गद्दारांच्या छाताडावर पाय रोवून उद्धव ठाकरे विधानसभा जिंकतील ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 816

  • @premasclasses350
    @premasclasses350 2 місяці тому +401

    कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद 👌 उद्धव ठाकरे निश्चित जिंकतील.

    • @chandrashekharsawant9628
      @chandrashekharsawant9628 2 місяці тому +10

      बैलट बौक्सला हलक्यात घेउ नका.

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 2 місяці тому

      घरकोंबडा मुर्दाबाद😂😂😂😂

    • @laxmankhopade8717
      @laxmankhopade8717 2 місяці тому +5

      आरे माझ्या बापाने मला जन्माला घतलय तसेच बारा कोटी महाराष्ट्रीयन जनतेला त्यांचे आई वडील आहेत हा उध्वस्त माझा कुटूंब प्रमुख होउच शकत नाही तर महाराष्ट्र कुठे घेऊन बसतोस भावा तुझा बाप एखादेवेळी तो असू शकतो................

    • @rupasindhkar1383
      @rupasindhkar1383 2 місяці тому

      🌹जिवेत शरद: शतम्🌹

    • @popatsawant9490
      @popatsawant9490 2 місяці тому

      ​@@laxmankhopade8717दरिद्री विचार

  • @anil-bhowte
    @anil-bhowte 2 місяці тому +268

    ठाकरे साहेब ही विधानसभा आपल्याला पूर्ण जिंकायची आहे, महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवण्यसाठी....

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 2 місяці тому +225

    नमस्कार,
    साहेब आपण योग्य बोलत आहात,
    माननिय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शंभर टक्के जिंकतील या बद्दल कोणाच्या मनात शंका नाही, हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, जय महाराष्ट्र.

    • @keshavpawar2928
      @keshavpawar2928 2 місяці тому

      Raj Thackeray should have been given chance of Shivsena chief

  • @sanjaydon-in9uj
    @sanjaydon-in9uj 2 місяці тому +226

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath7543 2 місяці тому +126

    ठाकरे साहेब पुढील विधानसभा जिंकून मुख्यमंत्री होतील

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 2 місяці тому +1

      नक्कीच 👌आघाडी Thumping मेजॉरिटी सहित हमखास महाराष्ट्रत सत्तेवर येणार तीही मानाने 👌🙏

  • @dilipnangare
    @dilipnangare 2 місяці тому +169

    नक्कीच उध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होतील

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 2 місяці тому +107

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.शंभर टक्के जिंकून पून्हा मुख्यमंत्री होणार.महाराष्ट्राची जनता आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर आहे.❤

    • @sandipshilimkar1059
      @sandipshilimkar1059 2 місяці тому

      दामाजी मग शरद पवार आणि काँग्रेसवाल्यानी काय गोट्याला खेळायच्या का?

  • @vandanakale3729
    @vandanakale3729 2 місяці тому +122

    महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 2 місяці тому +96

    उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @पर्यायअबकड
    @पर्यायअबकड 2 місяці тому +136

    *27 जुलै🚩वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂उध्दव साहेब🎂* ❤

  • @samruddhizimbre895
    @samruddhizimbre895 2 місяці тому +46

    साहेब आमच्या बाळासाहेबांची दुर दृष्टी खूप लांब होती जर साहेबांनी राज ठाकरेंवर विश्वास ठेवला असता तर आजच्या घडीला शिव सेनेची अवस्था काय झाली असती विचार करण्या पलीकडे गेली असती हे काम आमच्या श्री पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकदम कठीण काळात शिव सेना खूप शांत डोक्याने सांभाळली जय महाराष्ट्र

  • @bb97967
    @bb97967 2 місяці тому +126

    नक्कीच ठाकरे साहेब यांच्या पक्ष निवडणूक जिंकतील. आणि महा विकास आघाडी सरकार येणार

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 2 місяці тому +37

    खरोखर बरोबर आहे तुमच अचुक विश्लेषण केलात कठीण काळात उद्घव बाळासाहेब ठाकरे यानी खंबीरपणे यशस्वी कार्यभार सांभाळला उद्घव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्या

  • @AnilKadam-c3s
    @AnilKadam-c3s 2 місяці тому +61

    माननीय उध्दव ठाकरे साहेबाना दि . 27 जुलै च्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा .

  • @manojrajpurohit6199
    @manojrajpurohit6199 2 місяці тому +30

    महाराष्ट्र ची जनता उद्धवजी सोबत आहे उद्धवजी प्रामाणिक राजकारणी आहे

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 2 місяці тому +44

    उद्धव ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप त्यांना विषयाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤❤🎉🎉

  • @prakashbugade5084
    @prakashbugade5084 2 місяці тому +97

    100% जिंकतील

  • @vijaydakhare8225
    @vijaydakhare8225 2 місяці тому +3

    Happy birthday Uddhaoji, daro mat, महाराष्ट्र् जनता tumchya sobat ahe, आगे बढ़ो

  • @anjalinevgi3411
    @anjalinevgi3411 2 місяці тому +151

    भाजपचीच हि एक खेळी असेल की राज ठाकरेनी स्वबळावर लढावे.पाताळयंत्री भाजपचीच कुटील रणनीती.

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn 2 місяці тому +15

      तीच खेळी आहे .ज्याचा एक आमदार आहे तो सगळ्या जागा लढवणार हे चमत्कारिक च वाटत आहे..

    • @gajanansawant5197
      @gajanansawant5197 2 місяці тому +10

      अगदी,खरे आहे,दिल्लीतील शेठ काहीही करतील, निर्लज्ज झाल्यावर काय करणार?लाजशरम ढूंगणाचे सोडून दिले आहे

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 2 місяці тому +14

      लढू द्या राजना,डिपॉझिट सांभाळताना नाकी नऊ येतील.😂😅

    • @Ashutoshtilaklive
      @Ashutoshtilaklive 2 місяці тому

      ​@@vasantkamble5482 त्यांच्या Deposite चे दुःख आम्हाला नाही पण महाराष्ट्र द्रोही माणसे निवडून येतील ह्याचे दुःख आहे

    • @Rajput-g9q
      @Rajput-g9q 2 місяці тому +9

      मराठी मतांचे विभाजन करणे हिच खेळी कमळाबाई ची

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 місяці тому +82

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @milindpatole4153
    @milindpatole4153 2 місяці тому +12

    उद्धव साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा, सर आपली निवेदन करण्याची पद्धत अप्रतिम .

  • @shreedesai1532
    @shreedesai1532 2 місяці тому +53

    बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला तो बरोबरच होता हे उद्धव ठाकरेंनी सिद्ध केले.

  • @jeevanbodake9384
    @jeevanbodake9384 2 місяці тому +57

    भाजपाने / फडणवीसनी ठाकरेंना संपवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला होता. देशमूखनी तुरुंगवास भोगाला पण खालच्या दर्जाच्या राजकारणाला बळ दिलं नाही.

  • @rajubajirao8413
    @rajubajirao8413 2 місяці тому +31

    अतिशय छान विस्लेशन धन्यवाद अभिव्यक्तीला शुभेच्छा

  • @dilipjain8142
    @dilipjain8142 2 місяці тому +21

    💯 बरोबर आहे जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @appaso-vx9nv
    @appaso-vx9nv 2 місяці тому +26

    महाराष्ट्राची अस्मिता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे

  • @sandeepgaikwad4708
    @sandeepgaikwad4708 2 місяці тому +14

    उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवनात यशाच्या नवीन शिखरावर आपण विराजमान व्हावे अशी सदिच्छा. आपल्या महाराष्ट्राच्या जडण घडणी मधील योगदान बद्दल महाराष्ट्र कायम आपला ऋणी राहील. इथुन पुढे आपल्याकडून असेच महाराष्ट्र धर्माचे पालन होईल है अपेक्षा.महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणजे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 місяці тому +79

    उद्धव ठाकरे साहेब 🔥🔥🚩

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 2 місяці тому +51

    योग्य आहे मितभाषी मृदू भाषा सुसंस्कृत आणि विकासाची आस गोरगरीबांना सतत मदत पैशाचा मोह नाही असाच नेता आहे खूपच छान

  • @PramodDhapare
    @PramodDhapare 2 місяці тому +25

    ठकाला उत्तर , उद्धव ठाकरे! धन्यवाद उद्धवजी, अगदी ह्रदया पासून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना ! ❤❤❤🎉

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 2 місяці тому +59

    जय महाराष्ट्र साहेब पोखरकर ❤
    महाराष्ट्र आणि उद्धव ठाकरे हे अतुट नात आणी ब्रँड आहे त

  • @satishsonar6848
    @satishsonar6848 2 місяці тому +29

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,जय ठाकरे शिवसेना 🚩🚩🙏🙏

  • @avdhootdeshpande61
    @avdhootdeshpande61 2 місяці тому +17

    आपल्या चॅनेलमार्फत मा. उद्धवजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

  • @dnyaneshwarubale7778
    @dnyaneshwarubale7778 2 місяці тому +16

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र शिवसेना सांभाळण्याची लायकी पाहिजे राज नाही

  • @anilrane5540
    @anilrane5540 2 місяці тому +24

    ज्या कठीण कट कारस्थानातून उध्दव साहेबांनी शिवसेनेला उभारी दिली त्याला तोड नाही. मनसे फक्त शिवसेना पक्षाची मते खायला उमेदवारी देते.

  • @Kokani_yuvraj_08
    @Kokani_yuvraj_08 2 місяці тому +25

    उद्या उद्धव ठाकरेचा वाढदिवस आहे🎂🎂उद्धव ठाकरे पुन्हा cm होतील ❤❤

  • @janardangite4540
    @janardangite4540 2 місяці тому +15

    महाराष्ट्र प्रेमी संयमी नेतृत्व फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @sureshpatil5831
    @sureshpatil5831 2 місяці тому +4

    अत्यंत योग्य आणि सत्य असे आपले विवेचन आहे.उध्दव ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎂💐💐उध्दवजी आगे बढो !संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मागे उभा आहे🙏🙏

  • @satyawanpandit3382
    @satyawanpandit3382 2 місяці тому +12

    सर खरोखर किती सुंदर विश्लेषण केले तुम्ही...
    पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होणार यात शंकाच नाही....
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ankushshivle9232
    @ankushshivle9232 2 місяці тому +21

    साहेब खुप खुप धन्यवाद तुह्मी या पुडे अधिक अधिकार जोमने उद्धव साहेब यान्ना साथ द्या साहेब प्रात सन्मानाने मुख्यमंत्री कसे होते या साथी सर्वानी मिलन काम करू जय महाराष्ट्र साहेब

  • @pramoddichwalkar5620
    @pramoddichwalkar5620 2 місяці тому +3

    योग्य आणि समर्पक विश्लेषण , धन्यवाद साहेब !!!!

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 2 місяці тому +9

    जय महाराष्ट्र!
    महाराष्ट्र कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आपण केलेले विवेचन अतिशय योग्य आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीतच शिवसेनेचा नेमलेला वारसदार हे महाराष्ट्र कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे हेच आहेत. व त्यांच्या हातात शिवसेना सुरक्षित आहे.
    आमच्या सर्वोच्च नेत्याचा गुणगौरव केल्या बद्दल आपले आभारी.
    जय महाराष्ट्र!

    • @nageshmahind9698
      @nageshmahind9698 2 місяці тому

      धन्यवाद रविंद्रजी.

  • @drshekharbhosale5157
    @drshekharbhosale5157 2 місяці тому +24

    हिऱ्याची खरी पारख 'जोहरी ' च करू शकतो. तशीच माननीय बाळासाहेबांनी केली.

  • @dipajipawar2258
    @dipajipawar2258 2 місяці тому +1

    अप्रतिम साहेब धन्यवाद

  • @gameplays5536
    @gameplays5536 2 місяці тому +11

    सर खरी परिस्थिती समजून सांगितले आम्हाला तर आता पण ते दिवस आठवले की डोळ्यासमोर येतात गद्दार यांची कट कारस्थाने खरे वास्तव मांडत असता शंभर तोफांची सलामी

  • @bipinthavare
    @bipinthavare 2 місяці тому +1

    फार सुरेख विश्लेषण आपण केल्यात आणि आपली विश्लेषण ही अभ्यासपूर्वक असतात याबद्दल आपणास धन्यवाद

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 2 місяці тому +10

    सर, आपण अत्यंत तंतोतंत खरी परिस्थिती वर्णन करून डोळ्यासमोर आणलीत..आपणांस त्रिवार मानाचा मुजरा.......!!. 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩नक्कीच उद्धवजी जिकंतील.. गद्देरांना गाढतील...!!

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 2 місяці тому +30

    सुंदर विश्लेषण

  • @ramsirji3003
    @ramsirji3003 2 місяці тому +6

    ज्या शिवसेना पक्षाने सोबत घेवून भारतीय जनता पक्ष मोठा केला.
    त्याच भारतीय जनता पक्षाने स्वतः मोठा झाल्यावर संपूर्ण शिवसेना पक्षाचा घात केला आणि एवढंच नाही तर शिवसेना पक्षावर प्रेम करणाऱ्या व मत देणाऱ्या जनतेचा पण घात केला.
    अतिशय योग्य व मनातील विचार आज सरांनी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनते समोर मांडले आहेत.
    खूप खूप धन्यवाद सर 👍🙏🙏

  • @sunilsarmalkar4070
    @sunilsarmalkar4070 2 місяці тому +16

    मराठी माणूस, मुंबई आणि महाराष्ट्राने आत्ता नक्कीच ठरवले आहे की उध्दव साहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार आणेल यांत तिळमात्र शंका नाही.

  • @tusharasabe3783
    @tusharasabe3783 2 місяці тому +19

    छान विश्लेषण करता सर
    मुद्देसूद मांडणी करता👍🙏

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 місяці тому +40

    जनतेने आपल्या महाराष्ट्रला बीजेपी पासून वाचवा विधसभेला ऐकाही मतदाराने बीजेपी ला मतदान करू नये

  • @VivekKavade-yi3ob
    @VivekKavade-yi3ob 2 місяці тому +10

    पोखरकर सर आपलं हे विवेचन भाजपच्या लोकांनी आणि मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ऐकलं तर आमच्या सारख्याला फार समाधान वाटेल थोड्याच दिवसात या भाजपच्या नीच लोकांना जनता बरोबर धडा शिकवील हे मात्र निश्चित

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 2 місяці тому +35

    अभिनंदन सर ❤❤

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala6745 2 місяці тому +36

    भाजप पाताळयंत्री आहे, हे अगदी खरं आहे.

  • @sanjaykumarjaiswal2119
    @sanjaykumarjaiswal2119 2 місяці тому +5

    खूप छान मांडलं , घटनांचा खूपच चांगला संक्षिप्त आढावा घेतला .👌👌👌

  • @Shekhar003
    @Shekhar003 2 місяці тому +17

    शिवसेनापक्षप्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩🚩

  • @भारतीय-ट8घ
    @भारतीय-ट8घ 2 місяці тому +21

    उध्दव सर आप ग्रेट हो !
    बस आप ओर आप का लडका महाराष्ट्र के सभी धर्म मराठी भाषिक लोगो के लिये मरते दम तक कार्य करे! राज्य का हर तपका आपके तथा आपके इंडिया गटबंधन के साथ रहेगा!🇮🇳🙏
    जय भारत, जय महाराष्ट्र 🇮🇳🙏

  • @VaishnavArchit
    @VaishnavArchit 2 місяці тому +50

    साहेब जिंकलेच पाहिजे ..या महाराष्ट्रची पूर्ण वाट गददार मिनधे आणि कंपू ने लावली आहे ..मिनधे ..भाजपा हटवा महार्ष्ट्र धर्म जागवा

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 2 місяці тому +7

    राज ठाकरे हे आपली भूमिका नेहमी आपल्या सोइन बदलत आसतात त्यामुले त्यांचे गणित चूकते आहे जर दोघे आधीच एकत्र आले आसते तर त्यांच्या वर ही वेल आली नसती जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे यांचा विजय नक्की होनार आहे जय हो

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 2 місяці тому

    🕉श्रीं🕉
    🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 2 місяці тому +1

    साहेबांचं शेवटच वाक्य इमानाला महत्व द्या बेईमान होई नका, अप्रतिम विचार धन्यवाद तुमचे,

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 2 місяці тому +14

    आपल्या आत्मविश्वासाचे कौतुक आहे.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 місяці тому +2

    अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे

  • @uttamdisale5185
    @uttamdisale5185 2 місяці тому +9

    एक न एक शब्ध जसा चे तसा बोललात साहेब. तुमच्या सारखे निर्भीड पत्रकार आहेत हे महाराष्ट्राचे भाग्य म्हणावे लागेल.
    जय महाराष्ट्र . उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @VincentDsouza-h6s
    @VincentDsouza-h6s 2 місяці тому

    सुंदर विश्लेषण धन्यवाद सर!

  • @sureshmirgal7119
    @sureshmirgal7119 2 місяці тому +5

    एकदम उत्तम पणे वस्तुस्थिती मांडली आहे तुम्ही साहेब .धन्यवाद.🎉🎉

  • @AslamShaikh-yu1wr
    @AslamShaikh-yu1wr 2 місяці тому +3

    Next CM uddhavji
    inshaallah
    ❤love you ubt❤
    ❤jai maharashtra❤

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 місяці тому +3

    हे आहेत विचारवंत आणि अभ्यासु पत्रकाराचे विचार सर🙏

  • @chandrakantpatil3002
    @chandrakantpatil3002 2 місяці тому

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 2 місяці тому +11

    उद्धव ठाकरे शहरी महाराष्ट्रीयन यांना तर शरद पवार ग्रामीण महाराष्ट्राला वेगळे वळण देतील यातून आपल्याला अपेक्षित प्रगत महाराष्ट्र उभा राहील काँग्रेससाठी सुवर्णसंधी निर्माण होईल

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 2 місяці тому

      Paishyapathi dhavun manusaki visaranare lok "paishachik" , mhanaje pishachya vruttiche asatat. manushya dehat yeun vartanuk pishachyachi thevane mhanaje atmyachya pragatichi sandhi davadane !

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 місяці тому +1

    मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
    पोखरकर सर खूपच सुंदर विश्लेषण...👍👍🙏🙏

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 місяці тому +2

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @shashikantthube8959
    @shashikantthube8959 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे ❤❤🎉🎉🎉

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 місяці тому +7

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद !!❤❤❤❤❤❤❤!

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 2 місяці тому +6

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण आपण केले आहे. आपले आभार आणि धन्यवाद. असेच योग्य विश्लेषण सातत्याने करून राज्यातील जनतेचे प्रबोधन करावे, योग्य माहिती देत रहावे.आणि येत्या निवडणुकीत भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष पराभूत करण्यासाठी राज्यातील जनतेला सहाय्य करावे.

  • @DeepakMhatre-n2b
    @DeepakMhatre-n2b 2 місяці тому +7

    उध्दव बालासाहेब ठाकरे साहेब यांना वादिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎂🚩

  • @bhikajinikam6805
    @bhikajinikam6805 2 місяці тому +2

    कुटुंबप्रमुख व भावे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनाकुटुंबप्रमुख व भावी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना यांना निकम परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉❤❤

  • @sharadpatil4611
    @sharadpatil4611 2 місяці тому +6

    अतिशय सुरेख माहिती प्रस्तुत केली आहे, धन्यवाद

  • @sunilk_
    @sunilk_ 2 місяці тому +28

    उदधवसाहेब ❤❤🚩🚩🔥🔥🙏🙏

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 2 місяці тому +2

    हा छान VDO करण्यामागील आपला हेतू सफल होण्यासाठी इतिहासाची (लोकसभा -२०२४ निकालाची ) पुनरावृत्ती होवो हीच अपेक्षा.keep it up.
    उद्धवजींना उद्या असलेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप मंगलमय शुभेच्छा...!🎂🎁🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 2 місяці тому +1

    महाराष्ट्रनेते, शिवसेनाकार्यकारीप्रमुख, कुटुंबप्रमुख, सवेंदणशील अभ्यासू संयमी, लोभस व्यक्ती मा. उद्धवजीसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🎂👌🏻🌹💪🏻🚩🚩🙏🏻🚩

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    आपण उद्धव साहेबांच्या बद्दल केलेले वक्तव्य 100% सत्य आहे. जय शिवराय

  • @aburaotupe8034
    @aburaotupe8034 2 місяці тому +3

    माननीय उद्धव ठाकरे यांना दि 27जुलै च्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा

  • @pramodloke9686
    @pramodloke9686 2 місяці тому

    अप्रतिम सुंदर विश्लेषण सर.🌹🌹🙏🙏

  • @asn7535
    @asn7535 2 місяці тому +7

    सर तुम्ही योग्य विचार मांडलेत.पण हे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचले पाहिजेत तरच त्याचा फायदा होईल आणि जे लोकसभेतील उद्धव ठाकरे साहेबांचे योगदान आहे ते काँग्रेसने पण मान्य केले पाहिजे आणि विधानसभेला जास्त जागा मागणीसाठी आडकाटी करू नये.

  • @marutijadhav6685
    @marutijadhav6685 2 місяці тому +4

    उद्भव ठाकरे यांनी बरोबर केले...100 %

  • @amolnetcore3231
    @amolnetcore3231 2 місяці тому +15

    महाराष्ट्राचे नशीब थोर म्हणून करोना महामारी मध्ये एकनाथ शिंदे नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, करोना महामारी मध्ये केलेले कामामुळे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अजरामर झाले आहेत

  • @rajeshpale3852
    @rajeshpale3852 2 місяці тому +1

    आमची अस्मिता फक्त छत्रपती शिवराय बास विषय संपला.

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 2 місяці тому

    अगदी 100 टक्के सत्यबाजू आपण मांडली आहे. धन्यवाद 🌹🙏🌹

  • @SajanRajput-wb6bc
    @SajanRajput-wb6bc 2 місяці тому +1

    मां। उद्धव ठाकरे साहेब खरी शिवसेना प्रमुख जनता खर्रयाचा पाठीमागे आहे

  • @raghunathnirgide7729
    @raghunathnirgide7729 2 місяці тому +27

    खुप छान विश्लेषण

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 2 місяці тому +30

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @sunildherange3577
    @sunildherange3577 2 місяці тому

    सुंदर विश्लेषण केले सर आपण, धन्यवाद.
    जय महाराष्ट्र

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 2 місяці тому +1

    साहेब..तुमच्या प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे

  • @charudattakarangale1435
    @charudattakarangale1435 2 місяці тому +19

    पोखरकरजी एकदम योग्य विश्लेषण उदधव ठाकरे नकी जिंकणार 👍✌🏻🇧🇴

  • @manasthakore4350
    @manasthakore4350 2 місяці тому +9

    Nice gift from you sir to uddhajii in advance ... Happy Birthday Uddhavjii

  • @annapawar1387
    @annapawar1387 2 місяці тому +1

    पोखरकरजी आपणास खुप खुप धन्यवाद आणि आता येणाऱ्या विधानसभेसाठी लोकप्रतीनीधी ऊमेदवार निवडताना महाविकास आचाडीच्या नेते मंडळींना मोलाचा सल्ला धा कारण महाराष्ट्रातील जनतेने खूप भोगले आपण खरच स्वातंत्र्यात आहोत का आसा संशय येऊ लागला ही पुनरावृत्ती आता नको आघाडीला २२५ ते२५० जागा मीळवून देऊ पण ऊमेदवारी देतान त्या त्या भागातील लोकांना विश्वासात घेऊऊ ऊमेदवारी धावी

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र❤❤
    आपल विश्लेशण आतिशय योग्य आहे आता सगळे जनतेच्या हातात आहे येणारी विधानसभा ही महाविकास आघाडीचाच आहे.