छ. शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज आणि उदयनराजे यांचे चुलते काळाच्या पडद्याआड | Ch. Shivajiraje Bhosle

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 вер 2022
  • छ. शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज आणि छ. उदयनराजे यांचे चुलते काळाच्या पडद्याआड Ch. Shivajiraje Bhosle
    मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 वे वंशज आणि सातारचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. काल म्हणजे 13 सप्टेंबर 2022 रोजी ही दुःखद घटना घडली. पुण्याच्या जहांगिर हॅास्पिटलमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून त्यांचा अविरत मृत्यूशी संघर्ष सुरु होता. पण डॉक्टरांनी उपचार आणि प्रयत्नांची पराकष्ठा करून देखील ते श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे प्राण वाचवू शकले नाहीत. साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या सोशल मीडिया हँडेलवरून लोकांना ही माहिती कळवली तेव्हापासून सातारच्या जनतेमध्ये दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे. राजकारणापासून लांब राहत कायम लोकांसाठी समाजपयोगी कामं करणं अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती होती. आज आपण त्यांच्याचं वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत...
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. छ शिवाजी महाराजांनी अशी बनवली पहिली MADE IN INDIA युद्धनौका | Shivaji Maharaj | New Indian Navy Flag
    • छ शिवाजी महाराजांनी अश...
    २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
    • एवढ्या पैशात तर आपल्या...
    11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
    • उदयनराजे 007 नंबरचीचं ...
    12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
    • शहाजीराजांची ही लढाई ब...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #shivajimaharaj #shivajirajebhosale #shivajimaharajvanshaj
    #vishaychbhari #udayanrajebhosale #chatrapati
    #chatrapatisambhajimaharaj #shivendrarajebhosale
    #chatrapatishivajimaharajhistory #shivajimaharajhistoryinhindi
    #pratapgad #powada #shershivrajdjsongs #shivjayantistatus
    #shivajimaharajrealstoryinmarathi #shivajimaharajvarasdar #shivajimaharajpowada #shivajimaharajsongs #shivajimaharajstatus #shivajimaharajdjsongs #shivajimaharaj #shahajiraje #shahajirajebhosale #shahajirajebhosalejayantistatus #pawankhindsongs #pawankhindmoviesongs #pawankhindfullmovie
    me shivajiraje bhosale boltoy,shivajiraje,shivajiraje bhosale,shivajiraje bhonsle,chhatrapati shivajiraje,shivajiraje bhosale death,shivajiraje bhonsle death,shivajiraje bhonsle passed away,me shivajiraje bhosale boltoy songs,स्व. छ. shivajiraje bhosale antyyatra,shivaji,shivaji raje's speech,shivaji maharaj,shivaji song,veer shivaji,shivaji maharaj song,shivaji maharaj songs,powada shivaji maharaj,shivaji maharaj powada,shivaji powada,legend shivaji

КОМЕНТАРІ • 99

  • @MARATHIPK
    @MARATHIPK Рік тому +26

    *शिंदे-फडणवीस सरकारला राजघराण्याचा विसर..?*
    छत्रपती शिवाजी महाराजांचे 12वे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सातारा,कोल्हापूर आणि बडोदा येथील राजघराणे एकत्र आले.. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने त्यांना पोलिसांकडून शासकीय मानवंदना का दिली गेली नाही? इच्छा असती तर ते पण शक्य झाले असते..
    जर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे संस्थापक असल्याने त्या वेळच्या सरकारने त्यांना तिरंगा ध्वजात पोलिसांच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली जाते मग मराठ्यांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना मानवंदना का दिली गेली नाही याचे उत्तर कोण देऊ शकेल का?
    सातारकरांनी दुकाने आणि व्यवसाय बंद ठेऊन दुःख व्यक्त केलं
    आपले सातारकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ट्विट केलं की खुश झाले..! काहींनी स्टेटस देखील ठेवलं पण
    जिल्ह्यात 1 मंत्री, 11 आमदार, 3 खासदार असून प्रत्यक्ष किती जण हजर होते?
    छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं राजकीय वलंय नसलं तरी सामाजिक,क्रीडा क्षेत्रात आणि दोन्ही राजेंच्या वादाचे मनोमिलन करण्याचे त्यांचे योगदान होतं आणि आहे.. साताऱ्यात अजून एक राजघराणे आहे मात्र त्यापैकी आमदार आणि खासदार दोघे ही उपस्थित नव्हते इथ हा विषय वादाचा होईल मात्र आजचा संपूर्ण अंत्यविधीचा घटनाक्रम पाहिला तर जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री हे साताऱ्याचे, जिल्ह्याला केवळ एकच मंत्री असताना राजघराण्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी एकही राज्य शासनाचा मंत्री उपस्थित नाही?
    हे मनाला चटका आणि विचार करायला लावून जाणारे आहे..😢
    प्रशांत जगताप
    #पत्रकार

    • @birukoli2613
      @birukoli2613 Рік тому

      Udayanraje an shiveandra raje ashya veli ektr aale he pahun br vatl

    • @birukoli2613
      @birukoli2613 Рік тому

      Udayanraje, shrinivas patil, babaraje, balasaheb patil, prithviraj chavan, shshikant shinde he upsthit hote

    • @ravitupe5442
      @ravitupe5442 Рік тому

      छान विचार मांडलेत सर

    • @shriyashmhaskar9933
      @shriyashmhaskar9933 Рік тому +1

      आनी हे पन सांगा संभाजीराजे छत्रपति चे राज्यसभा ला कोनी pathavle नही,, शिव सेना ने

  • @kishorchavan340
    @kishorchavan340 Рік тому +32

    छत्रपतीना मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 Рік тому +1

      श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा व परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली शुभेच्छुक सकल मराठा समाज साक्री तालुका धुळे जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर पाटील व साखरी तालुका शिवसेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Рік тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली आत्म्यास शांती लाभो छत्रपती महाराजांच्या घराण्याचे वंशज महाराजांना मानाचा मुजरा भावपूर्ण श्रद्धांजली आत्म्यास शांती लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 Рік тому +11

    छान सादरीकरण ताई.... असेच प्रयत्न चालू ठेवा..... जसा काळ पुढे सरकत जाईल.... तुम्ही यश मिळवाल या मध्ये.... महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @nanapatil9781
    @nanapatil9781 Рік тому +8

    भावपूर्ण श्रद्धांजली : छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे घराणे सदैव आदरणीय आहेत समाजाचे भुषण व मानबिंदू आहे मानाचा मुजरा!

  • @vaibhavgawande7381
    @vaibhavgawande7381 Рік тому +2

    छत्रपती शिवाजी राजे ना मानाचा त्रिवार मुजरा .. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @mallikarjunpatil7168
    @mallikarjunpatil7168 Рік тому +7

    महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐

  • @jeansdepot7182
    @jeansdepot7182 Рік тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली.
    जुन्या जाणत्या माणसांना कुटुंबाची, नात्यांची, माणसांची, जाण होती आपुलकी होती.
    आता उरलाt य केवळ नात्यांचा कोरडेपणा, स्वार्थ आणि व्यवहार मग ते कोणतेही कुटुंब आसो .

  • @MARATHIPK
    @MARATHIPK Рік тому +10

    भावपूर्ण श्रद्धांजली 👏🚩

  • @roshankombade7474
    @roshankombade7474 Рік тому +3

    महाराजांना मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

  • @ganeshgund2232
    @ganeshgund2232 Рік тому

    महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Dhananjay_shinde0909
    @Dhananjay_shinde0909 Рік тому +2

    आजन्म छत्रपती घराण्याशी एकनिष्ठ 🙏🚩

  • @atulvikasraokawalkar2577
    @atulvikasraokawalkar2577 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली राजे

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 Рік тому

    राजे भावपुर्ण श्रद्धांजली

  • @bhimraodeshmukh7147
    @bhimraodeshmukh7147 Рік тому +5

    मी संस्थेचा फौनडर मेंबर्स पैकी एक, सदैव शिवाजी महाराज बरोबर ,मुलांचे शैक्षणिक प्रगतीत सिंहाचा वाटा ,जवळचा विश्वासु सहकारी होतो.
    त्यांचे आपुरे कार्य पुर्ण करण्याचा प्रयत्न करू. Adv.भिमराव आण्णासाहेब देशमुख. आरे. नि.वायु सैनिक, नि.सरकारी वकील.

  • @sureshdeshmukh9712
    @sureshdeshmukh9712 Рік тому +19

    छ.शिवाजीराजे भोसले यांचे १२वे वंशज श्री शिवाजीराजे भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजलीपर मुजरा.

  • @ravindrajadhav763
    @ravindrajadhav763 Рік тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏

  • @shivajiatkare602
    @shivajiatkare602 Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @pushpapawar6606
    @pushpapawar6606 Рік тому +1

    छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @premlatadeore2341
    @premlatadeore2341 Рік тому

    छत्रपतीना मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vaibhavgawande7381
    @vaibhavgawande7381 Рік тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @dyaneshwarpatil7768
    @dyaneshwarpatil7768 Рік тому +3

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @marathibana1
    @marathibana1 Рік тому

    छान माहिती मिळाली .त्यामध्ये फक्त थोडी भर ती म्हणजे आदरणीय सुमित्राराजे ह्यांना आणखी एक अपत्य आहे सर्वात लहान कन्या सत्वशीला (राजे ....लोकशाहीमध्ये कोणीही राजा नाही ...पण उगीच भावना दुखवायला नकोत कुणाच्या )

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Рік тому

    Deepest condolences.

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 Рік тому

    महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @jivanchaudhari1649
    @jivanchaudhari1649 Рік тому +1

    Dhanya te Raje aani tyaanche vanshaj jyaanni swarajj tikvle aani aaj aapan tyaanchyaa mule sukhaat .,,aaramat jivan jagtay .
    Jay Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai,,jay Sambhaji Maharaj ❤️👍🙏

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Рік тому

    छत्रपतींना मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Shago782
    @Shago782 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज साहेब 💐💐💐

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh Рік тому

    Chan सादरीकरण

  • @RonitDeshmukh
    @RonitDeshmukh Рік тому +1

    😓😭

  • @pratapthorve5917
    @pratapthorve5917 Рік тому

    खुप माहीतीपूर्ण, भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @user-fb3je1hw5p
    @user-fb3je1hw5p Рік тому

    छत्रपती शिवाजी राजेंना मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ajayphadatare8056
    @ajayphadatare8056 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @goresuhas
    @goresuhas Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @2m561
    @2m561 Рік тому

    राजांना मानाचा मुजरा व भावपुर्ण श्रद्धांजली

  • @kaustubhpawar2944
    @kaustubhpawar2944 Рік тому

    🙏🏻

  • @kisanwalse1294
    @kisanwalse1294 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली राजे मानाचा मुजरा

  • @punegramin7205
    @punegramin7205 Рік тому

    भावपुर्ण श्रद्धांजली 😭

  • @malekariparmeshwar352
    @malekariparmeshwar352 Рік тому

    मनाचा मुजरा राजे🙏🙏

  • @jiwanpatil4318
    @jiwanpatil4318 Рік тому

    भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏

  • @historyoffmotivationl6358
    @historyoffmotivationl6358 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @sadanandkadam8988
    @sadanandkadam8988 Рік тому +1

    ओम शांती 🚩🚩🚩🚩

  • @rahulbachhav89
    @rahulbachhav89 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज साहेब

  • @ushaghadge
    @ushaghadge Рік тому

    Bhavpurn shraddhanjali 🙏🙏🙏

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏

  • @user-qy5qg7ti3h
    @user-qy5qg7ti3h Рік тому

    🌹🙏🌹

  • @narayanparab7413
    @narayanparab7413 Рік тому

    🙏🏼

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली राजेना

  • @omkarraj
    @omkarraj Рік тому

    🙏🙏🙏

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली राजे💐💐💐🚩

  • @sunnychavan3741
    @sunnychavan3741 Рік тому

    चांगली माहिती दिली आपण त्या बद्दल आभार

  • @sushantsuryawanshi8095
    @sushantsuryawanshi8095 Рік тому

    💐💐💐💐

  • @cybkart5759
    @cybkart5759 Рік тому

    🙏

  • @amarjadhav6599
    @amarjadhav6599 Рік тому

    🙏💐🙏🙏💐🙏

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l Рік тому +2

    रस वाल्यांचा हिंदकेसरी शुगर ची मुलाखत घ्या🙏🙏🙏

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 Рік тому

    🚩🚩🚩🙏🙏

  • @atishpatil8272
    @atishpatil8272 Рік тому

    भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🌹🌹🙏🙏

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 Рік тому

    🍁🍂💐💐🙏🙏

  • @vishkinvideos5465
    @vishkinvideos5465 Рік тому +1

    😔😔😔😔💐💐💐💐

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Рік тому

    राजांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ashishbhawar2089
    @ashishbhawar2089 Рік тому

    💯👍🚩👑

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 Рік тому

    CHATTRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI

  • @sunildeshmukh3940
    @sunildeshmukh3940 Рік тому

    श्री छत्रपती राजांना मानाचा मुजरा

  • @vedu3521
    @vedu3521 Рік тому

    Rip 🌷🌷

  • @shripadmuley5258
    @shripadmuley5258 Рік тому

    🌷🙏🌷🙏🌷🙏🌷

  • @vinodkale7674
    @vinodkale7674 Рік тому

    मानाचा मुजरा राजे .

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 Рік тому

    Bhavpurn sharndajali

  • @ajayphadatare8056
    @ajayphadatare8056 Рік тому +1

    Strawberry 🍓 mast keep it up 👍

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 Рік тому

    Rajkumar Nimbalkar
    CHATRPATI SHIVAJEERAJE BHOSLE YANN MAJYA XOTI KOTI SRADHNJAI ,VHA MANACHA MUJARA.💐🙏⛳💁‍♂️👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧👨‍👨‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👨‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧👨‍👨‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👨‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👨‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👨‍👧👨‍👩‍👧‍👦

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Рік тому

    Om Shanti

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 Рік тому

    आदरणीय स्व.श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले
    यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @saranga11111111111
    @saranga11111111111 Рік тому

    संविधानात्मक लोकशाहीत आता कोणीही छत्रपती नाहीत आणि कोणीही राजे नाहीत
    भावपूर्ण श्रद्धांजली ..

  • @user-qe2nw6mt6d
    @user-qe2nw6mt6d Рік тому +13

    महाराजांना मानाचा मुजरा आणि भावपुर्ण श्रद्धांजली🙏🙏💐💐

  • @pariniti
    @pariniti Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @user-xe7gt5dw9v
    @user-xe7gt5dw9v Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @vaibhavjadhav1926
    @vaibhavjadhav1926 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @shivajideshmukh9473
    @shivajideshmukh9473 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏 🙏

  • @laxmanubale3874
    @laxmanubale3874 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली राजे

  • @highwayking3786
    @highwayking3786 Рік тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-ss2ks4jk5n
    @user-ss2ks4jk5n Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @namdevpowar7189
    @namdevpowar7189 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @KandeAmar
    @KandeAmar Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली🌺🌺

  • @SunilJadhav-zn5ju
    @SunilJadhav-zn5ju Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shahurajshelke5873
    @shahurajshelke5873 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Suhasbhau7702
    @Suhasbhau7702 Рік тому

    भावपूर्ण श्रद्धांजली