NEET Exam Scam : NEET परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण!घोळ झालाय?
Вставка
- Опубліковано 6 чер 2024
- #NEETExam #Student #abpmajha #abpमाझा #marathinews
NEET Exam Scam : NEET परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण!घोळ झालाय?
Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
दखल घेतल्या बद्दल अभिनंदन एबीपी माझा
खूप खूप धन्यवाद सर 100% खरी वस्तुस्थिती आहे सर्वसामान्य गरीब विद्यार्थी सिस्टीमने भरडला जातो
निट ची तयारी करून चांगल्या प्रकारे गुण घेणारे विदयार्थी यांच असा भ्रष्टाचार झाल्यावर नूकसान होत आहे याला जबाबदार कोण ❓
Pandit Neharu Rahul Gandhi 😂😂
परिस्थिती नसताना सुद्धा रिपिट केले आहे आणि असा नीट परीक्षा मध्ये घोळं झाल्यावर मेहनती विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे री नीट व्हायलाच पाहिजे
पेपर डबल घ्यायलाच पाहीजेत. यावर चौकशी व्हायलाच पाहीज .
सरकार च अनफड़ आहे तर गरीबावर अन्याय होणार च 👍🏻
आताचे सरकार फक्त जात धर्म हिंदू मुस्लिम वरती मत दिले तर असेच होणार 👍🏻
परीक्षा डबल झाली पाहिजे मेहनती विद्यार्थ्याचे लुकसान होणार नाही परीक्षा फी मात्र माफ झाली पाहिजे
adp आपले अभिनंदन.., परीक्षा पुन्हा घ्या.
निगेटिव्ह मार्किंग असताना out off मार्क घेणे म्हणजे कायतरी घोटाळा आहे.
उच्चं लोक पैसे टाकून पेपर लीक करून परीक्षे मध्ये पास करण्याचे नवीन शडयंत्र तयार करत आहेत....
या वर्षी 650 चे च विद्यांर्थी सरकारी काॅलेजमध्ये अॅडमीशन घेतील
जे विद्यार्थी 700 ते 720 मार्क मिळाले त्यातील काही विद्यार्थी यांची फक्त नावच दिसत आहेत. जर आधार कार्ड वर जन्म तारीख चुकिचे असेल तर form accept केला जात नाही तर या विद्यार्थ्यांचा फाॅम आडनाव नसताना कसा भरला गेला. हुशार NTA ने याचे उत्तर द्यावे
आडनाव कसे जाहीर करतील सर्व श्रीमंत घरातील आहे
फक्त त्या 67 मुलांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी..
हे बरोबर
महाराष्ट्र शाहू कॉलेज मध्ये 713 आलेत इथ तर पेपर ला कुठेच उशीर झाला नाही मग हे मार्क्स कसे
प्रामाणिक पणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्याच्यावर अन्याय झाला आहे. याला जबाबदार कोण. ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी.
100 % भ्रष्टाचार आहे 😢
ती संस्था शिल करायला हवी
मेहनत व गरीब अभ्यासू मुलांवर अन्याय होतो आहे
बरोबर
येथे घोटाळा झाला असेल अशी शंका येत आहे
एबीपी माझा चे अभिनंदन याप्रकरणी आवाज उठवा
एक काम करा तया 67 मुलाचीपरत पेपर घ्यावी😂😂😂😂😂😂😂
चौकशी झाली पाहिजे जे विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करत असतात त्यांचं नुकसान झाला आहे
जे बोगस आहे त्यांना कायम रद करा ज्या ठिकाणावरून पेपर लिक झाला ते सेटर कायम बंद करण्यात यावे
प्रत्येक परीक्षेत भ्रष्टाचार आहे .यांनी या परीक्षेला सोडलं नाही . भारत सुधारण्याची इथून सर्वात आहे . कोण्ही दोषी आसेल त्याला सजाही नाही .
स्पर्धा परीक्षा मुळे पोराची वाट लागली त्यात पुन्हा हा सावळा गोंधळ
Reneet😢
या सपूर्ण प्रकाराची CBI चौकशी व्हावी . पुन्हा नीट परीक्षा घ्या . वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्या ना ABP ने सतत पाठपुरावा करून न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा .
बाब्बो नीट परीक्षा पण नीट घेत नाही...
देख तेरे संसार की क्या हालत हुई भगवान कितना बदल गया इन्सान 😢, नीट परीक्षा तर तलाठी भरती सारखी होत आहे.
1st क्लास ते 12 बोर्ड च फायदा काय? बोर्ड मोठ की net?
Top level enquiry should be conducted. CBI OR Equivalent agency.
100% भष्टाचार आहे वादच नाही
रे नीट व्हायलाच पाहिजे all India मध्ये
Right 👍
718, 719 मार्क्स चुकीचे आहेत, निगेटिव्ह मार्किंग आहे , १ प्रश्न चुकला तर ४ मार्क कमी होतात व मिळालेल्या मार्क्स मधून निगेटिव्हचा १ मार्क वजा (१/४) , म्हणजे ७१५ एकूण मार्क असायला हवेत.
Gres mark kami केल pahije
Gres marks kami kele tari.. cutoff madhe jaste ferak nahi padet
OMR सीट वर 540 आणि निकाला मध्ये 150 वारे निट निट चाल नाही
माझ्या मुलीने दोन वर्ष खूप मेहनत केली होती तरीही तिचा सैमी गव्हरमेन्ट मध्यै ही नंबर लागत नाही
Evm सारखाच घोळ होतो
कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश आनुदानित कॅलेज मध्ये.फसवेगिरी शासन लक्ष देणार का?
परिक्षा परत एकदा करा
परत पेपर घ्यायला पाहिजे....
Neet exam double hona chahiyee
७००वर असेल तर त्यांची पुन्हा परीक्षा घ्या किंवा ग्रेस मार्क दिलेले कमी करा पुन्हा निकाल द्या
आवाज उठवणे गरजेचे आहे
67 candidates should be interviewed in the public by high professionals from medical field.
आता लावा CBI जांच
Junior College la attendance compulsory Kara,overall development sathi khup garaj ahe.
Sir all your points are absolutely right, please tell this everything in the Supreme Court and prayer for RE-NEET FOR ALL.
Sir SSC, रेलवे भी अस च होते। ते पहा 🎉
Reneet honi hai
4 jun la 530 Mark aani 5 jun la 53 Mark he kase
Shame on you NTA system
abp माझाचे मनापासून आभार 🎉🎉
परीक्षा पुन्हा घ्या
No Maharashtra
अगदी बरोबर आहे सर
नीट परीक्षेमध्ये 100% घोळ झाला.ही नीट ची exam पुन्हा व्हायला पाहिजे
4 ता निकाल पाहिला तर 534 मार्क मिळाले व दुसऱ्या दिवशी त्याच विद्यार्त्याला 434 मार्क आले हे कशे काय झाले omr var 534 येतात
Thanks for the supporting ABP majha ❤
NTA should take action.Because of this scam real honest student can't become a doctor
हुशार विद्यार्थी कधिही मार्क घेऊ शकतात
Money-Money settings. Curruption!Curruption!
Sir amachtar mor varun 200 mark kami ch kelet 😢😢😢😢
थंबनेल मधे एकाक्षरी नावाची काय भानगड आहे. हे कायदेशीर कसे.
त्यांच्या क्लास मध्ये चौकशी करा मग कळेल
नीट परीक्षेत काही तरी मोठा गोंधळ झाला आहे विद्यार्थ्यांचे भवितव्य काय
मुलं रक्ताचे पाणी करून मेहनत करून मार्क मिळवतात आणि त्यात असे प्रकार घडले तर.....😢
😢😢
Re exam neet hona chahiye
बाकीच्या विद्यार्थ्यांवर. अन्याय का
Reneet exam
सर खूप छान खूप छान मार्गदर्शन केल सर 🎉🎉
Abp maza jahir abhaar tai
सर मग या मुलांचा पॅटर्न सीबीएसई आहे का स्टेट बोर्ड
Saman nagri kayda lave
Cut off kami kara please ews open
आता असंच होणार आहे
एबीपी माझा 👌👌🙏🙏
Pn khare student je ratrandivs aabhyas kela tyanch ky😭
Plz check 12th papers again because our education government gives pressure on the paper checker they gave the time limit to check 400+
And in this pressure they not check paper properly not give very low marks in physics student get practical marks 30 out of they get atleast 25 marks and in theory atleast 40 out of 70 as per boards roles and they gives us only 39,35 marks how can it's possible they broks the all rukes of 12th boards
चुकीच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर करू नका परीक्षा डबल घ्या आणि मेहनती विद्यार्थ्यांना न्याय दया
बरोबर
Modiji take action,repeat Neet exam
Tya mulancha track record bagha na 10 vi la kiti 12 la kiti marks tyat kalel
Abp majha ne dakhal ghetley badal dhanewat
Maharashtra re neet
CET वर लक्ष्य द्या
Dobara honi chahiye
ज्याप्रमाणे देशातील प्रचंड बेरोजगारीला एनडीए जबाबदार आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या अधीनस्थ एनटीए थोड्याशा रिक्त जागांसह परीक्षा खराब करण्यास जबाबदार आहेत.
Re NEET for all candidates
Latur big class also involved in this scam
Student la nta var vishvas nahi
NTA.... चे कमाल....
Either support or just don't give a f about it and live your life, but do not spread rumors!!!!!!! THAT'S SUCH A SHAME on those who're supporting JUSTICE, like woh tumko support karre aur tum aise kuch bhi bolke unka moral down karre.. like.. kon avaj uthayega fir aage se agar aapko kimat na ho kisike madat ki kisike efforts ki... koi nai dega sath, Alakh sir are getting spams for no reasons, literally edited results bhejre aur bolre ki dekho humare sath bhi galat hua, YOU CAN'T BE SERIOUS? are you kids? this is serious matter, and such fake news and rumours about NEET needs to be stop if you really want to raise a voice against NTA.
Part pariksha gya chvkashi kra doshi la shiksha zali pahije je
tya 67 students la reexam gha ani nidan ardha jananche 720 marks ale trch qualify kra tyana
फडणवीस ने घोळ केला.घोटाळा झाला.
पण गरीबांच्या लेकरांच नुकसान झाले.
All lokansamor bas
Arakshan band kara
असे डॉक्टर झाले तर कसे