अपंग जीवन संगर्ष
अपंग जीवन संगर्ष
  • 635
  • 4 336 659

Відео

पेडणेकर काका पांडे मामा तुमची दोघांची पन मनापासुन आभारी 🙏🙏🙏🙏
Переглядів 2022 години тому
पेडणेकर काका पांडे मामा तुमची दोघांची पन मनापासुन आभारी 🙏🙏🙏🙏
तुळशी विवाह मंगलाष्टिका मराठीमध्ये 2024//Tulsi vivah mangalashtak Marathi madhe 2024
Переглядів 3047 годин тому
तुळशी विवाह मंगलाष्टिका मराठीमध्ये 2024//Tulsi vivah mangalashtak Marathi madhe 2024
मांजा जिव खरच लय वैतागलाय आस वाटत एकदाच मरुन जावा
Переглядів 93912 годин тому
मांजा जिव खरच लय वैतागलाय आस वाटत एकदाच मरुन जावा
# गुघांनीच राजकारण मला अजिबात आवडत नाही 😡😡😡
Переглядів 11116 годин тому
# गुघांनीच राजकारण मला अजिबात आवडत नाही 😡😡😡
व्हिडिओ काढायचा म्हणलं की मोबाईल साठी असं भांडण सुरू होतं 🥺😡😡
Переглядів 489День тому
व्हिडिओ काढायचा म्हणलं की मोबाईल साठी असं भांडण सुरू होतं 🥺😡😡
मामाने भेटायला येताना भेट म्हणून मला पांढरीची काठी आणली
Переглядів 622День тому
मामाने भेटायला येताना भेट म्हणून मला पांढरीची काठी आणली
दारू पिलेल्या बायकोला नवऱ्याने लय धोपटले # YouTube comedy video very very funny 🤣
Переглядів 36214 днів тому
दारू पिलेल्या बायकोला नवऱ्याने लय धोपटले # UA-cam comedy video very very funny 🤣
बायांनो माहेरात प्रेम भेटत नसेल तर असं वागून बघा मनाला शांतता भेटेल 🥺🥺
Переглядів 1,2 тис.14 днів тому
बायांनो माहेरात प्रेम भेटत नसेल तर असं वागून बघा मनाला शांतता भेटेल 🥺🥺
सनाचा दिवस पन आनंदा नी जाऊ दिला नाहि नवर्या नी निसते भांडण काडतेत 🥺🥺
Переглядів 42814 днів тому
सनाचा दिवस पन आनंदा नी जाऊ दिला नाहि नवर्या नी निसते भांडण काडतेत 🥺🥺
शिंदे सरकारने लाडक्या बहिणींचा विचार केला आमच्या सारख्या लोकांनी कशी दिवाळी साजरी करायची 🥺🥲🥲🥲
Переглядів 28521 день тому
शिंदे सरकारने लाडक्या बहिणींचा विचार केला आमच्या सारख्या लोकांनी कशी दिवाळी साजरी करायची 🥺🥲🥲🥲
हे मिनी हाऊस तयार करताना डोक्याचा भुगा झाला पार
Переглядів 12421 день тому
हे मिनी हाऊस तयार करताना डोक्याचा भुगा झाला पार
जिंदगी झंड बन गई है साला 😡😡😡
Переглядів 28021 день тому
जिंदगी झंड बन गई है साला 😡😡😡
घर पुसताना ढुंगणावर पडले 🥲 लय वैताग आला मला
Переглядів 30421 день тому
घर पुसताना ढुंगणावर पडले 🥲 लय वैताग आला मला
मानसाला एवढ्या अचानक मरन येत यावर माजा विश्वास च बसेना ( भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 😭😭😭💐💐💐💐)
Переглядів 53528 днів тому
मानसाला एवढ्या अचानक मरन येत यावर माजा विश्वास च बसेना ( भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 😭😭😭💐💐💐💐)
# सासु माजा लेकरासग सुद्धा आस वागायची 🥲🥲🥲🥺
Переглядів 31328 днів тому
# सासु माजा लेकरासग सुद्धा आस वागायची 🥲🥲🥲🥺
# माहेरचे तसे आनं सासरचे आशे एवढं कसं माज नशिब फुटक आसंल 🥲🥲
Переглядів 987Місяць тому
# माहेरचे तसे आनं सासरचे आशे एवढं कसं माज नशिब फुटक आसंल 🥲🥲
# बापाच्या शेतीतला हिस्सा तीन भाऊ असून एकुलत्या एक बहिणीला हिस्सा भेटत नाही किती कमनशिबी 😭😭😭
Переглядів 4,7 тис.Місяць тому
# बापाच्या शेतीतला हिस्सा तीन भाऊ असून एकुलत्या एक बहिणीला हिस्सा भेटत नाही किती कमनशिबी 😭😭😭
नवर्याच्या वागनुकी मुळ मी लय त्रासलेय आता आशेच व्हिडिओ टाकणार 🥲🥺 ( मला जिव देयला मजबुर केलंय )
Переглядів 549Місяць тому
नवर्याच्या वागनुकी मुळ मी लय त्रासलेय आता आशेच व्हिडिओ टाकणार 🥲🥺 ( मला जिव देयला मजबुर केलंय )
# पावसाने माजि सगळी मेहनत पाण्यात वाहुन गेली 🥲🥲😡😡😡
Переглядів 423Місяць тому
# पावसाने माजि सगळी मेहनत पाण्यात वाहुन गेली 🥲🥲😡😡😡
पांढरी काठी घेतांना फसवनु झाली माजि.तुमी पन आदी ....
Переглядів 388Місяць тому
पांढरी काठी घेतांना फसवनु झाली माजि.तुमी पन आदी ....
हे आस खरच असतं का नव्की सांगा मला मी लय टेंशन मध्ये आहै 🥺🥺
Переглядів 189Місяць тому
हे आस खरच असतं का नव्की सांगा मला मी लय टेंशन मध्ये आहै 🥺🥺
त्यांच्याच बापाचे पितर तरी पन कशे वागतात निसत वसा वसा करतेत 😡😡
Переглядів 543Місяць тому
त्यांच्याच बापाचे पितर तरी पन कशे वागतात निसत वसा वसा करतेत 😡😡
या म्हातार्याने आज तर दाडाच आनला मागायला आणि हे काय नवर्याचा गळा दाबायला लागल म्हातारं 😡😡
Переглядів 185Місяць тому
या म्हातार्याने आज तर दाडाच आनला मागायला आणि हे काय नवर्याचा गळा दाबायला लागल म्हातारं 😡😡
मोकार व्हिडिओ ( जानुचा कीर्ती जिव हाय माजावर )
Переглядів 955Місяць тому
मोकार व्हिडिओ ( जानुचा कीर्ती जिव हाय माजावर )
माजा नवरा हाय मी काय बी करीन मारीन हानीन शिव्या दिन मांजा नवराय 🤣🤣🤣🤣
Переглядів 1,7 тис.Місяць тому
माजा नवरा हाय मी काय बी करीन मारीन हानीन शिव्या दिन मांजा नवराय 🤣🤣🤣🤣
आसा स्वयंपाक करायला भाडे नवते लोकान कुडुन उसने आनावे लागले या लेकरान साठी 🥲
Переглядів 1,6 тис.2 місяці тому
आसा स्वयंपाक करायला भाडे नवते लोकान कुडुन उसने आनावे लागले या लेकरान साठी 🥲
# गणपतीबाप्पा ला दिलेला शब्द पुर्ण केला ( गणपतीबाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया) काय शब्द होता पहा
Переглядів 4152 місяці тому
# गणपतीबाप्पा ला दिलेला शब्द पुर्ण केला ( गणपतीबाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया) काय शब्द होता पहा
होम मिनिस्टर या कार्यक्रमात मला बक्षीस भेटले लय भारी वाटलं 💃💃💃
Переглядів 3072 місяці тому
होम मिनिस्टर या कार्यक्रमात मला बक्षीस भेटले लय भारी वाटलं 💃💃💃
गावठी सँडविच केलं कसं केलं पहा नाव ठेऊ नका एक नंबर झालं 😋
Переглядів 9342 місяці тому
गावठी सँडविच केलं कसं केलं पहा नाव ठेऊ नका एक नंबर झालं 😋

КОМЕНТАРІ

  • @surekhasurum8927
    @surekhasurum8927 Годину тому

    Tai tum ache gav konate tumhi khe de gawat rahata ka

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 4 години тому

    Tai pls shivya det jau nkos

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx 3 дні тому

    खूप छान ताई

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 3 дні тому

    छान ❤

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 5 днів тому

    माझ्या बाळाला काही बोलायचं नाही बरं का, गुणाचा आहे तो ❤❤ बाळा तू काही बोलू नको शांत बस

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 5 днів тому

    नवरेला अस बोलतात

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 5 днів тому

    ताई कधी तरि चांगले बोला तुम्ही पण शब्द चांगले बोला

  • @dashrathkalekar709
    @dashrathkalekar709 5 днів тому

    शुभ सकाळ ताई🙏

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 10 днів тому

    Tai Tula ase eka hata ne Kam kartana pahile ki khup koutuk vatate tujhe

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 8 днів тому

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏♥️

  • @swatihole1772
    @swatihole1772 10 днів тому

    येऊ का विद्या जेवायला😂

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 8 днів тому

      या ना स्वातीताई कधी येता

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 10 днів тому

    मला वड्या आवडतात, विद्या आज भाकरी खुप लहान केल्या, दाजी एवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी भाकरी केली खा की ओ दाजीबा 😂

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 8 днів тому

      अगं त्या कोथिंबीरीच्या भाकरी आहे त्यामुळे छोट्या छोट्या केल्या

  • @JanardanNagre
    @JanardanNagre 12 днів тому

    🎉🎉🎉 छान आहे, धन्यवाद भाऊ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 12 днів тому

    मला सांधेवातावर पाहिजे आ

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 11 днів тому

      त्या मामांचा चॅनलचं नाव सांगितले व्हिडिओमध्ये त्यांना विचारा मावशी

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 12 днів тому

    Nice 👍

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 12 днів тому

    छान ❤

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 13 днів тому

    दाजी माझ्याकडुन दोन फटके जास्त मारा,मी लांब आहे मी असते तर चार मारले असते तुम्ही दोन मारा😂😂

    • @vijaydeore650
      @vijaydeore650 12 днів тому

      L तूमचेमुलपणशिकतीललकाहीपणपैशासाठीकरता

    • @vijaydeore650
      @vijaydeore650 12 днів тому

      अजुनमारा

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 14 днів тому

    Lay Bhari acting 😅😅

  • @ShashikantWagh
    @ShashikantWagh 15 днів тому

    राहतात कुटे

  • @ShashikantWagh
    @ShashikantWagh 15 днів тому

    मस्त

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 16 днів тому

    सर्व चांगले आहे बोलायच

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 14 днів тому

      कसं कसं बोलायचं उषा मावशी दिवाळीला मुलींना किती आठवण येत असते माहेराची

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 16 днів тому

    सारखे नाही रङायच

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 17 днів тому

    छान केली पूजा ❤

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 17 днів тому

    हौ पि दिवाळी ताई

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 21 день тому

    Happy Diwali 🪔🎇 Khup chan aahet kapde

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 20 днів тому

      ताई तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या तुमच्या लेकरांना दाजींना पण खूप खूप शुभेच्छा

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 21 день тому

    Happy Diwali 🪔 विद्या तुझ्या पूर्ण परिवाराला,छान आहे बाळा कपडे तुझे ❤

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 21 день тому

      ज्योतीताई तुला दाजीला लेकरांना खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 22 дні тому

    ❤❤

  • @vijayakamble7900
    @vijayakamble7900 24 дні тому

    Jaude vidya laksha nko deu tu tujhya tabeti kade laksha de

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 23 дні тому

      ताई माझ्या सतत दुखणे आणि लय वैतागले हो

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 24 дні тому

    खाऊदया ताई

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 23 дні тому

      मावशी खायचा विषय नाही मी बनवायला बनवते तेव्हा खात नाही आणि जर कमी पडलं तर घर डोक्यावर घेतात त्याचा राग येतो

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx 26 днів тому

    छान आवरलं, ताई

  • @priyajadha1641
    @priyajadha1641 26 днів тому

    ताई तुम्ही शेतात जाता की नाही... सगळे काम एकटेच करता का तुम्ही.. घरी अनी बाहेर पण...

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 26 днів тому

      घरचं काम एकटीच करते ताई पण आम्हाला शेत नाही आणि मला हातामुळे दुसऱ्यांच्या इथं कामालाही जाता येत नाही

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 26 днів тому

    Aamhala don haat asun sudha kamacha kantal yeto pan tumi kharch khup great aahe

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 26 днів тому

      मग काय करायचं ताई पर्याय नसतो खूप खूप धन्यवाद ताई

  • @Swamibhakt8
    @Swamibhakt8 26 днів тому

    बाळा नी मदत केली असेल तरी नाहीं म्हणती बाळा आत्ता बस झालं आत्ता नको काय काम करू आराम कर 😂😂

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 26 днів тому

      असं का तुझ्या बाळा तुझ्यासारखाच आहे कामाची कुराडन हागणदारीला बिऱ्हाड 🤣 तुम्ही दोघं मायले का सारखेच आहेत

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 26 днів тому

    Tumhi super women aahat tai👍👍

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 26 днів тому

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏♥️

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 26 днів тому

    कलर छान आहे

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 26 днів тому

      उषा मावशी तो मीच दिलता मागच्या वर्षी

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 26 днів тому

    किती काम करता ताई

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 26 днів тому

      करावा लागतं मावशी बाईच्या जातीला पर्याय नसतो

  • @radhikabhosale-gq5vz
    @radhikabhosale-gq5vz 28 днів тому

    ताई तुला चांगला आशिर्वाद देऊन गेले

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 26 днів тому

      खरंच ताई पण मनाला चटका लावून गेले बाबा

    • @shobhasonawane1362
      @shobhasonawane1362 24 дні тому

      Tai tuze vichar khup chhangle aani barobar aahet

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 28 днів тому

    Tai tu khup changlya manachi aahes,aani kharch jivnat kahi nahi saglanshi bolun chalun rha

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 26 днів тому

      धन्यवाद ताई पण देवाची कृपा म्हणून थोडक्यात वाचले नाही तर त्यांना इथं काही झालं असतं तर माझ्यावरच आलं असतं

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 28 днів тому

    ताई तुम्हाला खुप आशिरलद देतिल आजोबा

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 28 днів тому

    तुम्हाला लाईक होत नाही

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 26 днів тому

      जाऊद्या उषा मावशी माझं नशीब खूप पार्थ आहे

  • @ushachavanvlogs2713
    @ushachavanvlogs2713 29 днів тому

    आगाव मानस असतात

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar 29 днів тому

      आगाऊ नाही जास्त कपटी म्हणायची

  • @rajudada2713
    @rajudada2713 29 днів тому

    Nice

  • @ranjanapatil553
    @ranjanapatil553 Місяць тому

    जावदे ग देव तूझ चांगले करील

  • @PoojaKamble-v6x
    @PoojaKamble-v6x Місяць тому

    ❤❤❤🎉

  • @PoojaKamble-v6x
    @PoojaKamble-v6x Місяць тому

    Support करा aamhalahi ताई

  • @अन्नपूर्णाकेट्स

    माझे भाऊ हिस्सा देत होते पण नाही घेतला मी मला आई-वडील नाहीये

  • @buntytejwani547
    @buntytejwani547 Місяць тому

    Swatache karm ani kamipana pahava navra aaj paryant vidio madhe itka aaikun ghenara tras nahi deu shakto tumhi khott bolat aha viws sathi

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar Місяць тому

      बंटी दादा त्यांनी अजून व्हिडिओ पाहिलेच नाहीत जेव्हा पाहतील तेव्हा नक्कीच मला मारतील मारतील त्रास देतील आणि मला जर खोटं बोलायचं असतं तर दोन वर्षापासून चॅनल होता माझा तेव्हाच मी तसे व्हिडिओ टाकले असते पण आता माझ्या सहनशीलतेच्या बाहेर चाललोय सगळं त्यामुळे इथून पुढे सगळ्या व्हिडिओमध्ये खरंच बोलून टाकणार मला कोणी मारून जरी टाकलं तरी मला आता त्याची परवा नाही ज्याच्या तसे दुःख ज्याची त्याला माहिती दुसऱ्याला सापदा सांगून सुद्धा कळत नसतं 🥲🥲😭

    • @buntytejwani547
      @buntytejwani547 29 днів тому

      Tyanni pahila nahi houch shakat nahi pan kay ajubajuche kivva natevik pan sanganar nahi an jar tumhi mhanta ki he aass ata vagtat tar ass sanga na ki pahile ase navhate

  • @vishwanaththepane-hf3do
    @vishwanaththepane-hf3do Місяць тому

    करा ताई खूपच चांगला विचार आहे तुमचा तो माल काही खराब होत नाही आमच्या कडे असा धंदा करून लोकांनी बंगले उभे केले

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar Місяць тому

      पैसे अभावी मजबूर आहे हो ताई नवरा देतच नाही पैसे मला आणण्यासाठी त्यामुळे मला लय राग येतोय

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 Місяць тому

    ताई नमस्कार गाव कुठले आहे तुमच

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar Місяць тому

      दादा मी जळगावला असते तुम्ही कुठून बोलता चितळी जळगाव मधून मध्ये राहते मी

  • @AnitaDevare44
    @AnitaDevare44 Місяць тому

    ताई तू तर मला ओळखतेस पण आज अचानक तुझी वीडियो वरती youtube ला दिसली. तुमच्या dp वरुण मी ओळखले तुम्ही मला नेहमी कमेंट करता वीडियो ला.. आज तुम्हला बगुन मला खरच खुप वाइट वाटले ताई तुमचा हात बगुन.. मी तुमचे आज सगळे वीडियो बगणार 🙏🙏🙏

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar Місяць тому

      धन्यवाद अनिताताई व्हिडिओ बघणार म्हणल्याबद्दल बाईची जात खरंच लय मजबूर असते 😭😭

  • @MangalDhearange
    @MangalDhearange Місяць тому

    ताई माझा भावाने आम्हा दोन्ही बाहीनेला jamenet hessa dela

    • @vidyadilipshinarkar
      @vidyadilipshinarkar Місяць тому

      सगळे सारखे नसतात हो ताई काय काय तर इतके मनाला लागण्यासारखे वागतात बोलतात ना त्यामुळे असं वाटतं आपल्यासाठी विषयासह