मला कुठे तरी वाचल्याचे आठवते की रफी साहेबाना मराठी वाचता येत नव्हते म्हणून श्रीकांत ठाकरे साहेबानी ही सर्व गाणी उर्दू मध्ये भाषांतरित केली आणि मग हा अजोड संयोग जुळून आला. माझ्या वडिलांना ही गाणी खूप आवडायची म्हणू त्यांनी ८०च्या दशकात रफी साहेबांची कॅसेट घरी आणली होती. तीच आम्हा भावंडांनाही आवड लागली. आजही ही गाणी ऐकताना वडिलांची आठवण येते.
परमेश्वराने स्व.मो रफी साहेबांना या भूतलावर पाठवून मखमली आवाजीची मौल्यवान देणगी दिली आहे.... रफी साहेब हे खुपच परोपकारी,उदार मनाचे सरळ व साधे होते. कधी कधी गाण्याचे पैसे घेत नसे.चित्रपट सृष्टीत काही दिग्दर्शकांनी त्यांच्यावर अन्यायही केला होता.पण ते कधी नाराज झाले नाहीत. पण नंतर काय सर्व गायकांमध्ये रफी साहेबांनाच लोक पसंती करायला लागले. आज ही त्यांचा बुलंद आवाज या जगात कानावर घुमतोय....🙏💜
देव शोधायला जाऊ नका डोळे मिटून रफी साहेबांची ही सर्व मराठी गाणी ऐकताना देव भेटल्याचा भास होतो राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांचेही आभार ज्यांनी या स्वर्ग तुल्य आवाजात मराठी गाणी गाऊन घेतली
काय हा अनमोल नजराणा ... कुठल झाकावतरी ... स्व. श्रीकांन्तजी ठाकरे साहेब खरोखरच आम्ही तुमचे आभार तरी आता कसे मानावेत ... या रफीरूपी, केवळ आणि केवळ सुरांवर प्रेम करणाऱ्या गंधर्वाला मराठीत संधी दिलीत आणि या अवलिया संगित'सूर सम्राटाने काय माहोल सजविलाय .... कुठलही गाण ऐंकताना मुळात हे जाणवतच नाही की हे अमराठी गायकाने गायलय ... प्रत्येक शब्दाचा अर्थ मनाचा ठाव घेतो ... मुळात इतक्या ताकदीने लिहीलेला, तितक्याच लिलयापणे संगितात गुंफवलेला आणि स्व. रफीसाहेबांनी तितक्याच अजरामर रसाळ समर्थपणे कानतपस्वींकडे पोहोचवलेला ... धन्य आम्ही ज्यांना हे भाग्य लाभले ....
रफीसाहेबांनी गायलेली गाणी मला खूपच आवडतात त्यांची गाणी ऐकताना जराही वाटत नाही कि गाणी परभाषिक गायकाने गायलेली आहेत एवढे त्यांचे मराठी उच्चार सुस्पष्ट आहेत माझा रफी साहेबांना मनःपूर्वक सलाम
रफी साहेब यांच्या आवाजातून अविस्मरणीय मराठी भावगीत गोड आवाजात संगीतकार श्रीकांत जी ठाकरे काका यांनी ध्वनिमुद्रित केले .ठाकरे काका यांचे मनापासुन आभार . धन्यवाद ठाकरे काका . शुक्रिया रफी साहब .
@@ironbeast9632 0000 po aahe po po aahe po aahe aahe aahe po po po po aahe aahe aahe po po aahe aahe aahe aahe aahe po aahe aahe aahe po aahe aahe po aahe aahe aahe po aahe aahe aahe po po po aahe aahe aahe aahe aahe aahe po aahe po aahe po po aahe aahe aahe po popo po aahe aahe aahe aahe po aahe po aahe aahe aahe po aahe po po po aahe aahe aahe aahe aahe po aahe po po aahe po po 0
Rafi saheb is great singer Rafi sahab ki sureli awaj sabko jawa kar deti hai rafi sahab jaisi awaj 1 jadu hain rafi sahab apki awaj ko koti koti pranam
रफ़ी साहब की गायकी अंतर्मन मेँ एक अजीब अलौकिक अवर्णणीय सा शरारा पैदा करती है। "हज़ारों साल नर्गिस अपनी बेनूरी पर रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन मेँ दीदावर पैदा।" ये रफ़ी साहब के लिए ही कहा गया है।
ही मराठी गाणी मी लॉकडाऊन मध्ये ऐकली. त्यावेळी मला कळले की ते महान रफी साहेबांनी गायले आहे. खरच शब्द नाहीत मला व्यक्त करायला. महान व्यक्तिमत्त्वांचे उत्कृष्ट आवाज गीत, शब्द आणि संगीत. आम्ही
GOD IS SINGING..ANY LANGUAGE....romantic,sad,classical,ghazal,bhajan,patriotic,quawali n emotional ones....all in one voice...Rafisaab...OUR ANMOL RATTAN....
माझ्याकडे शब्द नाहीत ह्या दैवी आणि स्वर्गीय आनंद देणाऱ्या गायकीबद्दल आणि आवाजाबद्दल काही लिहीण्याची! देवलोकातून देवाचा आवाज घेऊन आलेला हा साक्षात देवदूतच!! श्रीकांत ठाकरे आणि कवियत्री वंदना विटणकर तसेच रफीसाहेब सर्वच अमर झाले.
Prabhu ,tu kharach kiti dayalu aahe.Itaki sundar marathi gani aani tehi ya jagatil suranchya duniyetil anbhishikt samratacha aawazat!Versatility thy name is MOHD.RAFI
Watch the new song #GhalibHonaHai by #armaanmalik.
#sanjayleelabhansali #Sukoon
ua-cam.com/video/s5UpDDaS93k/v-deo.html
खुप छान रफी साहेबांनी अजरामर केलेली सर्व गाणी ❤ इतक्या वर्षांनंतरही पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात 🤗💖
मोहम्मद रफींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🌹🙏
रफी साहेबांचा मराठीतील अनमोल ठेवा आहे हा. ❤️🌹👌
Ha Ruswa sod sakhe pure ha bahanaa.... Rafisab yani Marathi tahi hindi uchharan kiti sundar kele..ya gaykila salam . Bharatratna Rafisab....❤❤
असे स्वर्गीय सूर पुन्हा होणे नाही ❤🙏🏽🌹
मला कुठे तरी वाचल्याचे आठवते की रफी साहेबाना मराठी वाचता येत नव्हते म्हणून श्रीकांत ठाकरे साहेबानी ही सर्व गाणी उर्दू मध्ये भाषांतरित केली आणि मग हा अजोड संयोग जुळून आला. माझ्या वडिलांना ही गाणी खूप आवडायची म्हणू त्यांनी ८०च्या दशकात रफी साहेबांची कॅसेट घरी आणली होती. तीच आम्हा भावंडांनाही आवड लागली. आजही ही गाणी ऐकताना वडिलांची आठवण येते.
Same feeling
👍👍
Great 🎉🎉🎉
सूमधुर आणि अवर्णनीय गिते
Yes. They were close friends.
एकमेव हिंदी गायक त्यांची मराठी गीते वारंवार ऐकविषि वाटतात रफी साहेब मना पासून सलामवालेकुम तुम्हाला
Moseeki Se (Sangeet) Moseeki (Sangeet )ka Paigambar Chala Gaya.... wapas Aaona Rafisab...❤❤❤❤😌😥😓😓😭
Asi gani punha hone nahi kitihi aikli tari man Bharat nahi khoopach sunder kay bolave suchat nahi Mohamad Rafi sahebana maze koti koti namskar🙏🙏🙏🙏🙏
रफी साब तूम्ही परत या शतशा नमन आहे मी तूम्हाला
Marathi songs aur Rafi saheb very good
Rafi साहेब माझा आवडीचा विषय मी त्यांच्या वर खुप प्रेम करतो
परमेश्वराने स्व.मो रफी साहेबांना या भूतलावर पाठवून मखमली आवाजीची मौल्यवान देणगी दिली आहे....
रफी साहेब हे खुपच परोपकारी,उदार मनाचे सरळ व साधे होते. कधी कधी गाण्याचे पैसे घेत नसे.चित्रपट सृष्टीत काही दिग्दर्शकांनी त्यांच्यावर अन्यायही केला होता.पण ते कधी नाराज झाले नाहीत. पण नंतर काय सर्व गायकांमध्ये रफी साहेबांनाच लोक पसंती करायला लागले.
आज ही त्यांचा बुलंद आवाज या जगात कानावर घुमतोय....🙏💜
💯✔️👍🌹🌹🌹🌹❤️❤️
100 percent agree with you Sir
देव शोधायला जाऊ नका डोळे मिटून रफी साहेबांची ही सर्व मराठी गाणी ऐकताना देव भेटल्याचा भास होतो राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांचेही आभार ज्यांनी या स्वर्ग तुल्य आवाजात मराठी गाणी गाऊन घेतली
रफीसाहेबांचा आवाज व त्यांची मंत्रमुग्ध करणारी सर्वच गाणी त्याबद्दल त्यांना कोटी कोटी प्रणाम
असा आवाज पुन्हा नाही जन्म घेणार.
अप्रतिम आहे. स्वर्गीय रफी साहेबांनी तशीच अनुभूती दिली आहे.
काय हा अनमोल नजराणा ... कुठल झाकावतरी ... स्व. श्रीकांन्तजी ठाकरे साहेब खरोखरच आम्ही तुमचे आभार तरी आता कसे मानावेत ... या रफीरूपी, केवळ आणि केवळ सुरांवर प्रेम करणाऱ्या गंधर्वाला मराठीत संधी दिलीत आणि या अवलिया संगित'सूर सम्राटाने काय माहोल सजविलाय .... कुठलही गाण ऐंकताना मुळात हे जाणवतच नाही की हे अमराठी गायकाने गायलय ... प्रत्येक शब्दाचा अर्थ मनाचा ठाव घेतो ... मुळात इतक्या ताकदीने लिहीलेला, तितक्याच लिलयापणे संगितात गुंफवलेला आणि स्व. रफीसाहेबांनी तितक्याच अजरामर रसाळ समर्थपणे कानतपस्वींकडे पोहोचवलेला ... धन्य आम्ही ज्यांना हे भाग्य लाभले ....
अप्रतिम
अगदी बरोबर
Very nice expression
Bagha Aarun to balano tumha khunwato kasa ..wow .. Rafisab aap hi great singer around the world...❤❤❤❤❤❤
Incredible... Awesome,
Mind blowing...
ही व्यक्ति सामान्य नवती,
परमेश्वरा ने च ह्या ला मानसा च्या रूपाने धरती वर पाठवल होत,
I m Big Fan of
Rafi sahab,
रफीसाहेबांनी गायलेली गाणी मला खूपच आवडतात त्यांची गाणी ऐकताना जराही वाटत नाही कि गाणी परभाषिक गायकाने गायलेली आहेत एवढे त्यांचे मराठी उच्चार सुस्पष्ट आहेत माझा रफी साहेबांना मनःपूर्वक सलाम
रफी साहेब म्हणजे आवाजाचा बादशहा .. होते ..... त्याना कोणीच विसरू शकणार नाही ...
मन अगदी भरून आले रफी साहेब चे गाणे ऐकून 😣😣प्रभू तू दयाळू🙏🙏🙏
निव्वळ अप्रतिम ! रफी साहेबांचा परीसस्पर्श झालेली गाणी .
रफी साहेब यांच्या आवाजातून अविस्मरणीय मराठी भावगीत गोड आवाजात संगीतकार श्रीकांत जी ठाकरे काका यांनी ध्वनिमुद्रित केले .ठाकरे काका यांचे मनापासुन आभार . धन्यवाद ठाकरे काका . शुक्रिया रफी साहब .
मला महमद रफीसाहेबांची मराठीत गायलेली गाणी खूप खूप खूप आवडतात
पृथ्विनिवासी गंधर्व , रफी साहेब ,💐💐💐💐💐
मोहम्मद रफी चे सगळेच मराठी गाणी छानच आहेत
रफी साहेब बहुत खुब, आपल्या आवाजाने मन चित प्रसन्न होते
उदय परब
The Ultimate Singing Legend ❤
All Time Great
Mohmmad Rafi Sahab ✨
Apratim gaani mohd rafi sahebana trivar vandan❤
I feel very proud for Marathi songs sung by India's Diamond the great Mohd Rafi 🤗😍👌👍💃💞💎
God's voice....नतमस्तक रफी साहेब
न भुतो न भविष्यती! वंदन आपणांस!
महान गायक मी त्यांचा वर खुप प्रेम करतो
Hasa mulano hasa ... What a concept ❤️❤️
I 've no words for rafi sahab just amazing voice. great song great .
singer.
रफी साहेबांचे गीत ऐकतना असं वाटतंय किती सुंदर मराठी गीत गायले आहेत साहेबां सारखा गायक होने शक्य नाही
माझ्या विराण हृदयी फक्त रफी साहेब च गाऊ शकतात. स्वर्गीय आवाज.
शापित गंधर्व...जो अनेक भारतीय गाणी अप्रतिम गातो.
विशेषतः मराठीत गातांना एकाही अक्षर चुकीचे नाही. इतके अस्खलित मराठी की..एकाही ण श ळ ज चुकीचा नाही.
अप्रतिम...!
रफी कलेक्शन आणि ते ही मराठी...
दुग्ध शर्करा योग म्हणायचा.
खरंच अप्रतिम...!!
रफी साहेब
श्रीकांत ठाकरे
सुपरहिट जोडी
अजरामर गीते
the word dayalooo pronouncation by rafi saab indicates that he was God......
hit like if u agree with this
Kisi bhi language ke song mein dil se dhal jane wale....The Great Rafi Sahab
Ayub Khan Songs : yes music hv no language it's is full of love.
@@ironbeast9632 0000 po aahe po po aahe po aahe aahe aahe po po po po aahe aahe aahe po po aahe aahe aahe aahe aahe po aahe aahe aahe po aahe aahe po aahe aahe aahe po aahe aahe aahe po po po aahe aahe aahe aahe aahe aahe po aahe po aahe po po aahe aahe aahe po popo po aahe aahe aahe aahe po aahe po aahe aahe aahe po aahe po po po aahe aahe aahe aahe aahe po aahe po po aahe po po 0
All time favourite.Great Rafi Saheb.
luckiest Marathis to hear the greatest Rafi sahab's voice in their own language..
वाव महोम्मदरफीभाई कमालची गीयकीआहे आपली...अानंद आला...
Rafi saheb is great singer
Rafi sahab ki sureli awaj sabko jawa kar deti hai rafi sahab jaisi awaj 1 jadu hain rafi sahab apki awaj ko koti koti pranam
सर्वच गाणी खूपच सुंदर गायली रफी सरांनी पण मला कोळीगीत उत्कृष्ट वाटलं
There is no problem for Rafi Sahab for singing any indian language with perfect pronouncition like his mother toung.
वावावावा क्या बात. .Mohd Rafi. .ना कोई तुझसा हुआ सुरगंध ना कोई होगा. ..आपका मन भी था तो ईश्वर आत्मा सुरगंध 🙏🙏🙏कोटी प्रणाम
👍👍in Respect of Raffyji
I don't have words to praise this MAESTRO the great RAFI SAAB, his voice is just out of the world. Just mesmerizing.
रफ़ी साहब की गायकी अंतर्मन मेँ एक अजीब अलौकिक अवर्णणीय सा शरारा पैदा करती है।
"हज़ारों साल नर्गिस अपनी बेनूरी पर रोती है,
बड़ी मुश्किल से होता है चमन मेँ दीदावर पैदा।"
ये रफ़ी साहब के लिए ही कहा गया है।
ही मराठी गाणी मी लॉकडाऊन मध्ये ऐकली. त्यावेळी मला कळले की ते महान रफी साहेबांनी गायले आहे. खरच शब्द नाहीत मला व्यक्त करायला. महान व्यक्तिमत्त्वांचे उत्कृष्ट आवाज गीत, शब्द आणि संगीत. आम्ही
त्या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. ही गाणी ऐकणे आपणही भाग्यवान आहोत
Mohammed Rafi and marathi songs just look like real life heaven....miss u sir
स्वर्गीय सुंदर दैवी आवाज!!
Shrikant thakare ani mohmad rafi saheb yana lakh molacha manacha mujara
असा आवाज मानवाच्या गळ्यामधून ऐकायला मिळणे हे आश्चर्यच वाटते.
अवर्णनीय सदाभहार दर्दभरी गिते ऐकून ह्रदय भरुनी आले रफीसाहेबाचां जादुगरी आवाज
जबरदस्त गायक.
रफी साहेब तुम्हीला मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र
Rafi saheb tumhi marathi gaane gaun khup mothi prana dili great
Rafi Sahab l love your voice. It's magical.
देव , देव माणसे एकदाच जन्माला घालतो त्यांना शतशा प्रणाम
Great Mohamad Rafi saheb! Return if possible! We miss you and your voice.
Rafi Sahab aap ki awaj ta kayamat aise hi Dil ko khush karti rahegi aap to yakinan Jannat me hai ,hum Dua karte hain
GOD IS SINGING..ANY LANGUAGE....romantic,sad,classical,ghazal,bhajan,patriotic,quawali n emotional ones....all in one voice...Rafisaab...OUR ANMOL RATTAN....
अजरामर गीते..मराठीतली अनमोल ठेव
अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच मराठी गाणी पण तीही अजरामर करून टाकली या जादुई आवाजाने! संगीतही लाजवाब आहे या गाण्यांचे...
Karuna Shinde Mohamed Rafi Saheb yancha sarkha aawaj hone Ashaky Rafe JEE Amer rage
@@payalshinde86 barobar aahe
Roshan Dalw
Rafi sahab is God
Rafi saab aawaaz sakshat devacha awaaz aahe
Not his mother tongue, still pronunciation is perfect and flawless......incredible Rafi.
What a voice of Rafi sahab i really fan of them
One of unique and amazingly versatile Melodious singer ever existed in South Asian Continent late M Rafi
Emran Caan
Emran Caan
CI
Emran Caan
MN
राफिसाहेबांची सर्वच गानी अप्रतिम व मंत्रमुग्ध करणारी आहेत👌🙏
I love singing of my favorite singer RAFI SAHAB very much
आवाजाचे जादूगार रफीसाहेब आहेत
रफ़ी जी की दिलकश आवाज़ और मेरी मातृभाषा में बेहतरीन गीतों का संग्रह... निःशब्द... आप हमेशा याद आयेंगे
अरे मग हे मातृभाषेत लिहिले का नाही?
अप्रतिम गाण्यांचा खजिना... रफी साहेबांचा स्वर्गीय आवाज आणि मराठी गाणी... अति उत्तम!!
हिंदी आणि उर्दू उच्चार जेवढे शुध्द आहेत तेवढेच मराठी. हॅट्स ऑफ रफी साहेब.
माझ्याकडे शब्द नाहीत ह्या दैवी आणि स्वर्गीय आनंद देणाऱ्या गायकीबद्दल आणि आवाजाबद्दल काही लिहीण्याची! देवलोकातून देवाचा आवाज घेऊन आलेला हा साक्षात देवदूतच!! श्रीकांत ठाकरे आणि कवियत्री वंदना विटणकर तसेच रफीसाहेब सर्वच अमर झाले.
Rafi Saheb is a god gifted person..🙏🌹🌹🙏
RAFI SAHEB 1.NUBER
रफी साहेबांचा अप्रतिम आवाज
Great songs.Salute to Rafi Sahab.Shrikant Thakray has given great music.
स्वर्गीय आवाज
#Hassa mu hassa # BHARAT BHU chya keti sundanr song
Mohmud rafi saheb manmohuk gaani
अप्रतिम गाणी, रफी साहेबांचा परीस स्पर्श जाणवतो
मोहंमद रफी यांनी आपल्या मराठी भाषेत फार सुंदर गाणी गायली आहेत .हा भाषेचा अभिमान,गौरव ,सन्मान आहे .
One of the most intelligent singer of the world I like most
वा : फारच सुंदर आवाज छान गायले रफि साहब सलाम
Very nice sung by late moh. Rafi
Mohd. Rafi ! my favourate ! Thanks to Shrikant Thakre for allowing him to sing such beautiful marathi songs !
महंमद रफी साहब सुरेल बादशाहा. ज्याची त्यांच्या पश्चात सर्व गायक नक्कल करायचे👌👌👌
Right... pntyanchya aawajachi nakkal nahi jamali konala...
Many people say, Sanskrit is the language of Gods. But when I listen to him, I feel music is the language of Gods.
सुंदर अप्रतिम लयभारी जबरदस्त 👌👍
Amazing combination of Mohammad Rafi & Music Director Shrikant Thackeray (Father of Raj Thackeray)
rucha kalke RI
rucha kalke
rucha kalke jrsu
He Durant chandravha
rucha kalke ug kd
rucha kalke uzuzxu
Tumachi Marathi Geete khupach aabhari
Rafi Saab , you are the best , and always the best
Rafi saheb is great
Prabhu ,tu kharach kiti dayalu aahe.Itaki sundar marathi gani aani tehi ya jagatil suranchya duniyetil anbhishikt samratacha aawazat!Versatility thy name is MOHD.RAFI
VISHVA RATNA RAFI SAAHEB TUMHALA MAJHE KOTI KOTI PRANAAM
रफी साहेब भारी आहेत
Anyone who is not touched by this is made of stone...exquisite, the immortal Rafi, his voice has such a soulful quality
Mohammed Rafi Sahab Ni Uttam Marathi Uchara Sakt Gayle geet
माझ्या आवडीचे गाणे खुप दिवसांनी ऐकायला मिळाले
APRATIM KHAJINA.Balpanapasun aikat aloy pan ajunahi godi kayam ahe.DHANYAWAD.
खुप च सुंदर👌 रफी जीं ची मराठी गीते
🌺🌹🌹🌹
All thirteen songs listed are too good and NICE COLLECTION.