एकाकीपण मोजू नये कोणाचे मोजू नये कोणाच्या दुःखाची पातळी वाटलंच आपल्याला सहभागी व्हावं त्याच्या दुःखात तर क्षणभर शेजारी बसावं,फक्त असावं त्याच्यासोबत.... फारच अप्रतिम 👌
अत्यंत कौतुकास्पद, एक आठवण म्हणजे एकदा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयुष्यावर बोलू काहीचा शेवट एक नवीन चाल ऐकवतो म्हणून "संधीप्रकाशात" ने केला होता. तेव्हापासून आजपर्यंत ते खूप जवळच गाणं आहे.
सावनी, तुझे podcast मी ह्याच आठवड्यात बघायला सुरु केले तू सुरेल गायिका आहेसच आणि सात्विक पण आहेस सलील जी बद्दल काय लिहिणार त्यांना ऐकले हेच नशीब म्हणायचे, मी 2 तास पूर्ण मुलाखत ऐकली मधून मधून हसले आणि रडले ही महान व्यक्ती आणि त्यांचे गुरु पण महान 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद सावनी आणि सलील जी 🙏🏻😊
सलील कुलकर्णी सारखे निर्मळ व्यक्तीमहत्व दुसरे नाही आणि त्यात मुलाखत घेणारी किती प्रसन्न तेने मुलाखत घेतेस शांत समोर च्या व्यक्ती चा पूर्ण मान ठेवून प्रत्येक प्रश्न विचारतेस ❤❤ very good साvaनी
वा ः उत्तम च, फारच आवडल्या सलील बरोबरच्या गप्पा, काय प्रचंड व्यक्तिमत्व आहे सलील!! सावनि तुझे प्रश्न ही छान, फक्त एकच सुचवेन की पाहुण्याच बोलण संपल्यावरच दुसरा प्रश्न विचार. अनेक शुभेच्छा 🙏🙏
खूप छान मुलाखत घेतलीस, प्रश्न छान होते. सलीलदादा ( माझा मुलगा त्यांच्याकडे classla जायचा, तो त्याना दादाच म्हणतो. आम्ही आमच्या गौरवला दादाचा ' सखाराम गटणे ' म्हणतो इतका तो त्यांना मानतो ) काय, प्रगल्भ विचार, खूप वाचनाने समृद्ध झालेले व्यक्तिमत्व, चांगला गायक, संगीतकार, लेखक , पाय कायम जमिनीवर असणारा चांगला माणूस,त्यामुळे मुलाखत पुन्हा पुन्हा पाहावी, ऐकावी अशीच आहे.👏👏👍👍
खूपच सुंदर आणि शांत निरागस विचारातील मुलाखत ऐकायला मिळाली मुद्देसूद आणि महत्वपूर्ण सावनी रविंद्र आणि सलील दादा खूप छान खूप खूप शुभेच्छा असेच सुंदर सुंदर पॉडकास्ट ऐकायला मिळावेत सावनी तुमच्या चॅनेलवर 💐💐
खूप छान झाली मुलाखत. या आधीचे पण दोन्ही एपिसोड छान झाले. चांगले प्रश्न विचारून सलीलला बोलते केले. काही माहित नसलेल्या गोष्टी कळल्या.. धन्यवाद त्याला बोलावल्याबद्दल.- त्याची एक बहिण.
Khup sunder episode and amhi always Saleel Sir che bolane ani gaane ekyala eager astoy 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ we love Saleel Sir... complete down to the earth... mala Sir ni ya podcast chi link pathavle mazya watsup var... great saleel sir
Watching this video in loop and rewinding some of the magical moments. Searched about Tarihi Vasant Fulto Albumn but did not able to find. Where I can get the albumn?
खूपच सुंदर❤❤ हा फक्त एक पॉडकास्ट नसून मास्टरक्लास आहे. खूप खूप शिकायला मिळालं 🙏🙏 सावनी ताई तू भविष्यात कार्यक्रमांमध्ये, रेकॉर्डिंगस मध्ये कितीही व्यस्त असलीस तरी असे पॉडकास्ट येत राहुदेत 😊
ताई खूप छान झाली मुलाखत. मला तु विचारलेले प्रश्न खूपच भावले. सलील दादा बद्दल काय बोलायचे बस ऐकत राहावे असे वाटते. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तूला पुढील मुलाखती साठी. 🙏
Kudos to whole team ❤ thank you Savaniee didi & saleel dada for this wonderful podcast with deep insights sharing about approach in life . Very positive & inspiring. Thank you whole team🎉
नेहमप्रमाणेच सलील दादा ची प्रतिभासंपन्न आणि ओघवती मुलाखत ऐकण्याची संधी दिल्याबद्दल सावनी ताई तुझे खूप मनापासून धन्यवाद....... एक प्रेमाचा सल्ला आहे.....गैरसमज नसावा ही नम्र विनंती....... सावनी ताई तू इतकी छान मुलाखत घेते आहेस....इतके छान प्रश्न विचारते आहेस .... बोलतं केलं आहेस....छान दिसते पण आहेस.......पण ना तू सारखं सारखं ते चक....चक ..... असं करत आहेस ना ते थोडं disturbing होतंय ऐकताना......आणि जरा त्यामुळे लिंक कुठेतरी तुटते आहे......सो बघ योग्य वाटलं तुला तर avoid कर 🙏🙏🙏🙏
इतर संगीतकारांवर ताशेरे ओढले म्हणजे आपण मोठे ठरतो असा काहींचा समज असतो... प्रत्येकाची शैली एकसारखी कशी असेल? काही संगीतकार काव्य चांगलं निवडतात पण त्यांच्या चालींमध्ये आणि गायनामध्ये एकसुरीपणा जाणवतो...
सुरुवातीला दाखवलेलं बोलणं जरा खटकलंच... त्यांनी त्या़ंचं प्रामाणिक मत व्यक्त केलं असेल देखील... पण भारतात सगळ्या प्रकारच्या संगीतासाठी पुरेशी जागा आहे... अशा वेळी निदान मुलाखत घेणा-या व्यक्तीने हसण्याचं काहीच कारण नव्हतं... कृपया Ajay-Atul यांना देखील बोलवावे. त्यांची शैली वेगळी आहे... ते स्वतःविषयीच बोलतील... इतर संगीतकारांच्या शैलीवर टोमणे मारणार नाहीत याची खात्री आहे.
सावनी, तुझे podcast मी ह्याच आठवड्यात बघायला सुरु केले तू सुरेल गायिका आहेसच आणि सात्विक पण आहेस सलील जी बद्दल काय लिहिणार त्यांना ऐकले हेच नशीब म्हणायचे, मी 2 तास पूर्ण मुलाखत ऐकली मधून मधून हसले आणि रडले ही महान व्यक्ती आणि त्यांचे गुरु पण महान 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद सावनी आणि सलील जी 🙏🏻😊
एकाकीपण मोजू नये कोणाचे
मोजू नये कोणाच्या दुःखाची पातळी
वाटलंच आपल्याला सहभागी व्हावं त्याच्या दुःखात
तर क्षणभर शेजारी बसावं,फक्त असावं त्याच्यासोबत....
फारच अप्रतिम 👌
so nice . usha kulkar poem wriet er .
खूप अप्रतिम कार्यक्रम... हृदयनाथ मंगेशकरां विषयी खूप सुंदर आठवणी ऐकून छान वाटले...आणि दिदिन बद्दल कित्ती छान बोलले..
ऐकून छान वाटले...
छान एपिसोड!! सलीलना ऐकणं हा नेहमीच श्रोत्यांना समृद्ध करणारा अनुभव असतो!! ही विस्तृत मुलाखत खूप आवडली!!
अत्यंत कौतुकास्पद, एक आठवण म्हणजे एकदा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयुष्यावर बोलू काहीचा शेवट एक नवीन चाल ऐकवतो म्हणून "संधीप्रकाशात" ने केला होता. तेव्हापासून आजपर्यंत ते खूप जवळच गाणं आहे.
सावनी, तुझे podcast मी ह्याच आठवड्यात बघायला सुरु केले
तू सुरेल गायिका आहेसच आणि सात्विक पण आहेस
सलील जी बद्दल काय लिहिणार
त्यांना ऐकले हेच नशीब म्हणायचे, मी 2 तास पूर्ण मुलाखत ऐकली
मधून मधून हसले आणि रडले ही
महान व्यक्ती आणि त्यांचे गुरु पण महान 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद सावनी आणि सलील जी 🙏🏻😊
सलील कुलकर्णी सारखे निर्मळ व्यक्तीमहत्व दुसरे नाही आणि त्यात मुलाखत घेणारी किती प्रसन्न तेने मुलाखत घेतेस शांत समोर च्या व्यक्ती चा पूर्ण मान ठेवून प्रत्येक प्रश्न विचारतेस ❤❤ very good साvaनी
वा ः उत्तम च, फारच आवडल्या सलील बरोबरच्या गप्पा, काय प्रचंड व्यक्तिमत्व आहे सलील!! सावनि तुझे प्रश्न ही छान, फक्त एकच सुचवेन की पाहुण्याच बोलण संपल्यावरच दुसरा प्रश्न विचार. अनेक शुभेच्छा 🙏🙏
Thank you, keep loving keep watching! ❤
खूप छान मुलाखत घेतलीस, प्रश्न छान होते.
सलीलदादा ( माझा मुलगा त्यांच्याकडे classla जायचा, तो त्याना दादाच म्हणतो. आम्ही आमच्या गौरवला दादाचा ' सखाराम गटणे ' म्हणतो इतका तो त्यांना मानतो ) काय, प्रगल्भ विचार, खूप वाचनाने समृद्ध झालेले व्यक्तिमत्व, चांगला गायक, संगीतकार, लेखक , पाय कायम जमिनीवर असणारा चांगला माणूस,त्यामुळे मुलाखत पुन्हा पुन्हा पाहावी, ऐकावी अशीच आहे.👏👏👍👍
निव्वळ शुद्ध ❤❤ किती दिवसांनी छान मुलाखत पाहिली…..❤❤❤❤❤❤
Thank you so much, means a lot! ❤
Wonderful & genuine answers to all the interesting questions that were asked. Thank you for such quality podcast 👍
Thank you so much!! 😊
51:10 so true!!!!
Overall It was a learning experience and this Podcast series is definitely help for the music students.
मुलाखतीतील सहजता जशी जाणवली तसेच सलीलचे व्यक्त होणे होते. तुझ्या उपक्रमास वंदन. दोघांनाही ईश्वरी देणगी असावी व तुझ्या सख्याचीही साथ मोलाची आहे. 🎉🎉🎉🎉
Waah waah apratim 👏👏👏salil sir true GEM 💎 of BHARAT 🙏🏻 CHOSEN MUSICAL SOUL ♾️ Best wishes always ✨❤
Khup informative mulakhat 😊😊 mast ch..pls invite devaki tai pandit.it will be a treat
खूप सुंदर पॉडकास्ट
सलिल दादा really great personality
अतिशय सुंदर होता हा podcast खूप खूप आवडला शेवटचा Rapid fire.तर अप्रतिम
खूपच सुंदर आणि शांत निरागस विचारातील मुलाखत ऐकायला मिळाली मुद्देसूद आणि महत्वपूर्ण सावनी रविंद्र आणि सलील दादा खूप छान खूप खूप शुभेच्छा असेच सुंदर सुंदर पॉडकास्ट ऐकायला मिळावेत सावनी तुमच्या चॅनेलवर 💐💐
Thank you so much! ❤
Great bhet ❤Great vyakti matav….👌👌👌👌
Podcast chan Sawaniee✨👏👌
ही महेफिल सुंदर होणार हे वर ठरून आलंय. सलील दादाला बोलताना एकणे म्हणजे पर्वणी. खूप सुंदर मुलाखत.
खूप छान podcast.... सावनी तू खूप छान बोलतं केलस सलील दादांना.... 👌👍
Eagerly waiting for new podcast.. 👍💐
Wow! Inspiring and worth hearing podcast. Kudos to Ashwin too.
खूप सुंदर मुलाखत...आणि सहज गप्पा.....सलील कुलकर्णी म्हणजे अतिशय आवडता कलाकार आहे.....
❤❤ atyanta sahaj Sundar real interested interview.. thanks Taai..asech anek musical interview gheun ya rasikansathi...baapre memory ani pathantar ajab ahe...Great Artist Salil Da❤❤🎉🎉🎉
Khup chan... always nice to listen to salil kulakarni
अगदी सहज सुंदर संवादातून झालेली मुलाखत..छान
Such an amazing podcast 👏👏❤️❤️ so many things to learn from this podcast 👍👍❤❤Thank You So Much Savaniee ❤❤🙏🙏 Waiting for the next episode ❤❤
Saleel Kulkarni is a true gem...❤Its difficult to find people like him...
खूप छान झाली मुलाखत. या आधीचे पण दोन्ही एपिसोड छान झाले. चांगले प्रश्न विचारून सलीलला बोलते केले. काही माहित नसलेल्या गोष्टी कळल्या.. धन्यवाद त्याला बोलावल्याबद्दल.- त्याची एक बहिण.
Thank you so much, keep loving keep watching! ♥️
Khup sunder episode and amhi always Saleel Sir che bolane ani gaane ekyala eager astoy 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ we love Saleel Sir... complete down to the earth... mala Sir ni ya podcast chi link pathavle mazya watsup var... great saleel sir
खूप छान Podcast 👌👌👌 अतिशय सुंदर.
🎶🎶🎶🎶🎶👏🏻👏🏻👏🏻👏🏻i was waiting!!!yea!!!
खूप सहजसुंदर मुलाखत!
नेहमीच आठवणीत राहील!
सर्व कवि, गायक, संगीतकार व श्रोते यांनी बघावा असा एपिसोड
Khup Masta
आत्तापर्यंतचे झालेले तिनही भाग खूप आवडले..❤
श्रीराम...
Watching this video in loop and rewinding some of the magical moments. Searched about Tarihi Vasant Fulto Albumn but did not able to find. Where I can get the albumn?
So insightful and even more entertaining !
खूपच सुंदर❤❤ हा फक्त एक पॉडकास्ट नसून मास्टरक्लास आहे. खूप खूप शिकायला मिळालं 🙏🙏 सावनी ताई तू भविष्यात कार्यक्रमांमध्ये, रेकॉर्डिंगस मध्ये कितीही व्यस्त असलीस तरी असे पॉडकास्ट येत राहुदेत 😊
Thank you so much, keep loving keep watching. New episodes coming soon! ✨
An interview worth watching!! ❤❤🙌
ताई खूप छान झाली मुलाखत. मला तु विचारलेले प्रश्न खूपच भावले. सलील दादा बद्दल काय बोलायचे बस ऐकत राहावे असे वाटते. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तूला पुढील मुलाखती साठी. 🙏
Thank you! 😊
सावनी मुलाखत छान घेतेस समोरच्या ला
सतत बोलत ठेवतेस ..डाॕ.सलील तर
खुपच मो कळे अन खरे खुर बोलणारे
त्यामुळे भावली खुप मनाला मुलाखत ❤
खूपच आवडला पॉडकास्ट
Kudos to whole team ❤ thank you Savaniee didi & saleel dada for this wonderful podcast with deep insights sharing about approach in life . Very positive & inspiring. Thank you whole team🎉
Thank you so much, means a lot! ♥️
खूप छान झाला episode
Well questioned and well answered.
खूपच छान झाली मुलाखत
Salilji very soothing and soulful feast for heart❤️
खरच पॉडकास्ट ऐकुन खूप आनंद आला. ऐकतच रहावी अशी मुलाखात ❤❤
Thank you so much, means a lot! ❤
@@savanieeravindrra ❤️
Tumche podcast khupach Apratim ahe salil Kulkarni hekhup chan acter singer ahe bharich 🎉🎉❤
खूप छान मुलाखत .
ENJOYED & LEARNT ❤
फार सुंदर मुलाखत!!!अप्रतीम
Thank you!! 😊
अतिशय सुंदर..👌👌
Saleelji mhanatayey te agadi yogya aahe...ji lok swatah sahitya/ kavita lihinare astat, tyanni sangeet badha kelelya rachana yat khup jast vividhata ani ek high standard asate!! Agadi 100% he khare aahe...mi itaki gani yeikate pan majhya sahityik/kaviyatri aslelya aajinne tichya kavitensathi rachalelya chalinmadhe ji sundarda, sensitivity ahe tashi sundarata mala khup kami ganyanmadhe sapadate...
Khupach chchan mulakhat hoti
Kyaaa baat.apratim sunder podcast
Apratim. Salil kulkarni yanchi mulakhat mhanje ekayalach havi. Pratek mulkhatimadhun vegale ani chan samruddha vichar kaltat.phar chan ❤
खूप छान अनुभव..❤❤
अप्रतिम कार्यक्रम .
फारच छान !! 🎉
सहज सुंदर गप्पा.. अप्रतिम ❣️❣️
Thank you! 😊
खुप छान झाली आहे मुलाखत
Thank you so much! 😊
Khup chan .
'Mahatvache creation yeikavane aahe' he vakya khup chan ahe!
फार अप्रतिम ❤
मुलाखत मस्तच झाली . माझा काही वेगवेगळ्या रचना तयार आहेत. जर आपल्याला वेळ असेल तर नक्की एकवीन. ❤️👌👍😄🙏
पॉडकास्ट मस्त सुरु आहे खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 👍
My favouriteusic director
Sunder.
Sampuch naye ashi vatate mulakhat.
ॠदयनाथ मंगेशकर यांच्या सारखीच स्मरणशक्ती सलील कुलकर्णी यांची आहे 😊
खूप छान
Kamal ❤
फक्त अप्रतिमच
My dearest friend directed this ❤️
❤❤❤❤
खूप छान गप्पा ❤
नेहमप्रमाणेच सलील दादा ची प्रतिभासंपन्न आणि ओघवती मुलाखत ऐकण्याची संधी दिल्याबद्दल सावनी ताई तुझे खूप मनापासून धन्यवाद.......
एक प्रेमाचा सल्ला आहे.....गैरसमज नसावा ही नम्र विनंती.......
सावनी ताई तू इतकी छान मुलाखत घेते आहेस....इतके छान प्रश्न विचारते आहेस .... बोलतं केलं आहेस....छान दिसते पण आहेस.......पण ना तू सारखं सारखं ते चक....चक ..... असं करत आहेस ना ते थोडं disturbing होतंय ऐकताना......आणि जरा त्यामुळे लिंक कुठेतरी तुटते आहे......सो बघ योग्य वाटलं तुला तर avoid कर 🙏🙏🙏🙏
👌👍👌👌👌👍👍👌
Nice!
Thanks!
❤❤❤❤
👌👌👌👌❤️❤️👌👍
इतर संगीतकारांवर ताशेरे ओढले म्हणजे आपण मोठे ठरतो असा काहींचा समज असतो...
प्रत्येकाची शैली एकसारखी कशी असेल?
काही संगीतकार काव्य चांगलं निवडतात पण त्यांच्या चालींमध्ये आणि गायनामध्ये एकसुरीपणा जाणवतो...
औ
सुरुवातीला दाखवलेलं बोलणं जरा खटकलंच... त्यांनी त्या़ंचं प्रामाणिक मत व्यक्त केलं असेल देखील...
पण भारतात सगळ्या प्रकारच्या संगीतासाठी पुरेशी जागा आहे...
अशा वेळी निदान मुलाखत घेणा-या व्यक्तीने हसण्याचं काहीच कारण नव्हतं...
कृपया Ajay-Atul यांना देखील बोलवावे. त्यांची शैली वेगळी आहे... ते स्वतःविषयीच बोलतील... इतर संगीतकारांच्या शैलीवर टोमणे मारणार नाहीत याची खात्री आहे.
Savanie please madhe “pch” “pch” asa karu nako, aiktana disturbing ahe te khup
Will surely improve!
True!!