नॉनस्टॉप सुमन कल्याणपूर विशेष | Ketakichya bani tithe nachla mor | Navika Re Vara Vahe | मराठी गाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @SmitaApte-vl7oc
    @SmitaApte-vl7oc 21 день тому +1

    सुमन कल्याणपूर यांची गाणी सोज्वळ व मनात रुंजी घालणारी आहेत. त्यांना तोड नाही. सुमनताई व आशाताई अत्यंत आवडत्या.
    प्रणाम

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 13 днів тому

    सुमनताई म्हणजे मनात डोळ्यात ह्रदयात दरवळत रहाणारं सुवर्ण स्वर्गीय सुवासिक
    साद घालणारं सुंदर मनमोहक फुलं.

  • @anildesai9850
    @anildesai9850 5 місяців тому +7

    स्वच्छ आवाजाची गायिका सुरांचा महासागर प्रत्येक स्वरात माधुर्य कितीही ऐका मन भरत नाही

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 6 місяців тому +9

    सुमनताईंची सर्वच गाणी माझ्या आवडीचीच आहेत ,गाणी पाठविल्याबद्दल धन्यवाद !❤

  • @sandeepsahasrabuddhe1534
    @sandeepsahasrabuddhe1534 2 місяці тому +2

    सुमंताईंचा आवाजात एक माधुर्य आहे
    वागण्यात चेहरयावर सोशिकता सोज्वळ पणा आहे त्यासुद्धा त्यांच्या जमेच्या बाजू आहेत
    रसिकांचे कान तृप्त तर होतात पण त्यांच्या मनात एक कोपरा सुमनताई साठी राखून ठेवलेला असेल कायम

  • @सुजाताभोसले
    @सुजाताभोसले 5 місяців тому +3

    हृदयामधलया देवासाठी हवेत का देवारहे ' हे गाणे तर मनाला मोहून टाकणारे आहे हे प्रेम गीत सुमन ताईंनी अत्यंत हळूवार पणे गायलेले आहे धनयवाद त्या रचना काराना आणी संगीतकाराना

  • @sujataadhatrao1412
    @sujataadhatrao1412 4 місяці тому +3

    गोड galyachya सुमनताई ना udand आयुष्य labho❤❤

  • @Usha-n9n4b
    @Usha-n9n4b 3 місяці тому +2

    सुमनताईचा मधुर आवाजातील गाणी ऐकून मन प्रसन्न व ताजेतवाने होते

  • @manoharkulkarni1690
    @manoharkulkarni1690 6 місяців тому +3

    उन्हाळ्यात🌞🌴🏄🎇 सर्व अंगाची काहीली होत असताना सुमनताईंचे मंद मधूर स्वर कानावर पडले की मन मोहरून जाते❤😊

  • @ushakamthe1264
    @ushakamthe1264 22 дні тому

    खूप छान भावगीत आहेत मला आवडतात❤ सुमंताईंचा आवाज खूपच छान आहे जुन्या आठवणी जाग्या होतात

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 7 місяців тому +6

    छान निवडलेली गाणी. कोणते गाणे किती साली पाहिल्याने गायले होते ही माहिती दिल्यास बरे झाले असते. आपण कधीपासून हे गाणे ऐकतो आहोत ही माहिती असले तर बरे वाटते. काळाच्या पलटावरून ही गाणी कधीच पुसली जाणार नाहीत.

  • @bharatijainapur2996
    @bharatijainapur2996 3 місяці тому +2

    माझी आवडती गायिका

  • @somnathchilaikar7239
    @somnathchilaikar7239 2 місяці тому +1

    Sumantai was also one of the best singer

  • @udaykumarmohite5344
    @udaykumarmohite5344 4 місяці тому +7

    सूर्याचं तेज कोणी लपवण्याची प्रयत्न केला तर लपेल का. तास सुमन ताईंच आहे. त्यांच्या आवाजाची तुलनाच होऊ शकत नाही

  • @सुजाताभोसले
    @सुजाताभोसले 5 місяців тому +3

    खुपच सुमधूर आणि अवीट गोडी ची गाणी आहेत यातील तूला ते आठवेव का सारे ' हे गाणं तरुण पणीची आठवण करून देते

  • @pralhadtanawade8858
    @pralhadtanawade8858 2 місяці тому +1

    मी फक्त सुमनजीची गाणी ऐकतो खूपच गोड आवाज

  • @shantaramkamble7473
    @shantaramkamble7473 4 місяці тому +2

    सुमन कल्याणपूरकर यांचा आवाज सुंदर असल्याने लताबाईने कारनामे सुरू केले होते.लताबाई बेमुर्वत बाई होती.

  • @ushadabade8952
    @ushadabade8952 2 місяці тому

    🙏🙏

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 7 місяців тому

    खुप छान मेजवानी मिळाली.

  • @gulabraokhune3504
    @gulabraokhune3504 6 місяців тому +1

    Khupach chan

  • @riyaph78
    @riyaph78 7 місяців тому +1

    Masta masta

  • @ushaghotane1973
    @ushaghotane1973 4 місяці тому

    खुप छान आठवणी आहेत

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 4 місяці тому

    सुमधुर आवाज उत्तरा केळकर सारखाच. .ऐकत राहावी शी वाटतात गाणी

  • @santoshkate5418
    @santoshkate5418 7 місяців тому +8

    आपण ओळखुच शकत नाही लता मंगेशकर की सुमन कल्याणपूर आहे

  • @snehadesai7676
    @snehadesai7676 6 місяців тому

    फारच सुंदर गाणी!
    🙏🙏😌

  • @bhaidaschaudhari1143
    @bhaidaschaudhari1143 7 місяців тому

    suma ntai greatest singer

  • @sandipjadhav-nb6ee
    @sandipjadhav-nb6ee 7 місяців тому

    Love Marathi song

  • @charuduttahatey429
    @charuduttahatey429 7 місяців тому +24

    हा आवाज कोणी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला असेल तर लता मंगेशकर हिने लता मंगेशकर ही फार क्रूर होती. अणि घमेंड होती नाहीतर आज सुमनताई सुद्धा यांचा जागतिक पातळीवर नाव असते.

    • @hemantghayal7709
      @hemantghayal7709 7 місяців тому +5

      मंगेशकर भावंडानी अतिशय प्रतिकूल परिस्थितून वर येऊन व अतिशय कष्ट घेऊन आपली लायकी सिद्ध केली. त्यांच्यावर आरोप करण्याची कोणाचीच लायकी नाही.

    • @prabhakarshevre3568
      @prabhakarshevre3568 7 місяців тому

      दोघांचा awaj सारखाच

    • @purnimashrivastava2942
      @purnimashrivastava2942 6 місяців тому +2

      Mi suman tayivar asi prem kartil jasi lata didi var mag Aaj mi donhi madhya takrar pahiti. Nahi.she too a high classic singer learn a lot from her she sings lovely 🌹 my choice is my own comparing is bad lata didi mala atyant priy Ani asha didi suman tayi Usha didi sarvat Sundar gana kartil aajcha divas tyala sarvala samman akhand prapt rahe.

    • @pubghero9964
      @pubghero9964 3 місяці тому +1

      ​@@hemantghayal7709
      अगदी बरोबर ❤

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 3 місяці тому +1

      Suman kalyanpur lived a very balanced and peaceful happy life with a good caring husband and a daughter! 🎉❤ Lata lived a lonely painful life without any true friendship 😂 she was more talented than asha and Suman 🎉❤

  • @9b21vihaanpatel6
    @9b21vihaanpatel6 3 місяці тому +3

    Aapan faktt गाणी ऐकावीत ❤आणि त्याचा आनंद घ्यावा..कोणावर ही टीका करण्याचा अधिकार आपल्याला नाही..नाही का?😊

  • @vivekkavade
    @vivekkavade 6 місяців тому +2

    सुमनताई आपल्या कुटुंबातील असे गायक कोण झाले आहेत की नाही निश्चित कोणालातरी घडवायला हवं अनिल कवडे पाचेगाव खुर्द

    • @सुजाताभोसले
      @सुजाताभोसले 6 місяців тому +1

      सुमन ताईच्या आवाजातील गाणी ऐकून मनावर एकदम आल्हाद पणे आणि हळूवार पणे फुंकर घातल्या सारखं वाटत

  • @prabhakarshevre3568
    @prabhakarshevre3568 7 місяців тому

    Sem

  • @nareshavhad3496
    @nareshavhad3496 6 місяців тому

    🙏🙏

  • @bharatijainapur2996
    @bharatijainapur2996 3 місяці тому

    26:54 26:57