय कुटुंब काय खड्यासारखं बाजूला करतं .

  • @prakashmane5088
    @prakashmane5088 5 місяців тому +1

    शरद पवारां ना उत्तर द्यावेच लागेल

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 5 місяців тому +26

    आहो हे सर्व स्वतःची जेलवारी टाळण्यासाठी व आमदार निधीच्या लालसेपोटी बाहेर गेले आहेत

  • @maheshmali9174
    @maheshmali9174 5 місяців тому

    बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा वहिनींचा विजय

  • @PoojaKadam-mg1sv
    @PoojaKadam-mg1sv 5 місяців тому +1

    सर्व भावकी एकवटली आहे उत्तम विश्लेषण साहेब लेक आणि सून फरक करणे तेही सर्वज्ञात सर्वश्रेष्ठ असलेल्या साहेबांकडून त्यामुळे सुनेत्रा अजित दादा पवार सुने बरोबर

  • @rajendrashete6392
    @rajendrashete6392 5 місяців тому

    शरद पवारांचे विश्वासू पत्रकार पैकी अग्रक्रमाने उल्लेख करावा असे पत्रकार पैकी एक म्हणजे आशिष जाधव....

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 5 місяців тому +1

    हे च हे महाशय करत आले,
    गीता, संदेश नुसार कर्म पेरणी

  • @bhauraojadhav2187
    @bhauraojadhav2187 5 місяців тому

    जाधव साहेब असे फालतू विषय मंडण्यापेक्ष्या गोर गरीब जनतेचे विषय मांडा.लोक तुम्हाला दुवा देतील.

  • @shrikantbanne1804
    @shrikantbanne1804 5 місяців тому

    फालतू विषयावर चर्चा टाळून बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, इलेक्ट्रोरल बाॅंड वर बोला

  • @jeevankad5694
    @jeevankad5694 5 місяців тому

    सुन आणि लेक यात फरक करायला पवार हुशार आहेत.... संदर्भ सोनीया गांधी... तरीही तुतारीच वाजणार

  • @prasannakane3890
    @prasannakane3890 5 місяців тому

    तुम्ही तटस्थ पत्रकार वाटत नाही...कारण विस्लेशन एकांगी वाटत

  • @prasadgodbole2057
    @prasadgodbole2057 5 місяців тому

    अबे चू...... वाकडे काका स्वतःच्या भावाविरूद्ध लढले हा ईतिहास आहे

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 5 місяців тому +3

    Sunbai la kalat navta ka navra chukat ahe? Sagle ghar cha vichar karyacha ka beakkal navra cha? Evda varsha sagle mana sarka mila la na?

  • @rmp1968
    @rmp1968 5 місяців тому +1

    Su पवार निवडणार आहे

  • @surendrajoshi8561
    @surendrajoshi8561 5 місяців тому

    Sharad पवारांची बायको पवार.घरातली आहे की नाही