किती वर्षे ? आता तर मी शून्य म्हणून मोकळे पण झाले. हे म्हणजे कमरेच सोडून दिल्यासारखं आहे, कारण माझं कर्तृत्व शून्य हे व्यासपीठावर म्हणायला तितकी धमक किंवा निर्लल...... पणा लागतो
Analytical behavior of Raut is absolutely correct. Sharad rao and his kanya and Raut had planned to finish Sena at Sharad raos Bungalow in Delhi where they met regularly when Rajya Sabha was in session. Unfortunately Udhavji failed to understand the game of TRIO. The language used by Raut to the MLAS at Gauhati were purposely made to create divide between Udhhavji and his followers. At least knowing his game in the context of severe damage being done I thought that at least Thakres would know what Raut is doing and throw him out of Sena and immediately sack him from Samna. Unfortunately he is continues and not Shiv Sena is being finished but Thakreys are being finished.
शिवसेना नेते आणि विश्व प्रवक्ते संजय राउत साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन तुमच्या नियोजना नुसार शंभर टक्के शिवसेना पक्ष संपवून टाकणार यात शंकाच नाही आणि त्या बद्दल धन्यवाद तुमचे आभारी आहोत
शरद पवारांचा संजय राऊत हा बाळासाहेबांची शिवसेना संपवणारच हे सत्य सर्व शिवसैनिकांना माहित झाले आहे पण तरीही उद्धव ठाकरे त्याला ही सेना संपवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.सुरुवातीला जो बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या विरोधात बोलत असे तो आत्ता शिवसेनेचा नं.२ चा नेता झाला आहे. आणि शिवसेना संपवणारा १ नं.चा असणार आहे.
उत्तम अभ्यास केलाय सर,हेच सत्य आहे. शवसेना संपणार ही काल्या दगडावरची रेघ आहे,कारण जुने सैनिक हळू हळू बाहेर काढले जाताहेत. आणि हे सत्तालोल्यूप उद्धव ला अजून समजलं नाही आहे.
🙏सर 🙏धन्यवाद 🙏जय सत्य सनातन धर्म की जय 🙏नक्कीच सत्य कधी तरी बाहेर येतच सत्य मेव जयते 🙏आपण खुप सखोल, सुक्षम, आणि संयमित बोलतात मी फक्त्त भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकर कर सुशिल कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर आबा माळकर ह्यांचेच व्हीडिओ बघतो सगळे तुम्ही खुप छान बोलता धन्यवाद सगळ्यांना लोकांना आपण जागृत करतायत पण आपल्या इतकी तीव्र, बुद्धिमत्ता आमची नाही हो 🙏
बंधुवर्य- श्री सन्मानिय लोकपत्रकार प्रभाकर सुर्यवंशी- श्री सन्मानिय सुशील कुळकर्णी जी - 🙏 श्री आदरणीय गुरूवर्य भाऊ तोरसेकर हे गेल्या मागील वर्षांपासून हे भविष्य सागत आले की " शिवसेना" लवकर च भरभर संपवतील आपले महाराष्ट्र राज्य माजी मुख्य मंत्री - आदरणीय शरदचद्र पवार साहेब + पवार परीवार + घडी एनसीपी चे महाबली हे लवकर च शिवसेना ला संपवणार हे निश्चित आहे - कारण ठरतील श्री संजय राऊत हे - पवार साहेब याचे लाडके🙏 क्षमादान कराव हिच विनंती 🙏
@Spartacus तुमच्यासारखे विद्वान सेनेत असल्यामुळेच नागड्या राऊतच चांगलच फावलं...फालतूशइगो असाचषकुरवावत बसा आणि येता जाता त्या भाजपलाच बोला आणि चूकण-या नेतृत्वाला असच चुकीचूया गोष्टीसाठी सपोर्ट करत रहा . आणि स्वतःच संपवा सेनेला आणि बोट आणि जीभ वळवा भाजप कडे !! Very good !! भाजपसाठी अशाच पायघड्याघालत रहा हां !!
तुमच्या देवेंद्रची लायकी महाराष्ट्राने पाहिली आहे. याआधी शिवसेनेसोबत युतीचे सरकार असताना सेनेला उपमुख्यमंत्री पद दिले नाही.. पण आता हातातून मुख्यमंत्री पद गेल्यावर भिकाऱ्यासारखे स्वतः उपमुख्यमंत्री पद घेतले... भविष्यात जनता यांना सत्तेतून पायउतार करणार असल्याचे यांनी पाहिले आहे म्हणूनच आता निर्लज्ज होऊन उपमुख्यमंत्री पदाचा उपभोग घेत आहे फडणवीस.....
गांधार सोडून शकुनी हस्तिनापुरात का रहात होता या इतिहासाचा संदर्भ इथे लागु होतो. ध्रुतराष्ट्राच्या आंधळेपणाचा गैरफायदा घेऊन दुर्योधनाद्वारे कौरव वंशाचा कसा नायनाट शकुनीने केला हे सर्वज्ञात आहेच.
प्रभाकर जी राऊत पुराण वगैरे ठीक आहे., पण कॉन्ग्रेस च्या आमदारांनी जो राज्याचा विश्वासघात करून जो गुंड राज्यसभेवर पाठविला त्यामुळे राज्याची हास्यास्पद लाचारी केली त्या बद्दल काही चर्चा करावी. जयहिंद, जय महाराष्ट्र.
शिवसेनेच्या पराभवा पेक्षा महाराष्ट्रातून हिंदूंत्वाला शिव्याशाप देणारा जहरीला प्रतापगढी निवडून जातो हे जास्त लज्जास्पद घटना मात्र यांवर कुठेच चर्चा होत नाही.कॉंग्रेसच्या एकाही आमदाराने बंडखोरी करू नये ? यांच्या नसांत हिंदूत्व शिल्लक आहे की नाही?
खरंच गहन विचार करायची गरज आहे की शिवसेना आणि दस्तुरखुद्द बाळासाहेबांचा इतका द्वेष करणारा माणूस थेट बाळासाहेबांच्या हयातीत त्यांच्या पक्षात घुसखोरी करून सगळा पक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या हातात कसा घेऊ शकतो?
👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... बाबासाहेबांच्या शवसेनेचं ... धन्यवाद अन् हार्दिक अभिनंदन ; जय महाराष्ट्र ; जय जय हिंद ; हिंदुत्व हिंदुस्थान की जय जय ... वंदे मातरम पहलें ... जय जय भारत हिंदुस्थान मातापिता सेवक सरकार मायबाप की जय जय ... जय जय श्रीराम कृष्ण हरी भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
च्यायला.... खुप विलक्षण अभ्यास आहे मित्रा तुझा.... एज्युकेशन सोसायटी स्थापन करणे आणि त्याच लोणी खाण यातच ज्या लोकांची हयात गेली... त्यांना शिक्षण आणि त्याचे फायदे... याविषयी काय बोलणार..... अभिनंदन.... आभार
दादा विश्लेषण पसंद आया और आप ने सही कहा ............ हमारे शेर कि बनाई गुफा को ये लोग तोड़ रहे हैं मरोड़ रहे हैं आज शिव सेना का ये हाल देख रोना आ रहा है ये हम आम जन कि घर कि पार्टी थी है नहीं
पण game 🎯 बारामती मधूनच झालेला आहे. सेनेला संपवण्याचा पहिला टप्पा पार पडला. राऊत फक्त काठावर 35 % मार्क्स घेऊन पास झाले. फडणवीस कोणाच्याही कानाखाली अशी मारतात, बोलून नाही.
Bhau Torsekar ji, Prabhakar Suryavanshi ji, Sushil Kulkarni ji, Anay Jogalekar ji, Ashwin Ghanghor ji.Aba Malkar ji. Srikant Umarikar ji, 🙏you all are really superb 👏praiseworthy, precious knowledgeble political analysts for Maharashtra as a whole state. You all are real 💎 Dimonds maharashtraians people and all Indian community out of maharashtra state are listening your views every nowadays regularly and because of you ordinary citizens came to know the real truth of maharashtra's politics. 👏really we are thankful to you all🙏God bless you all as you are true journalist.
सेनेचा खातमा करण्यासाठी यांनी १९९२ ला सेनाप्रवेश करून आत्तापर्यत ईमानेइतबारे केले आणि ऊरलेले काम राज्यसभा नीवडणुकीत केले आणि विधानपरीषेदे च्या नीवडणुकीत वाटोळे करणार हे नक्की
एकदम १०००% खरे आहे संजय राऊत हा नक्कीच शिवसेना संपवणार आणि तशी त्याची चाल चालूच आहे..आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत आता साहेबांच्या विश्वासातील कोणीही नाही असेच दिसते उद्दव ठाकरेंनी थोडे सावध पने लक्ष देवून आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची सेना वाचवावी🙏🙏
साहेब आपण शिवसैनिकांबद्दल व शिवसेनेबद्दल सांगितले.पण एक धनगर म्हणून मला शिवसेनेबाबत कधीही आपुलकी वाटली नाही. आमच्या तालुक्यात आम्हाला शिवसेना व राष्ट्रवादी शिवाय पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही मतदान करताना प्रस्थापित व्यवस्थेचा विरोधी म्हणून शिवसेनेला नाईलाजास्तव मतदान करायचो. पण मी ईश्वराचे आभार मानतो आता आम्हाला पर्याय मिळाला. यापुढे मी,माझे कुटुंब, नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी असे सर्व भाजप आणि भाजपचाच विचार करतो.आणि आम्ही सर्वांनी ज्याप्रमाणे निवडून आलेले सदस्य शपथ घेतात त्याप्रमाणेच शपथ घेतली आहे. जिवंत असे पर्यंत भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार पर्याय नसेल तर नोटाला मतदान करणार. जय अहिल्या, जय मल्हार, जय हिंदू सनातन धर्म,जय अखंड भारत
आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊन जवळ जवळ तीस-पस्तीस वर्षांपूर्वी काही घडत होते त्याचे आम्ही साक्षीदार आहोत आपण त्याची जशीच्या तशी आठवण करून दिलीत त्याबाबत आपले सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
शिर्षक मस्त. एकदम मस्तच व्ही डीआ मस्तच. ऊद्यवजीचा प्रवक्त्यावर संपुर्ण विश्वास आहे त्या ना मोकाट सोडले आहे शिवसेना संपविण्यासाठी. बी.एम.सी. व पुढील वि.सभा निवडणूक निकाल लागलेवर ऊद्धवजिचे डोळे उघडतील नव्हे सताड उघडतील असे वाटते. मा . बाळासाहेबांना सादर प्रणाम.
सर एक खंत कायम आहे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा राजकीय वारसदार राज यांना निवडने गरजेचे होते 🚩🚩🚩💯 कदाचित शिवसेने चे अस्तित्व तरी टिकुन राहिले असते 💯🚩✋🏻🤗
उत्कृष्ट विवेचन. मराठीतील भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सुर्यवंशी यांचे व्हिडिओ मी न चुकता बघतो. आपण ह्या व्हिडिओ मध्ये निखिल वागळे यांचा उल्लेख केला आहे, ते सध्या काय करतात ? तसेच अनिल थत्ते यांचे व्हिडिओ ही सध्या दिसत नाहीत. अर्थात ह्या दोघांचे व्हिडिओ म्हणजे मनोरंजनासाठी असतात, ते सिरियसली घायचे नसतात हा भाग वेगळा. तुम्ही केलेल्या उल्लेखां मुळे आठवण झाली.
As usual fanatics analysis Mr Suryavanshi. As said earlier Mr Sushil KULKARNI Mr Torsekar and u have become the land mark of Marathi journalism. Keep up the good work. Hoping to see the cunning cowards meet their fate soon
1 नंबर हा माणूस आपल्याला 1000 टक्के पटला. अभ्यास, निवेदन,आवाज,इत्यादि हा माणूस नियम, नियत, नैतिकता सहज 100 टक्के सांभाळणारा असणारच, खर तर मी या नावाला/माणसाला पहिल्यांदा आकार 9 वरच पाहिले. पण मला खात्री आहे जवळ जवळ 4-5 हिन्दी मराठी u tube पाहतो (dixit,ocn, bhau,anjupankaj,mh48,kulkarni, हर्षवर्धनत्रिपाठी)पण यांची तुलना दुसर्या कोणाशीच होऊ शकत नाही
मी श्री भाऊ तोरसेकर ,तुमचे, व सुशील कुलकर्णी यांचे व्हिडीओ बघतो जबरदस्त विश्लेषण असते आणी जनतेला जागरूक करत आहात गेल्या अडीच वर्षात विश्व प्रवक्ते काय काय बोलत असतात त्या वरून लक्षात येते की हे महाशय शि्वसेना संपवणार आजचा व्हिडिओ तून बरीच माहिती मिळाली सर
जबरदस्त विषलेशण महत्वपूर्ण अभ्यास. हो सर्व समाजाला कळतय आत्ता शिवसेना कुठे आहे. पण पक्ष प्रमुख म्हणून काम काय अपेक्षित आहे. छे ते जाऊदे. आम्ही दोघ मंत्री आहोत हेच फार... पण बाळासाहेबांनी घडविलेल्या शिवसैनिकांचा विचार केला पाहीजे.
आत्ता जी काही शिवसेना टिकून आहे, ती केवळ स्वर्गीय बाळासाहेबांच्या पुण्याई मुळे.....
खरे आहे. पण त्यांच्या पुण्याई ची शिदोरी आता संपत आली आहे
किती वर्षे ? आता तर मी शून्य म्हणून मोकळे पण झाले.
हे म्हणजे कमरेच सोडून दिल्यासारखं आहे, कारण माझं कर्तृत्व शून्य हे व्यासपीठावर म्हणायला तितकी धमक किंवा निर्लल...... पणा लागतो
Analytical behavior of Raut is absolutely correct. Sharad rao and his kanya and Raut had planned to finish Sena at Sharad raos Bungalow in Delhi where they met regularly when Rajya Sabha was in session. Unfortunately Udhavji failed to understand the game of TRIO. The language used by Raut to the MLAS at Gauhati were purposely made to create divide between Udhhavji and his followers.
At least knowing his game in the context of severe damage being done I thought that at least Thakres would know what Raut is doing and throw him out of Sena and immediately sack him from Samna.
Unfortunately he is continues and not Shiv Sena is being finished but Thakreys are being finished.
आज विधान परिषद होऊन 2 दिवस झाले.. आणि शिवसेना संपलेली आहे... तुमचा शब्द आणि शब्द बरोबर ठरला आहे...
अतिशय सुंदर विश्लेषण!! संजय राऊत शिवसेना संपवायला पुरेसे आहेत . विरोधकांची जरूर नाही
Mag tumche chanakya kay kamache
@@bapusahebsonvane6896 Yalacha rajkaran mhantat..Kothee gaapa basayacha..aani kotha bolayacha..
@@bapusahebsonvane6896 aamche chankya chutiya lokana sapmpvanayat tjme waste karat nahit
बाकीची पेडणेकर बाई संपवणार तिला नाही संपलं तर सय्यद बाई संपवणार
@@bapusahebsonvane6896 ग
मा. प्रभाकर सुर्यवंशी, आपल्या मताशी आमचा श आहे. आपल्या रोखठोकपणे व्यक्त केलेले विसलेशणाशि सहमत आहोत. - - - वरीष्ठ नागरिक नोटा ग्रुप . - -
सुर्यवंशी साहेब तुमच्या चाटे कोचिंग क्लासेस च्या जोकला मी पोटधरून हसलो राव तुम्ही खरच ग्रेट आहेत.साहेब.
Me2
Me pn 😂
Mi pan 🤣🤣🤣
आभारी आहे सुर्यवंशी साहेबांचा
😀 1995 to 2000 madhe khup famous class... correct use of words and reference.. 😀😀😀😀
शिवसेना नेते आणि विश्व प्रवक्ते संजय राउत साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन तुमच्या नियोजना नुसार शंभर टक्के शिवसेना पक्ष संपवून टाकणार यात शंकाच नाही आणि त्या बद्दल धन्यवाद तुमचे आभारी आहोत
प्रभाकर जी..भाऊ तोरसेकर बोलेत.. जेवढा संजय राऊत बडबड करणार. तेवढा एक एक शिवसेनेचा आमदार कमी होणार.... दुसर कोणाची गरज नाही 😃......
भाउला वेड लागल आहे उद्या ठाण्याच्या होस्पिटल ला एडमिट करणार आहे
😆😂😅😀🤩🤣😃😜😜😜🤑🤑🤑👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
भाऊ तोरसेकर च पण लोक ऐकतात 😄😄😄
त्या संपलेल्या मध्ये मी एक आहे..
मी पण बाळासाहेबांचा फॅन (भक्त म्हणा हवे तर) होतो..
आता नाही..
बाळासाहेबांचा राहील पण सेनेचा नाही ☹️
आता BJP+MNS 🚩
Yyyyyoyo
Yes
हे खरे हिंदुत्व आणि समाजसेवक सुद्धा !!
खरं आहे !
100%
आपणास ऐकतच राहावे वाटते सर...खूपच छान विश्लेषण...👌👌🙏
आज तुमचा हा video बघितला. आपण केलेल्या विश्लेषणाचे खरोखर कौतुक वाटते कारण पुढील 8 दिवसात च परिणाम महाराष्ट्रपुढे आहेत👍
अनेक प्रवक्ते पाहिले, पण विश्वप्रवक्त्यासारखा बेछूट आणि बेताल प्रवक्ता दुसरा नाही.
शरद पवारांचा संजय राऊत हा बाळासाहेबांची शिवसेना संपवणारच हे सत्य सर्व शिवसैनिकांना माहित झाले आहे पण तरीही उद्धव ठाकरे त्याला ही सेना संपवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.सुरुवातीला जो बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या विरोधात बोलत असे तो आत्ता शिवसेनेचा नं.२ चा नेता झाला आहे. आणि शिवसेना संपवणारा १ नं.चा असणार आहे.
क्षणिक फ़ायद्यासाठी आयुष्यभरचे नुकसान करून घेणारे ते म्हणजे एकमेव CM उद्धव ठाकरे
अजूनही समजले नाहीच व आता काय फरक पडणार व काय करणार
@@ushajoshi4339 जैसी करनी वैसी भरनी, असंगाशी संग प्राणाशी गाठ असे मराठीत म्हण आहे
288 जागा त्यात 60 जागा मिळवणे म्हणजे धूर निघतो मग गद्दारी सोडून कुठल्याही मार्गाने मुख्यमंत्री होता येत नव्हत.
Laachar Ahhe UT
@@OP-mk2dp 😀😀😀लाचारी कोणी केली होती....सकाळी सकाळी.....हे सगळ्या महाराष्ट्रला चांगलं माहित आहे.......😀
महाराष्ट्राच्या व मराठी पणाच्या भवितव्यासाठी सध्या भा.ज.पा शिवाय पर्याय नाही
'जय हिंद' 'जय महाराष्ट्र'
Kahi pn bolaych na mhanje
Kuthun yevda samanta re tumhala
Rajkatan samja jara
भाऊ तोरसेकर आणि तुम्ही खुपच छान विषय घेऊन येतात, आणि सविस्तर मांडणी करून सांगतात खूप खूप धन्यवाद.🙏🙏👍👍💯💯🙇🙇
👍🙏
उत्तम अभ्यास केलाय सर,हेच सत्य आहे.
शवसेना संपणार ही काल्या दगडावरची रेघ आहे,कारण जुने सैनिक हळू हळू बाहेर काढले जाताहेत. आणि हे सत्तालोल्यूप उद्धव ला अजून समजलं नाही आहे.
जबरदस्त विश्लेषण.. अख्या जगाला माहित पडून राहिले. राऊत कसा माणूस आहे पण सेना प्रमुख आंधळ्याचे सोंग घेऊन बसले आहे..
UT pan sanjay raut सारखाच आहे
अगदी बरोबर.जबरदस्त विश्लेषण
नेहमीप्रमाणेच अचूक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण सर अप्रतिम!!👍👌
👌🏼👌🏼👌🏼 सुंदर विश्लेषण
🙏सर 🙏धन्यवाद 🙏जय सत्य सनातन धर्म की जय 🙏नक्कीच सत्य कधी तरी बाहेर येतच सत्य मेव जयते 🙏आपण खुप सखोल, सुक्षम, आणि संयमित बोलतात मी फक्त्त भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकर कर सुशिल कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर आबा माळकर ह्यांचेच व्हीडिओ बघतो सगळे तुम्ही खुप छान बोलता धन्यवाद सगळ्यांना लोकांना आपण जागृत करतायत पण आपल्या इतकी तीव्र, बुद्धिमत्ता आमची नाही हो 🙏
अप्रतिम सादरीकरण.. धन्यवाद
तुम्ही तिघे मिळून जनतेला खूप माहिती देत आहात. लोक सज्ञान होत आहेत.
अतिशय बुद्धिमान पद्धतीनं सादरीकरण .... कायमच नवनवीन विषय छान हाताळता
राज ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांना अजून वेळ गेली नाही उद्धव ठाकरे बहुधा संपूर्ण शिवसेना संपल्यानंतरच जागे होतील Best c.m
अगदी बरोबर बोललात आपण.
धन्यवाद ऊत्तम समीक्षक निष्पक्ष धाडस
तेव्हाची शिवसेना म्हणजे आताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना .....❤️✌🏻🚩🔥
खरं आहे भावा
100% khara bolla dada
💯
खूपच महत्वाची माहिती सांगितलीत
विश्व प्रवक्त्यांबद्दल. धन्यवाद!🙏🌹
बंधुवर्य- श्री सन्मानिय लोकपत्रकार प्रभाकर सुर्यवंशी- श्री सन्मानिय सुशील कुळकर्णी जी - 🙏 श्री आदरणीय गुरूवर्य भाऊ तोरसेकर हे गेल्या मागील वर्षांपासून हे भविष्य सागत आले की " शिवसेना" लवकर च भरभर संपवतील आपले महाराष्ट्र राज्य माजी मुख्य मंत्री - आदरणीय शरदचद्र पवार साहेब + पवार परीवार + घडी एनसीपी चे महाबली हे लवकर च शिवसेना ला संपवणार हे निश्चित आहे - कारण ठरतील श्री संजय राऊत हे - पवार साहेब याचे लाडके🙏 क्षमादान कराव हिच विनंती 🙏
Bhau Torsekranchya bhavishyawar vishwas thevaycha? Kaay toh manus..
बरोबर
संजय राऊत यांनी उध्वस्त शिवसेना उध्वस्त करण्याची आजोबांच्या समोर शपथ घेतली आहे
@Spartacus तुमच्या लक्षात नाही यायचं...
@Spartacus तुमच्यासारखे विद्वान सेनेत असल्यामुळेच नागड्या राऊतच चांगलच फावलं...फालतूशइगो असाचषकुरवावत बसा आणि येता जाता त्या भाजपलाच बोला आणि चूकण-या नेतृत्वाला असच चुकीचूया गोष्टीसाठी सपोर्ट करत रहा . आणि स्वतःच संपवा सेनेला आणि बोट आणि जीभ वळवा भाजप कडे !! Very good !! भाजपसाठी अशाच पायघड्याघालत रहा हां !!
उध्दव ठाकरे हे एक शून्य मुख्यमंत्री आहे।
आजपर्यंत महाराष्ट्र ने असा मुख्यमंत्री नाही पाहिला।
फक्त बीजेपी देवेंद्र भाऊ जिदांबाद।
जय श्री राम।
तुमच्या देवेंद्रची लायकी महाराष्ट्राने पाहिली आहे. याआधी शिवसेनेसोबत युतीचे सरकार असताना सेनेला उपमुख्यमंत्री पद दिले नाही..
पण आता हातातून मुख्यमंत्री पद गेल्यावर भिकाऱ्यासारखे स्वतः उपमुख्यमंत्री पद घेतले...
भविष्यात जनता यांना सत्तेतून पायउतार करणार असल्याचे यांनी पाहिले आहे म्हणूनच आता निर्लज्ज होऊन उपमुख्यमंत्री पदाचा उपभोग घेत आहे फडणवीस.....
गांधार सोडून शकुनी हस्तिनापुरात का रहात होता या इतिहासाचा संदर्भ इथे लागु होतो. ध्रुतराष्ट्राच्या आंधळेपणाचा गैरफायदा घेऊन दुर्योधनाद्वारे कौरव वंशाचा कसा नायनाट शकुनीने केला हे सर्वज्ञात आहेच.
अगदी बरोबर
Wah ky udaharan dilay exact.
तंतोतंत
@@suhasnaniwadekar3173 g
खरोखर
खूप छान विश्लेषण .. संजय राऊत यांना जर उद्धव ठाकरेंनी अस मोकळ सोडल तर अजून शिवसेनाची वाट लागेल
प्रभाकर जी राऊत पुराण वगैरे ठीक आहे., पण कॉन्ग्रेस च्या आमदारांनी जो राज्याचा विश्वासघात करून जो गुंड राज्यसभेवर पाठविला त्यामुळे राज्याची हास्यास्पद लाचारी केली त्या बद्दल काही चर्चा करावी. जयहिंद, जय महाराष्ट्र.
काॅन्ग्रेस आमदारांना महाराष्ट्राचा अभिमान नाही व बेशरम म्हणतात तशी कृती.
Ladlela khasdar from Delhi
शिवसेनेच्या पराभवा पेक्षा महाराष्ट्रातून हिंदूंत्वाला शिव्याशाप देणारा जहरीला प्रतापगढी निवडून जातो हे जास्त लज्जास्पद घटना मात्र यांवर कुठेच चर्चा होत नाही.कॉंग्रेसच्या एकाही आमदाराने बंडखोरी करू नये ? यांच्या नसांत हिंदूत्व शिल्लक आहे की नाही?
लाचारी तर पाहिल्या दिवसापासून आहे, भ्रामक सत्ता च्या पलीकडे मिळालं काय काँग्रेसला या सरकार मध्ये
करण दिल्ली तयार नव्हती सत्तेत जायला ss बरोबर, यांनी हट्ट केला, भोगा आता
सर अतिशय सुंदर विश्लेषण धन्यवाद.
जय जय श्री राम.
खरंच गहन विचार करायची गरज आहे की शिवसेना आणि दस्तुरखुद्द बाळासाहेबांचा इतका द्वेष करणारा माणूस थेट बाळासाहेबांच्या हयातीत त्यांच्या पक्षात घुसखोरी करून सगळा पक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या हातात कसा घेऊ शकतो?
Ani hi chuki khud Bala sahebani Keli yach aacharya vatt
खूप"मार्मिक" विश्लेषण.
आस्तीनके साप ही बहोत जानलेवा साबीत होते है. इतिहास खंगालो जयचंदोनेही हमको डुबोया है. शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो.
याची खासदारकी जायला हवी !!! जाऊ शकते का यावर अभ्यासपूर्ण विवेचन अपेक्षित......
👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... बाबासाहेबांच्या शवसेनेचं ... धन्यवाद अन् हार्दिक अभिनंदन ; जय महाराष्ट्र ; जय जय हिंद ; हिंदुत्व हिंदुस्थान की जय जय ... वंदे मातरम पहलें ... जय जय भारत हिंदुस्थान मातापिता सेवक सरकार मायबाप की जय जय ... जय जय श्रीराम कृष्ण हरी भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
च्यायला.... खुप विलक्षण अभ्यास आहे मित्रा तुझा.... एज्युकेशन सोसायटी स्थापन करणे आणि त्याच लोणी खाण यातच ज्या लोकांची हयात गेली... त्यांना शिक्षण आणि त्याचे फायदे... याविषयी काय बोलणार..... अभिनंदन.... आभार
खुप छान,बेधडक विश्लेषण केलेत साहेब,आपल्या सारख्या संपादकांची आज या महाराष्ट्राला भरपुर गरज आहे.
अश्या रीतीने स्वपक्षाची किंवा इतर माणसे तोडत हा प्राणी राहिला तर शिवसेनेत फक्त तीन लोक शिल्लक राहतील उठा आठा आणि हा बिंडोक्याचा बटाटा😝😂😜
😂😂😂
दादा विश्लेषण पसंद आया और आप ने सही कहा ............ हमारे शेर कि बनाई गुफा को ये
लोग तोड़ रहे हैं मरोड़ रहे हैं
आज शिव सेना का ये हाल देख रोना आ रहा है
ये हम आम जन कि घर कि पार्टी थी है नहीं
मा. श्री. उद्ध्वस्त फावडे साहेब यांनी राज्यसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.....
घोडेबाजार घोडेबाजार म्हणून ओरडणारे हे गाढव वेळीच उध्दव ठाकरे यांनी नाही बांधले
तर सर्व विनाश होऊन बसणार आहे
@@yuvrajjadhav5819 तर हे लाथा मारुन मारुन सेनेचे टकुरे फोडणार यात काही वाद नाही!
शिवसेना कोणीच संपवू शकत नाही जय महाराष्ट्र
Kay Manto Mitra Already sampli Chair sodat nahi CM chi atta NCP & Sonia laat marnaar Atta Namo cha photo bi lavu sakat nahi election LA
पण game 🎯 बारामती मधूनच झालेला आहे. सेनेला संपवण्याचा पहिला टप्पा पार पडला. राऊत फक्त काठावर 35 % मार्क्स घेऊन पास झाले.
फडणवीस कोणाच्याही कानाखाली अशी मारतात, बोलून नाही.
काय प्रभाकरजी.... !!!
डायरेक्ट " चाटे कोचिंग क्लासेस " ????
- मान गयें यार ......
Kee it up परफेक्ट कार्यक्रम केल्या बद्दल अभिनंदन 🤏
सूर्यवंशी साहेब तुम्ही great आहात. अचुक विश्लेषण केले.
Bhau Torsekar ji, Prabhakar Suryavanshi ji, Sushil Kulkarni ji, Anay Jogalekar ji, Ashwin Ghanghor ji.Aba Malkar ji. Srikant Umarikar ji, 🙏you all are really superb 👏praiseworthy, precious knowledgeble political analysts for Maharashtra as a whole state. You all are real 💎 Dimonds maharashtraians people and all Indian community out of maharashtra state are listening your views every nowadays regularly and because of you ordinary citizens came to know the real truth of maharashtra's politics. 👏really we are thankful to you all🙏God bless you all as you are true journalist.
You are missing Anay Jogalekar🙏
Include Anay joglekar too 💯
All are right wing journalists
Jabardast analyzer.vah kya bat hai.every one has to take of it.he is tracing out the real fact of the subject.
सेनेचा खातमा करण्यासाठी यांनी १९९२ ला सेनाप्रवेश करून आत्तापर्यत ईमानेइतबारे केले आणि ऊरलेले काम राज्यसभा नीवडणुकीत केले आणि विधानपरीषेदे च्या नीवडणुकीत वाटोळे करणार हे नक्की
सुर्यवंशी भाऊ तुमचे राजकीय विश्लेषण दुसरा कोणीही पत्रकार बघतिले नाही
अचूक विश्लेषण, प्रभाकरजी, धन्यवाद...
एकदम १०००% खरे आहे संजय राऊत हा नक्कीच शिवसेना संपवणार आणि तशी त्याची चाल चालूच आहे..आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत आता साहेबांच्या विश्वासातील कोणीही नाही असेच दिसते उद्दव ठाकरेंनी थोडे सावध पने लक्ष देवून आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची सेना वाचवावी🙏🙏
साहेब आपण शिवसैनिकांबद्दल व शिवसेनेबद्दल सांगितले.पण एक धनगर म्हणून मला शिवसेनेबाबत कधीही आपुलकी वाटली नाही. आमच्या तालुक्यात आम्हाला शिवसेना व राष्ट्रवादी शिवाय पर्याय नव्हता त्यामुळे आम्ही मतदान करताना प्रस्थापित व्यवस्थेचा विरोधी म्हणून शिवसेनेला नाईलाजास्तव मतदान करायचो.
पण मी ईश्वराचे आभार मानतो आता आम्हाला पर्याय मिळाला.
यापुढे मी,माझे कुटुंब, नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी असे सर्व भाजप आणि भाजपचाच विचार करतो.आणि आम्ही सर्वांनी ज्याप्रमाणे निवडून आलेले सदस्य शपथ घेतात त्याप्रमाणेच शपथ घेतली आहे. जिवंत असे पर्यंत भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार पर्याय नसेल तर नोटाला मतदान करणार.
जय अहिल्या, जय मल्हार,
जय हिंदू सनातन धर्म,जय अखंड भारत
देशाला कोण चांगले कोण वाईट याचा विचार करून मतदान करा
राष्ट्रप्रथम हा विचार बाळगून भाजपला प्राधान्य द्या
प्रभाकरजी छान विश्लेषण 100 % 👌👌👌
संजय राऊत ची आदळआपट बघून मजा येते
#_सुंदर_विश्लेषण !!!
महाराष्ट्र राज्यात विधान परिषद निवडणूकीत खरे चित्र कळेल अजून किती आमदार फुटणार किती आमदार नाराज आहेत.
नक्कीच 😆😆😆
बाळासाहेबांची शिवसेना अर्धी पण राहिली नाही खूप वाईट वाटते
बाळासाहेब चे नावावरच शिवसेना ऊभी आहे बाकी सारा आनंदीआनंद ओम शांती शांती शांती जय सत सनातन रामराम
Dusri kay kart hoti m
Today your verdict has come true , what an analysis 🧐👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Totally correct & everyone should bear in mind & take action on proper time
Nice video!!!
As
👌👌👌
Ekdam barobar Dada, mata oatali
आपण जुन्या आठवणींना उजाळा देऊन जवळ जवळ तीस-पस्तीस वर्षांपूर्वी काही घडत होते त्याचे आम्ही साक्षीदार आहोत आपण त्याची जशीच्या तशी आठवण करून दिलीत त्याबाबत आपले सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
Maanla tumhala.
10 diwasanpurwichi bhavishyawani 100% khari thalri.
You deserve a good place in politics sir.
संज्या हा शिवसेनेकरिता अस्तनीतील निखारा ठरणार हे नक्की. 👊👊👊
Dada ...kharch visletion 1 no.....
Perfect analysis.
Farach abhyaspurn vishleshan,dhanyavad sir.
बाळासाहेबांची शिवसेना संपते वाईट वाटतय
शिर्षक मस्त. एकदम मस्तच व्ही डीआ मस्तच. ऊद्यवजीचा प्रवक्त्यावर संपुर्ण विश्वास आहे त्या ना मोकाट सोडले आहे शिवसेना संपविण्यासाठी. बी.एम.सी. व पुढील वि.सभा निवडणूक निकाल लागलेवर ऊद्धवजिचे डोळे उघडतील नव्हे सताड उघडतील असे वाटते. मा . बाळासाहेबांना सादर प्रणाम.
आता USA अध्यक्ष ज्यो बायदान, रशियाच्या पुतिन संजय राऊतला घाबरतील .महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला जागतिक नेता .
अतिशय सुंदर असे विश्लेषण
आता ची शिवसेना ना मा बाळासाहेब ठाकरे यांची आहे ना शिवसेना उरली आहे. ती आता षेणा नावाचे गटारच झाले आहे कारण जगप्रसिद्ध डुक्कर. जय भवानी जय शिवराय.
धन्यवाद प्रभाकरजी
अजूनही वेळ गेलेली नाही शिवसेना पक्षप्रमुख यांनी वेळीच सावध पवित्रा घेतला पाहिजे.पक्ष वाचवला पाहिजे.
खरे झाले.
सर एक खंत कायम आहे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा राजकीय वारसदार राज यांना निवडने गरजेचे होते 🚩🚩🚩💯 कदाचित शिवसेने चे अस्तित्व तरी टिकुन राहिले असते 💯🚩✋🏻🤗
प्रभाकर जी, भारीच शीर्षक!
उत्कृष्ट विवेचन. मराठीतील भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आणि प्रभाकर सुर्यवंशी यांचे व्हिडिओ मी न चुकता बघतो. आपण ह्या व्हिडिओ मध्ये निखिल वागळे यांचा उल्लेख केला आहे, ते सध्या काय करतात ? तसेच अनिल थत्ते यांचे व्हिडिओ ही सध्या दिसत नाहीत. अर्थात ह्या दोघांचे व्हिडिओ म्हणजे
मनोरंजनासाठी असतात, ते सिरियसली घायचे नसतात हा भाग वेगळा. तुम्ही केलेल्या उल्लेखां मुळे आठवण झाली.
माझे पण हेच मत आहे.मी तेच करत आहे
खुप छान विश्लेषण सर
फारंच छान विश्लेषण
Only bjp
Excellent analysis sir
अतिशय सुंदर असे विश्लेषण. संज्यानी शिवसेनेला दुबावळे आहे. असे परिणाम होतात शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला की.... 😀😀😂😂
अतिशय सुरेख विश्लेषण केले आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा
Absolutely mindblowing and amazing fantastic analysis video prabhakar bhai 👌🙏
अतिशय सुंदर विस्लेषण
As usual fanatics analysis Mr Suryavanshi. As said earlier Mr Sushil KULKARNI Mr Torsekar and u have become the land mark of Marathi journalism. Keep up the good work.
Hoping to see the cunning cowards meet their fate soon
Fantastic
also anay joglekar
@@sagarm7363 I will definitely listen to him sir. Must be good as per ur recommendation
तुम्हाला fanstastic असे म्हणायचे होते का? कारण तुम्ही त्यांची स्तुती करून त्यांना fanatic म्हणता आहात. बघून घ्यावे.
@@ShrinivasBelsaray sorry I meant fantastic
Beautiful ❤️ really ❤️ best video Thanks bother 🙏🙏❤️❤️🔯❤️❤️🙏🙏👍
शरद पवारांनी बिभिषण अचूक निवडलाय घरका भेदी लंका ढाए हे आता जनतेला लवकरच पहायला मिळेल
शरद पवारांची नकळत तुलना प्रभु रामचंद्रांशी होते. त्या नालायक विश्वप्रवक्त्याला बिभीषण म्हणून. दोघांचीही लायकी नाही प्रभु श्रीराम व बिभीषण ह्यांच्याशी बरोबरी करण्याची. दोघेही राक्षस बाळासाहेबांची हिंदुत्ववादी शिवसेना संपवण्यासाठी कारस्थानं करतायंत.
@@chandrashekharbejkar5197 पवाराची तुलना फक्त शकुनी शी होईल मी फक्त उदाहरण वापरलं जनतेला राऊत आणि पवार यांची लायकी माहित आहेच
प्रभाकर जी.. अतिशय उत्तम, संयमी आणि अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.. खूप छान मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.. u hv great personality
1 नंबर
हा माणूस आपल्याला 1000 टक्के पटला.
अभ्यास, निवेदन,आवाज,इत्यादि
हा माणूस नियम, नियत, नैतिकता सहज 100 टक्के सांभाळणारा असणारच, खर तर मी या नावाला/माणसाला पहिल्यांदा आकार 9 वरच पाहिले. पण मला खात्री आहे
जवळ जवळ 4-5 हिन्दी मराठी u tube पाहतो (dixit,ocn, bhau,anjupankaj,mh48,kulkarni, हर्षवर्धनत्रिपाठी)पण यांची तुलना दुसर्या कोणाशीच होऊ शकत नाही
अचूक विश्लेषण 👍
सर खुपच भारी खुप एवडल आणि खूप नवीन माहिती ही समजली,,,, आपली ही माहिती उद्धव ठाकरे नि जरूर एकावी
मी श्री भाऊ तोरसेकर ,तुमचे, व सुशील कुलकर्णी यांचे व्हिडीओ बघतो जबरदस्त विश्लेषण असते आणी जनतेला जागरूक करत आहात गेल्या अडीच वर्षात विश्व प्रवक्ते काय काय बोलत असतात त्या वरून लक्षात येते की हे महाशय शि्वसेना संपवणार आजचा व्हिडिओ तून बरीच माहिती मिळाली सर
या सर्व"गडबड"गोंधळावर एकच उपाय जनतेनी निवडणूकीत "योग्य" जागी बटन दाबून महाविनाश घडवून आणावा.प्रभाकरजी उपमा चपखल "चाटे कोचिंग क्लासेस"😂😂😂
Very nice excellent exaplnàtion
Rahul आणि संजय राऊत यांना बोलण्यापासून कोणीही अडवाल तर याद राखा. BJP चे लाखो कार्यकर्ते जे काम करतात, तेच काम हे दोघे करतात.
😃😃😃😃😃😃
राहुल पप्पु व संजु सं पादक हे तर भाजपचे स्टार प्रचारक आहेत.
जबरदस्त विषलेशण महत्वपूर्ण अभ्यास.
हो सर्व समाजाला कळतय आत्ता शिवसेना
कुठे आहे. पण पक्ष प्रमुख म्हणून काम काय अपेक्षित आहे. छे ते जाऊदे. आम्ही दोघ मंत्री आहोत हेच फार... पण बाळासाहेबांनी घडविलेल्या शिवसैनिकांचा
विचार केला पाहीजे.
Sir. Correct analysis... ...
Farch sundar mandani vishayachi sir