NEET Result 2024: ग्रेस गुणांमुळं ६७ उमेदवार टॉपर, इतरांची Supreme Court मध्ये धाव, प्रकरण काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #BolBhidu #NEETResult2024 #NEET2024Scam
    NEET-UG 2024 मध्ये टाईम लॉसमुळं अनेक उमेदवारांना तोटा झाल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून सांगण्यात आलं. त्यामुळं अशा उमेदवारांना ग्रेस गुण देण्यात आले आहेत. या निर्णयामुळं तब्बल ६७ उमेदवारांनी NEET ऑल इंडिया रँक १ मिळवला आहे.
    पण पेपरफुटीचा मुद्दा आणि परीक्षेच्या पावित्र्याचा मुद्दा उपस्थित करत उमेदवारांच्या एका गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परत परीक्षा घेण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हा संपूर्ण विषय काय आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 275

  • @RAVANRAJ650
    @RAVANRAJ650 3 місяці тому +231

    धन्यवाद सर
    bolbhidu हा युवा च| आवाज आहे
    तुम्ही या NTA SCAM बदल लोकांना आवगत केला 🙏😔

    • @trendzone2285
      @trendzone2285 3 місяці тому +1

      2018 chya act nusar grace marks dyayche hote but rank madhe badal karaycha navta

    • @BrainWarriors
      @BrainWarriors 3 місяці тому +4

      जर तुमचे गुण मूळ आणि चांगले असतील, तर तुम्ही त्वरीत counselling ची अपेक्षा कशी करू शकता? अशा परिस्थितीत, ग्रेस गुण असलेल्याला मुंबईसारख्या सर्वोच्च GMC मध्ये प्रवेश मिळेल आणि मूळ गुण असलेल्याला त्याच गुणांसह निम्न स्तरावरील GMC/Semi Gov मध्ये प्रवेश मिळेल.

    • @nitinmore4740
      @nitinmore4740 3 місяці тому

      ❤❤❤❤

  • @adityam45
    @adityam45 3 місяці тому +103

    मी स्वतः या वर्षी NEET ची exam दिली आहे आणि माझा score हा 640 येत आहे.
    मी गेल्या वर्षी सुद्धा exam दिली होती पण माझा तेवढा काही score आला नाही म्हणून मी या वर्षी repeat केलो होतो.
    गेल्या वर्षी सुद्धा paper easy आला होता आणि काही centre वर paper सुद्धा leak झाला होता पण एवढा cut off वाढला नव्हता.गेल्या वर्षी फक्त 20 मार्कने cut off वाढला होता पण या वर्षी तो जवळ पास 50 मार्कने वाढत आहे.दर वर्षी एखादा प्रश्न असा असतोच की ज्याचे उत्तर 2 option मध्ये असतात किंवा तो प्रश्न बोनस म्हणून दिला जातो.पण या वर्षी खूप वेगळा प्रकार घडला आहे .गेल्या वर्षी 640 मार्क ला 10 हजार काही तरी all india rank hoti आणि मी expect केली होती की माझी rank ya वेळेस paper easy आल्या मुळे खूप झालं 12-13 हजार येईल पण ती अक्षरशः 38 हजार आली आहे . आता येवढे mark घेवून सुद्धा कोणतं तरी government college भेटेल पण जे college मी deserve करतो ते मिळणार नाही 😢😢

    • @ranjitjadhav688
      @ranjitjadhav688 3 місяці тому +1

      बरोबर आहे. जर ज्यांनी जास्त मार्क्स स्कोर केलेत त्यांच दहावी आणि बारावीत ही चांगला स्कोर होता असं म्हणत असतील तर माझ्या पुतणीला दहावीत 98% होते आणि बारावीत 90% मिळाले तरीही तिला अपेक्षित मार्क नाही मिळालेत. नक्कीच काहीतरी घोळ आहे. आणि एन्सर की ही सुद्धा बोर्ड कडूनच देण्यात आली होती ती चेक केली असता सोडवलेल्या पेपर मार्क हे अगदी तंतोतंत मॅच होत आहेत. मग फायनल निकालात एवढी तापावत का.
      मुलं अक्षरशः रडत आहेत. यांना काय माहित किती रात्री रात्री जागून मुलं अभ्यास करत असतात.

    • @narayanpatil1998
      @narayanpatil1998 3 місяці тому +7

      So sad Mitra किती कष्ट घेतले असतील तू सरकारी धोरण मुळे तुझा लॉस. झाला

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 3 місяці тому

      BOGUS NEET EXAM. BAND JARAWI. SAGLI KADE SCAM ,ZOL CHALU AAHET😢

    • @sayli3727
      @sayli3727 3 місяці тому

      खूप छान मार्क आहेत पुढील वाटचालीस साठी खूप खूप शुभेच्छा. माझ्या मुलीने ही दिली आहे निट फ्रेशर आहे तिला 470 मार्क आहेत ओबीसी असल्यामुळे ह्या वर्षी नंबर काही लागत नाही तिचा तिला खरतर जास्त मार्क ची अपेक्षा होती

    • @AffectionateAquariumFish-hl7fo
      @AffectionateAquariumFish-hl7fo 3 місяці тому

      Atta ter admission ghe baba... Pg la kasht kar. Kotun dr zala he vichrat nahit

  • @mymovies3274
    @mymovies3274 3 місяці тому +93

    मला अभिमान आहे ,एवढं ज्ञानी लोकांचं "बोल भिडू" चॅनल हे आपल्या महाराष्ट्राचं आहे. ❤❤❤

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 3 місяці тому +134

    अत्यंत भयानक...प्रकरण आहे...फक्त NTA नाही सरकारचेही अपयश आहे

    • @chinmayghawat
      @chinmayghawat 3 місяці тому

      हो बरोबर आहे तुमच पण....
      Aiims दिल्ली मध्ये 125 जागा आहेत
      67 मुलांना 720 मार्क्स मिळाले अर्थात 67 मुलांना Aiims दिल्ली ला अ‍ॅडमिशन मिळायला हवी परंतु तसे होणार नाही कारण 50 जागाच केवळ जनरल करिता आहेत ज्यामुळे बाकीच्यांन दुसरा मार्ग बघावा लागेल ....अर्थात जातीनिहाय आरक्षणामुळे शेवटी हुशार मुलांचाच घाटा आहे.....
      यामध्ये कोणतही राजकारण न करता समस्या सोडण्यात याव्या कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे 🥺

    • @sharadpatil3804
      @sharadpatil3804 3 місяці тому +2

      Janta ky krte.. sarv kahi sarkarvar todayla.. thoda responsible citizen vha

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 3 місяці тому +2

      @@sharadpatil3804tithe janta Kay karnar? Exam conduct karnarya agencies kay janta decide karnar ki centre war jaun cctv cameras and baki goshti check karnar….?

    • @sharadpatil3804
      @sharadpatil3804 3 місяці тому

      @@aratighodke8720 Simple ahe.. loyal raha sarv goshtit.. niyam kayde palat Raha.

    • @VANDANAKAMKHEDE-kk8zw
      @VANDANAKAMKHEDE-kk8zw 3 місяці тому

      ua-cam.com/video/jHBg88J4Gu8/v-deo.htmlsi=lIXFvqQwvPt6yCKO

  • @vivekrathod9500
    @vivekrathod9500 3 місяці тому +151

    I am neet aspirant
    JUSTICE FOR NEET ASPIRANT 😢😢

  • @jayprakashraut-pe7jd
    @jayprakashraut-pe7jd 3 місяці тому +40

    धन्यवाद बोल भिडू तुम्ही या प्रकरणावर आवाज उठवळत आम्ही सर्व विदहयार्थी तुमचे आभारी आहे

  • @edupedia3672
    @edupedia3672 3 місяці тому +44

    दादा माझ्या जवळ पुरावा आहे.
    एका विद्यार्थ्याला १०३ गुण ग्रेस मार्क्स म्हणून देण्यात आलेत.एवढ्या गुणांमध्ये लाखो विद्यार्थि मागे टाकले गेले.
    #NEETFRAUD

    • @pratikban7341
      @pratikban7341 3 місяці тому +1

      Are mla 80 marks milalet grace tyat kay 🤫

    • @AbidShaikh-to3ko
      @AbidShaikh-to3ko 3 місяці тому

      😮😮

    • @rehansiddiqui3000
      @rehansiddiqui3000 3 місяці тому +1

      Alakh pandey Sir ( Physics wala) la tumcha proof send kara. Te nyay saathi ladhat aahet ani ajun paryant Maharshtra madhun ata paryant kaahi proof midale naahi.

    • @pratikban7341
      @pratikban7341 3 місяці тому

      @@rehansiddiqui3000 maze marks Kami zale tar 😬

    • @rehansiddiqui3000
      @rehansiddiqui3000 3 місяці тому

      @@pratikban7341 Manhje to vidyarthi tumic ka? Are bhau pudhchya time la mehnat karun aanle tar tumhala pan bara vatel. Tumhala satya saathi he karayla pahije. Karan grace tar nakkich cancel honar pan NTA ne mharshtracha naav ghetla nahi tar tumhi he purave dile tar court vidyarthanchi baju mandtil. ani tumhala yachat koni kahi karu shakat nahi.

  • @rasikajoshi6718
    @rasikajoshi6718 3 місяці тому +78

    Justice For Neet Aspirant 🥺

  • @tejaswinimusale6649
    @tejaswinimusale6649 3 місяці тому +34

    अहो wild card entry सारखा रिझल्ट लागलंय election च्या रिझल्ट दिवशी
    काही कल्पना नव्हती 4june ला लागणार आहे
    मी स्वतः सकाळी check केलं होत 4जून ला तर तिथं 14जून अस दाखवत होत तर मग 4जून का काही माहिती नसताना लागलाच कस काय

    • @samarthchaudhari5348
      @samarthchaudhari5348 3 місяці тому

      Same was happen with us in NEET 2021 paper was leaked but at few centre so result declared early.....

  • @pritagaikwad2562
    @pritagaikwad2562 3 місяці тому +15

    धन्यवाद तुमचे तुम्ही ह्या वर आवाज उठवला आणि परीक्षेला जे एक्सामिनार येतात त्यांना ही अर्धवट ज्ञान असत माझ्या मुली ने एवढा अभ्यास केला होता आणि एक्सामिनार ने पेपर लिहिताना एवढे डिस्टर्ब केले की ती पेपर चांगल्या प्रकारे लिहू शकली नाही

    • @balikasawant1402
      @balikasawant1402 3 місяці тому

      Examinar la examination ethics training as an examinar ghaychi garaj aahe

    • @balikasawant1402
      @balikasawant1402 3 місяці тому

      माझ्या ग्रॅज्युएशन च्या exam मध्येही एक examinar असाच आला होता खुप डिस्टर्ब करायचा

    • @pritagaikwad2562
      @pritagaikwad2562 3 місяці тому

      @@balikasawant1402 आणि पेपर 30 मिनिटे उशिरा दिला

  • @tejaswinimusale6649
    @tejaswinimusale6649 3 місяці тому +21

    पण ह्या वेळी प्री रिझल्ट च टेंशन घ्यायचा वेळ सुद्धा दिला नाही
    Unexpected date ला लागलाय 🥲😊

  • @dr.rahulsonwane1984
    @dr.rahulsonwane1984 3 місяці тому +13

    NTA ची यामध्ये नक्कीच संशयास्पद भूमिका वाटते आहे तसेच NEET Score वाढवून देण्यासाठी काही लाखांची मागणी करण्यात आली होती याची कॉल रेकॉर्डींग सुध्दा व्हायरल होते आहे त्यामुळे बहुतांश प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घ्यायला हवी.

  • @ganeshkute7405
    @ganeshkute7405 3 місяці тому +17

    Justice for neet aspirants 😢😢 खरं तर ही आपली education system च बेकार आहे. 25 लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे.. #neetscam

  • @adityabobade2326
    @adityabobade2326 3 місяці тому +21

    Yes I has given neet UG my score was coming 330 but in results it was 140 only 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @angrymp40
    @angrymp40 3 місяці тому +42

    Paper was assuredly leaked 💔

  • @LooGe-df1kn
    @LooGe-df1kn 3 місяці тому +8

    NEET ची परीक्षा 12pm वाजता दुपारी घेतली पाहिजे आणि 3:30pm ते 5pm reserve time ठेवला पाहिजे.🙏

  • @ganeshkuteofficial9259
    @ganeshkuteofficial9259 3 місяці тому +10

    सर खरं सांगायचं तर झालं तर गेल्या वर्षी च्या पेपर पेक्षा हा पेपर थोडा सोपा होता.. गेल्या वर्षी 582 cut of होता मग वर्षी 600 वर cut of गेला असता.. पण आता तर 650 घेऊन पण chances कमी आहे .. आणि एकाच वर्षात मुलं असे कोणत्या क्लासेस कडुन शिकले .. खरं तर neet मध्ये दरवर्षी पेपर leak होतात पण ह्या वर्षी खुप झालं.आज neet चार पेपर फुटला उद्या upsc चा पण होईल.. खरं तर ही education system खराब आहे .. #neet #upsc #neetscam

  • @riteshpotavi9571
    @riteshpotavi9571 3 місяці тому +5

    मला neet मधे 598 मार्क्स आलेत माझ 5th drop होत.. माझे वडील बँकेतून व्याजाने पैसे काडून स्वप्न पूर्ण करायला घेतले होते

  • @ravindrathorat4721
    @ravindrathorat4721 3 місяці тому +2

    परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात यावी.

  • @yashauti2870
    @yashauti2870 3 місяці тому +17

    Paper सोपा नव्हता दरवर्षी सारखी लेव्हल होती ,

  • @hinduism9179
    @hinduism9179 3 місяці тому +19

    718/720
    719/720 marks yeuch kse shakatat
    Ekach ceneter vr 6 jn kse ka 720/720 gheun topper yeu shaktat
    SC n NTA vr strict inquiry committee appoint karavi

  • @BrainWarriors
    @BrainWarriors 3 місяці тому +3

    जर तुमचे गुण मूळ आणि चांगले असतील, तर तुम्ही त्वरीत counselling ची अपेक्षा कशी करू शकता? अशा परिस्थितीत, ग्रेस गुण असलेल्याला मुंबईसारख्या सर्वोच्च GMC मध्ये प्रवेश मिळेल आणि मूळ गुण असलेल्याला त्याच गुणांसह निम्न स्तरावरील GMC/Semi Gov मध्ये प्रवेश मिळेल.

  • @kasturicommunication475
    @kasturicommunication475 3 місяці тому +1

    नीट पेपर परत घेण्यापेक्षा ज्यांना ग्रेस मार्क दिले आहेत त्या विद्यार्थ्यांनचे ग्रेस मार्क कट करा ,प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह आई बापाचे आयुष्य बरबाद होत आहे .😢😢😢

  • @Radha_L
    @Radha_L 3 місяці тому +7

    NEET के विद्यार्थी अपने सुनेहरे भविष्य के लिए सिर्फ एक बात ध्यान में रखे की...आपके लिए सिर्फ UA-cam के गिने चुने Journalist ने आवाज उठायी है...Godi Media के News Channels ने नही

  • @MahalaxmiEnterprise-mb4fv
    @MahalaxmiEnterprise-mb4fv 3 місяці тому +8

    Thank you for this video

  • @pandurangmore1320
    @pandurangmore1320 3 місяці тому +4

    Sir timeloss हे जाणून बुजून केले असू शकते? आणि हे fraud असावा का? तेथील इन्वेजीलेटर ने हे मुद्दाम केले असू शकते का ?? आणि असे असेल तर भविष्य पण असे timeloss मुळे मार्क्स वाढून देणे चुकीचे आहे त्या उलट जेवढं टाईम लॉस झाला आहे तेवढं जास्तीचा टाईम द्यायला हवा. जास्तीचे मार्क्स नाही. 🙏

  • @ashikparwate
    @ashikparwate 3 місяці тому

    सर,
    NTA नी patent officer पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये पण असाच केलयं.
    दोनदा mains घेतलीत, दुसऱ्यांदा घेण्यात आलेली mains ही absent student साठी त्यांनी conduct केली, कसं केलं हे त्यांनाच माहिती.
    Repeat mains 05/02/2024 ला झाली आणि त्याची public notice ही 06/02/2024 ला release केलयं...
    Result लावल्यावर त्यानी - Qualify for interview, not qualify for interview आणि result later असं दिलंय, मग कट ऑफ कसं काढल हे त्यांनाच माहिती.
    आमचे विद्यार्थी खूप कमी आहेत त्यामुळे हा मुद्दा पुढे येईना झालंय सर.
    आपण आमच्या process च सुद्धा एक reference neet च्या संदर्भाने NTA च्या कार्यप्रणाली संदर्भात देऊ शकता.
    आणि socially patent officer परीक्षेचं पण मुद्दा पुढे आणावा ही विनंती

  • @ayush_d17
    @ayush_d17 3 місяці тому +1

    Mi ans key check keli 2-3 vela mla 565 marks bnt hote ..sc category mule mbbs seat milat hoti ase watle ..pn result ala tr tithe 368 mark disle ..mazi mbbs seat ata geli ..students 2-3 varsh ya exam sathi mehnat krtat..shevati exam ch nit conduct hot nahi..expected result nahi bhetat...😢..neetscam 2024.. He students medical system cha future ahet..avaj uthavla pahije 🙏😭😭😭🙏🏻

  • @gandhalitandale2220
    @gandhalitandale2220 3 місяці тому +1

    मी एक NEET Aspirant आहे..
    योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर..🙏
    NEET Exam बद्दल योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी कोर्टाला विनंती..🙏🙏

  • @hanumanttekavale4342
    @hanumanttekavale4342 3 місяці тому +11

    Justice for neet 2024 aspirant😢

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 місяці тому +5

    प्रत्येक राज्याच्या CET वर mbbs admissions द्या, NTA बरखास्त करा

  • @OmkarLokhande-patil
    @OmkarLokhande-patil 3 місяці тому +5

    खूप मोठा घोळ आहे sir

  • @archanachapale6071
    @archanachapale6071 3 місяці тому +1

    माझ्या मुलीने ही नीट दिली होती 2021 ला.... तेव्हा सुद्धा supervisor च्या गोंधळामुळे पेपर 20 मिनिटे लेट दिला होता पण पण ग्रेस मार्क तर सोडाच पण ग्रेस टाईम पण दिला नाही.... हे असं दरवर्षी एन टी ए कडून चुकीचे होत आहे... यावर्षी तर कहरच झाला ... हे थांबायला हवं

  • @Samarth_khot1910
    @Samarth_khot1910 3 місяці тому +3

    पण old आणि new NCERT madhe काहीच फरक नाही..... Fhakt new NCERT madhe syllabus कमी केला आहे... पण change काहीच झालं नाही.....

  • @AW-ip3di
    @AW-ip3di 3 місяці тому +3

    Thank you sir
    We want justice
    # No 40%50% 12th marks criteria in neet ug

  • @rajendrapatil7334
    @rajendrapatil7334 3 місяці тому +8

    खूपच मोठा scam kela Yanni ....
    बरोबर निकाल यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी लावलं

  • @236nta
    @236nta 3 місяці тому +3

    Sir Maharashtra mdhe pn zala ahe sir asa 713 marks ahe eka mulila shahu college chi

    • @ayush_d17
      @ayush_d17 3 місяці тому

      715 ahet be 😂

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 3 місяці тому +1

    सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन करा तरच न्याय मिळेल...

  • @parvejshaikh3475
    @parvejshaikh3475 3 місяці тому +3

    फक्त त्यातच नाही तर CSIR NET मध्ये पण गडबड आहे.... 2022-23 चा टॉपर bjp उत्तरप्रदेश चा युवमोर्चा अध्यक्ष आहे... मी सुद्धा देत आहे परीक्षा... खात्री असून आणि crosscheck करून मी दिलेली उत्तर बदलून answer key मध्ये दिसलं... आणि रँक कमी केली

  • @vikas4929
    @vikas4929 3 місяці тому +4

    Thank you for raising this NTA scam 🙂💫 Bolbhidu team khup dhanyawad ✨👍

  • @LetsJustTalk1
    @LetsJustTalk1 3 місяці тому +1

    14 june la sodun 04 June mhanjech Election result chya diwshi result kadhun kay lapvay cha praytna hota ?? Court ne purn mahiti gheun janta la sangave. 🙏

  • @vr1908
    @vr1908 2 місяці тому

    Hardayal Public school, Bahadurgadh,Hariyana येथील एकाच centre मधील 6 toppers aahet. Secondly, इथे 2 papers series मिळाल्या ज्या कॅनरा बँक अणि अजून एका बँकेत total 4 बॉक्स material आले होते. Paper leaked ani मिळालेला series मॅच झाले असावेत असा अंदाज. इथे खरे तर सीबीआय ne शोध घ्यावा.

  • @amicablesandeep85
    @amicablesandeep85 3 місяці тому +1

    Thank You BolBhidu , khup mahatavacha vishay ghetalyabaddal 🙏🏻🙏🏻

  • @ps-wv9kq
    @ps-wv9kq 3 місяці тому +6

    Bhava majhya bhachyala 329 hote pan tyala 109 dakhavt ahet omr shit pn disat nahi site var

    • @TheRajstar304
      @TheRajstar304 3 місяці тому

      Mazyasobat pan same issue ahe Mere NTA and physics wallah ki answer key se 522+ aa rha hai and result mai 197

  • @rg432
    @rg432 3 місяці тому

    अगदी खर sir
    आमची DBT jrf मध्येही असाच घोळ झाला होता...गूगल क्रोम open होत आणि विद्यार्थ्यांनी कॉपी केली
    पण कुणीच लक्ष दिलं नाही त्या प्रकाराकडे😢

  • @sayli3727
    @sayli3727 3 місяці тому

    निट पुन्हा होइल का? माझ्या मुलीने पुन्हा अभ्यास चालू केला आहे तिला बाराविच्या रिझल्ट मध्ये 79% आणि निट मध्ये 470आहेत ओबिसी असल्या मुले ह्या वर्षी नंतर काही लागत नाही

  • @theoceangeologist9080
    @theoceangeologist9080 3 місяці тому

    सारथी महज्योटी आणि barti phd fellowship cha pn video kara....ajun मागच्या तीन वर्षाच्या fellowship पासून आम्ही वंचित आहोत

  • @sciboxx
    @sciboxx 3 місяці тому +3

    Leak pn zaala hota paper pn sagle milalele aahet koni kay bolayla tayyar nahi reneet zaalich pahije

  • @ysadekar
    @ysadekar 3 місяці тому

    धन्यवाद सर
    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.

  • @smitatodkar2674
    @smitatodkar2674 3 місяці тому

    Thanks for ur Team. Otherwise media has no interest in this. I think this subject should be taken seriously n justice should be given to sincere students. 👌✌🙏👍✨

  • @studywithtrs5182
    @studywithtrs5182 3 місяці тому +4

    Justice for neet student 😢😢😢😢

  • @VaishnaviNavale12
    @VaishnaviNavale12 2 місяці тому +1

    Artificial intelligence sathi konti field ghyavi plzz guidance sir 🙏🙏

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar 3 місяці тому

    JEE/ NEET चा अभ्यासक्रम NCERT पॅटर्न चां असतो बोलतात यावर नेमकी माहिती देणारा व्हिडिओ बनवा सर...

  • @ratanhande1842
    @ratanhande1842 3 місяці тому

    सर माझ्या मुलीच्या बपतीत आस झालं आहे की OMR मध्ये 51बरोबर आणि 47चुक आहे आणि 67 मार्क आले आहेत St cast आहे साहेब तिला 157पाहीजे होते पण असं का घडलं आता आम्ही गरीब लोक काय करनार आहे साहेब 😢😢😢

  • @khushi_473
    @khushi_473 3 місяці тому +4

    We want reneet .......aani nta ne conduct kru Nye .........nmc kiva cbsc kde dya neet 🤧

    • @darkenergy1618
      @darkenergy1618 3 місяці тому

      दीदी re नीटचा हा इश्यू आहे की वर्षाचा जो वेळ पत्रक ते कोलमोडू शकतो आता जर परीक्षा परत घेतली तर २ महिने पक्के वेळ लागतील आणि counselling तो वेगळाच , तुमचं mbbs च वर्ष janvary किंवा feb मध्ये चालू होईल ,जे कोणी शिक्षण संस्था ला परवडणारे नाही 😵‍💫
      मी re नीट च्या विरुद्ध नाही पण ह्याचे परिणाम सांगतोय 😅😵‍💫बाकी जे होईल स्टुडंट्स साठी चांगले होईल

  • @bhimraomore6451
    @bhimraomore6451 3 місяці тому

    नीटची परीक्षा पुन्हा घेतली पाहिजे. आणि दोशींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी अदा केलेल्या प्रवेश फी मध्ये सर्व विद्यार्थ्यांना टेन्शन मुक्त वातावरणात परीक्षा देता आली पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी परीक्षा असते त्या ठिकाणी सर्व सोयींयुक्त बाबी असाव्यात...

  • @wings598
    @wings598 3 місяці тому +1

    Neet and Neet advance should be conducted to remove at least 60 percent students who are the bulk of tution class and unrelalistic expectations of parents. I have seen students taking 120 150 marks and doing repeat class since 2 to 3 years.

  • @mrJack-jg7ph
    @mrJack-jg7ph 3 місяці тому +1

    NTA सोबत आता maharastra मध्ये पण Cet cell ही mhtcet (engineering /pharmacy) मध्ये fraud करत आहे.

  • @nanamirge
    @nanamirge 3 місяці тому +3

    पैकीच्या पैकी मार्क मिळून जवळजवळ अशक्यच असतात....

  • @PranayRode-nc8rd
    @PranayRode-nc8rd 3 місяці тому +1

    ,खूप खूप धन्यवाद हा मुद्दा उचल्या बद्दल

  • @ravindrachougule135
    @ravindrachougule135 3 місяці тому +1

    Thank you for topic selection . . 🙏 ✨

  • @sahildon9776
    @sahildon9776 3 місяці тому +2

    J.KRISHANMURTI यांचा वर व्हिडिओ बनवा खुप लोकांना यांचा बद्दल माहिती नाही आहे

  • @varshamunde8886
    @varshamunde8886 3 місяці тому

    मुल लहान पण पासुन आभ्यास करतात आणि काही लोक पैसे देवुन नीट चा पेपर पैसे देवुन विकत घेतात .मग जे रियल आभ्यास करातात त्याच्या वर खुप अन्याय आहे हे आता पर्यत कधी नहि झाल तर आतच कस

  • @NEET_aspirant.5
    @NEET_aspirant.5 3 місяці тому +1

    We want justice ..we want RE NEET 💔

  • @malarathod3285
    @malarathod3285 3 місяці тому

    माझा मुलगा सौरभ राठोड याला 557 मार्क्स मिळाले आहे पण आता जे काही घडले आहे ते खरंच चुकीचे आहे हे मुलांचे भविष्या सी खेळत आहे हे खर आहे NDI ने खोटे बोलने टाळावे सर जर तुमच्याशी खरंच न्याय होत असेल तर नक्कीच तुम्ही पर्यंत करा

  • @ShraddhaJanwale-fz1xz
    @ShraddhaJanwale-fz1xz 3 місяці тому

    Hi everyone please demand nta to make
    Attempt limit = 3 Attempt
    Age limit = 25 age
    Criteria = PCB or general group student only allow to give neet. And 70% to 75 % in 12 board
    In neet 2025
    It will easily reduce competition from 25 lakh to 15 lakh

  • @akshayatre5203
    @akshayatre5203 3 місяці тому

    Article 14- right to equality 😂😂 रिझल्ट नंतर ओपन ओबीसी SC ST आणि इतर यांचे मार्क्स किती मिळाले त्यानुसार रया किंग ठरते आणि जागा वाटल्या जातात मग काय उपयोग article १४ चा 😂😂

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 3 місяці тому

    topper चा गोंधळ ऐकून काही वर्षापूर्वी बिहार च्या hsc topper ( रुबी ) च्या इंटरव्ह्यु ची आठवण झाली ..😄😃

  • @nanaraodeshmukh3065
    @nanaraodeshmukh3065 3 місяці тому +1

    हा विषय उचलल्या मुळे खुप खुप धन्यवाद @bolbhidu ❤

  • @pankajpatange7334
    @pankajpatange7334 3 місяці тому +1

    Justice for neet aspirants..🙏

  • @vaishnavikotwal5474
    @vaishnavikotwal5474 3 місяці тому

    Thank you for covering this news🙏🏻

  • @dattacherle1241
    @dattacherle1241 3 місяці тому

    परिक्षा पुन्हा घ्या. आपल्या आपल्या राज्याची

  • @Mamta-pn1ip
    @Mamta-pn1ip 3 місяці тому

    Khup khup aabhar dhanyawad bol bhidu team🙏🙏

  • @gundyasabale1202
    @gundyasabale1202 3 місяці тому

    धन्यवाद सर साबळे सर नंदुरबार

  • @user-gx6fb6oc5c
    @user-gx6fb6oc5c Місяць тому

    🙏 Best information 👍🙏

  • @user-sc6is4wm1f
    @user-sc6is4wm1f 3 місяці тому +2

    *काळजी कशाला करायची, मराठी तरुण पोलीस भरती, सेना भरती, शिक्षक भारती, चौकीदार भरती मध्ये व्यस्त आहेत !!!*

  • @SumitBhandwale
    @SumitBhandwale 2 місяці тому

    निट पेपर पुन्हा घेया आणि 650 च स्वेर ठेवा

  • @ravirajgadekar9904
    @ravirajgadekar9904 3 місяці тому

    600 marks Yeun hi collage nahi mila ahe 😢.... Khup mehant asste etparaynt yayla...

  • @AmolMule-ow5uo
    @AmolMule-ow5uo 3 місяці тому

    Hya mudyavar video banavala yabaddal dhanyabad

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 3 місяці тому

    सर्व परिक्षा विकल्या गेल्या आहेत सरकारी आणि खासगी... सर्व पेपर फुटतात च..

  • @AffectionateAquariumFish-hl7fo
    @AffectionateAquariumFish-hl7fo 3 місяці тому

    Paper leak also in latur big class but silently.. Chek last 3 fst of that class and year to year strike rate.... Of student got above 600 marks

  • @rehansiddiqui3000
    @rehansiddiqui3000 3 місяці тому

    Just as the NDA is responsible for the rampant unemployment in the country, its subordinate NTA is responsible for ruining the examinations with what little vacancies are left.

  • @p.s5149
    @p.s5149 3 місяці тому

    आम्हाला काय करायचं आहे ,आम्ही चाललो युरोप ला mbbs करायला.

  • @pradyumnb
    @pradyumnb 3 місяці тому +1

    We want justice 😢

  • @Aditya-lp6ef
    @Aditya-lp6ef 3 місяці тому

    ते पदवीधर निवडणूक काय ते सांगा. आणि कोण vote करू शकतो

  • @raodangat
    @raodangat 3 місяці тому +1

    Incredible India

  • @nitinjoshi1067
    @nitinjoshi1067 3 місяці тому

    Mala omr sheet nusar 640 havet pan result dilay 220 kase?

  • @itsofficial5494
    @itsofficial5494 3 місяці тому +1

    Justice For Us

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra9465 3 місяці тому

    Thank u for explanation 🎉🎉🎉🎉

  • @nisarmulla4363
    @nisarmulla4363 3 місяці тому +1

    election result 4 jun aivji 14 july la result

  • @DARKNIGHT040
    @DARKNIGHT040 3 місяці тому +1

    Pwd wcd वर काय बोल नाही 😢 पेपर फूटी बदल

  • @mayurpilane5516
    @mayurpilane5516 3 місяці тому

    तलाठीचा निकाल तर 200+ गेलेला
    परीक्षा फक्त 200 गुणांचीच होती

  • @sagarwadhekar20
    @sagarwadhekar20 3 місяці тому +1

    Counting madhe ghol ahe

  • @PrakashRajput-hd6jb
    @PrakashRajput-hd6jb 3 місяці тому +1

    Justice Neet Aspirants

  • @lawyerarundhang6241
    @lawyerarundhang6241 3 місяці тому +2

    मोदी हैं तो मुंकिन हैं

  • @COMMENTS11master
    @COMMENTS11master 3 місяці тому

    Relax बॉइज ये scam अब आम बात हो गयी है इंडिया मैं

  • @NEET_aspirant.5
    @NEET_aspirant.5 3 місяці тому

    RE NEET ✅is the solution ..coz re evaluation mein grace mark hataye to rank jo hai wahi rehne wale hai kyoki grace mark only 1564 logo ko diye hai .. high ranks are olyyy due to PAPER LEAK .. To re evaluate krke koii nahi hoga ... So im with RE NEET

  • @shivammundhe4948
    @shivammundhe4948 3 місяці тому +1

    #Justice for neet result

  • @DhanshriKumbhar-up9qi
    @DhanshriKumbhar-up9qi 3 місяці тому +2

    Nta flooed all neat asperint sucessfully , 719,718 , 716 😂😂😂😂

  • @shreemule396
    @shreemule396 3 місяці тому +1

    मोदी हैं तो मुमकिन हैं