NEET Exam : नीट परीक्षेत नेमका काय घोळ? तुमच्या प्रश्नांची A टू Z उत्तरं - वास्तव भाग 38

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024

КОМЕНТАРІ • 115

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 3 місяці тому +26

    तलाठी मध्ये देखील २०० पैकी २१४ ला फर्स्ट आला होता सगळा गौंधळ आहे. राज्यात देवेंद्र टरबूजे आणि केंद्रात नरेंद्र थापाडे सगळी वाट लावली आहे.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 3 місяці тому

      😂😂😂😂😂😂😂

    • @suyashzine06
      @suyashzine06 3 місяці тому

      जर महाराष्ट्र शासनाने 2024 साठी नवीन 10 एमबीबीएस गव्हर्मेंट कॉलेज येणार आहेत त्यांना लवकरात लवकर मान्यता दिली तर विद्यार्थ्यांना थोडाफार दिलासा मिळेल

    • @suyashzine06
      @suyashzine06 3 місяці тому

      पालकांनी 10 एमबीबीएस कॉलेज 2024 साठी सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हवे

  • @atharva9485
    @atharva9485 3 місяці тому +1

    5:03 🗣️🔥

  • @rohankolekar2694
    @rohankolekar2694 3 місяці тому +6

    Omr varun 200 marks kami kelet sir

  • @mahendranachane905
    @mahendranachane905 3 місяці тому

    फार सुंदर भारत तयार होणार
    प्रत्येक च्यायनला माहिती आहे
    प्रत्येक गोष्टीत पुरावा देवू
    शकत नाही मंदार सर
    फक्त विद्यार्थी नव्हे
    पालक आणी त्यांचे गुरूजन
    हे डिमांड होणार
    पहा आम्हाला जास्ती माहिती नसते

  • @namdevnagre1190
    @namdevnagre1190 3 місяці тому +1

    पुन्हा पेपर घ्या

  • @TakshilWasnik-do6qk
    @TakshilWasnik-do6qk 3 місяці тому

    आज भारतात अनाडी लोकांची तसेच सवाँत भ्रष्टाचार जास्त करनार्यांची सरकार बनलेली आहे।ही सरकार सामान्य लोकांच्या मुलांना पंगू बनविण्या करीता लागलेली आहे।

  • @lthorat6404
    @lthorat6404 3 місяці тому +16

    यावर्षी महाराष्ट्राने आपला 15% कोटा यांच्यासाठी देऊ नये

  • @uttamlokhande3917
    @uttamlokhande3917 3 місяці тому +17

    720 मार्क घेणारा उशिरा कसा येतो पुन्हा परीक्षा घ्यावी गरीबांच्या पारानच नुकसान करू नका

    • @suyashzine06
      @suyashzine06 3 місяці тому

      याला एकच गोष्टीने न्याय मिळेल
      महाराष्ट्राचे नवे 10 गव्हर्मेंट एमबीबीएस कॉलेज सुरू होणार आहेत त्यांना 2024 साठी लवकरात लवकर मान्यता द्यावी

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 3 місяці тому +19

    ह्या मुळे मेहनती अभ्यासू आणि गरीब मुलांच खूप नुकसान होणार आहे, परीक्षा पुन्हा घेतली पाहिजे

  • @birdsland8823
    @birdsland8823 3 місяці тому +4

    इस गडबडी मे सरकार के हाथ है और 101% गडबडी हुई है सराव में 200 मार्क वाले को निट में 700मार्क और सराव में जिस को 550 मार्क वाले को 450 मार्क

  • @aditi6824
    @aditi6824 3 місяці тому +3

    NEET UG आणि PG मधे २०१४ पासून गडबड चालू आहे. मी २०१४ मधे नीट देऊन एमबीबीएस ला प्रवेश घेतला. आज मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे. हे सगळं गेले १० वर्षापासून चालू आहे . हे प्रकरण ह्या वर्षी निघालं कारण मुलांची संख्या जास्त आहे . नाही तर काही निघत नाही. ह्या प्रवेश परीक्षा बंद केल्या पाहिजेत.

    • @pritamjagtap8948
      @pritamjagtap8948 3 місяці тому +1

      2014 la neet hoti 🤔

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 3 місяці тому

      🤔🤔🤔🤔माझ्या माहिती प्रमाणे PMT होती

  • @Nrp333
    @Nrp333 3 місяці тому +19

    Jha Sir has an expertise in this field from a very very very long time and his opinion are on point,
    I still remember my father and my brother went for admission to Jha's Educational services for the repeater batch he explained how much my brother will score in the next attempt after analyzing the prior attempt Neet score.
    And he was spot on, the score he predicted was accurate and my brother secured a seat of Bams next year in a Govt college that too after solving many tests, and a lot of hardwork.Feeling bad for the students, I have seen my brother closely studying for this exam, and really it just needs hardwork, it's not an easy exam.
    And so many students scoring 720 indicates something is fishy.
    The only solution to provide justice to students is RENEET

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 3 місяці тому +1

    पैसा फेको पैकीच्या पैकी मार्क मिळवा.
    संपर्क शिक्षण मंत्रालय

  • @rehansiddiqui3000
    @rehansiddiqui3000 3 місяці тому +4

    ज्याप्रमाणे देशातील प्रचंड बेरोजगारीला एनडीए जबाबदार आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या अधीनस्थ एनटीए थोड्याशा रिक्त जागांसह परीक्षा खराब करण्यास जबाबदार आहेत.

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 3 місяці тому +2

    बिहार,हरियाणातील नीट परीक्षे मध्ये घोटाळा झाला आहे तेथील केंद्रावर परीक्षा परत घ्यावी पूर्ण भारतात घेऊ नये.इतर राज्यांतील विध्यार्थ्यांना उगाच मानसिक त्रास देऊ नये. नीट चा कट ऑफ कसा वाढत आहे याचाही शोध घेणे जरुरी आहे.

  • @ganeshsarve6082
    @ganeshsarve6082 3 місяці тому +4

    ReNeet All Student दूध का दूध पाणी का पाणी हाे जायेगा।सभी कचरा निकल जायेगा।

  • @sanjaybhopale6614
    @sanjaybhopale6614 3 місяці тому +4

    650 ते 715 यादरम्यान सगळा घोळ केला, इमानदार विद्यार्थी मेले

  • @rajendrasonawane6168
    @rajendrasonawane6168 3 місяці тому +11

    परीक्षा परत घ्या

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 3 місяці тому

      हेच सुरु आहे परत येतोय परत घ्या 😂😂😂😂😂

  • @shetenagnath
    @shetenagnath 3 місяці тому +6

    गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी रिनिट झाली च पाहिजे अन्यथा यापुढे सतत असेच होत राहिल आणि विद्यार्थ्यांचा निटवर विश्वास राहणार नाही.

    • @Ancienthistory-dd5sn
      @Ancienthistory-dd5sn 3 місяці тому

      महाराष्ट्र शासनाने 14 एमबीबीएस कॉलेज सुरू करणार आहेत ते जर 2024 साठी सुरू केले तर थोडाफार अन्याय कमी होईल महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी

    • @Ancienthistory-dd5sn
      @Ancienthistory-dd5sn 3 місяці тому

      महाराष्ट्रातल्या पालकांनी नवीन कॉलेज यांना परवानगी मिळण्यासाठी चा मुद्दा उचलून धरायला हवा, याने महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल

  • @sanjaykjaisingpure
    @sanjaykjaisingpure 3 місяці тому +3

    Either support or just don't give a f about it and live your life, but do not spread rumors!!!!!!! THAT'S SUCH A SHAME on those who're supporting JUSTICE, like woh tumko support karre aur tum aise kuch bhi bolke unka moral down karre.. like.. kon avaj uthayega fir aage se agar aapko kimat na ho kisike madat ki kisike efforts ki... koi nai dega sath, Alakh sir are getting spams for no reasons, literally edited results bhejre aur bolre ki dekho humare sath bhi galat hua, YOU CAN'T BE SERIOUS? are you kids? this is serious matter, and such fake news and rumours about NEET needs to be stop if you really want to raise a voice against NTA.

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 3 місяці тому +4

    अगोदर नौकर भरती आणि आता निट परीक्षा बीजेपी ने वाट लावली आहे आमची

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 3 місяці тому

      करा अजुन मोदी मोदी तुमच्या आईबापांना तुमची काळजी नाही ना समाजाला

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 3 місяці тому +1

    नीट चा निकल १४ जून ला लगणार होता तो ४ जूनला का लावण्यात आला. ह्याचीही चौकशी झाली पाहिजे.सरकारला यातून काय साध्य करायचे होते.

  • @ganeshsarve6082
    @ganeshsarve6082 3 місяці тому +4

    लगता है NTA ने कमसे कम 40000 स्टुडेंट को अपने मनसे मॉर्क दिये है। पेपर लिक हो गया यह भी दबा रहे है ।

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 3 місяці тому +1

      एकनाथांच सरकार असल्यावर असच होणार ऐकावे जनाचे करावे मनाचे एकनाथ महाराज की जय 😂😂😂😂😂😂😂

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 3 місяці тому +1

    सर्व पातळीवर देशाची अधोगती गेल्या दहा वर्षांत दिसून येते.

  • @punemarathi1356
    @punemarathi1356 3 місяці тому +1

    परत परीक्षा घ्या, फक्त हुशार आणि मेहनती मुलांना शिक्षा का?

  • @narayankulkarni4625
    @narayankulkarni4625 3 місяці тому +4

    Hopeless NTA
    Re NEET ghya.

  • @sanjaybhopale6614
    @sanjaybhopale6614 3 місяці тому +3

    24 लाख विद्यार्थी म्हणजेच 24 लाख मतदार आहेत, लक्षात ठेवावे

    • @sciboxx
      @sciboxx 3 місяці тому

      17

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 3 місяці тому +2

      हाकला मग भाजपाला विधानसभेत एकही निवडुन येऊ नका देऊ

  • @SachinDeshpande-pd9qc
    @SachinDeshpande-pd9qc 3 місяці тому

    ये है मोदीशहाफडणवीस की सरकार सब होंगे पास नही होंगी कोई तकरार जाती है लोगो की जान तो फ्रिक्र मत कर मेरे गुलाम है तुझे बचाने मेरे प्रभु श्री राम 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🥲🥲🥲🥲😂😂😂

  • @arunthatkar5807
    @arunthatkar5807 3 місяці тому

    ABP MAJHA Thanks for NEET Explaination, But Government NEET के माध्यम से PARENTS से बड़ी पैमाने पर पैसा वसूल करना है, AGAR सही जांच हो तो FRAUD उजागर हो जायेगा, सालों की मेहनत के बावजूद STUDENTS AND PARENTS को क्या मिल रहा है।

  • @vanrajsuryawanshi7615
    @vanrajsuryawanshi7615 3 місяці тому +3

    Omr carbon copy ka det nahit?

  • @Ancienthistory-dd5sn
    @Ancienthistory-dd5sn 3 місяці тому

    एबीपी माझा तुम्ही 2024 साठी नवीन एमबीबीएस कॉलेज यांना महाराष्ट्र शासनाने परवानगी देणेबाबत चा मुद्दा उचलून धरावा

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 3 місяці тому

    परीक्षा पुन्हा व्हायला पाहिजे नाहीतर दुखत घटना घडल्याशिवाय राहणार नाहीत याची गंभीर रित्या शासनाने काळजी घ्यावी ही हात जोडून नम्र विनंती

  • @RaviGupta-ul4tm
    @RaviGupta-ul4tm 3 місяці тому +6

    Re Neet Hona Chahiye.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 3 місяці тому

      अजनी रेल्वे स्टेशन वर नाही तर वडनगर स्टेशन ला जा चहा आहे का हा री नीट होना चाहिये😂😂😂😂😂

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 3 місяці тому

    नीट चा पेपर दुबारा सरसकट व्हायला पाहिजे जेणेकरून दुखत घटना घडणार नाहीत याची शासनाने काळजी

  • @saniyagugale9207
    @saniyagugale9207 3 місяці тому

    Its a big scam ...hardworker nd open category vale sirf ghut ghut ke marenge

  • @Sahyadri2020
    @Sahyadri2020 3 місяці тому +5

    नीट ची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, हीच आमची मागणी आहे.
    Answer key सुद्धा बदललेली आहे, पहिल्या answer key प्रमाणे माझ्या मुलीला ४५० गुण येत होते पण answer key बदलल्या मुळे तिला ९१ मार्क आले.
    Answer key का बदलली याचे पण NTA ने उत्तर द्यावे.

  • @shreehanpatil3400
    @shreehanpatil3400 3 місяці тому +2

    सरांनी अगदी योग्य प्रश्न उपस्थित केले आहेत. Re Neet हाच सर्वोत्तम पर्याय आहे

  • @arunkakde528
    @arunkakde528 3 місяці тому +4

    top...me dam ho ta he Re NEET ❤❤❤

  • @myfirstvlogs1604
    @myfirstvlogs1604 3 місяці тому +6

    Nta बैन करा

  • @arunthatkar5807
    @arunthatkar5807 3 місяці тому

    CCTV footage check आहेत का late students चे

  • @keerti1119
    @keerti1119 3 місяці тому +1

    It’s very disappointing for the parents like us who have seen their kids working hard! After scoring 600+ not getting admission in our own state,Maharashtra. We have already digested reservation policy. Open category students struggling there also. But not going to keep quiet. We want fair results for our children. Re neet

  • @geopoliticalnewsstrategies1853
    @geopoliticalnewsstrategies1853 3 місяці тому +1

    Bhai bss 1500 logo ko grace hain, ussai kuch nhi hoga...........
    Reneet hona chahiye, Mera 648 Hai general se , 5th drop and UP domicile hai, 25k rank tak college milta hai UP mai and meri 30k se bhi jyada hai , grace walo ko htane se kuch nhi hoga..... paper dubara hona chahiye kyo ki leak hua hai mass level pr all india mai, that's why 620+ pr extra 30k log hain iss bar😢😢 and I try to file PIL for it in Allahabad high court........😮

  • @Skppv123
    @Skppv123 3 місяці тому

    Ek jagah chore pakde gaye hai ek jagah pakde nai gaye iska matlab ye nai ki chori hue nai🙂

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 3 місяці тому

    नीट ची परीक्षा डबल व्हायला पाहिजे भारत माता की जय

  • @progamerhd120
    @progamerhd120 3 місяці тому

    Bogus system modiji education madhay kai Ram nahi

  • @nanusir2531
    @nanusir2531 3 місяці тому +4

    फेर पेपर परीक्षा घ्यावी

  • @sanket103
    @sanket103 3 місяці тому +1

    Hei fixing dar varshi chalte.. khup motha scam ahe.. Nta walyanche property check kara.. ED cha proper vapar kara

  • @naikm.s5757
    @naikm.s5757 3 місяці тому +2

    पेपर उशिरा देण्याचे काही कारण नाही का दिले नियम कश्याला आहेत

  • @sudarshangaikwadpatil2897
    @sudarshangaikwadpatil2897 3 місяці тому

    Reneet mule mulanvaril pressure wadhel v mansik tan vadhan

  • @pandurangkamble4026
    @pandurangkamble4026 3 місяці тому +2

    Ree neet aal lndia sir pl suprim court

  • @prasannabhale7995
    @prasannabhale7995 3 місяці тому +12

    Reneet is only solution for Justice.

  • @myfirstvlogs1604
    @myfirstvlogs1604 3 місяці тому +5

    Re neet

  • @prsingole9697
    @prsingole9697 3 місяці тому

    Bhrast rullling party bhrast sarkar 😡

  • @riawantstoeat
    @riawantstoeat Місяць тому

    bruh this guy shown here was literally in my batch in jes...he was a backbencher and used to stay wid all useless boys,he could never answer a single ques when asked and hes claiming tht he has studied for 11 12 hrs daily lmao what a joke..u can see it on his face tht hes lying.. i know hes not even from top 500 kids in jha....honestly jha is a scam in itself even jha sir knows this kid was never srs theres a million times hes screamed at him.. its jus unbelieveable i was shocked to see him talk here lol why didnt u ask him his score..trust me no kid studying 11 to 12 hrs since 11th cant score 650 plus hes straight up lying

  • @yashbhosale_21
    @yashbhosale_21 3 місяці тому +2

    Reneet

  • @purvapowar2296
    @purvapowar2296 3 місяці тому +2

    Re Neet all over India

  • @vrushaliraut9878
    @vrushaliraut9878 3 місяці тому +7

    Reneet

  • @laxmanparwe124
    @laxmanparwe124 3 місяці тому +1

    एनटीएनए ग्रेसमार्क बहोत दिया है एन टी एन ए रिझल्ट दोबारा देव नही तो महाराष्ट्र कभी नीट दोबारा ले

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 3 місяці тому +2

    Our Demand is Re-Neet.

  • @SurendraNagre
    @SurendraNagre 3 місяці тому

    Reneet hacha parya right aahe

  • @vinayakdeshmukh1616
    @vinayakdeshmukh1616 3 місяці тому +3

    Reneet ghya

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 3 місяці тому +2

    Our Demand is CBI probe.

  • @HandsomeDevil807
    @HandsomeDevil807 3 місяці тому +13

    Reneet zali pahije

  • @nickiller88
    @nickiller88 3 місяці тому +1

    Dya ajun bjp la nivdun hech honar

  • @aselvan1245
    @aselvan1245 3 місяці тому +3

    ❤ you speak the truth

  • @dinkarjadhav3880
    @dinkarjadhav3880 3 місяці тому

    परीक्षा परत घेऊ नये,ऊशीरा पेपर दिले तीथेच परीक्षा घ्यावी.सरव परीक्षा घेणे कीतपत योग्य.

  • @gurunathsabne4448
    @gurunathsabne4448 3 місяці тому +4

    It is like blaming EVM if your party loses election.

  • @Mehndi_design111
    @Mehndi_design111 3 місяці тому +2

    Re. Neet only

  • @Dora-exnxplora
    @Dora-exnxplora 3 місяці тому +7

    I love jha sir

  • @ashishthakare7050
    @ashishthakare7050 3 місяці тому

    हे होणारच जेव्हा सरळ सेवा चा पेपर लीक होतो तेव्हा हे माय बाप गप्प बस्त्तात कुणी आवाज नाही उठवत...आता तुमच्या मुलांचं झाल तर बाकीचे कशाला बोलायला पाहिजे.... काल आम्ही victime होतो आज तुम्ही उद्या तो असेल जो आज गप्पप बसलेला आहे

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 3 місяці тому

      अपना काम बनता भाड मे जाये जनता असाच भारतीयांचा नारा आहे म्हणुन मोशे सरकार आल

  • @punemarathi1356
    @punemarathi1356 3 місяці тому

    ReNeet all India

  • @arvindsayam7312
    @arvindsayam7312 3 місяці тому

    Kaon kela ka kela kashasathi kele cortachi Mane ky he sagde opoian houdya

  • @toonstv4692
    @toonstv4692 3 місяці тому

    Sir agale sal neet paper NTA ko lene nahi dena chahiye

  • @rupeshgamer9176
    @rupeshgamer9176 3 місяці тому

    Ree neet

  • @naikm.s5757
    @naikm.s5757 3 місяці тому +1

    Re Neet date

  • @rupeshgamer9176
    @rupeshgamer9176 3 місяці тому

    Re neet

  • @rupeshgamer9176
    @rupeshgamer9176 3 місяці тому

    Neet exzam partghya

  • @rupeshgamer9176
    @rupeshgamer9176 3 місяці тому

    Maharastra chi reneet ghya

  • @murlidharingole8080
    @murlidharingole8080 3 місяці тому +1

    Re neet exam

  • @rajeshwaghmare9870
    @rajeshwaghmare9870 3 місяці тому

    System influence for system failure...

  • @bhargavpatil4952
    @bhargavpatil4952 3 місяці тому

    Reneet

  • @sattarmulla437
    @sattarmulla437 3 місяці тому

    😡😡😡

  • @gurunathsabne4448
    @gurunathsabne4448 3 місяці тому +2

    How reNEET can improve your rank?

  • @sachinkate1369
    @sachinkate1369 3 місяці тому

    Re exam conducted

  • @rushikeshshinde3780
    @rushikeshshinde3780 3 місяці тому +2

    We want reresult no reneet
    We clear neet fairly

  • @ushamorale2693
    @ushamorale2693 3 місяці тому

    Latur shahu college la 713 marks aahet

    • @Dr.Ashiwini
      @Dr.Ashiwini 3 місяці тому

      Is it true?

    • @Dr.Ashiwini
      @Dr.Ashiwini 3 місяці тому

      If so pls mail student's omr to pw

  • @Dr.Ashiwini
    @Dr.Ashiwini 3 місяці тому

    Cbi

  • @sohamkulkarni9422
    @sohamkulkarni9422 3 місяці тому

    The teacher is extremely illiterate and the parents are also faking their child's marks