त्यांच्याच बापाचे पितर तरी पन कशे वागतात निसत वसा वसा करतेत 😡😡

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 3

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 18 годин тому

    खूप छान केलंय सगळ आमचं ईकडे पण आसच करतात आणि हे दीवसात कावळा नाही म्हणायचे पक्षी म्हणायचे आणि काय म्हणती लय भाव खातोय आस नाही म्हणायचे पदरा दीवस तेना मानाने बोलवयेचे आसत ते आपलेला आशीर्वाद देतात कावळेचे रूपात येऊन खूप खूप छान विडीओ आहे 👌👍

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 18 годин тому +1

    जय शिवराय ताई साहेब 🙏🚩
    खूपच छान सुंदर व्हिडिओ तयार केला 🎉🎉🎉🎉
    काळजी घ्या नक्की तब्येतीची 🎉🎉 सर्वच दाजी ना शिकवत आहात ताई साहेब तुम्ही खूपच हुशार आणि प्रेमळ आहात, खरंच तुमचा अभिमान वाटतो आम्हाला 🎉🎉🎉👌👌🎇🎇
    सुंदर दिवसाच्या सुवर्ण शुभेच्छा आपणास सर्वांना 🎉🎉🎉