Amit Shah यांच्या सभेला उपस्थित नागरीक म्हणतात BJP हरणार...| MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @ganeshshingare114
    @ganeshshingare114 6 місяців тому +718

    वसंत चव्हाण ओन्ली काँग्रेस

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st 6 місяців тому +124

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद महाविकास आघाडी विजयी भव

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 6 місяців тому +491

    भाजप हटाओ! देश बचाओ!
    संपूर्ण देशात हाच नारा देत आहे, मतदार राजा 🤴🤴

  • @shounaksapre462
    @shounaksapre462 6 місяців тому +27

    नांदेड च्या रहिवाशांच्या प्रतिक्रिया पाहून खूप छान वाटले. अशा प्रकारे जनतेने जागरूक झाला तर आपली लोकशाही नक्कीच वाचेल.

  • @ayubshaikh9516
    @ayubshaikh9516 6 місяців тому +341

    बीजेपी हटावो देश बचावो भाई

  • @jaywantpatil3653
    @jaywantpatil3653 6 місяців тому +35

    जनता फार हुशार झाली आहे साहेब ! लवकरच कळेल ! क्रांती होणार !

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 6 місяців тому +1349

    bjp ला उतरती कळा लागली रे...फोडणवीस बघ हे सगळं...

    • @dnyandevmore3767
      @dnyandevmore3767 6 місяців тому +17

      Tarbuz chi hava janar😅

    • @mr2sh
      @mr2sh 6 місяців тому +1

      ​@vipinswammy-dn4jy Do u know who s riyaz aly

    • @Shadow-fi6sv
      @Shadow-fi6sv 6 місяців тому

      LOLZZZ fadanvis ne nako to udyog karun BJP chi marun thevli

    • @mr2sh
      @mr2sh 6 місяців тому

      @vipinswammy-dn4jy ask MRS. Fadnavis

    • @parthachivate
      @parthachivate 6 місяців тому

      फेकेंद्र फसवणीस , तडफडनविस, फोडवणीस 😂 Mr chodi la ghari pathva amba chokhayla..

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 6 місяців тому +411

    जनता शहाणी झाली आहे...
    काँग्रेसची देशात सत्ता येणार

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 6 місяців тому +14

      आई जगदंबेची कृपेने तसेच व्हावे. म्हणजे भाजप वाले देश सोडून पळून गेले म्हणून समजा. गोरगरीब जनता शेतकरी, कामगार सुखी होईल.

    • @pareshpatil7583
      @pareshpatil7583 6 місяців тому

      Konti Piiii ta re….Suddhi war ya ki Landyanchi aawlad…,.Tumhala Razakar athwat nahi ka

    • @saurabhrathod2522
      @saurabhrathod2522 6 місяців тому

      🤣🤣🤣🤣

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 6 місяців тому

      Ho, nakkich Congress chi satta yenar. Modi ni saglya desha chi waat lavli ahe

    • @anu3798
      @anu3798 6 місяців тому +1

      @vipinswammy-dn4jy always the nation first ..🇮🇳

  • @uvg8171
    @uvg8171 6 місяців тому +1357

    चुकून जर भाजप पुन्हा निवडून आले तर उरली सुरली देशाची वाट लागल्याशिवाय राहणार यान खूप गर्व झाला आहे स्त्तेचा

    • @asksrkr
      @asksrkr 6 місяців тому +54

      100% सत्य ,देशाची तर लागेलच पण त्याने महाराष्ट्राची वाट लावली आहे ,सगळे चांगले उद्योग गुजरात ला नेवून ठेवले ,तरी मराठी अंध भक्ताना कधी समजणार काय माहीत

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 6 місяців тому +15

      महाराष्ट्रातील अडीच वर्षाची पोलिसी मोगलाई वसुली भाजपा ने संपवून विकासक राज्य केले

    • @pramodg7778
      @pramodg7778 6 місяців тому

      भारताला मुस्लिम राष्ट्र बनवता येत नाही बिजेपी मुळे त्यामुळे कटव्याची तडफड सुरू आहे

    • @64maheshlokhande60
      @64maheshlokhande60 6 місяців тому

      ​@@pravinzanpure9750as ky kel

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 6 місяців тому +39

      ​@@pravinzanpure9750 गुजरातच्या पायी नेऊन ठेवला महाराष्ट्र आणि त्याचे प्रकल्प ते आदी बघ भक्ता नको तेवढी गद्दारी करणं बंद करा महाराष्ट्र चे आहे न मग महाराष्ट्र आदी तो मोदी नंतर ठेवा फक्त

  • @sonumusice.999
    @sonumusice.999 6 місяців тому +44

    जनता खुप हुशार झाली आहे, स्वतः निर्णय घेतील असा विश्वास वाटतोय

  • @ramgore4333
    @ramgore4333 6 місяців тому +365

    भाजप हटाव मोहीम राबविण्यात येणार, जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती ☝️👌👏

  • @sureshkate7401
    @sureshkate7401 6 місяців тому +56

    जनता सावधान होती चांगली गोष्ट आहे

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 6 місяців тому +193

    बीजेपी हटाव लोकशाही बचाव 🎉🎉

  • @soniyapatekari3932
    @soniyapatekari3932 6 місяців тому +305

    EVM बंद केल्याशिवाय लोकशाही टिकणार नाही.

    • @koustubh5763
      @koustubh5763 6 місяців тому +4

      EVM hack hoti tar congress ni prachar ayvji hack kela pahiji na mg

    • @समाजकारण-ढ2झ
      @समाजकारण-ढ2झ 6 місяців тому

      ​@@koustubh5763BJP आधीच तिथं बुड टेकून आहे की

  • @somu19850
    @somu19850 6 місяців тому +981

    शिंदे फडवणीस हटवा आणि महाराष्ट्र वाचवा

    • @prashantlene3061
      @prashantlene3061 6 місяців тому +6

      Fajit पवार ला सुध्धा घर दाखवा

    • @rv5486
      @rv5486 6 місяців тому

      Only NCP Shared pawar and shivsena UBT... GADDAR GO HOME THIS ELECTION

    • @sanjaynarkar9664
      @sanjaynarkar9664 6 місяців тому +4

      Bjp la ch hatva

    • @sanjaynarkar9664
      @sanjaynarkar9664 6 місяців тому +2

      Only congress,rahul gandhi educated pm.

    • @pravinz2478
      @pravinz2478 6 місяців тому

      Thakedari sarkar hatao.

  • @englishwithmugalesir1851
    @englishwithmugalesir1851 6 місяців тому +391

    संपूर्ण देशात बीजेपी विरोधात लाट आहे. सामान्य नागरिकांना देखील समजलं आहे कि बीजेपीला मत देणे म्हणजे लोकशाही धोक्यात घालणे

    • @pratikshai9432
      @pratikshai9432 6 місяців тому +4

      Andhbakt khup ahet mp up north madhe

    • @expertiseaditya09
      @expertiseaditya09 6 місяців тому

      ​@@pratikshai9432त्या अंधभक्ताचे डोळे कधीच उघडणार नाही

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 6 місяців тому +381

    शेतकऱ्यांनो या BJP ल आपली ताकद दाखवून द्या.....काय होईल ते होईन BJP ल मतदान नाही

  • @Healthyme9
    @Healthyme9 6 місяців тому +126

    भाजपा च्या अंध भक्तांना व मुजोरपणा ला लोक कंटाळले आहेत

  • @surendraindulkar7334
    @surendraindulkar7334 6 місяців тому +173

    बीजेपी हटाओ 😊

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 6 місяців тому +111

    जनतेने मागील दहा वर्षेचा हिशोब चुकता करावा सामान्य जनतेला झालेल्या त्रासचा आणि लोकशाही वाचवावी 🙏

  • @govindkamble6058
    @govindkamble6058 6 місяців тому +183

    बीजेपी भगाव

  • @sachinhande9387
    @sachinhande9387 6 місяців тому +199

    बीजेपी ला गळती सुरू झाली.

    • @latakatore9114
      @latakatore9114 6 місяців тому +2

      😂😂😂 अगदी बरोबर

    • @maheshghodake6133
      @maheshghodake6133 6 місяців тому +2

      परिवर्तनाची गरज आहे

    • @anilrevanwar450
      @anilrevanwar450 6 місяців тому +2

      Only roads is not a development 😂​@vipinswammy-dn4jy

    • @anilrevanwar450
      @anilrevanwar450 6 місяців тому

      Only कॉंग्रेस जय हो

    • @NejiHyuga99
      @NejiHyuga99 6 місяців тому

      @vipinswammy-dn4jyyou r paid… aren’t you?? You hv spammed every opposing comment 😂😂 get a life dude..selling your soul for bare money is not worth it..! This is not a job… ask moodyji for a real job.. tht is if you can understand wht i wrote 😂😂

  • @AyushJanaskar-eg4fj
    @AyushJanaskar-eg4fj 6 місяців тому +206

    आता लढाई हुकूमशहा विरुद्ध लोकशाही

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 6 місяців тому +73

    याला म्हणतात निस्वार्थी प्रेम। निष्टा आपुलकी। नेत्यांनी बाप जरी बदलला तरी। मायबाप जनता कांग्रेस पक्षा वरच प्रेम करते एवढा विश्वास आज ही कांग्रेस पक्षा वर आहे। जय कांग्रेस। जय मायबाप जनता जनार्दन जिंदाबाद

    • @drsantoshawale2182
      @drsantoshawale2182 6 місяців тому +3

      जोपर्यंत असे कट्टर समर्थक आहेत तोपर्यंत काँग्रेसला कोणी संपवू शकत नाही... रक्तात काँग्रेस❤❤❤

  • @ashutoshawasare8013
    @ashutoshawasare8013 6 місяців тому +549

    मतदान करताना पुढच्या पिढीचा विचार करा. भाजपला मत देऊ नका. पुढच्या पिढी च स्वातंत्र्य हिरावून घेतील.😢

    • @chandrakantDeshmukh-no9zn
      @chandrakantDeshmukh-no9zn 6 місяців тому +1

      बरोबर, बरोबर आणि बरोबर...

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 6 місяців тому

      अगदी बरोबर हे नक्कीच होणार.

    • @narutoop8367
      @narutoop8367 6 місяців тому

      एकदम बरोबर लिहलय भावा
      भाजपहटाओ देश बचाओ👍🙏🚩

    • @pradnyagawade-gl1eq
      @pradnyagawade-gl1eq 6 місяців тому +1

      मग काय अल्लाह हु अकबर करायच आहे पुढच्या पिढीला। जरा बाहेर पंन बघा काय चालल आहे।

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 6 місяців тому

      काय करायचं ते चित्र भविष्यात दिसणारच आहे. ते म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर.स्वातंत्र्य नक्कीच हिरावले जाऊ शकते हिंदूचे.समजदार को इशारा कॉफी.

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 6 місяців тому +145

    भाजपा हटाओ न्यायव्यवस्था, लोकशाही, संविधान वाचवा

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 6 місяців тому +999

    बीजेपी च महाराष्ट्र राज्यात ,,, एकही,,, उमेदवार निवडून आला नाही पाहिजे

    • @sakibpatel4224
      @sakibpatel4224 6 місяців тому +9

      Tuzya comment la award

    • @pramodg7778
      @pramodg7778 6 місяців тому +4

      20पेक्षा जास्त येणार

    • @surajmoon1605
      @surajmoon1605 6 місяців тому

      NDA 17​@@pramodg7778

    • @user-dc3mg3pc6y
      @user-dc3mg3pc6y 6 місяців тому

      बीजेपीला तुझ्या घरी घेऊन जा

    • @vinayakshirke123
      @vinayakshirke123 6 місяців тому

      Vat bhg​@@pramodg7778

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 місяців тому +69

    2014 मध्ये घरगुती गॅस सिलेंडर 410 रुपयांना मिळत होते. मध्यतंरी ते 1130 रुपयांना मिळत होते. आता ते निवडणुकीच्या तोंडावर 930 रुपये झाले आहे.

  • @narayandhage8025
    @narayandhage8025 6 місяців тому +167

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 місяців тому +68

    देशातील जुल्मी सरकारला पर्याय फक्त INDIA गठबंधनच आहे. या निवडणुकीत चूक केल्यास पुढील 5 वर्षे संधी नाही.

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 6 місяців тому +505

    टरबूज,खरबूज, मिंधे, पादा, आदर्श घोटा. हटाव
    लोकशाही बचाव 🎉🎉🎉

  • @Akshay.2018
    @Akshay.2018 6 місяців тому +354

    जो पर्यंत देवेंद्र फडणवीस आहे बीजेपी मध्ये तो पर्यंत मी मतदान bjp ला करणार नाही

    • @pramodg7778
      @pramodg7778 6 місяців тому +7

      मग शरद पवार ला कर बस लाळचाटीत

    • @chaganmore554
      @chaganmore554 6 місяців тому +18

      आनाजी पंतावर लई जीव

    • @Favadyabandrekar
      @Favadyabandrekar 6 місяців тому

      पक्या ला कर

    • @PMyra
      @PMyra 6 місяців тому

      ​@@chaganmore554ओन्ली bjp हटवा

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 6 місяців тому

      ईतिहासात आंनाजी पंतांनी काय दिवे लावले हे जनतेला माहिती आहे. नालायक म्हणूनच नाव घेतात ना.पंतांचे हेच पंत काही काळानंतर ईतिहास जमा होताना पहायला मिळेल.

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 6 місяців тому +131

    भाजप हटाव शेतकरी , कामगार बचाव

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 місяців тому +49

    नितीन गडकरी यांनी वाहनचालकांचे दंड 10 पट केले. हे महा भयंकर आहे. बॅंकेत पैसे ठेवल्यास 15 ते 16 वर्षाला डबल होतात.

  • @VilasPagare-lr1nt
    @VilasPagare-lr1nt 6 місяців тому +208

    हे लोक अंध भक्त नाहीत यांचे विचार छान आहे

  • @atuldeshmukh1796
    @atuldeshmukh1796 6 місяців тому +24

    देशाला आपल्यासारख्याच मतदाराची गरज आहे हे जनतेला धारेवर धरणारे सर्व पक्षीय नेते सुतासारखे सरळ होतील ,जनता नेता ठरवत असते

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 6 місяців тому +73

    असेच करावे लोकानी...

  • @malvanitalents6601
    @malvanitalents6601 6 місяців тому +9

    जनतेच्या समजूत दार पणाला सलाम.

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 6 місяців тому +184

    भाजप हटाव शेतकरी कामगार बचाव

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 6 місяців тому +15

    Salute sir

  • @Dot81
    @Dot81 6 місяців тому +77

    भाऊ एकदम खर बोललाय 💯

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 місяців тому +72

    लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त खासदार निवडून आलेला पक्ष कांग्रेस पक्षच
    असेल.

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 6 місяців тому +3

      खर आहे देशाला फक्त काँग्रेस चालू शकते...फक्त काँग्रेस यायला पाहिजे

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 6 місяців тому +240

    भाजपा हटाव, देश बचाव मोहीम सुरू आहे, सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती आहे ❤

    • @kishorsor9602
      @kishorsor9602 6 місяців тому

      Only BJP Lav Desh Bachav nahitr desh pakistanat shamil honar

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 6 місяців тому +3

      Bjp hatva desh vachva

    • @AshokUmrani-vu4vi
      @AshokUmrani-vu4vi 6 місяців тому

      ​@@kishorsor9602 शेट घ्या bjp वाले अंड भक्त शेट घ्या. . शेट शेट

    • @balkrishnakekane1344
      @balkrishnakekane1344 6 місяців тому +4

      कोरोना काळातील कामकाजाचे नियंत्रण, आवाहन, धीर व दवाखान्याची उपलब्धता व सर्व शासकीय कर्मचारी यांचै वेतन नियमित दिले.व नेहमीच सत्यमेव जयते च्या च भूमिकेत राहून काम केले आहे. 🙏

    • @balkrishnakekane1344
      @balkrishnakekane1344 6 місяців тому +1

      सामान्य जनतेला महागाई, बेरोजगारी, शेती मालाचे भाव पाडणे, सैनिक आईवडीलांपासून हजारो किलोमीटर दूर राहून मृत्यू शी झुंज देणारे यांच्या सेवा कमी केल्या, प्रशासनास मूळ कामापासून दूर नेऊन वेगवेगळ्या फतव्यात अडकून ठेवणं, दादागिरी, भाईगिरी, गुंडागर्दी, महिला सुरक्षित नाहीत,पक्ष फोडाफोडी, भ्रष्ट शरण आले कि क्लीन चिट व विरोध केला की जेलमध्ये, सर्व राज्यांत पक्ष फोडून न सत्ता हस्तगत केली, अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लोकशाही, संविधान पायदळी तुडवले, शेती, शेतकरी,आम जनता यांचा विकास झाला तरच विकास दर वाढेल, भांडवलदार श्रीमंत व गरीब हे गरीब बनले तर विषमतेची दरी निर्माण होऊन देश विकसनशील कडून अविकसित व्हायला वेळ लागणार नाही,भाऊ 🙏

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 6 місяців тому +50

    राज्यातला प्रत्येक नागरीक सजग आहे.महाराष्ट्रात तर नाहीच येणारं भाजप जा.
    👍🙏

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 6 місяців тому +335

    भाजपाला बुटान हाणा.

    • @Siddharth-c4x
      @Siddharth-c4x 6 місяців тому +8

      👌

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 6 місяців тому +10

      कोल्हापूरीने.त्याची आठवण राहील.

    • @DnyaneshwarWaje-x7b
      @DnyaneshwarWaje-x7b 6 місяців тому

      एवढे सगळे पेड न्यूज वाले आहे?😂​@vipinswammy-dn4jy

    • @DnyaneshwarWaje-x7b
      @DnyaneshwarWaje-x7b 6 місяців тому

      ​@vipinswammy-dn4jyभक्त जरुर असावे पण अंधभक्त नसावे😂

    • @pradnyagawade-gl1eq
      @pradnyagawade-gl1eq 6 місяців тому

      मग काही वर्षानी ओवैसी तुम्हाला हानेल त्याच बूटान 🤣🤣

  • @manikkhandagale7695
    @manikkhandagale7695 6 місяців тому +11

    4/6/2024 रोजी च्या निवडणुकीचा निणर्य महाराष्ट्रातील जनता आजच देेत आहे व्वा!
    जय शिवराय जय लहुजी
    जय भीम जय संविधान
    जय सारथी जय एल्गार
    प्रबुद्ध भारत
    धन्यवाद

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 6 місяців тому +6

    यांना म्हणायची माणसे असा विचार प्रत्येकास करणे‌आपेक्षित आहे ्

  • @nanaksaifoundationghumanya3467
    @nanaksaifoundationghumanya3467 6 місяців тому +85

    सोयाबीन ला भाव नाही - तक्रार

  • @KiranMaid-et7tv
    @KiranMaid-et7tv 6 місяців тому +44

    आपण सव्रानी यागूंडाना देशा बाहेर काढयची हीच वेळ आहै

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 6 місяців тому +198

    वाईट परिस्तिथी करून ठेवली आहे शेतकऱ्यांची गुजराथी व्यापारी मोडी आणि शहा ने

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 6 місяців тому +1

      Desh me gujrat ke beupariyo ki tana Shah sarkar ko hatana hai😅😅

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 місяців тому +14

    पाहिले ज्या भावा ने प्रतिक्रिया दिली त्या भावा ल 10000 तोपाची ची सलामी 🙏

  • @pratapbhosale2089
    @pratapbhosale2089 6 місяців тому +79

    या भाजप सर्व वाटोळे केले......

  • @prempalvalmiki2521
    @prempalvalmiki2521 6 місяців тому +38

    बीजेपी हटाओ देश बचाओ

  • @laxmanpillewad4327
    @laxmanpillewad4327 6 місяців тому +19

    बरोबर ❤

  • @Patel-pg5qy
    @Patel-pg5qy 6 місяців тому +7

    Now I understood why Maharashtra is number one. People of Maharashtra are really intelligents.

  • @janmatkatta5810
    @janmatkatta5810 6 місяців тому +76

    भाजप हाटाव देश बचाव

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 6 місяців тому +39

    मागील वेळी मी BJP ला मतदान केले होते पण शेतकरी ची ही अवस्था केली मोदींनी अता BJP नको

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 6 місяців тому +18

    barobar aahe

  • @shrikantsinganwad-r5j
    @shrikantsinganwad-r5j 6 місяців тому +11

    आम्हीं महाराष्ट्रत कुठं पण जाऊ द्या आम्हाला आमच्या भाषेमुळे पहले v4rtat तुम्हीं नांदेडकर का 😊 आता नांदेडची पसंत फक्तं काका वसंत❤

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 6 місяців тому +445

    स्वाभिमानी जनता गुजराती पुढे झुकणार नाही.

    • @pramodg7778
      @pramodg7778 6 місяців тому

      विदेशी व कटव्या पुढे झुका

    • @Harekrushnnn
      @Harekrushnnn 6 місяців тому +7

      🙏👌✅️खरंय

    • @onlinehacker888
      @onlinehacker888 6 місяців тому +1

      ​@vipinswammy-dn4jy yz copy paste ❤dya nigha 😂

    • @satishpatil832
      @satishpatil832 6 місяців тому

      100%=

    • @chandrashekharrd845
      @chandrashekharrd845 6 місяців тому

      Your lachar Uddhav supplied oxygen to Gujarat during COVID.​@vipinswammy-dn4jy

  • @james-0007
    @james-0007 6 місяців тому +16

    Best @ 1.40 बिनधास्त आणि निर्भिड पणे बोलला, खरंच सलाम.

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 6 місяців тому +52

    पडली पाहिजे BJP Nanded made

  • @rohidasrandive5089
    @rohidasrandive5089 6 місяців тому +43

    Bjp ला मतदान करणं म्हणजे स्वताच्या पायावर दगड मारून घेणे असं चित्र सद्या देशात आणि महाराष्ट्र राज्यात आहे खुप माज आलाय या लोकांना सत्तेचा यांचा माज ऊपरवायलाच पाहिजे

  • @yamunatiwade1228
    @yamunatiwade1228 6 місяців тому +75

    Congress party zindabad Rahul Gandhi zindabad

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 місяців тому +50

    कांग्रेस सरकार मध्ये 1 किलोमीटर रस्ता बनवायला 18 कोटी खर्च येत असे. आता तो गडकरी यांना 250 कोटी रुपये खर्च येत आहे.

    • @rohithirve845
      @rohithirve845 6 місяців тому

      चुकिच बोलु नका

    • @adwaitghude4403
      @adwaitghude4403 6 місяців тому +1

      किती अज्ञान. आता तो 6 कोटी आहे.
      मत ज्यादा द्यायचं त्याला द्या.

  • @jagannathpatil5335
    @jagannathpatil5335 6 місяців тому +39

    बरोबर आहे भाजप हटाव

  • @SantoshHalde-rt4pq
    @SantoshHalde-rt4pq 6 місяців тому +4

    खरे बोलें आजोबा 👍👌👌

  • @satishrangare4116
    @satishrangare4116 6 місяців тому +12

    India ❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 місяців тому +50

    देशात 43 वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक प्रस्थापित झाला.

  • @balugohad909
    @balugohad909 6 місяців тому +36

    जनता हुशार झाली

  • @devapadvi7056
    @devapadvi7056 6 місяців тому +8

    महाराष्टाची जनता हुशार आहे

  • @veeransh7074
    @veeransh7074 6 місяців тому +36

    Good job nanded❤vote for congress

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 місяців тому +28

    देशाच्या कानाकोपऱ्यात ड्रग्स पोहोचले आहे.

  • @priyanawale1076
    @priyanawale1076 6 місяців тому +8

    Great

  • @kiranmeshram423
    @kiranmeshram423 6 місяців тому +16

    BJP मुक्त भारत करा... शेतकरी लोकांचं खूप नुकसान आहे.

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 6 місяців тому +11

    मतदारांनी निर्णय घेतला आहे......बीजेपी वरील लोकांचा विश्वास उडाला आहे.... अशोक चव्हाण यांच्या वरील ‌राग लोक व्यक्त करत आहे....शहांची सभा निष्फळ ठरली....लोक आता फसणार नाही....

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 6 місяців тому +1

    नांदेड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 місяців тому +17

    2014 मध्ये 5 लीटर पेट्रोल 275 रुपयांना मिळत होते. आता 5 लीटरला 550 रुपये मोजावे लागत आहेत.

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness 6 місяців тому +20

    आज गाँव चे लोकांना सुद्धा समझ ले.. ED, CBI काय करत aahetr.. पण अंधभक्त आणि 56 इंची Darpiok Fake IT CELL चे काय?

  • @dattu2023
    @dattu2023 6 місяців тому +14

    दोन वेळा बहुमताने सत्ता मिळाल्यानंतर ,विकासाचे सर्व मार्ग समोर आसताना फक्त आणी फक्त पक्षाची प्रगती हा एकच आजेंडा डोळ्यासमोर ठेवुन सगळी कडील election, प्रचारसभा,फोडाफोडी,चंदा गोळाकरुन नुसती आणी नुसती पक्षाचा विस्तार मग दुसऱ्या पक्षातिल नेते गोळा करणे इतपर्यंत करुन सुध्दा समाधान होईना,स्वताच्या पक्षाचा विकास करुन दुसरे पक्ष संपवायचे फक्त आणी फक्त विरोधकानवर कारवाया आणी आपण मात्र देशभक्त हि पुर्णता सुडबुध्दी वाटते,पारर्दशक नुसती म्हणुन होत नसते ति दिसावीही लागते.मग मतदारानो आपणच ठरवायच कोणताही पक्ष सतेत येवो तो पारदर्शक आसावा,आणी देशहिताच्या वैचारिकतेचा आसावा बाकी तुम्ही सुंद्न आहात........जय महाराष्ट्र

  • @nandlalmamode3615
    @nandlalmamode3615 6 місяців тому +14

    काॉमन माणूसच लोकशाही जिवंत ठेवील.

  • @pritijadhangari8024
    @pritijadhangari8024 6 місяців тому +31

    Bjp hatav

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 6 місяців тому +3

    श्री वसंतराव चव्हाण लाखोच्या मतदान मतदान निवडून येणार🌹🌹👍🌹🌹🌹🌹

  • @AtulEkare-f5j
    @AtulEkare-f5j 6 місяців тому +31

    गुजराती डोक्यावर घेऊन नाचा

  • @generalart2537
    @generalart2537 6 місяців тому

    वा दादा वा

  • @rahulkendre1389
    @rahulkendre1389 6 місяців тому +27

    उग नवं माय नांदेड हाय......❤❤❤

  • @RajendraShinde-e5d
    @RajendraShinde-e5d 6 місяців тому +3

    महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही देशाला बदल हवाय आता🎉🎉🎉🎉

  • @Pkk-f8u
    @Pkk-f8u 6 місяців тому +16

    Only vasant chavan

  • @vrsingh9659
    @vrsingh9659 6 місяців тому +13

    100%हरणार....

  • @namdevnagre1190
    @namdevnagre1190 6 місяців тому +23

    बगा लोक काय बोलतात हा आहे विकास

  • @anitavalvi4587
    @anitavalvi4587 6 місяців тому +2

    💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻❤❤❤❤❤nice भावा...

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 6 місяців тому +12

    Ban EVM.

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 6 місяців тому +7

    जनता हुशार आहे भो महाराष्ट्र आहे हा ही काही up, बिहार आहे काय 👍😄😄
    बीजेपी चा सूपड़ा साफ होईल

  • @sopanaher9661
    @sopanaher9661 6 місяців тому +19

    सभा भाजपा ची प्रचार काँग्रेस चां

  • @sanjaykalel5467
    @sanjaykalel5467 6 місяців тому +67

    बीजेपी हटाव

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 місяців тому +25

    कांग्रेस सरकार अग्नीवीर योजना रद्द कर के नियमित जवानो की भर्ती करने जा रही है।

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 6 місяців тому +10

    Janta lay bhary

  • @amolmadde1400
    @amolmadde1400 6 місяців тому +1

    ❤ good 👍👍👍 नांदेड कर

  • @Freedom_Of_Life_
    @Freedom_Of_Life_ 6 місяців тому +3

    मी भारतीय हिंदू लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मराठी अस्मितेसाठी भाजपाच्या विरोधात मत देनार
    महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले, भाजपाला झुकवणारच. 🇮🇳

  • @chinmaybhaskar8152
    @chinmaybhaskar8152 6 місяців тому

    एक नंबर