माझा आणि बायकोचा जोतिबा दौरा 😊😊 | जोतिबा देव दर्शन 🙏🙏| Dhananjay Powar DP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2022
  • नमस्कार मंडळी
    बायको आणि माझा जोतिबा दौरा.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 | Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #navravsbayko
  • Комедії

КОМЕНТАРІ • 181

  • @parajidhanwat4291
    @parajidhanwat4291 Рік тому +80

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं डीपी दादा तुम्हाला मानणारे व फॉलो करणारे खूप लोक त्यामुळे तुम्ही जशी कृती करशील तशीच लोक करतील अशी मला वाटते गाडी चालवताना खाणे व इकडे तिकडे लक्ष देऊन गाडी चालवणे कारण आपण या समाजाचे मार्गदर्शनात व आपल्या कुटुंबाचे आधार स्तंभ आहात तरी आपण काळजी घ्यावी व समाजाला काळजी घेणे श्री स्वामी समर्थ

  • @sunilkalantre5540
    @sunilkalantre5540 Рік тому +4

    🚩🚩💐 कायपण बोला आपली कोल्हापूरी भाषा ऐकायला भारीच वाटत . 🙏 ज्योतीबाच्या नावान चांगभल 🙏

  • @abhijeetbhosale926
    @abhijeetbhosale926 Рік тому +19

    जोतिबाच्या नावानं चांगभलं....🙏🙏 तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होव ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @VijayJadhav-pq8ns
    @VijayJadhav-pq8ns Рік тому +27

    धनंजय, कल्याणी शी बोलताना आदरयुक्त बोला ओ.सगळी दुनिया vlog पाहत असते. तुमचा अधिकार आहे हो. पण बर्याच वेळेला तिचा खुप अपमान केला जातोय तुमचेकडुन. कल्याणी खरच सरळ व्यक्तीमत्व आहे. धनंजय तुम्ही नशीबवान आहात की अशी सहचारिणी तुम्हाला लाभलीय. अतिशय माफक अपेक्षा आहेत त्यांच्या तुमचेकडुन. तुमच्या आई पण त्याच्यांशी व्यवस्थित वागत नाही. तुमचे वडील मात्र तिला मुलगीच मानतात हे video वरुन समजते.

    • @pallavichavan9286
      @pallavichavan9286 Рік тому +3

      असं काही नाही दादा तुमचा गैरसमज होतोय

    • @narukarhale5730
      @narukarhale5730 Рік тому

      Bhava he fkt video sathi boltat tyani relyati madhe khup changle vagtat tyani he fkt loaknch mnornjnasthi boltata

    • @ganeshpawar2497
      @ganeshpawar2497 Рік тому

      अरे पिक्चर बघताना लग्न झालेली हिरोईन दुसऱ्या माणसाचं किस घेतलेला चालत ना तिथं नाय तत्व आडवी येत का हे काल्पनिक आहे याला वास्तवतेची जाण आहे असे व्हिडीओ आहेत हे त्याचं भान बाळगा उगा काही बी नको बोलुस

  • @user-nz4ll3fl3m
    @user-nz4ll3fl3m Рік тому +7

    DP भाऊ गेला वताच डोंगरावर तर कल्साव दर्शन तरी घडवायचं...आज देवाचा वार हुता...आम्ही घरी बसून दर्शन तरी घेतलं असतं तुमच्या कृपेने..असो पून्ह्यांदा गेल्याव लक्षात ठेवा..तेवढच पुण्य लाभते...जोडी १ नंबर ...आशीर्वाद दोघांना...

  • @vivekkolhapurishoumartkolh8011

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं. डीपी दादा पुढच्या वेळेला आल्यानंतर चप्पल च्या दुकानात थांबा आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत भेट द्या

  • @mukeshsathe4105
    @mukeshsathe4105 Рік тому +9

    ताई चांगल धुवून काढा... आज धनाभाऊंना.... ☺️👍
    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.... 💐💐💐

  • @vandanashinde6822
    @vandanashinde6822 Рік тому +7

    दादा कनेरी मठ पण फारच सुंदर आहे आमच्या गुरूंचा आहे एकदा त्याच्याबद्दलही सांगा आम्ही तर नेहमीच तिथे येतो पण बाकीच्या लोकांनाही तो माहिती पडेल व कोल्हापूरला आल्यावर तिथे अवश्य भेट देतील

  • @dhammadange451
    @dhammadange451 Рік тому +8

    थुंकी लावली की दादा वहिनी साहेबांनी कॅमेऱ्याला.😅🤣🤣🤣

  • @nageshhawle4536
    @nageshhawle4536 Рік тому +2

    वहीनिताई तुमचा आवाज तुमचा अभिनय खुपच लाजवाब आहे धनंजय दादा तर नैसर्गिक एक्टर आहे

  • @ramnath75
    @ramnath75 7 місяців тому

    जोतिबाच्या नावानं चांगभलं....🙏🙏 तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होव ही ईश्वर चरणी प्रार्थना ..pan DAda Vahini na tumhi changlech gandavat ahe

  • @omkargore5697
    @omkargore5697 Рік тому +3

    जोतिबाचा नावान चांगभल👌

  • @dattatrayrawan7236
    @dattatrayrawan7236 Рік тому +8

    CUTE COUPLE!!!
    STAY BLESSED!!! 👍

  • @suparnapimpale4856
    @suparnapimpale4856 Рік тому

    Khup khup chan video mood ek refresh hoto tumche video bghun 🥰🥰🥰

  • @sujatachalke3676
    @sujatachalke3676 Рік тому +1

    वा एक नंबर दादा 🤣🤣🤣 एक नवीन पद्धत समजली ice cream खाण्याची नक्की ट्राय करणार 😆😆मस्त व्हिडिओ छानच

  • @suhasshinde9520
    @suhasshinde9520 Рік тому +1

    ज्योतिबा कुलदैवत आहे असं वाटतंय तुमचं ,पण रविवारी मांसाहार चालत नाही ज्योतिबाला

    • @Monster-hu1gx
      @Monster-hu1gx Рік тому

      तरी पन आपण खातो

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Рік тому +1

    डीपी दादा पुन्हा जोतिबा दर्शनासाठी जायच्या आधी मला सांगा. मी पण येईन म्हणजे आपली
    पण भेट होईल.
    जोतिबाच्या नावानं चांगभल! ! काळभैरवनाथाच्या नावानं चांगभल! !
    यमाई चोपडाई च्या नावानं चांगभल! !

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 Рік тому +5

    Dp खूप निष्काळजी पणे गाडी चालवली आहे
    कोणती वेळ वाईट असते सांगता येत नाही
    ड्राइव्ह करताना ज्या प्रकारे ic cream खाताना ड्राइव्ह केल ते तर फारच धोकादायक होत
    देव तुमचे रक्षण करो
    फार छान जोडी आहे तुमची
    कल्याणी सारखी सुंदर आणी सोज्वळ बायको मिळाली आहे तिला जपा

  • @umeshwaribhise7357
    @umeshwaribhise7357 Рік тому

    Khup chhan videos astat tumche..mastch

  • @VarshaPatil-rz7vo
    @VarshaPatil-rz7vo Рік тому

    1 नंबर भाऊ तुमची comedy😄😄😄🤣🤣

  • @migavvala1305
    @migavvala1305 Рік тому

    King of comedy दादा Suprb

  • @sachinnentertainment
    @sachinnentertainment Рік тому +1

    चांगभलं

  • @pramilagaikwad3157
    @pramilagaikwad3157 Рік тому

    😃😅😅😂 khupch chhan comedy

  • @RutujaPatil-md8sr
    @RutujaPatil-md8sr Рік тому +1

    Ek no. Hasun hasun na gal dukhalet 😂

  • @sandipchougale1530
    @sandipchougale1530 Рік тому +1

    🌺चांगभले🌺

  • @prathmeshkulkarni_pk
    @prathmeshkulkarni_pk Рік тому +1

    Cute cuple god bless you

  • @CA_shree
    @CA_shree Рік тому +2

    🙌🏼🔥❤️

  • @chandrakantshegokar9567
    @chandrakantshegokar9567 Рік тому

    खूप छान कपल आदर्श आहे दोघेही

  • @amarbhosale8564
    @amarbhosale8564 Рік тому +6

    दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं...!!!!!

  • @goshtakolhapurchi1900
    @goshtakolhapurchi1900 Рік тому

    Barobar

  • @archanasutar7888
    @archanasutar7888 Рік тому

    1no.dp dada

  • @nitinkandale4584
    @nitinkandale4584 Рік тому +4

    जोतिबाच्या नावानं चांगभलं

  • @ajaykumbhar3427
    @ajaykumbhar3427 Рік тому

    Nice Dada 👌👌👏👏😘😘

  • @RutujaPatil-md8sr
    @RutujaPatil-md8sr Рік тому +1

    Vishay badlnyat ek no. DP

  • @nutanmahadik5143
    @nutanmahadik5143 Рік тому +2

    Happy journey Dada vhini

  • @guatamkalekar7339
    @guatamkalekar7339 Рік тому

    Dp always rockkkkkkk

  • @sagardhare1385
    @sagardhare1385 Рік тому

    Super

  • @kashilingsiddharammiraje2016

    Sahi bolate ho Dhanu Dada

  • @shubhamjaybhay8121
    @shubhamjaybhay8121 Рік тому

    Mast dada

  • @bhagyashreekorotu2452
    @bhagyashreekorotu2452 Рік тому

    Khoop chan jodi

  • @Monster-hu1gx
    @Monster-hu1gx Рік тому

    चांगभल

  • @migavvala1305
    @migavvala1305 Рік тому +7

    Ekdam Fire Comedy 👍❤

  • @rupeshmhatle2650
    @rupeshmhatle2650 Рік тому

    खूप छान दादा वैनी

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 Рік тому +1

    Vlog बनवायचा म्हणून बायकोचा अपमान नाही करायचा...त्यामुळे vlog chi maja jate

  • @ronakjagdale9091
    @ronakjagdale9091 Рік тому +1

    Awesome 😂😂😂😂😂 ending sagla patlay... Engagement Ani Marriage madhe ajibaat number share karaycha nahi 😂😂😂😂

  • @eknathharkal
    @eknathharkal Рік тому +1

    च्या आयला... आमच्याच तोंडाला पाणी सुटलं..इतके पदार्थ सांगितले... 😂😂😂😂 18:15 निखळ प्रेम..

  • @swapniljagatap497
    @swapniljagatap497 Рік тому

    Nice couple

  • @mayurkatkar8618
    @mayurkatkar8618 Рік тому

    🙏🙏

  • @harshadyadav3152
    @harshadyadav3152 Рік тому

    मी पण आलो जोतिबाच्या दर्शनाला

  • @_anglic_animals
    @_anglic_animals Рік тому +1

    😂😂😂🤣🤣👌👌

  • @pushpakoulave5403
    @pushpakoulave5403 Рік тому +1

    🐕👌prani premi mastach

  • @sadanandwadje7848
    @sadanandwadje7848 Рік тому +1

    ज्योतीबाच्या नावानं चांगभलंभलं

  • @ashishjadhao6948
    @ashishjadhao6948 Рік тому +7

    very nice couple. be happy and stay blessed. ❤
    - ashish jadhao

  • @rinchalbandgar8301
    @rinchalbandgar8301 Рік тому

    Jotibachya nawan changbhal🙏🙏

  • @bhushangamingshorts2011
    @bhushangamingshorts2011 Рік тому

    Didi dada cup mast💯 video🎥

  • @rohitmhatukade1065
    @rohitmhatukade1065 Рік тому +7

    🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Рік тому

    वोह उमनिया 😂😂😂 थुकीने मोब पूसणारे लिजेंड आम्ही बी तेच करतो कॅमेरा मोब 😂😂😂😂😂😂

  • @shivrajjadhav8143
    @shivrajjadhav8143 Рік тому +1

    गाडीच स्टेरींग left side la आसत या गाडीच स्टेरींग right side la कस काय आहे

  • @shubhampowar7437
    @shubhampowar7437 Рік тому +1

    🤣🤣🤣🤭🥰👍✌️

  • @amitabhsangar3675
    @amitabhsangar3675 Рік тому

    😂😂😂😂👍🌹

  • @dhirajsinghrajput7226
    @dhirajsinghrajput7226 Рік тому +5

    "जोतिबाच्या नावानं चांगभलं" 🚩🚩🙏🙏

  • @vaibhavsuryawanshi1459
    @vaibhavsuryawanshi1459 Рік тому +3

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @Rotaryclub179
    @Rotaryclub179 Рік тому

    khatch mahatma jotiba fule inspiration aahe

  • @sltandeleditor5565
    @sltandeleditor5565 Рік тому

    खर बोलले दादा लग्न चां आधी माझ्या करून ग्या

  • @balasahebkadam8961
    @balasahebkadam8961 Рік тому

    Hi .DP Dada
    Pl Come to औरंगाबाद

  • @vamankadam5269
    @vamankadam5269 Рік тому +2

    धनंजय दादा तुमचे आणि वहिनी चे व्हिडिओ छान असतात मी आवडीने पाहतो

  • @benazirshaikh7454
    @benazirshaikh7454 Рік тому

    Cute vahini wann meet you

  • @sunitasonawane6039
    @sunitasonawane6039 Рік тому

    गप्पा टप्पा आणि प्रवास,, मस्त जोडी आहे

  • @volgeraaplimanse
    @volgeraaplimanse Рік тому

    Hi dada..Vahini🙏🙏

  • @d.m.theking4792
    @d.m.theking4792 Рік тому +5

    D.P.दादा एकदा आमच्या लालपरी(S T)चा पण एक व्हिडिओ बनवा.आणी त्या व्हिडिओ मधुन आमच्या लालपरी बद्दल एक चांगला संदेश द्या. ही एक लहान भावाची विनंती आहे. Plz plz.

  • @kirtijagtap3783
    @kirtijagtap3783 Рік тому

    16.45😄😅😅😅

  • @bhagyashreekorotu2452
    @bhagyashreekorotu2452 Рік тому

    Sir tumch society furniture khoop ch chan ahe mla mumbai dadar madhe dadar madhe ghar milaly pan me evadhya mahag vaatu nhi gheu shakat ichcha khoop ahe pan financial problem mule nhi gheta yet

  • @meghadharade1972
    @meghadharade1972 Рік тому

    Pittasati kokam best ahe nakki try kra

  • @d.m.theking4792
    @d.m.theking4792 Рік тому +5

    D.p. वहिनीने कॅमेरा थुंकी लाऊन पुसला आहे. 😄😃😁

    • @archanagore1202
      @archanagore1202 Рік тому

      शिकलेली आहे की काय दाखवायचे तेच कळत नाही लोकही बघतात. पांचट पणा

    • @d.m.theking4792
      @d.m.theking4792 Рік тому

      @@archanagore1202 माझा अर्थ तो नाही. तुम्ही चुकीचा अर्थ काढला आहे.

  • @savitagotmare6868
    @savitagotmare6868 Рік тому +1

    Kiti divsa adhi pasun tumhi video banvat ahe bhau me aaj pasun baghitl

  • @kajalpatil2895
    @kajalpatil2895 Рік тому

    उपासा दीवशी बाहेर काडतात खर आहे

  • @recipesbeautytipsbysarika2445
    @recipesbeautytipsbysarika2445 Рік тому +3

    Camera छान पुसला ....चक्क चक निघाला.....Colin bilin एकदम बाद....🙄

  • @deepakthorve6728
    @deepakthorve6728 Рік тому

    Good morning

  • @sushantpatil9100
    @sushantpatil9100 Рік тому

    कोणती गाडी आहे left hand drive ahe म्हणून विचारलं

  • @mayurkarpe2766
    @mayurkarpe2766 Рік тому +1

    ते सगळे ठीक आहे. गाडीच स्टेअरिंग wrong site la कसे .. का मला चढली ...

  • @sulochanavitkar741
    @sulochanavitkar741 Рік тому +1

    🙏💐जोतिबाच्या नावाना चांगभल 💐🙏

  • @amitbhilwade1216
    @amitbhilwade1216 Рік тому +2

    DP dada plz don’t make video while driving… bcos we love you a lot 🎉

  • @123harshadpatil
    @123harshadpatil Рік тому +3

    Kalyani Tai.. Namaskar. Please use seat belt, without forgetting. 🙏

  • @pallavimanevlogs40
    @pallavimanevlogs40 Рік тому

    Tai tumhi nashibvan ahet tumacha navara khup japato tumhala

  • @GuruRajivD
    @GuruRajivD Рік тому

    Dada tumchya car che driving seat left la kase ho....!

  • @pratikshapratapdatar5048
    @pratikshapratapdatar5048 Рік тому

    खूप छान वेगवेगळा आवाज काढतात 😂😂

  • @manishaPatil-ii5jt
    @manishaPatil-ii5jt Рік тому +1

    दादा आंबेवाडीतुन आत प्रयाग चिखली सोडली कि आमच वरणगे पाडळी गाव आहे ना या कि आमच्या गावात आमच्या घरी आलाच आहात जोतीबा तर माझ्या सारखच वहिनीच काम आहे गाडीत बसले की मळमळते

  • @archanasutar7888
    @archanasutar7888 Рік тому +1

    Adi madi nadi aali bagh😁😁😁😁

  • @Rahulmane80
    @Rahulmane80 Рік тому +1

    जोतिबाच्या नावानं चांगभलं!

  • @dilipgaikwad813
    @dilipgaikwad813 Рік тому

    संपूर्ण व्लोग् गाडीतच् so boaring....,🤗🤗

  • @VarshaPatil-rz7vo
    @VarshaPatil-rz7vo Рік тому

    तुमचे video बघताना कधी चेहर्यावरsmile येते कळत पण नाही..

  • @ravipatil2923
    @ravipatil2923 Рік тому +6

    मी पण माझ्या गर्लफ्रेंडला मळमळ करते म्हणल्यावर कॅरीबॅग देऊ का म्हणलं होतं 😂😂😊

  • @Guravaarti
    @Guravaarti Рік тому

    🙏🏼 दादा मी आरती पहिल्यांदा तुमची video बघितली खूप भारी वाटले खूप comedy आहात तुम्हि 👌😊😆

    • @ajitrao2036
      @ajitrao2036 Рік тому

      खोट बोलताय तुम्ही....

    • @Guravaarti
      @Guravaarti Рік тому

      @@ajitrao2036 ka oo😯

    • @ajitrao2036
      @ajitrao2036 Рік тому

      @@Guravaarti तुम्ही अगोदर व्हिडीओ पाहिले आहेत dp चे

    • @Guravaarti
      @Guravaarti Рік тому

      @Rohit satara

  • @balasahebkadam8961
    @balasahebkadam8961 Рік тому +2

    Pl. गाडी नीट चालवा DP दादा.

  • @shubhampendulkar2361
    @shubhampendulkar2361 Рік тому

    Bhanu bhau requast karto gadi chlavtana fakat staring varch hat asudya ...tumchysarki chnagli mansa pahijet aamhala

  • @yogeshkate2415
    @yogeshkate2415 Рік тому

    Changbhal

  • @ganeshbiradar8514
    @ganeshbiradar8514 Рік тому

    Ho kalyani vhi disali amhala pandarpurla

  • @sandipsandugade3790
    @sandipsandugade3790 Рік тому

    लग्नाचा अनुभव आम्हाला पण आलाय दादा

  • @swapnilbankar9977
    @swapnilbankar9977 5 місяців тому

    कल्याणी नावाच्या नंतर नारायण हे नाव DP च्या तोंडी जास्त येते😂

  • @dhananjaybudhavale1129
    @dhananjaybudhavale1129 Рік тому

    आम्ही आत्ताच आलो राव गाठ पडली असती 😊