Jayant Patil On Congress | काँग्रेसने वाढीव मतं मला न देता नार्वेकरांना दिली - जयंत पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 місяці тому +38

    आता कळले असेल, आघाडीत राहायचे आणि विरोधकांची सुपारी घेऊन आघाडीचा उमेदवार पाडायचा..

  • @ManojPawar99
    @ManojPawar99 3 місяці тому +24

    जैसी करणी वैसी भरणी

  • @SandhyaKandekar-d4t
    @SandhyaKandekar-d4t 3 місяці тому +67

    रायगड मध्ये इमदारी ने काम केल असत तर ही वेळ आली नसती शेकाप गितेना पाढल

    • @URMAN33
      @URMAN33 3 місяці тому +2

      Jaant tu race madhe navta kadhi ...
      Tu optional hota 😢😢😢😂😂

    • @bajajavenger1504
      @bajajavenger1504 3 місяці тому

      जयंत पाटील ने मना प्रमाणे युती आघाडी करून शेकाप पक्ष संपवला आणि स्वतः पण संपला

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 3 місяці тому +23

    आवाज तर फार सुंदर आहे 😂😂😂

  • @Firebrand50
    @Firebrand50 3 місяці тому +33

    स्वतःचीच मतं मिळाली नाही 😂😂😂

  • @6568100
    @6568100 3 місяці тому +1

    एक आमदार असणाऱ्या पक्षाचे जयंत पाटील साहेब केवळ पैशाच्या जोरावर विधानपरिषदेवर निवडून येतात हे कटू सत्य आहे

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 3 місяці тому +20

    बर झाल बस बोंबलत

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 3 місяці тому +4

    जयंत पाटील साहेब तुम्ही चिंता करू नका .हा सर्व मोठ्या प्रमाणात कामाचे वर्क ऑर्डर व फाईल्स वर सह्या झाल्या असतील . पवार साहेब यांच्या सोबत रहा व महाविकास आघाडी लाख मदत करा जनता जनार्दन यांना विधानसभेच्या निवडणुकीत यांची जागा दाखवून देईल .

  • @chetannamole3294
    @chetannamole3294 3 місяці тому

    आपण किती गिते साहेब यांचं कामं केल तुमच्या वर का विश्वास ठेवायचा जैसी करणी वैसी भरणी

  • @rameshkamble9435
    @rameshkamble9435 3 місяці тому +1

    हार जीत होतच असते साहेब , ज्यांनी हार पत्करलेली आहे त्यांना पुढे चालून यश हे हमखास मिळत असते पुढील सेवेसाठी तत्पर रहा मग बघा तुम्हाला यश नक्कीच मिळेल❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 місяці тому +7

    अहो मत फुटली तुमचीच हे सांगा कि 😂

  • @vishalwaghmare9572
    @vishalwaghmare9572 3 місяці тому +4

    कर्म तैसे फळ

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 3 місяці тому +5

    ऐवढे वर्ष ऐक दोन आमदार ही नसताना आपण राज्यसभेवर कसे निवडुन जात होता हे न ऊबघडनारे कोडेच आहे ,रायगड मध्ये शेकाप मरनोपंताला गेला याचे काही ही वाटत नाही का ? जर लोकसभेला प्रामाणिक पणे काम केले आसते तर फरक पडला आसता ,आजुन ही वेळ गेली नाही विधानसभेला चुक सुधारु शकता .

  • @sandipjadhav9131
    @sandipjadhav9131 3 місяці тому +2

    कालपर्यंत तर हे साहेब सांगत होते... मी कोणत्याही आमदाराला भेटलो नाही... ते मला मतदान करणार आहेत... मग न भेटता तुम्हाला आमदार कस मतदान करतील बरं साहेब...😂😂😂

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 3 місяці тому +4

    जाऊ दे. हार जीत होत असते.एवढं मनावर लावून घेऊ नये . विधानसभेला ट्राय करा.

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 3 місяці тому +1

    पाटील jaudyat आपला धंदा बघा

  • @sg2831
    @sg2831 3 місяці тому

    जित्याच् फुटलाय

  • @prasadshinde7750
    @prasadshinde7750 3 місяці тому +1

    Saheb khajdar zala asta tumi ubhe rahil astat te... Aat zopa aaram kar khup Kam kelt

  • @ShahnawazDalvi-kt9xr
    @ShahnawazDalvi-kt9xr 3 місяці тому

    Bhai Naraj naka hou.
    Vidhan sabha apanach jinknar.
    Janta aplya sobat ahet🎉

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 3 місяці тому

    इथं मात्र आव्हाड साहेब माझीच लाल म्हणून घेण्यात काही अर्थ नाही 😂😂😂😂😂

  • @sharadchiman7284
    @sharadchiman7284 3 місяці тому +1

    Patil saheb tumhi jevha rashtravadi yuti keli tithe sampalat kadhi te bagha karan shivasenesobat hota tevha jilha parisad tumachi hoti ata ky zala

  • @aniketmali3507
    @aniketmali3507 3 місяці тому +3

    1100कोटी ek ek आमदाराला😂😂😂

  • @VIHan-t9z
    @VIHan-t9z 3 місяці тому +6

    महायुती कडून महेंद्र थोरवेंनी एक मत दिले असू शकते

  • @ManojPawar99
    @ManojPawar99 3 місяці тому +7

    आता रायगड मध्ये शेकाप आणि BJP सोबत युती होईल

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 3 місяці тому

    सगळ्या MVA ne milun जयंत patalacha game केला.. 1 MLA च्या strength वर election content करणे chuk आहे

  • @deva7662
    @deva7662 3 місяці тому +3

    हा कोण आहे

  • @VikasNikam-e5u
    @VikasNikam-e5u 3 місяці тому

    Bharpur radalayat saheb aawaj basala ki

  • @pradipgondhali9764
    @pradipgondhali9764 3 місяці тому +1

    उद्धव ची उचलून मारा उरण मधे आता 🙏

    • @VijayPatil-f2s
      @VijayPatil-f2s 3 місяці тому

      बरोबर बोललात आहे

    • @PrashantPatil-qs9lk
      @PrashantPatil-qs9lk 3 місяці тому +1

      अलिबाग मध्ये भाई नि तटकरेंना चाळीस हजार मताचे लीड दिले आणि राहिला प्रश्न उरण चा तर मनोहर शेठ भोईर निवडून येतील

  • @3252-t8j
    @3252-t8j 3 місяці тому

    झिशान सिद्दिकी ला काॅन्ग्रेस ने पक्षातून काढून टाकले पाहिजे

    • @rofl101-kw1kj
      @rofl101-kw1kj 3 місяці тому

      त्याला टिकीट मिळणार नाही म्हणूनच गद्दारी केली.

  • @URMAN33
    @URMAN33 3 місяці тому +1

    A re betyaa tu ginti mdhe ch nvta 😂😂😂

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 3 місяці тому

    महायुतीत असते तर निवडुन दिल असत

  • @pareshkothekar8903
    @pareshkothekar8903 3 місяці тому

    Ha pan tech karayacha yevadi varsh yani pan bharpur paise vatalet ata paise yache khalle vatat amadarani

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 3 місяці тому

    सर्वात भारी एकच उमेदवार होता, तो म्हणजे... भाई जयंत पाटील...

  • @RaviNaval-b5p
    @RaviNaval-b5p 3 місяці тому

    काळू

  • @shrayeshlotlikar4814
    @shrayeshlotlikar4814 3 місяці тому

    Innocent behaviour,baba fixing between thakrey,powar 😮

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 3 місяці тому

    Aniket deshmukh ani Bababsaheb deshmukh kana free hand dya nay tr smpun jal pawar saheb tumla support kartayt ya don tarun porana sabhala

  • @keyshow9
    @keyshow9 3 місяці тому

    12. Matavar kas jinknar

  • @shraddhamhatre7571
    @shraddhamhatre7571 3 місяці тому +11

    Sharad Pawar yani Sheka paksha sampavala

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 3 місяці тому +1

      शेकाप हा पक्ष अगोदरच केव्हाच संपलेला आहे.

    • @sanketpatil3574
      @sanketpatil3574 3 місяці тому

      मराठी लिहिता येत का येडजवा

  • @shraddhamhatre7571
    @shraddhamhatre7571 3 місяці тому +3

    Why UBT gave his candidate or on Sharad Pawar's instruction he gave candidate
    '

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 3 місяці тому +5

      प्रत्येक पक्षाला निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा अधिकार हा लोकशाही ने दिलेला आहे.कोणाच्या परवानगी ची गरज नाही.आणि ह्या अगोदरच 5 वेळा विधानपरिषद आमदारकी भोगलेल्या माणसाने आता कूठेतरी थांबायला पाहिजे स्वतः हून . नवीन लोकांना संधी दिली पाहिजे.

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 3 місяці тому +2

      रायगड व मावळचा बदला घेतला बस्स 😂😂😂

    • @Rahul.P.Kshirsagar
      @Rahul.P.Kshirsagar 3 місяці тому +2

      @@vilaspatil495 अगदी योग्य बोलले आहेत तुम्ही.रायगड.मावळचा बदला.शिवसेना उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

    • @alluarjunfansclub5183
      @alluarjunfansclub5183 3 місяці тому

      English mde comment kela mhnu jast shahna hot nahi... 😂Why BJP gave 5 candidates on instructions of Abhijit bichukale?

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 3 місяці тому

      Ya Vyakti chi swata chi Niwadub yenyachi Takad naahi nehami Magachya Daar entry
      Vidhansabha ladha aani Aamdaar Bana

  • @bhaskarpatil371
    @bhaskarpatil371 3 місяці тому

    शेकाप आमदाराचे मत पडत नाही याच चिंतन करणे गरजेचे आहे.आपण पवार पक्ष वाढवून शेकाप दावनीला बांधला

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 3 місяці тому +7

    हरल्यावर काय करणार रडायला चालू 😂

  • @KalpanaVangad-k2r
    @KalpanaVangad-k2r 3 місяці тому

    Nicole cpm cha neta nahi as vatey

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 3 місяці тому

    😂😂😂

  • @pritamagalawe6628
    @pritamagalawe6628 3 місяці тому

    shekap vale nehmi virodhat ch rahile tya mule ha paksh javal pass sampnyachya margavar ahe . jevha congress sarkar hote tevha he yuti sobat hote ani bjp ali tevha bjp sobat gele

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 3 місяці тому

    Sunil tatkare ne khoop paise watle 20 20 koti dile ek ek amdarala jayant patil hyanna harwayla pan shetkari kamgara chi takat hi disel pudhe

  • @bhushanpatilbhushanpatil1899
    @bhushanpatilbhushanpatil1899 3 місяці тому

    25 vrsh tu pn pise deunch jinkun yet hota na karan tumcha pkshachi otingch ny aahy

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 3 місяці тому

    ऊबाठा ने काशी केली, आता विधानसभा ला बदला घेणार 🎉

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 3 місяці тому

      उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला काँग्रेस ने पाठींबा दिला होता, शेकाप ला कोणतेही वचन दिलं नव्हत, पवार साहेब यांनी त्यांचा शब्द पाळला, त्यामुळं दोष कोणाला देवू नका, अकरा निवडून येणार होते एक हरणार होते, मविआ शी एकीने रहा विधानसभा निवडणुकीत यश मिळेल

    • @nareshbade5757
      @nareshbade5757 3 місяці тому

      पहिले तुम्ही काशी केली गीते साहेबांना पाडलं आता समजलं पराभव काय असतो ते

  • @jatinpatil2473
    @jatinpatil2473 3 місяці тому

    yanchi layki yana dakhva
    yana bhumiputrana pudh gelela bghvat nay

  • @dipaksardar625
    @dipaksardar625 3 місяці тому

    Zop re bhawa