आकडे नाही मग जिंकणार कसं?, Jayant Patil यांनी सगळं सांगितलं | Sharad Pawar | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #JayantPatil #SharadPawar #MaharashtraVidhanSabha2024
    विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे उमेदवार जयंत पाटलांना पाठिंबा दिला आहे. विजयाचे आकडे नसतानाही कशी बाजी मारणार?, यावर खुद्द जयंत पाटलांनी भाष्य केलं आहे.
    #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 35

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 21 день тому +46

    घोडे बाजारात रायगड जयंत पाटील एक्का लिहून ठेवा
    सीट आली 😃

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule 20 днів тому

      Ali ka seat 😂😂

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 20 днів тому

      @@venkatesh_ghule घोडयानी देखील साथ सोडली 😃

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi7086 21 день тому +19

    साहेबांचा नाद करायचा नाय.सुजल्यावर कळतं कुठे मारलं.

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 21 день тому +19

    महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी होणार आहे, आमदार मिलिंद नार्वेकर साहेब,श्रीमती.सातव ताई,श्री. जयंत पाटील साहेब, विजयी शुभेच्छा अभिनंदन ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 फक्त गुलाल उधळण होणारच 🔥 जल्लोष होणारच,जय महाराष्ट्र 🔥 बुलंद आवाज कुणाचा 🐯 शिवसेनेचा जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥

    • @akshayp952
      @akshayp952 20 днів тому

      😂😂😂😂 झाला का गु-लाल उधळून 😂😂😂😂

  • @GanpatPathare-xq2kd
    @GanpatPathare-xq2kd 21 день тому +28

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 21 день тому +19

    काका जी बरोबर गेम करणार

  • @vilassavant700
    @vilassavant700 21 день тому +5

    काका जी झिंदाबाद, शेतकरी कामगार पक्ष अस्तित्वात आहे पाटील?

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v 20 днів тому +2

    गेम केला जयंत पाटलाचा...

  • @vilassavant700
    @vilassavant700 21 день тому +6

    पाटील विश्रांती घ्या, किती वर्षे आमदार होत राहणार आहे, मोठा साहेब तुमचे जुने गुरू आहेत, किती दिवस चालणार?

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 21 день тому +4

    महा विकास आघाडी चा विजय असो

  • @rockhard5329
    @rockhard5329 20 днів тому +2

    Ky to attitude 😂😂😂😂 game over

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 21 день тому

    ✌✌

  • @narayankhadatkar6926
    @narayankhadatkar6926 18 днів тому

    इतके वर्ष आमदार राहून इच्छा पूर्ण झाली नाही. अखेर शेवट कसा झाला! पराजय होऊन.च. छान!

  • @asifnaik4471
    @asifnaik4471 20 днів тому +1

    Over confidence 💪

  • @darshannaik1596
    @darshannaik1596 21 день тому +1

    एकटा असताना 35फोडले होते...लक्षात ठेवा

  • @pundalikkante3874
    @pundalikkante3874 20 днів тому

    देव, देश धर्म यांना विरोध करणाऱ्या रक्षाशी प्रवृत्ती घरीच बसले.पत्रकार हुषार आहेत

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy 21 день тому +1

    फुसस

  • @makarand7925
    @makarand7925 20 днів тому

    मग झक मारायला ऊभा राहीला का😅😅

  • @hemantpatil6638
    @hemantpatil6638 21 день тому +1

    मीडिया वाले तुम्ही टेन्शन घेऊ नको जयंत पाटलांना गाजराची शेती माहिती आहे ते बर कुठून पण निवडून कसे पण येतील

  • @u.b.bhalekar8595
    @u.b.bhalekar8595 19 днів тому

    Aakade Nahvate Mag Umedvari ka Ghetali.

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 21 день тому

    Only Rahul Gandhi ji ❤️ uddav Thakre ji ❤️ S Pawar ji ❤️ from RS ❤️

  • @Umesh_0007
    @Umesh_0007 20 днів тому

    Udhav thakre ne game keli

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy 21 день тому +3

    Yz la yz विचारतोय

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 21 день тому +9

    आनंत गितेना मदत केली नाही....

    • @PrashantPatil-qs9lk
      @PrashantPatil-qs9lk 21 день тому

      चाळीस हजाराने मागे गीते अलिबाग मध्ये 😂

    • @nabeedakhwe8158
      @nabeedakhwe8158 21 день тому +1

      100 harnar

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cu 21 день тому +10

    मिलिंद नार्वेकर पडणार

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 21 день тому

    ONLY MAZ OF GUJARATI LEADERS N GUJARATI BJP PARTY....THIS MAZ WILL BE SUBSIDED IN MAHARASHTRA BY MAHARASHTRA LEADERS...