मराठी दादरचा गळा आवळी रोहिंग्या मुसलमान, सरकार काढतंय सुलतानीफर्मान! केसरकरांना मुंबई नीट समजलीय का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #eknathshinde #devendrafadanvis #dadarwholesalemarket #dadar

КОМЕНТАРІ • 954

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 10 місяців тому +128

    हे उपरे बांगलादेश वाले भाई जान आहेत हे मंत्री महोदयांना माहित नाही हे अशक्य 👎🏿👎🏿👎🏿

    • @ajitkulkarni4891
      @ajitkulkarni4891 10 місяців тому

      Tumla mahit ahe ka?

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 місяці тому

      खरेदी करणाऱ्यांना आम्हाला माहिती नाही का.. सरकारला दोष देण्यापेक्षा आपण सुधरा.. हिंदू समाज लोकांकडून घ्या

    • @Vande4392
      @Vande4392 4 місяці тому

      मराठी अल्पसंख्याक झाला

  • @सुर्यकांतमहादेवकरंजकरकरंजकर

    प्रभाकर सर प्रथम आपणास नमस्कार आपल्या प्रखर वक्तृत्वा बद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sanketware1643
    @sanketware1643 10 місяців тому +1

    साहेब जी परिस्थिती आपण दादरची दाखवली, अगदी तीच स्थिती, महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरात, व नगरात आहे

  • @harikrishnaiyer1009
    @harikrishnaiyer1009 10 місяців тому +3

    हे फक्त दादरला सीमित नाही 😮

  • @Vande4392
    @Vande4392 4 місяці тому

    मराठी अल्पसंख्याक होइल,नंतर आराक्षण मिलेल

  • @DeepaliDesai-g8j
    @DeepaliDesai-g8j 10 місяців тому

    माननीय श्री प्रभाकर सुर्यवंशीजी दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा

  • @sudamwaghmode1465
    @sudamwaghmode1465 10 місяців тому +4

    शुभ दीपावली सर जी ❤🌸💐

  • @usert2525
    @usert2525 10 місяців тому

    केंद्र राज्य ग्रुह vibhaga काय कर्ते रोहिंगे वर् action

  • @sushamapatkar221
    @sushamapatkar221 10 місяців тому

    संदीप देशपांडे मनसे यांना सांगावे ते लगेच कारवाई करतील

  • @atulmajithia7746
    @atulmajithia7746 10 місяців тому

    Sir 💯🙏🙏

  • @neelavadhawkar9887
    @neelavadhawkar9887 6 місяців тому

    पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर पण हीच परिस्थिती आहे

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 10 місяців тому +25

    ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त आपणच आहोत.त्यांच्या कडे खरेदी करू नका.त्या मंत्र्याच्या पार्श्वभागावर भरीव बांबूचे फटके द्यायला पाहिजे.

  • @makarandnatu4895
    @makarandnatu4895 10 місяців тому +34

    हे सरकार ह्या बाहेरच्या लोकांना शोधून का भारता बाहेर का हाकलून देत नाही..

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 10 місяців тому +21

    हप्ते घेणारे खाणारे BMC पोलीस सगळे
    " प्रमुख" तर सगळे १००% मराठीच आहेत . . पहीली कारवाई त्यांच्यावर व्हायला हवी . त्यांचा ठेकेदार एकच असतो हप्ते वसूली करून पोहोचवणारा .

  • @tjparab8015
    @tjparab8015 10 місяців тому +13

    Dadar फुल मार्केट मधून एखादी गाडी जाणे शक्य नव्हते त्या वेळी मनसे ने 100 मीटर स्टेशन परिसर मोकळा करून दाखवला आणि त्या वेळी दादर फुल मार्केट मधून बेस्ट ची बस सेवा सुरू झाली आज पण सुरू आहे. प्रत्येक वेळी किती आम्ही करणार केसेस दाखल होणार ती कायम सुरू राहणार पुढची वर्ष लोकं विसरून जाणार मजा ही इतर पक्षाची लोक घेणार हेच सुरू राहणार तर मग किती झगडायच आम्ही कायदा आमच्या साठी पण माजलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा कायदा करायला बाबा साहेब विसरून गेले म्हणावं लागेल.

  • @narayanrawool
    @narayanrawool 10 місяців тому +10

    अशी परिस्थिती आता सावंतवाडीची आहे.. आणि पुढे आणखीच वाईट होणार आहे.. शेतीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांची नावे चढू लागली आहेत... वाईट अवस्था आहे..

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 10 місяців тому +45

    योग्य संयत विश्लेषण..नागरिकांचा विचार न करता रोहिंग्याचा एवढा कैवार का...आम्हाला रोज हा त्रास सहन करावा लागतो.. सगळे पक्ष,नेते, पुढारी, नगरभक्षक झाले..हे सेवक नाहीत..बजबजपुरी माजवली आहे...

  • @3lokd633
    @3lokd633 10 місяців тому +17

    अरे परराष्ट्र विभाग. भारतीय इमिग्रेशन विभाग, लोकल पोलीस, इंटेलिजन्स ब्युरो, महानगरपालिका, मनसे, शिवसेना आणि सर्वात महत्त्वाचे दादर मुंबई चे नागरिक काय झोपा काढत आहेत का??????? आणि मग बोंबलत बसताय रोहिंग्या घुसले आणि आतंकवादी हल्ले झाले म्हणून....एवढ्या मोठ्या देशात कसे काय बिनधास्त पणे घुसुन अनधिकृतपणे धंदे चालू आहेत... ह्या सगळ्याला मराठी लोकच जबाबदार आहेत... गप बसा झोपा.. आणि मग नंतर भोगा आपल्या कर्माची फळे....

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 10 місяців тому +64

    प्रभाकरजी,अतिशय परखड मत आणि विश्लेषण केले आहे तुम्ही या ज्वलंत बाबीवर.दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांनाच.

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 10 місяців тому +28

    मुंबई जी उत्तर विभागातील कर्मचाऱ्यांची फेरीवाल्यांबरोबर
    मिलीभगत आहे, हे सर्वांना माहीत आहे.

  • @Maharashtrachagadi
    @Maharashtrachagadi 10 місяців тому +19

    आपल्या देशाची “Law & Order” कुंभकर्ण निद्रेत आहे, कोण कुठे काय करतय कोणालाच पत्ता नाहीये.

  • @jayashreedharmadhikari5723
    @jayashreedharmadhikari5723 10 місяців тому +24

    आमच्या दादर वासियांचा ज्वलंत प्रश्न तुम्ही अत्यंत प्रभावीपणे मांडला म्हणून प्रभाकर जी खूप खूप धन्यवाद. आम्ही दादर मध्ये राहून नवरात्रीनंतर दिवाळीपर्यंत स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाही अशी आमची अवस्था आहे

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 10 місяців тому +28

    आम्ही या लोकांकडून खरेदी करत नाही .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 місяців тому +1

      बरेचसे लोक त्या लोकांकडून खरेदी करतात त्याचे व्हिडिओ पण युट्यूब वर टाकतात

  • @chandrakantamlekar7064
    @chandrakantamlekar7064 10 місяців тому +12

    अहो ,सुर्यवंशी जी असा प्रकार सर्व मोठ्या शहरांमधून हेच सुरु झाले आहे ....

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 10 місяців тому +65

    ह्याला जबाबदार कोण? राजकीय पक्ष महानगरपालिका की महाराष्ट्र सरकार की त्यांच्याकडून खरेदी करणारी सामान्य जनता?

    • @dineshavachat
      @dineshavachat 10 місяців тому +4

      उदासिन मतदार

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 10 місяців тому

      त्यांच्याकडुन खरेदी करणारी जनता . . . . . !!

    • @jitendrapatil9780
      @jitendrapatil9780 10 місяців тому +6

      जनताच जबाबदार आहे
      कारण
      सरकार
      खासदार
      आमदार
      नगरसेवक
      ...........निवडुन देणारी जनताच आहे

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 10 місяців тому +1

      Saglech.

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 10 місяців тому +1

      2017 ते 2018 ला रोहिंग्या मुस्लीम म्यानमार मधुन भारतात आले तेव्हा केंद्रात सत्तेमध्ये मोदीचाचा होते आणि आजही आहेत. त्यांना भारतात कामाचा परवाना कोणी दिला ?

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 10 місяців тому +35

    आपले विश्लेषण मला खूप आवडले. आपण खूप महत्वाचा आणि गंभीर मुद्दा मांडला आहे आणि मला तो अगदी मनापासून पटला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष होते आहे असे दिसते पण असे करून चालणार नाही. अशाने आपले हिंदू लोक मागे पडतील व त्यांच्या वर नकळतपणे अन्याय होईल. मी आशा करते की मुंबई चे पालकमंत्री केसरकर ह्या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करून तात्काळ निर्णय घेतील.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 10 місяців тому

      😂 कोणत्या ही पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार उर्से दर्गा चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😅

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 10 місяців тому +18

    दादरचा वाघोबा दिपावली उत्सव साजरा करतोय अमराठी बोलिवूडी बरोबर.आता हिंदीत बोललेलं चालत याना.यांच्यासाठी सगळ सोयिस्करपणे

    • @michaeldosouza7002
      @michaeldosouza7002 10 місяців тому +1

      Are FAQT dadaracha vaghoba nahi
      Sampurn MAHARASHTRA AANI
      sampurn HINDUSTHAN CHE TE VAAGH AAHET , samajal na ,
      🙏🙏🙏🙏🙏🙏 JAI SHIVRAI 🙏🙏
      jai chatrapati SHAMBHU RAJE
      JAI MAHARASHTRA jai maratha
      FAQT ,,,,,,,,,,,,,, AKATA TIGER ,,,,,,,,,,,,,,,
      THE KING OF HINDUSTHAN ,,,,,,,
      FAQT ,,,,,,,,,,,, THAKARE ,,, SARAKAR
      🙏🙏 DHANNAVAD

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 10 місяців тому

      ​@@michaeldosouza7002😂😂

    • @makerkar
      @makerkar 10 місяців тому

      ​@@michaeldosouza7002Fakt Hindustan nahi...jagbharache vaghoba ahet. Putin ani Biden pan sheput halvtat tyanchyasamor. 😅

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 місяців тому +1

      Population control ham do hamara ek saktine lagu kara military la pacharan karun Pakistani bangaladeshi hakalun dya jatichya adharavar reservation band kara jati chya palikade Bharat matechya hitasathi ashe this nirnay ghenara kadhi janmala yenar fakt jati dhama chya sankhe Varun power Varun population control reservation che rajkaran karat rahal tar bhavishyat hindu chi avastha kashmiri pandit Pakistani Sindhi lokansarakhi honar

    • @michaeldosouza7002
      @michaeldosouza7002 10 місяців тому

      @@makerkar ha sheput halavatat HE TU MANYA KEL NA BAS , CHANGALI SAMAJ AAHE TUJHI , AANI TIJHE VICHAR PAN CHANGALE AAHET ,
      TUJHYA VICHAR AANI SAMAJ LA
      🙏🙏 hath jodun , namaskar , salam .
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 JAI SHIVRAI 🙏🙏
      JAI MAHARASHTRA jai maratha
      THE KING OF HINDUSTHAN ,
      FAQT ,,,,,,,,,, THAKARE JEE ,,,,,,,,,,,,,,,,,,,,🙏🙏
      JAI HO JAI HO JAI HO JAI HO ,,,,,,,,,,,,,,

  • @lalitvelkar4512
    @lalitvelkar4512 10 місяців тому +10

    जन आंदोलन सुरू करा फेरीवाल्यांना बहिष्कृत करूया

  • @suchetajoshi7649
    @suchetajoshi7649 10 місяців тому +21

    लोकांनी खूप काळजी घेतली पाहिजे,पुण्यामध्ये सुद्धा खूप छोटे छोटे व्यवसाय. रोही ग्च्या कडे गेले आहेत,थोड्या फायद्यासाठी जुन्या व्यवसाय. करणाऱ्या नी त्यांना हे व्यवसाय दिलं आहे,थोड्या फायद्याकडे बघू नये,उद्या तुमच्या घरात येतील,उद्योग करणार एकही मराठी माणूस. राहणार नाही

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 10 місяців тому +3

      Stanik Marathi Tarun Chup ka Hatva hyana
      Police kade Gele Tr Tya Rohingyanchi Kundli Baher Yeil

    • @suchetajoshi7649
      @suchetajoshi7649 10 місяців тому

      @@kusumiyer8119 नक्कीच,तेच कोणी करत नाही no body is seroius!

  • @adnyat
    @adnyat 10 місяців тому +30

    पैसे खाऊन रस्त्यावर पथारी मांडू देणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना भर रस्त्यात चोप द्यायला पाहिजे

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 10 місяців тому +101

    🎉 दीपावली च्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा... प्रभाकर सर 🙏🏻😊🎉

  • @umeshrawool6340
    @umeshrawool6340 10 місяців тому +189

    ही खरच शोकांकीता आहे .... पण आपली मराठी मुले पण असले धंदे करायला बघत नाही ... आणि बेरोजगारी च्या नावाने गळा काढतात....

    • @kunalpatil9470
      @kunalpatil9470 10 місяців тому +35

      आपले मराठी मुल करत नाही पण up बिहारच्या मुलांना पण करू देत नाही पण यांना बाहेरची मुस्लिम लोक चालतात

    • @krishnamaji9769
      @krishnamaji9769 10 місяців тому +12

      अगदी बरोबर आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 10 місяців тому

      मुंबई सुध्दा इस्लामाबाद झाले आहे,,,,,
      कच्चे नारळ विकणारे बहुतांश ठिकाणी मुस्लिम समुदायाचे आहेत...
      😮😊😮
      *मुंबई का इस्लामीकरण -चौंका देने वाला* 😱
      मुंबई के बारे में जो खबर आई वह बेहद चौंकाने वाली थी। मैं यह पढ़कर चकित रह गया कि कैसे एक राजनीतिक दल की विचारधारा पूरी तरह से बदल जाती है।
      यदि आप मुंबई का सर्वेक्षण करें तो आपको मुंबई शहर के सभी समुद्र तटों और सड़कों पर चाय, नाश्ता, आमलेट, पानी आदि मिलेंगे, ये सभी *मुस्लिम* समुदाय के हैं और या तो अन्य राज्यों या *बांग्लादेश* या *रोहिंग्या* के हैं। यहां तक ​​कि सड़क किनारे नारियल के ठेले या सब्जी के ठेले भी धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के कब्जे में आ गए हैं।
      मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रैंड रोड के अधिकांश व्यवसाय कभी *मराठी* और *मारवाड़ी* के स्वामित्व में थे। आज आपको इस पूरे इलाके में एक भी *हिन्दू* *व्यापारी* नहीं मिलेगा।
      जनसंख्या में यह परिवर्तन अचानक नहीं हुआ है। इसके लिए *आज़मी और नवाब मलिक* जैसे नेताओं ने कड़ी मेहनत की है। *एनसीपी* और *शिवसेना* ने उन्हें पूरा समर्थन दिया।
      इन लोगों ने एक संगठन बनाया है। *उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, बांग्लादेश या किसी भी रोहिंग्या* का मुसलमान जब मुंबई आता है तो नजदीकी मस्जिद में जाता है। वहां से उन्हें *नवाब मलिक और अबू आजमी* के एनजीओ कार्यालय ले जाया गया। उनके लोग पूरी तरह से सर्वेक्षण करते हैं कि पूरे मुंबई और उसके उपनगरों में किस क्षेत्र में किसका व्यवसाय चल रहा है।
      फिर उस व्यक्ति को एक ठेला और पूरे उपकरण के साथ एक जगह व्यापार करने के लिए भेजा जाता है। *वो शख्स अपने बिजनेस से एनजीओ को पैसा देता रहता है।* इस तरह लाखों मुसलमानों को मुंबई शिफ्ट किया जा रहा है।
      मुंबई की आबादी तेजी से बदल रही है। *मीरा रोड, नालासोपारा, भिवंडी, मुंब्रा, बांद्रा ईस्ट, खार, ग्रांट रोड, बायकुला, अब्दुल रहमान स्ट्रीट, मोहम्मद अली रोड, बॉम्बे सेंट्रल, क्रॉफर्ड मार्केट सांताक्रूज, अंधेरी वेस्ट, जोगेश्वरी, ओशिवारा, राम मंदिर स्टेशन, गोरेगांव पश्चिम, मलाड पश्चिम, मालवानी, चारकोप और कई अन्य क्षेत्र धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के गढ़ बन गए।*
      आज मुंबई में ऐसे कई निर्वाचन क्षेत्र हैं जहां कोई भी *हिंदू व्यक्ति चुनाव जीतने की उम्मीद नहीं कर सकता है।*
      *नवाब मलिक और अबू आज़मी* ने एनसीपी के नेतृत्व में मुंबई पुलिस में मुसलमानों की भर्ती के लिए एक विशेष अभियान शुरू किया है। *लोकेशन कोचिंग सेंटर सतारा कोल्हापुर, सांगली, रायगढ़, अहमदनगर, पुणे, नागपुर, मुंबई में खोले गए हैं ताकि उत्तर प्रदेश, बिहार और बंगाल के मुसलमान अच्छी तरह से मराठी सीख सकें और मराठी में पुलिस भर्ती पेपर सीख सकें। उन्हें ₹8,000 को छोड़कर सभी शहरों में मुफ्त आवास और कोचिंग की सुविधा प्रदान की जाती है। एक मासिक वजीफा भी दिया गया और पत्र से पता चला कि नवाब मलिक 2023 से पहले महाराष्ट्र पुलिस में 30% से अधिक मुसलमानों को भर्ती करना चाहते थे।*
      *हिंदू आदमी सड़कों पर चलता है, नारे लगाता है, यह महसूस नहीं करता कि धीरे-धीरे पूरी आबादी कैसे बदल गई है।*

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 10 місяців тому +17

      मनसेला हे दिसत नाह का?

    • @pravinbagade2003
      @pravinbagade2003 10 місяців тому

      ,पक्षातल्या लोकांनी. ,विस्वसत घ्यअवे आता माराठीमlनसाना कललेले आहे ,मराठी माणसे करणारी आहेत गैर समाज पसरतो.

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 10 місяців тому +10

    मराठी माणसाला कळायला हवं... वाईट इतकंच वाटतं सरकाराने अश्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करायलाच हवी.... नको त्या माणसांची काळजी घेण्याची गरज नाही....

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 10 місяців тому +5

    मुंबईच नहीं तर ग्रामीण भागत सुद्धा मार्केट रोड़ या लोकांनी अतिक्रमण केले आहेत,कही बोलाव तर 2-३ नगरसेवक व या समाज जमा होतो यांचा

  • @YogeshShigavan-v3z
    @YogeshShigavan-v3z 10 місяців тому +55

    सुर्यवंशी साहेब तुमच एकदम बरोबर आहे,पण सर्व सामान्य माणूस काय करणार आम्हाला पण कळत आहे,यामध्ये पोलीस पण जबाबदार आहेत,नगरपालिका पण जबाबदार आहे,यांना हप्ते मिळतात,तिथल्या पुढारी आणी म्होरके यांना हप्ते मिळतात...

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 10 місяців тому +3

      असे हफ्ते घेणारे पुढारी यांना षंढ असे समबोधावे

    • @sanjayptgm1
      @sanjayptgm1 10 місяців тому +3

      नागरीकांनी यांचेकडुन खरेदी करणे बंद करणे हाच एकमेव उपाय.

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 10 місяців тому +16

    मराठी माणूस जबाबदार नाही का? सरकार ने वाॅर लेवल ला कठोरपणे कारवाई करावयास हवी.

  • @VICTORF-w9l
    @VICTORF-w9l 10 місяців тому +8

    पुण्यात पण तेच चालू झालं आहे

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 10 місяців тому +6

    याला जबाबदार मराठी माणुस च आपण खेकडे च गिरनी कामगार संपलाच तेव्हा च आपली काशी झाली वेळ गेली नाही सर्वानी याचा विचार करावा शिन्दे साहेब योग्य तो निरनय घेतील प्रभाकर जी दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा 💐 🙏🚩🙏

  • @dilipgaikwad9114
    @dilipgaikwad9114 10 місяців тому +4

    मराठी माणूसच आपल्या जागा यांना देत असतील तर पुढे काही लिहून काय उपयोग हो मागे एक व्हिडिओ पाहिला होता कसे संगंनमताने कसा या ल़ोकांचा कारभार चालत होता दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @DeepeshMore-y2p
    @DeepeshMore-y2p 10 місяців тому +4

    मनसे शिवाया कोणी आंदोलन केलं नाही. उलट मनसे मुले रेल्वे परिसर फेरीवाला मुक्त झाला होता बाकी कोणता ही पक्ष नव्हता हे पण सांगा ना sir.अर्धवट माहिती नका देवू.😢pls खूप केसेस आहेत आपल्या मनसैनिकांवर🙏 बाकी शुभ दिपावली 🎉🎉

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 10 місяців тому +11

    प्रभाकर जी
    आपल विश्लेषण हे एक कटु सत्य आहे पण महानगरपालिका नालायक कर्मचारी व नेते यावर कारवाई करू शकतात पण ते चिरी मिरी वर जगतात

  • @ashokpowar2509
    @ashokpowar2509 10 місяців тому +58

    🙏🏻🚩 सर आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻

  • @govindambardekar6770
    @govindambardekar6770 10 місяців тому +7

    Not only in Mumbai, it is in Pune, Kalyan, Thane and many other cities.

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 10 місяців тому +4

    पोलिसा बरोबरच महापालिका कर्मचारी व राजकारणी सुद्धा जिम्मेदार आहेत

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 10 місяців тому +5

    प्रभाकर साहेब तुमची तळमळ आम्हाला समजते, ज्या विषयावर तुम्ही बोलता ती आमचीही तळमळ आहे,के.बाळासाहेबांच्या विचाराने खरोखरच चालणारे हे हिंदूत्व सरकार आहे का हा आम्हाला नेहमीच प्रश्न पडतो.जय हिंदू.जय भारत,जय महाराष्ट्र.

  • @pratikghorpade5349
    @pratikghorpade5349 10 місяців тому +37

    याच्याविरोधात मराठी माणसाने आवाज उठवला पाहिजे......
    जय हिंद...... 🇮🇳🚩❤

  • @chandrakantamlekar7064
    @chandrakantamlekar7064 10 місяців тому +6

    शिंदे व भाजपा सरकार हे तृप्तीकरण करण्यात च मग्न आहे .त्यात मनसे तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी ....

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 10 місяців тому +5

    दादरच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात कमीजास्त प्रमाणात हिच परिस्थिती आहे, पण मतांसाठी भुकेलेले राजकीय पक्ष मग तो भाजपा का असेना, सगळेच डोळेझाक करतात

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 10 місяців тому

      भारतात फक्त पाचशे पेक्षा अधिक मिनी पाकिस्तान म्हणा किंवा १ एक लाख गाझा पट्टी तैयार झाले आहे,,,
      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे,,,,
      सर्व राज्यांत शहरात सकाळी सुर्य ऊगवण्या पुर्वी मस्जिद चे भोंगे वाजत,,,,,
      मुंबई हायकोर्टाने ने १५ वर्ष पुर्वी भोंगे बंद करावे लागेल असे आदेश दिले होते
      मुस्लिम लोक कुठलाही कायदा,,, दादागिरी करून,,,,

  • @राजेशगिरवले
    @राजेशगिरवले 10 місяців тому +4

    शालेय शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थांना अंडे खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आहे... त्या निर्णयामुळे शाकाहारी विद्यार्थी व शिक्षकांची खूप कुचंबना होणार आहे...यावर एक व्हिडिओ तयार करा.🙏🏻

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 10 місяців тому +3

    प्रखर, कडक, कडवे हिंदुत्व वाचविण्यासाठी भाजप बरोबर आलेल्या सरदारांनी ही बोटचेपी भूमिका घेतल्या बद्दल आश्चर्य वाटते आहे!

  • @sanjayshivajijahagirdar8282
    @sanjayshivajijahagirdar8282 10 місяців тому +3

    प्रभाकर जी नेतृत्वालाच जर जाण नसेल तर काय उपयोग ? आपण चांगलेच कान टोचलेत ..! तुम्ही प्रखर हिंदूत्व वादी आहेत याचा आम्हाला रास्त अभामान आहे सर ...! तुम्ही सतत हिंदूत्वाचा सोपा हाती ठेवाच आपला परका हा भेद नाही तत्व ते तत्वच तडजोड नाही मग कोणीही असो 6:47

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 10 місяців тому

    धन्वन्तरिजयंत्याः सपरिवारेभ्यः भवद्भयः शुभकामनाः🙏🪔🕉️🚩

  • @malatichougule4431
    @malatichougule4431 10 місяців тому +31

    दीपावलीच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा प्रभाकर जी 🙏🙏

  • @LawOnOff
    @LawOnOff 10 місяців тому +4

    UDDHAV THAKARE
    Uddhavin Thakreudhin 🙏 (BANGALADESH )

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 10 місяців тому +20

    Moving towards disaster very actively... !!
    It is not a negative thinking..., but No One can SAVE.
    Appreciate your voice on this... 🙏

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 10 місяців тому

      No one can save....म्हणायचं तर , मग अवघ्या 1 कोटी ज्यूंना आख्ख्या जगभरच्या सत्तांनी खिंडीत गाठून जवळ जवळ 90 वर्षांपूर्वीपासून ठेचत ठेचत आणलं असूनसुद्धां *ज्यू प्रत्येक* *कुटुंबप्रमुख किती कट्टरपणें घरातील* *नवीन पिढ्यांच्या मनात तोच* *कट्टरपणा रूजवत असेल त्या* *प्रक्रियेचं किमान डोळस अनुकरण* *जरी आमच्या हिंदु कुटुंबप्रमुखाने*
      *करायचं मनावर घेतलं तरी नाही का*
      *ह्या भोंगळपणावर मात करतां येणार?*
      😟

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 10 місяців тому +2

    ज्या ज्या पथाऱ्या मराठी माणसांनी बांगलादेशी किँवा रोहिग्याना विकल्या किँवा भाड्याने दिल्या असतील त्या सर्व पथाऱ्या सासनाने ताब्यात घेवून गरजू मराठी माणसांना कडक अटी व शर्ती लावून द्याव्यात.

  • @prashantjathar9161
    @prashantjathar9161 10 місяців тому +4

    *मुंबई ही मराठी माणसाची* ही गेल्या 25-30 वर्षात शिवसैनैन मराठी माणसाला स्वप्न दाखवून स्वत:च्या तुंबड्या भरल्या... पवारांसारखच स्वत:च घर भरायच आणि पुढच्या पिढ्यांची सोय शिवसेनैन केली पण वेगळ्या पद्धतीन..
    मुंबईतली 12-14 ऊपनगरे मुस्लीम बहुल झाली ही रातौरात नाही झाली.. गेल्या 30-35 वर्षात ह्याकडे मतांच्या राजकरणासाठी सोईस्कर दुर्लक्ष केल... *म्हणूनच कदाचित पोरानी बापाच्या नावासमोरच हिंदूह्रुदयसम्राट है नाव काढून टाकल असैल...

    • @ajitkulkarni4891
      @ajitkulkarni4891 10 місяців тому

      Mard maratha fkt itki varsh murka banay chalya

  • @mithunghadge7824
    @mithunghadge7824 10 місяців тому +1

    दादरच,नव्हे कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द मध्ये हीच परिस्थिती आहे

  • @VICTORF-w9l
    @VICTORF-w9l 10 місяців тому +3

    हे रोहिंग्या पुढचे स्लीपर सेल्स आहेत

  • @subhashniyogi9618
    @subhashniyogi9618 10 місяців тому +10

    CAA and NRC is a must👍

  • @vibhakarpatil8991
    @vibhakarpatil8991 10 місяців тому +8

    याला जबाबदार आजपर्यंत राज्य केलेल्या सर्वच पक्षाचे राजकीय नगरसेवक ते मंत्री

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 10 місяців тому

      हे नाटक बाज हिंदुओं ,,,,,🕉️🔔🕉️🔔🕉️🛕🛕🛕
      🤩🤩🤩💁🏽‍♂️💁🏽‍♂️💁🏽‍♂️
      इस्लाम ने आपके साथ हर जगह युद्ध छेडं रखा है ,,,,
      दुनिया में 🌏
      देश में , राज्यों में , जिले में
      तहसील में , शहर , गांव , रस्ते में , बाजार , चौराहे , गल्ली में , नुक्कड पर , संसद में, विधानसभा में, कोंरपोरेशन में , पंचायत चुनाव में , मतदान क्षेत्र में , मतदान यादि में , संविधान में , मिनीस्ट्रीमे , जुडीशियल में , एडमिस्ट्रेशन में , पोलिटिकल पार्टी में , NGO में , अंतराष्ट्रीय संस्था में , लिगल फर्म्स में , सोशल मीडिया में , प्रिंट मीडिया में ,
      इलेक्ट्रॉनिक मीडिया , जर्नलिज्म , लिटरेचर में , हिस्ट्री में , इकोनोमिक्स ( हलाल सर्टिफिकेट) बोलीवुड , टोलीवुड, म्यूजिक🎸🎻🪕🎺🎷 , मुव्ही , फिल्म , संगीत , शायरी , पेंटिंग , होटल 🏖️🏜️🏣 गेस्ट हाउस , टुरिज्म , प्लम्बिंग , इलेक्ट्रीक फिटीगं ,
      टेलरीगं , मिकेनिकस , रेडीमेड गारमेंट्स , मेहंदी , ब्युटिपारलर , हेअर सलून , फ्रुट वेजिटेबल , एनिमल बिजनेस मुर्गी मटन ,,,,,
      *In addition*
      *UPSC IAS* exam म में उर्दू भाषा का बुर्का पहन कर
      जकात फौन्डेशन चल रहा है।
      Online food orders
      पार्सल में* नपुंसक *बनाने वाली गोलियां मिलाकर,,,,
      धाबे वाली बिर्यानी में नपुंसक बनाने वाली गोलियां मिलाकर
      तदुरीं रोटियों पर थुकं लगाकर 🥳
      सरकारी पेंशन योजना में 3 बीबी के नाम पर,,,,,
      🧕🏼🧕🏼🧕🏼
      जनगणना में कम आबादी के आंकड़े दिखाकर
      👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧
      और अब ,,,, लूलू मोल द्वारा भी Lulu Mall Jihad,,,,जिहाद
      आप के( थोट्स में ) दिल दिमाग में ईंवन आपकी लाडली *परी* 🧚🏾‍♀️🧜🏽‍♂️🧚🏾‍♀️ के दिल में ,,,❤️
      हां ,,,
      यह अलग बात है के आप लड़ना नहीं चाहते हैं ,,, इसलिए अनजान बनने का नाटक कर रहे हैं ,,,,,
      जब कत्लेआम होगा ,,, पर्दा गिराने का वक्त भी नहीं मिलेगा,,,
      पोलीस और नेताओं के भरोसे मत रहो
      वक्त रहते संभल जाओ
      नाटक बंद करो
      सच्चाई को एक्सेप्ट करो
      हर पर ,हर जगह , अपनी क्षमतानुसार युद्ध लड़ो ,,,,
      और जो आपके लिए लड रहे हैं उसका साथ नहीं दो ,,
      लेकिन कम से कम उनका विरोध मत करो 👍
      असहिष्णु बनो गर्व महसूस करो 👍
      असहिष्णु होना हिं अपने आप को बचानां है ✔️

  • @MahadevMarathe-e9w
    @MahadevMarathe-e9w 10 місяців тому +1

    मी दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील आहे... दीपक केसरकर याच मुसलमानावर विशेष प्रेम आहे... सावंतवाडी मधील नगरपालिकेच गाळे हे केसरकर यांनी मुसलमानांना दिले आहे.... तो एक नंबर चा..... आहे... ह... आहे.... मी कधीच मुसलमान कडून कधी काहीही खरेदी करत नाही...

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 10 місяців тому +16

    दादा तुम्ही प्रचंड स्पष्ट बोलता,आपल्या स्पष्टवक्तेपणाला साष्टांग नमस्कार ,पत्रकारीता असावी तर अशी 🙏

  • @sharads.2067
    @sharads.2067 10 місяців тому +11

    सरकारी खात्यात काम करणारे पोलिस, मनपा कर्मचारी आपलं काम चोख करत नाहीत तोपर्यंत असंच चालणार, हप्ता खोरी करणारे धाड टाकण्याच्या अगोदर यांना माहिती पुरवतात.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 10 місяців тому +2

      Netyani Department la
      Target Dileli Aste
      Jikde Kumpanach Shet khau Aste Mg????

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 місяців тому

      ​@@kusumiyer8119खरय

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 місяців тому +1

      जय श्री राम 🌹🌹🙏

  • @dileepabhyankar5898
    @dileepabhyankar5898 10 місяців тому +3

    प्रभकरजी आपण व आपले चॅनेल यांना दीपाव लिच्या खूप खूप शुभेच्छा. लक्षत घ्या की मोदीसरकर यांना देशाबाहेर घालवणार होते पण सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी प्रखर आंदोलन केले आणि कोर्टबाजी करून हा प्रयत्न अयशस्वी केला. आपले सर्व पक्ष संविधानाचा आधार घेऊन देशहितापेक्षा स्वहित,तुष्टीकरण आणि स्वसत्ता यांना प्राधान्य देतात. याला एकच उपाय म्हणजे संविधानात काळानुरूप काही बदल करणे आणि कोर्टाची किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया यांना लगाम घालणे. मागे काही रोहिंग्यांना आतंकी कारवायांबद्दल अटकही झाली आहे.

  • @avneeshah8932
    @avneeshah8932 10 місяців тому +2

    नमस्कार. यावर एकच उपाय आपणच यांच्याकडून काहीच खरेदी करू नये. ही परिस्थितीत पुर्ण महाराष्ट्रात आहे. सरकार यावर काहीच करत नाही याच दुःख आहे.

  • @medhakatti1449
    @medhakatti1449 10 місяців тому +4

    करदाते कुठेही जाणार नाहीत याची फारच खात्री आहे, त्यामुळे करदात्यांची काळजी करणं आणि घेणं याची गरज भासतच नाही.

  • @yashstatusking3977
    @yashstatusking3977 10 місяців тому +2

    आकार डी जी 9 व परिवार यांना दिवाळी च्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 10 місяців тому +5

    प्रभाकर सर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉

  • @sudhirkaganekar
    @sudhirkaganekar 10 місяців тому +1

    खुप हिम्मत लागते असे विषय हाताळायला. Great sir❤🎉. माल चीनचा, व्यापारी इस्लामी कट्टर पंथी अणि सन साजरा करतोय हिंदू. काय शोकांतिका आहे. अणि जो कोणी ह्यावर आवाज उठवितो तो अंध भक्त होतो.

  • @chandrashekharchaudhari.7001
    @chandrashekharchaudhari.7001 10 місяців тому +19

    म्हणूनच मी म्हणतो महाराष्ट्राला योगी आदित्यनाथ पाहिजे

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 місяців тому +1

      Maharashtra madhe Yogi adityanath Wale Hasan mushrif nawab Malik la samarthan denare ahet mhanun Maharashtra madhe fakta devendra fadanvis saheb pahijet

    • @bharatputra5155
      @bharatputra5155 10 місяців тому

      तो नालायक आहे

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 10 місяців тому +1

    प्रभाकरजी, सध्याच्या सरकारची कुवत रोहिंग्याना रोखता येईल, एवढी नाही.

  • @vishwanathbabar527
    @vishwanathbabar527 10 місяців тому +6

    अगदी बरोबर सूर्यवंशी साहेब

  • @arungosavi5261
    @arungosavi5261 10 місяців тому +1

    मुंबई बहुतेक ठिकाणी ये जिहादी रस्ता अडवून धंदा करत आहे....‌‌तसेच अनाधिकृत बांधकाम, लाईन्स शिवाय रिक्षा टॅक्सी चालवत आहे......... मुंबई महापालिका मुस्लिम विभागातील अनाधिकृत बांधकाम तोडण्यास ही घाबरत आहे.....हे चित्र मी गेली 20 ते 25 वर्ष बघत आहे.

  • @munirtamboli1329
    @munirtamboli1329 10 місяців тому +3

    सुर्यवंशी साहेब अखंड भारताची भुमिका घ्यायची परत मर्यादित व्हायच आणि जर या देशात मुस्लिम नसतेतर तुम्ही कुणाच्या नावाने पोट भरले असते खरच झोपताना या मुस्लिम समाजचे झोपताना आभार मान कारण आपल्या उपजिविकेचे मुख्य साधन आहे....

  • @suryakantmhatre7025
    @suryakantmhatre7025 10 місяців тому +2

    जानेवारी 2022 श्रीकृष्ण वडे वाला इथून एक बॅग घेतली गुगल पेमेंट केला तो मुस्लिम नाव निघाला म्हणून अजून दोन जागी बॅग खरेदी केल्या ते पण मुसलमान निघाले हे बघून चकित झालो

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 10 місяців тому

      श्रीकृष्ण,,, नांव ची पाटी फळं भाजी चे दुकान,,,,
      गुगल ने पैसे दिले तर नाव ,,,, सलिम,,,,,

  • @sanjayjoshi6436
    @sanjayjoshi6436 10 місяців тому +4

    प्रभाकरजी आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्वाना आणि आकार Dg9 च्या सर्व टीमला दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
    आज जो विषय मांडलात तो आपल्या मराठी माणसाचा आणि आपल्या देशातील ज्वलंत विषय आहे. परप्रांतीयांचे अतिक्रमण हे फक्त दादर पुरतेच नाही तर सर्व उपनगरातील आहे. खरोखरच कधी कधी इतके टेंशन येत की पुढे आपल्या पुढच्या पिढीचे काय होईल? जर सरकारने समान नागरी कायदा, देशहिताची धोरण नाही आणली तर आपली परिस्थिती गंभीर आहे. आज दादरवासीयांची जी परिस्थिती आहे ती आख्या देशाची होणार आहे. आपलीच मोरी आणि मुतायची चोरी......

    • @prasadbapat6301
      @prasadbapat6301 10 місяців тому +1

      आपलीच मोरी आणि मुतायची चोरी 😳

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 10 місяців тому +1

    सरकार काय करतंय, फारशी अपेक्षा नाहीच. आता आपणच त्यांच्या कडून खरेदी करणं बंद केलं पाहिजे, प्रत्येक मराठी माणसाने हे विचारपूर्वक केलं पाहिजे. त्यांच्या कडून खरेदी करणं पूर्णपणे बंद केलं पाहिजेत.❤

  • @LawOnOff
    @LawOnOff 10 місяців тому +3

    ;_,_&_,5_
    UDDHAV THAKARE is KALANKA (Stigma) for HUMANITY ✅️!!!!!
    Sachin Vaze/waze 🙏
    Prambir Singh ✅️ 👍
    NAWAB MALIK ✅️ 😅

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 10 місяців тому

    Tumcha मुद्दा अगदी बरोबर vishyala hat घातलaत सर ! मागे एकदा लक्षात आणून दिलाय ते पण अजून दुर्लक्ष it's आहे. Raj ठाकरे कसे गप्प ? Kakhet kalsa bakich samjun घ्या! Dhanywad Prabhakarji!

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 10 місяців тому +6

    धन्यवाद प्रभकारजी
    आपणास दिपावलीच्या ख़ुप ख़ुप शुभेच्छा
    जय हिंद
    जय शिवराय🚩🙏🏻

  • @Vidya_01
    @Vidya_01 10 місяців тому +1

    आठवडेबाजार 80 % विक्रेता हे तेच आहेत .. सकाळी एका ठिकाणी बाजारात , संध्याकाळी नालासोपारा , मीराभाइंदर , बोरीवलीत कमी खर्चात धंदा NO TAX

  • @vijaypatil4105
    @vijaypatil4105 10 місяців тому +4

    प्रभाकरराव तुम्हाला व तुमच्या DIGI9 टीम ला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा आणि कोटी कोटी आशीर्वाद 🌹🖐️🌹

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 10 місяців тому +1

    असेच पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पण परिस्थिती आहे. हा विषय गंभीर आहे.

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 10 місяців тому +37

    तुष्टिकरण नीती एक दिवस मुंबईला बुडवणार हे नक्की .

    • @ajitkulkarni4891
      @ajitkulkarni4891 10 місяців тому

      Tumi Kai boltya satya Kai mahit ahe ka? Mharastra jara fir maga bola.marathi ahat na ?

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 місяців тому +1

      Mumbai all ready Muslim powerful zale ahet kityek mohalyat police sudha jayala ghabaratat hatyarashi kahihi sambandh nasanara arathi manasache bhavishya andharat ahe hindu aai wadilani kashtane shikavaleli tarun taruni nahak marali geli tya kurla mankhurd govandi madhun nirman zalelya nawab Malik la samarthan denare Sameer wankhede sahebana virodh karun hindu samajache bhavishyat kay hoil

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 10 місяців тому +1

      पुण्याचे काही भाग आता असेच झालेत

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 10 місяців тому +1

      फक्त मुंबईला नाही भारताला बुडवतील.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 місяців тому

      Population control ham do hamara ek saktine lagu zale nahi military la pacharan karun Pakistani bangaladeshi hakalun dile nahi tar 2050 nanter Mumbai til peddar road Carter road madhe gharat ghusun Paisa mahila gheun jatil

  • @vikassoni2574
    @vikassoni2574 10 місяців тому +1

    फक्त एकदा गूगल वर जाऊन टाईप करा which city in India has highest Muslims mag bhaga पहिला नाव मुंबई चा येणार!
    मुंबई मधे सर्वांत जास्त मुस्लिम राहतात।।
    दुर्दैव आहे हा 😢😢

  • @dwarkamai9094
    @dwarkamai9094 10 місяців тому +3

    Tumhi Ani Kulkarni milun tya जोगळेकर यांना का एकटे पाडता
    घ्या मिटवून आपलेच आहेत ते...आता तुम्हाला नाही का स्टेज fear ahe...chala Diwali chya मुहूर्तावर भांडण mitva

  • @sanjivpatil4226
    @sanjivpatil4226 10 місяців тому +1

    आदरणीय सुर्यवंशी दादांना प्रेमपूर्वक नमस्कार..
    दादा,
    गाझा मध्ये संपून चालले आहेत पण माघार घेत नाहीत एव्हढे धोकादायक लोकांना मराठी व इतर लोकाचा मुर्खपणा मुळे आपलीच पुढची पिढी संपवून टाकते आहे...
    वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम्

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 10 місяців тому +6

    Just not DADAR ;EVERY ROADS BESIDES ANY RAILWAY STATIONS IS THE SAME 😢 , IF 'RAJSAHEB ' DOESN'T SOLVE THIS PROBLEM, THEN PEOPLE WILL FORGET HIM ; I'M NOT DEMANDING, BUT WE HAVE FAITH ONLY AND ONLY 'RAJSAHEB '🙏🕉🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @rmdgamil123
    @rmdgamil123 10 місяців тому +1

    प्रभाकरजी ही स्तिथी फक्त मुंबई पुण्या पुरती न रहाता अहमदनगर मध्ये पोहचली आहे, नगर मधील सर्व प्रतिथयश हॉटेल मध्ये हीच मंडळी काम करताना दिसत आहेत. ही सर्व हॉटेल्स सर्व पक्ष्यांच्या नेत्यांची आहेत हे दुर्दैव.

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 10 місяців тому +24

    शिवसेनेच्या बाले किल्ल्यात... भयानक आहे

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 10 місяців тому +2

      कसला आला हो बालेकिल्ला. गहाण ठेवला सोनियांकडे.

  • @harshavi7110
    @harshavi7110 10 місяців тому +1

    Amchya gavat ek musalman bhaiya येतो मॅक्सी कुर्ते विकायला आठवड्याला 50k chya var vasuli karto ashe kiti tari musalman bhaiye pratyek gavat bhaiye yetat . Rohinge ch vatat kadhi कोणत्या gavat jast bhaiyye ferya ghaltat ani mg टेहळणी करून चोरी करतात.

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 10 місяців тому +13

    महाराष्ट्र बीजेपी नावाला हिंदू आहे.. काहि कामाचे नाहीत.. शून्य काम आहे... नुसते सरकार चालवतात.. काही चांगले काम करतच नाहीत... लोकसभेत मोदीच्या नावाने मतदान करू पण विधानसभेत मनसेला मतदान करू

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 10 місяців тому

      मस्जिद वर भोंगे वाजत आहेत,,,,,
      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे,,,

    • @ramakantpatil9865
      @ramakantpatil9865 10 місяців тому +2

      आपले मराठी तरूण काय कामे करू इच्छितात?

  • @Yashshri1825
    @Yashshri1825 10 місяців тому +1

    Ha chatarpati sambhji nagar cha pan problem ahe va to Purna pane वाढत जात आहे आम्हाला वाटत सरकार या वर काहीच उपाय करत नाही

  • @Dharmaputra-bf3my
    @Dharmaputra-bf3my 10 місяців тому +5

    धन्यवाद प्रभाकर जी आपण जागृती महान कार्य करीत आहात

  • @snehachavan8490
    @snehachavan8490 10 місяців тому +16

    होय होय आमच्या बोरिवलीला सुद्धा हेच आहे
    आणी चक्क मराठी सुद्धा बोलतात चांगल्या प्रकारे
    ह्याला कारण आहे की आपल्याच मराठी लोकांनी काम सोडलंय त्यामुळे इतर लोक मग त्या जागी आले मग कोणीही असो खरेदी करणारे आहेच की
    मराठा आरक्षण पाहिजे
    पण मराठा आहे म्हणून कमी प्रतीच काम करायला लाज वाटते न सर
    ह्याला मंत्री लोक तरी काय करतील

  • @meghasawant2760
    @meghasawant2760 10 місяців тому +1

    सर्व हिंदू ना कळकळी ची विनंती ,जे लोक आपल्या धर्माला ,देवी देवताना ,आपल्या सनातन संस्कृतीला संपवायला कायम प्रयत्नशील असतात त्यांच्या कडून काही ही खरेदी करू नका 🙏

  • @shrikanthegishte3055
    @shrikanthegishte3055 10 місяців тому +3

    महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालावे
    ,

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 10 місяців тому

      ते सत्ता मिळवणे, उ बा ठा संपवणे या उद्दिष्ट मध्ये लाचार व बिनकामाचे झालेत

  • @hemantmalekar3853
    @hemantmalekar3853 10 місяців тому +1

    पुण्यात तुळशी बाग ही व्यापली आहे ह्या लोकांनी,f.c. road

  • @jaishreemataji43
    @jaishreemataji43 10 місяців тому +4

    Thank you sir for this video. Nicely handled the subject. I have stayed in Dadar for many yrs Feeling very bad.