आम्हाला अजून समजले नाही चूक नक्की कोणाची होती..आम्ही आमचे बाळ गमवले🥺😞🥺🥺

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 287

  • @sarveshpawar8301
    @sarveshpawar8301 2 роки тому +78

    ताई मला पहिला मुलगा आहे नंतर दुसऱ्या प्रेग्नसि मध्ये तिन महिने झाल्यावर कळले दोन जुळ्ये बाळ आहेत आम्हि खुश होतो सगळं व्यवस्थित चालू होत नंतर अचानक मला त्रास होवु लागला डॉ नि सांगितले पोटात पाणी वाढले आहे त्यामुळे त्रास होतोय पिशविला टाके घालायला हवेत डॉ नि टाके घातले तेव्हा मला पाचवा महिना होता थोड्या दिवस बरं वाटलं नंतर डॉ नि सांगितले बाळाचं वजन खूप कमि आहेत नंतर परत मला त्रास होवू लागला पोटात पाणी वाढले होते डॉ बोलले पोटातले पाणी काढायला हवे नंतर मला विट्याला घालवले पाणी काढण्यासाठि तेव्हा मला साडे सहा महिने झाले होते पोटात सुई घालून सोनोग्राफी चालू ठेवून ‌ऐक लिटर पाणी काढले नंतर घरि सोडले दोंन दिवस खुप हलक छान वाटलं मि खुप खुश होतेदोन दोन दिवसांनी अचानक ‌प्रायवेट पार्ट मधुन भयंकर कळा चालू झाल्या काय होतय काहिच कळेना हि खुप घाबरलेली तेव्हा एकदम कडक ल्वाकडाउन होतं कोरोना चालू होता माझे मिस्टर जयपुरला होते ते तिकडेच अडकुन राहिले गाडी बस ट्रेन प्लाइट सगळं बद होते ते माझ्या जवळ नव्हते डॉ नि सांगितले सिझर करायला हवे माझं सिझर झाले दोन मुली ‌झाल्या एक बाळ १किलो च तर‌‌ दुसरं बाळ आठशे ग्रामच होतं बाळाना ‌सागली मध्ये आदित्य रेब्मो हास्पिटमध्ये ऍडमिट केले डॉक्टरांनी चेक केले डॉक्टरांनी एक किलो बाळाची गाणी दिली नाही पण 800 ग्रॅम बाळाची गॅरंटी दिली माझं एक किलो बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता ते स्वतः श्वास नव्हतं घेऊ शकत चार दिवस ते मृत्यूची झडले आम्ही त्याला नाही वाचू शकलो खुप वाईट वाटतं माझं आठशे ग्रॅम चे बाळ दोन महिने ऍडमिट होतं डॉक्टरांनी त्याची एक किलो वजन करून सोडले सगळी प्रोसेस व्यवस्थित करुन माझी ती मुलगी आता अडीच वर्षाचे आहे चालते बोलते सगळं काही करते मला खूप बरं वाटलं आमचे ते तरी बाळ वाचलं थँक्यू डॉक्टर आणि खरंच ज्या बाळाला आम्ही वाचवु शकलो नाही त्या बाळाला आम्ही खूप मिस करतो कारण आम्ही ट्विन्स बाळाची खूप काही स्वप्न बघितली होती पण देवाने त्यातील एक जरी घेतलं असेल तरि हि आम्ही दुसऱ्या बाळाला वाचवू शकलो नाही याची खंत कायम मनात राहते मिस यु पिल्लू 🥺🥺🥺🥺

  • @prasadkudalkar687
    @prasadkudalkar687 2 роки тому +24

    ईश्वराची साथ लागते.तेव्हा सुखरूप जन्म होतो.हेच सत्य आहे.विश्वास ठेवा अगर नका ठेऊ पण ती शक्ती सर्व शक्य करते.सायन्स तोकडे आहे.

    • @prajaktazanje967
      @prajaktazanje967 2 роки тому +4

      जिथं विज्ञान संपत तिथं फक्त आणि फक्त देवच असतो

  • @rajshreedongare2358
    @rajshreedongare2358 2 роки тому +80

    ताई काळजी करू नकोस , जे नशिबात असेल ते कधीच घडायचं चुकत नाही , माझ्यासोबत पण असच झालं होत तेही 8 व्या महिन्यात माझी छ कुली खूप strong होती 9 दिवस झगडली मरणाशी पण तीच आयुष्यच तेवढं होत , खुप खुप कठिण असत हे दुखः पचावन ,,, खूप आठवण येते तिची अता ती6 वर्षाची असती ,, मला आता मुलगा आहे 3 वर्षाचा पण तिची आठवण खूप येती तिला मी कधीच विसरू शकणार नाही , तिने मला पहिल्यांदा मतृत्त्वाच सुख दिलं होत.... Miss you my babygirl

    • @poojapawar2774
      @poojapawar2774 2 роки тому +2

      Maz pn bal 5 divs ch rahil ani gel mla sodun

    • @sulbhaberdemandawakar5550
      @sulbhaberdemandawakar5550 2 роки тому +1

      काय झाल होत ताई छकुली ला

    • @nayanakaranjkar4779
      @nayanakaranjkar4779 2 роки тому +3

      Mazi pn mulgi 10 monchi hti... Achank tap ala n expire zli... Khup athvn yete tichi... Ek mahina hoil ata tila ...anvi nav hota tichaa..miss u anvi..love u bacchaa..

    • @Dimplequeen585
      @Dimplequeen585 2 роки тому +1

      ताई same माझ्या बाबतीत पण असच घडल 🥺😭😭मला ही आठव्या महिन्यात च झालेला मुलगा होता...

  • @Dimplequeen585
    @Dimplequeen585 2 роки тому +13

    ताई खरचं ग अशी वेळ कुठल्याच आई वरती येऊ नये.. तु आत्ता तुझ सांगितलस पण मला माझ्या बाळाची आठवन आली... मला पहिल्यांदा मातृत्वाच सुख मिळालं होत... आणि मला ही 8 व्या महिन्यात मुलगा झालता.. सगळ वेवस्तित होत..आणि दावाखण्यात 2 दिवस जगला...आणि तिसऱ्या दिवशी अचानक त्याचे हृदयचे ठोके कमी झाले अन् मला सोडून कायमचा गेला... आज तुझा व्हिडियो बघून अचानक त्यांची आठवण आली...miss You बच्चा 🥺😭😭😭😭😭😭🥺

    • @sharadapatil1938
      @sharadapatil1938 Рік тому

      फक्त डॉक्टर पण विश्वास ठेवू नका मी सहा महिन्याची प्रेग्नेंट होती माझ्या पूर्ण शरीराला कांजण्या झाल्यावर होते डॉक्टरांनी तुमचे बाळ व्यवस्थित होईल याची गॅरंटी नाही तरीपण रिक्स घेतली कारण सहा महिने पूर्ण झाले होते आणि बाळ कसं पूर्ण तयार झाले सहा महिन्याच्या बाळाचे हत्या करणं मला योग्य वाटत नव्हतं म्हणून आम्ही देवाच्या देवाच्या भरवशावर ठेवले आणि माझं बाळ खूप सुंदर आहे मी ज्या दिवशी सोनोग्राफी करायला गेली त्या दिवशी मी चतुर्शिंगी देवीला नवस केला होता माझे बाळ व्यवस्थित झाले तर मी चतुर्शिंगी देवी च्या पूर्ण पाहिजे आहेत तेवढ्या पायर्‍यांना मी हळदीकुंकू वाहीन आणि मी तो नवस पूर्ण पण केला म्हणून देवावर विश्वास ठेवा मन आहे ती देव तारी त्याला कोण मारी

  • @nehaawate8598
    @nehaawate8598 2 роки тому +28

    Tai shree swami samarth seva kara... hoil thik ...hoil next time chan...

  • @vaibhavsole3974
    @vaibhavsole3974 2 роки тому +4

    Majhe pn 5 month zale hote just 3 divas zale dilivary karun bal zale mulga hota pn tyacha heart cha problem hota tyamul doctor ne sangital tumhi abortion kara.😢😢miss you baby.

  • @nayanakaranjkar4779
    @nayanakaranjkar4779 2 роки тому +2

    Mla n ek mulgi zli ..10 month chi zli hti..achank taap ala n ekch divas hospital madhy nela..n expire zli..khup athvn yete tichi... Anvi nav hota ticha...miss u my princess ...

  • @mudra75
    @mudra75 Рік тому +3

    माझ्या पहिली डिलिव्हरी होती नवरा जवळ नव्हता ते जॉब असतेत..पण kay झाले kay माहीत नवर्याने नी घरच्यांनी कधीच साथ दिली नाही.. तीन मन्थच्या आधी हाथ उचलला....असे राग राग करायचे....उलट मीच त्याना गोड बोलायचे ,समजून घ्यायचे...खूप रडायचे मी हा नुसता बघत असायचा...नेमके मे 2020 ला दिलिव्हरी ...एक तर हा जॉबवर...कोरोना नी हा रुसला काय झाले सांगा मनले तर रुसलेलाच...नंतर माहेरच्याना बोलला ....असेच वाद हित माझा बाप high झाला.....तरी ह्याला पझर फुटला नाही फोन करायचा नी वाद घालायचा...खूप नी खूप रडायचे....गोळी खाऊन पण bp कमी होत नव्हता dr म्हणाले जीवाला धोका आहे तरीपण हा नित बोलत नव्हता ...चार दिवसात डिलिव्हरी आली तेव्हा कळाले की सासरी फोन का केला नाहीस मनून रुसाला होता नी बोलायला तुला गरज नाही kay त्यांची मी मनले त्यांनी एकदा तरी करायचा की कशी आहे तु मनून .....दिलिव्हरी च्या दिवशी पण त्याछ्तमुले रडले..... bp high होता....मनात वाटयचे की जगू नये डिलिव्हरीत मरावे पण bal जगाव....bp असल्यामुळे कळीचे इंजेक्शन दिल्यावर dr मनले चक्क्कार आली की सांगा तुमसाला गोळी खाऊन high bp आहे ....मराय्सचे गृहीत धरलेले त्यामुले अंधारी आकी तर संगीतले नाही ...उलट्या झाल्या तरी पण चक्कर येत नाहीम्नले ....नी थोड्याच वेळात नॉर्मल डिलिव्हरी होऊन मुलगा झाला तो आत्ता तीन वर्षाचा आहे नी दुसरे bal होऊन दोन महिने झाले एक मन्थ पासून सरीच कामे करते.....जगते फक्त लेकरांसाठी आत्ता दिराचे लग्न झाल्यापासून घरच्याना नी नवऱ्याला मी चांगली वाटतेय ...सासू सासरे तर मंतेत तुझी सर येणार नशी नवऱ्याला पण कळाले त्याना बहीण नव्हती त्यामुले मुळीचे धुख कळत नव्हतें. आत्ता खूप म्या करतेत.... सारे चांगले बोलतेत पण माझ्या वाईट वेळी कुणीच साथ दिली नाही त्यामुळे mla आत्ता चांगले बोलले की वाटतव माझे जय चुकले काय.... नवऱ्याला तर स्पष्ट बोलले .....घटस्फोट केव्हाच घेतला असता पण आईवडिलांचे तसे संस्कार नाहीत पण वेल आली तर घेईन ........मी फक्त जीवांत लेकरांसाठी आहे... धुख सर्वांनाच असते कुठल्याना कुठल्या रूपात....फौजी मायाळू असतेयत् याचा अनुभव mla आत्ता यायलंय...ज्यावेली मी त्याना मनातून कडून टाकले

  • @mahendrakamble5151
    @mahendrakamble5151 Рік тому +2

    माझ बाळ 5 वर्षाचे आहे चालत नाही बसत हि नाही काहि उपाय सांगा प्लीज

  • @rohiniharishbagade9350
    @rohiniharishbagade9350 2 роки тому +2

    Tai twins baby aslyavr khup kalji Ghyavi lagti.mala pn ata twins baby jhalet.mala hi doctor mhanale hote abortion hoil mhanun. Pn mi purn bedrest ghetla.ata mala 4 mahinyache twins Baby jhalet 1 boy ani 1 girl

  • @shakikopare9170
    @shakikopare9170 2 роки тому +2

    mam ya jagat khup mule aanath aahet tyana aaiche prem dya nahitaru mhatarpani koni sath deil yachi gurantee nahi. Janm denarich keval aai naste. konala mul nasal ki lok nave thevatat pan kunihi aaplya mulana kahi aanun det nahi. Sindhutai sapkalacha aadarsh theva.

  • @alwayshappinessinlife5633
    @alwayshappinessinlife5633 2 роки тому +17

    Mazyasobt pn asch zalel maze baby tr 8 month complete zal hot Ani bp high zala achank lagech delivery Keli pn baby 1 month rahil Ani mg 😭 amhala sodun Gela baby boy hota ....😭😭😭maze pn Mr. Army mdhey....sankat yetach pn aapn tyana samor jaych ast strong bnaych ek n ek divas aaplya manasarkh hotch ......devavr vishvas theva fkt🙏

    • @Punamart304
      @Punamart304 2 роки тому +1

      Same mazyasobat asach zale pn me ajun visru shakat nahi tyala

    • @rupalinikam2987
      @rupalinikam2987 Рік тому

      Sizar zal hot ka tai tumc

  • @ashwitaashishmanve5699
    @ashwitaashishmanve5699 2 роки тому +3

    Bappre 😢😢 mazhya time la dekhil as sangitlel pn me ek dekhil tablet ghetli nhi mazh baby potat asta na krn mla tablet chya vasani ometting hovaychi Dr bolet baby chi vadh honar nhi vygare vygre tu khup najuk ahes pn zhal sgl thik ata mazh baby boy 1 month ch zhala 🥰 Dr ch shock zhalet purn pregnancy mla ky khau nhi dil baby ni mazhya... Gajar ,bit n kakadi n ice cream hech jast khal me baki kahi nhi 😥😥 husband khup ordaychet pn khal ki ometting hovaychi 😥🤮... N didi tc Tula n God blessed you.. lovkr good news bhetel tula 🥰😘

  • @kalyanisanap1993
    @kalyanisanap1993 2 роки тому +4

    Maze mulga mulgi zalyanantar 3 divsani gele...kahich samjle nahi kay zale...mla 9 varshane zale hote....atatyana jaun 1.5 month zala...

  • @reshmakukale9856
    @reshmakukale9856 Рік тому +2

    Hoil sarv thik taai..punha...🙏🏻🌸❤️! श्री स्वामी समर्थ !❤️🌸🙏🏻

    • @manishabudhwant1704
      @manishabudhwant1704 Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ🌹🌹 🙏🙏

  • @tejusutar7104
    @tejusutar7104 2 роки тому +2

    Tai kalji nko kru dev jas gheto ta detohi tyamule tuji talamal tyalhi klel ani tula nkki yel chota God bal nkki hoil bappa always blessed you

  • @dipalikale6224
    @dipalikale6224 2 роки тому +5

    Jau de sayli teshan nko gheu aai bhagwati nakki tuzi oti bharl.

  • @mugdhashinde6860
    @mugdhashinde6860 2 роки тому +1

    Ky tention nko gheu tai... Sagal thik honar... Swami samrth tumchi echha lavkarch purn kartil.. 🙏🙏 lavkarch changli tumhala news milel..,😊😊🤗🤗

  • @ajaytagad1006
    @ajaytagad1006 2 роки тому +5

    Nako kalji karu tai,, sgl thik hoil, hoil tula chhan baby, tc

  • @laxmi7599
    @laxmi7599 2 роки тому +8

    Mazya sobat pn asech zal ahe.mazi baby girl hoti .disayla khup sundar hoti.ti 8 month zalya ntr varli .mi tila khup miss karti .khup hospital pn kele tri pn kahi upyog nahi zala .mi deva kde ekch prathna karti ki mala mazi princess punrjanm mhanun mazya poti janma la yeu de hich mazi ishvr charni prathna ahe .and my princess name laxmi (gautami) hot .miss you baby doll 😭😭😔😔

  • @preetipanzade4089
    @preetipanzade4089 2 роки тому +31

    सेम माझे पण 6,30 महिन्याचे एक मुलगा एक मुलगी वारले फक्त 15 दिवस बाकी होते 7 महिने होण्यासाठी 7 झाले असते तर दोन्ही बाळ आज असते😔😔😔

  • @rutekanavagire2654
    @rutekanavagire2654 2 роки тому +14

    मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल की तुम्हाला सुंदर बेबी देवाने द्यावं

  • @shlife30
    @shlife30 Рік тому

    शेवटी barobar bolat ताई...Google var search kara....काळजी घ्या ताई...kahi negative goshti pudhe positive Suddha asat

  • @shital5095
    @shital5095 Рік тому

    ताईमी पण व्हिडीओ पाहते पण कधी कमेंट करते नाही मिपेंगनट होते पण मी दोन महीने दवाखाने मध्य गेले सो्नोग्राफी केली सागितल हदय नाही मग लेकरु काडुन टाकलय आणि मेडिसिन दिले आणि सागितल पिरेड आल्या वर पांच दिवसाला ये महणु सागितल

  • @tejaswinivhanamane2022
    @tejaswinivhanamane2022 Рік тому +2

    Hii मला पण twins baby जालेत आत्ता 7 महिन्याचे आहेत

  • @riyadhuri661
    @riyadhuri661 2 роки тому +3

    Tention gheu nako tai sarv vayvshet hoile je hoyche te zale , tu thik Raha and happy punha praytan kar hoile .new baby 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Majhevlogs
    @Majhevlogs 2 роки тому +2

    ताई व्हिडिओ काढणे सोडा , आणि स्वतःच्या health वर लक्ष द्या

  • @chhayapawar4254
    @chhayapawar4254 2 роки тому +3

    सायली तू देवीकाला ओळकते का

  • @shivakanyakadam1878
    @shivakanyakadam1878 Рік тому

    Tai mla tya medicines cha photo send kar na maza pan aasch zal mi pan khup kalji getli aani shevti je hoych tech zal

  • @sushamataral7097
    @sushamataral7097 2 роки тому +5

    Tai tumhi jast tenstion gheu nka je gelay te parat milel tumhala mi samju shakte apal bal gamavlaych dukh mazpn bal nau महिन्याच होत delevery sathi fkt pach divas hote aani achank तिचे हृदयाचे ठोके बंद झाले खूप गोड होती माझी परी मला पण एक दिवस असा नाही जात की तिची आठवण नाही येत असे झालं तेव्हा मला पण जगण्याची इच्छा नव्हती पण काही वेळा मी दुसऱ्यांना बघते मग जाणवत आपल्या पेक्षा कितीतरी दुःखी माणसं या जगात आहेत

    • @sushamataral7097
      @sushamataral7097 2 роки тому

      @@khandushinde4871 malach nahi mahit padal 3 divas zale hote off houn

  • @swapnalibange8648
    @swapnalibange8648 11 місяців тому

    Asudy ata tai aahe tya baby la chan sambhalun cute ahe tuj baby

  • @swaramalkar8965
    @swaramalkar8965 2 роки тому +1

    Tai maza mulga 3 varshcha aahe to kheltna padla hota birth pasun bleeding disroder aslyamule tyala internal bleeding. Zal dokyat head injuri houn tynatr 45 days to icu madhe ventilator var hota ek pan doctor bolat nahi hote ki to thik hoyil pan swamichya kurupen maza mulga thik baher aala sarvtun 2 mahinya purvi he zal hot tyamule thoda bolyla chalyla vel lagel bole dr pan mala vishwas aahe ki te pan to lavkar Karel swami aahet pathishi Shri Swami Samarth 🙏🙏

  • @vijaykamble6419
    @vijaykamble6419 2 роки тому +1

    लवकर ताई तुम्हाला. मुलगा होईल... Sister

  • @shwritting
    @shwritting 2 роки тому

    आग ताई होईल vya व्यवस्थित
    डॉक्टर ची chuk ahe

  • @faujiwifesunitavlog
    @faujiwifesunitavlog 2 роки тому +9

    Sayali jast Tres gheyacha nahi karn फौजी wife khup tong aste me pan 1 Fauji wife ahe maze Mr ITBP ahet श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dattatryawalzade2885
    @dattatryawalzade2885 2 роки тому +27

    ओम साई राम ताई (शिर्डी साईबाबा)

    • @surekhaghule127
      @surekhaghule127 2 роки тому +2

      ताई मी तुमचा व्हिडिओ पाहिला मला खूप वाईट वाटलं मला पण अठरा वर्षाचा मुलगा होता अचानक सेक्स कार झाला मला मुलगा जाण्याचं दुःख माहिती आहे ताई

    • @supriyasurajvlog
      @supriyasurajvlog 2 роки тому

      @@surekhaghule127 subscribe करा चैनल ला माझ्या ताई

  • @anjalig5401
    @anjalig5401 Рік тому

    Maje pan twins baby aahet,maje mister sarwa medicine google war check karayche konti goli kasashati aae tarch dyayche

  • @kiranshinde8279
    @kiranshinde8279 2 роки тому +1

    औषध कधीही डेट आणि नाव चेक करुन घ्यावे आणि घेतल्यानंतर डाॅक्टर कडुन चेक करावे

  • @nandiniskitchen9866
    @nandiniskitchen9866 2 роки тому +5

    Ho na g tai khupch vait vatate mazya sobat pan zal ahe sarv thik hoil done ✅ tai welcome tai 👍

    • @sonalitorawane6763
      @sonalitorawane6763 2 роки тому +2

      Mazya sobt pan😭😭

    • @urmilahousequeen
      @urmilahousequeen 2 роки тому +1

      Ho konavr jast viswas nhi ठेवायचा मी पण हीच चूक केली n healthy pregnancy 9 महिन्या नंतर संपली ते मनातून n janya sarkh aahe
      ua-cam.com/video/8x5oinHMv24/v-deo.html

  • @Somnathanimallover55
    @Somnathanimallover55 2 роки тому +6

    माझ्या फौजी भाव पन सुखी राहुदे

  • @rutujagalugade1486
    @rutujagalugade1486 Рік тому

    Kont medicine hote te

  • @reenashobharajcreation6840
    @reenashobharajcreation6840 2 роки тому

    Maj pn tsch zalel ahe , tu tai dahivdichi ahe ka , maj gav pn tyachya shejari ahe malavadi

  • @vaishalikumbhar3112
    @vaishalikumbhar3112 2 роки тому

    Tai sagala changle hoil kalaji karu nako positive raha

  • @divyarajguru3276
    @divyarajguru3276 2 роки тому +7

    Mi sai baba la prey karel ki tula chhan aani god pillu hou de😘♥️

  • @rekhasonavale4141
    @rekhasonavale4141 2 роки тому +11

    Mazhya sobat pan asch zhalay mala pan twins hote 6 month kamplent honhasathi yekch divas baki hota aani mazhi dilivery karavi lagali mazha BP khup vadhlela mhnun 3 years zhale

    • @sonaligite8878
      @sonaligite8878 2 роки тому +1

      Maaz pn asch zal same conditions

    • @supriyasurajvlog
      @supriyasurajvlog 2 роки тому

      @@sonaligite8878 subscribe करा चैनल ला माझ्या ताई

  • @dayneshwarkanktao7325
    @dayneshwarkanktao7325 10 місяців тому

    Tai mazpan bal dilevery made gel as konadobat hou nai miss you bala😢😢😢

  • @panchshilakamble3328
    @panchshilakamble3328 2 роки тому +1

    Maje pn 3 month bebi pregancy incomplete abort zal.

  • @achalsurajvlogar162
    @achalsurajvlogar162 2 роки тому +2

    Tai bilkul tujya sarki mazi story zali g sem mla pn asech hot hot g tai netar operation kravah lagel g tai

  • @shakuntalabhosale1803
    @shakuntalabhosale1803 2 роки тому +1

    Ag tai doctor aaplyavr chuka nahe ghet aane aapn chuklo aahe ase dakhvthath

  • @komaldole2381
    @komaldole2381 2 роки тому +1

    Tai mi suddha depression madhe gele hote majh 7 mahinytch abortion zalel mi pn Khup anubhavly he sgl

  • @kailasyadav144
    @kailasyadav144 2 роки тому +16

    जय गजानन माऊली 🙏 माऊलीच्या आशीर्वादाने सगळ व्यवस्थित होईल

  • @mukeshpatil5008
    @mukeshpatil5008 2 роки тому

    Kontya medisin ghetlya hotya

  • @sarikakushna2198
    @sarikakushna2198 2 роки тому +2

    Kaleji Corona ka Tai sagalo changle Holi Buddha bless you

  • @anjalighule224
    @anjalighule224 2 роки тому

    Maj pn twin baby gelya recently 8month chalu astne mlapn dr ch misguide zal tyamul potat geli ek n ek 5days ne m ajunpn depression mde jgtiy n jeva 4month chalu hota teva maji aai expire zali tyamul hi situation ndn jatan khup tras hoto aai geli babies pn gelya

  • @avmwithvsmmarathiworld5654
    @avmwithvsmmarathiworld5654 2 роки тому +1

    बाळ ही सर्वस्वी चूक त्या डाॅक्टर ची आहे.... बाकी काही, सांगत नाही 😔

  • @ganpatrahane758
    @ganpatrahane758 2 роки тому +1

    आपण जागा आणि नियम बदला all is well

  • @mivaishali5030
    @mivaishali5030 2 роки тому +3

    Mazi pan 2 zale aahet tai tenshan nko hotel puna

    • @priyankawadkar5615
      @priyankawadkar5615 2 роки тому

      Tumhala aahe ka baby plz sanga maz 2 veles zal as bal zalyavr

  • @shatakshigaikwad7182
    @shatakshigaikwad7182 2 роки тому +3

    जाऊदे शेवटी ते आपल्या नशिबातच नव्हतं ,काळजी नको करू bee Happy

  • @ashwininikam6707
    @ashwininikam6707 2 роки тому

    Tai maze pan pahile bal miscarriage zale hote nanter mi pan khup hospital kele ata mala don mule ahet tyamule kahi kalji nako karu hoil tula pan tu kayam happy raha mi tuzi big fan ahe

  • @aaradyarahinj9901
    @aaradyarahinj9901 2 роки тому +6

    Maz bal pn 9 th month mdhe nal galyamdhe aslya karna mule tyala fashion basun gel
    Ani maz c section pn zal
    Bal agadi normal hot
    Deva as kontyach aai sobat house deu nkos hich pratham aahe mazi

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 2 роки тому +1

    Shree swami samrth klji nhi krychi tc

  • @pranitapawar26
    @pranitapawar26 2 роки тому +4

    Mi pn maz pahil bal gamavl, mla tya veli mazya gharchya lokani sath nahi dili tyamule khup tras hoto

  • @alonewarrior-1994
    @alonewarrior-1994 2 роки тому +2

    Mi pan 2 baby gamvalet mla mahiti tr duk ky ast am army man wife maje 7 mahinyacha mulga 13 divas hota nantar dead jala Ani ek 5 mahinyach aboshan mulgi hoti majya KDE tr pic pn ahet

  • @mohinigavade2770
    @mohinigavade2770 2 роки тому

    Tai maje tr bal 9 month madhey gele 2 baby boys hote last 1 month jala mala hi kalena chuk konachi hoti jagna cha nako jaly

  • @renukaakat5946
    @renukaakat5946 2 роки тому +6

    ताई खरच खूप वाईट आसत हे सगळ माझ पण 8 माहिना मधेच सिजर झालं आणि बाळ पण नाही राहिल खुप आठवण येते miss you baby

    • @deepakshinde9262
      @deepakshinde9262 2 роки тому

      Same

    • @khandushinde4871
      @khandushinde4871 2 роки тому

      सीजर चा त्रास वेगळाच
      आणी Physicaly mentally financialy सगळं आयुष्य Disturb hoat....
      ताई नका टेंशन घेउ तुम्हाला लवकरचं Healthy baby hovo.....

  • @nilpawar4601
    @nilpawar4601 2 роки тому

    Honar tai bal saglyana hot kalji nhi gyayche g tai

  • @Milindbhatkar4853
    @Milindbhatkar4853 2 роки тому +1

    Tai maze pn don mula sodun gai maza don sijar zali Tai aata mala kahic mul nahi😭😭😭😭

  • @hemlatakolpe74
    @hemlatakolpe74 2 роки тому +4

    Mala ajun mul zale nahi pn kalte te kiti important aahe ....maza lgn la 6years zale aahe tri zale nahi....kalji kru nka tai dev aapla divas pn aanena .....ti good news pn milel....

  • @dipalisalve2466
    @dipalisalve2466 2 роки тому +5

    ताई काळजी घेत जा होईल दुसरं आणि जिना चढायचा नाही प्रेगनेशी मध्ये

  • @Komalbhosale41220
    @Komalbhosale41220 2 роки тому +6

    Tai माझी pn अशीच थोडी story आहे pn आता sagat thik आहे एक मुलगी आहे दीड varshachi

  • @priyaphapale8421
    @priyaphapale8421 2 роки тому

    Aga tai maza tar pahilach bal. Aani mala mulaga hava hota ani mulagach gela ga ..te pan 9 month complete

  • @panchshilakamble3328
    @panchshilakamble3328 2 роки тому

    Police case kra rong medicine denaryavr

  • @priyankachougale2534
    @priyankachougale2534 Рік тому

    Chan zala vlog

  • @ajayprajkta244
    @ajayprajkta244 Рік тому

    Tu pregnent ahes ka sang na tai

  • @shradhaghuge9603
    @shradhaghuge9603 2 роки тому +1

    Tai maz tar mala 9 va month astana balachi potatach deth zali ani bal payalu aslyamule maz shijar karav lagla. Khup tras hoto as kahi ghadlyavar, konachyach nashibi ha divas pahayla yeu nye. 1 varsh zale Tari pn ti gosht sarkh lakshyat yet aaj hi.

  • @vidhyakarpe9343
    @vidhyakarpe9343 2 роки тому

    Mi pn fauji kich bayko ahe mla mahit ahe aai hon kiti avkhad ahe

  • @amrutapangare9950
    @amrutapangare9950 2 роки тому +1

    Hi tai maz pn aschzalg KY krti nshibat aahe tevd hotch 7mhinyach hot twins girl hotya 😥😥😥

  • @divyapatil2797
    @divyapatil2797 2 роки тому +1

    Hi tai mi tiktokpasun tula shodhat hote aj bhetli lagech subscribe kele

    • @divyapatil2797
      @divyapatil2797 2 роки тому

      Tai tuzi love story mi tiktok vr bghitli hoti aata purn aikayla milel 2 varshananter

  • @sonzywa4331
    @sonzywa4331 2 роки тому +4

    Tai mi sudha hya phase madhun geli ahe don't worry be happy

  • @rushali1025
    @rushali1025 2 роки тому +1

    Mza pn twins beby girl chi 6 month madhe abortion zale😞😞

  • @madhurikharpude3159
    @madhurikharpude3159 2 роки тому +2

    Mazya sobat pn asach zalay 8month madhe baby boy gela maz aani tehi sejerian karun kadhave lagle

    • @aaradyarahinj9901
      @aaradyarahinj9901 2 роки тому

      Ksa mule zal hot as tai
      Dr. Ni kay reason sangital please reply me

    • @ranibade9542
      @ranibade9542 2 роки тому

      Sijherian delivari cha khup trass hoto

  • @prajkatapatil5930
    @prajkatapatil5930 2 роки тому

    Yat purn chuk doctor chi ahe tai

  • @MayurPatil-zb3hj
    @MayurPatil-zb3hj 2 роки тому

    Tai maja pan bal chukichya golya getlyamule gel 2 mahinyCha😭😭😭

  • @shatakshigaikwad7182
    @shatakshigaikwad7182 2 роки тому +18

    आग ताई माझ्या सोबत सुद्धा हेच घडलं माझे सुद्धा twins होते माझ 6महिने पूर्ण झाले होते पण aaboshan झालं काय कारण होत काहीच नाही कळलं

    • @prematharva7330
      @prematharva7330 2 роки тому

      Ghulewadi la aahe ka tumhi

    • @gautamibhalerao3329
      @gautamibhalerao3329 2 роки тому

      Same maze pan twins hotty 😭

    • @shobhagutte5472
      @shobhagutte5472 2 роки тому

      Maze tar 9 manth made twins gele..

    • @Car.fanclub20
      @Car.fanclub20 2 роки тому +6

      @@shobhagutte5472 kase kay but..mi pn pregnent ahe hope maje baby chan hou det swami samarth

    • @shobhagutte5472
      @shobhagutte5472 2 роки тому

      Hoil thik pn lavkar cesarean karun kadave lagte twins asen tar mi let kel tyamule bp vadla maza

  • @sidjagtap596
    @sidjagtap596 2 роки тому +11

    टेन्शन नाही घ्यायचं ताई

  • @nikitamathankar9054
    @nikitamathankar9054 2 роки тому +1

    Tai tumhi kay job karata

  • @sonalisrecipemarathi7920
    @sonalisrecipemarathi7920 2 роки тому +4

    Malatar lagnala 16 year zalyavr pregncy rahili first time ani 8 month mde bp vadhla achanak mla suddha kalal nhi kasa ani balacha shwas potatch band zal 😢
    Apn kitihi nahi mhatl tri nashiba pudhe kahi nhi chalt

  • @artikakde6910
    @artikakde6910 2 роки тому +2

    Kalji nko kru ... Hoil sagla thik .....

  • @anushkanaik6749
    @anushkanaik6749 2 роки тому

    Kalji ghe tai...tuzi iccha dev lackr purn Karo...

  • @mahimasonawane4164
    @mahimasonawane4164 2 роки тому +1

    Changal khat jaycha kahich hot nahi

  • @harshadashendage6616
    @harshadashendage6616 2 роки тому

    tai yapudhe hoil tumche changle I hope you

  • @swatideokar643
    @swatideokar643 2 роки тому +3

    Be positive tai

  • @vaishnavikamble1774
    @vaishnavikamble1774 2 роки тому

    ताई तुम्ही जळगाव ला राहता का

  • @poojakadam915
    @poojakadam915 2 роки тому

    Tai... good bless you.... Pn sem majya borobr pn asach jhaly, 1time la....but te medicine cya mulhe nahi, tr mi eka jagevr khup vel basle hote, mhnun.... 😔

  • @harshalasushir4081
    @harshalasushir4081 2 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏 दिंडोरी प्रणित नाशिक देवाचं करत जा ताई

  • @nileshapatil911
    @nileshapatil911 2 роки тому

    Tumche vay pn nhvte te pregnant rahayche...20pn complete nhavte.....

  • @mayurighadi1107
    @mayurighadi1107 2 роки тому

    Maj pan asch jal mi Pan fouji wife ahe

  • @kajaldadas2931
    @kajaldadas2931 2 роки тому

    गाव कोणत आहे तुझ

  • @sonaliaswar6013
    @sonaliaswar6013 2 роки тому +1

    maze pn asch zaly maze pn 6 mahinych bal sejeran krun kadve lagel nko tension ghevu tai

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 2 роки тому

    Good massage take care 😘👍