मस्त झालं कालचं सेशन. वर्षाच्या सुरुवातीचे दोन्ही सेशन्स मस्त. काल chat बॉक्स मधे जी भांडणं सुरू होती त्याकडे लक्ष देणार्यांना एक मैत्रीपूर्ण सल्ला. . . तिकडे दुर्लक्ष करा. भांडण करणार्यांना एक विनंती भांडू नका. काही महिन्यांपूर्वी troll करण्यावरून काहीतरी इश्यू झाला होता, तेंव्हा संकेतने स्लो मोड ऑन केला होता. स्लो मोड फक्त अनुभवावर प्रतिक्रिया देणार्यांसाठी पण त्रासदायक होता. तर कृपया चॅट बॉक्स मधे भांडू नका. जर संकेतनी परत स्लो मोड ऑन केला तर सगळ्यांना त्याचा प्रॉब्लेम होईल.
Kalche session pan khup mast zale. Avira, varsha tai, Chinmay A, paskin, Ankush khup chan anubhav kathan 👍👍
मस्त एपिसोड 👌😂😂
@chinmay thoda kami fekat ja. Sagale anubhav tulach yetat ka
आपलं खरं नाव देऊन जर comment केलीत तर बरे होईल. आम्हाला पण कळून दे कोण comment करतेय ते.
Barobar ahe...lapun comment karna sopa ahe , experience sangna mushkil..
@@GKLives272 ala motha shahana . Swatahcha nav tar GKLive thevlay ani mala sangto.
@@bhushankhot3935 Khar nav ghe. Amit Deshmukh. Bol ata
@hajaksksnsjksksbsnsn mi tari naav thevlay tu tar te pan nahi thevla..ani mi negative comments nahi karat
संकेत आपल्याला पॉडकास्ट ची आवश्यकता नाही आपण जी भुतांच्या किश्याची व्हिडिओ कॉन्फरन्स शुक्रवार व शनिवार भरवतो तीच खूप छान आणि मस्त आहे .
Love from virar to kaajwaa❤(keep growing)
मनस्वी धन्यवाद!!!
Sanket dada..apal seion..chi talpach lagle...jashi. Sarvanna..aikyashivya .rahavat ny..mast..🎉❤❤❤
मस्त झालं कालचं सेशन. वर्षाच्या सुरुवातीचे दोन्ही सेशन्स मस्त. काल chat बॉक्स मधे जी भांडणं सुरू होती त्याकडे लक्ष देणार्यांना एक मैत्रीपूर्ण सल्ला. . . तिकडे दुर्लक्ष करा. भांडण करणार्यांना एक विनंती भांडू नका. काही महिन्यांपूर्वी troll करण्यावरून काहीतरी इश्यू झाला होता, तेंव्हा संकेतने स्लो मोड ऑन केला होता. स्लो मोड फक्त अनुभवावर प्रतिक्रिया देणार्यांसाठी पण त्रासदायक होता. तर कृपया चॅट बॉक्स मधे भांडू नका. जर संकेतनी परत स्लो मोड ऑन केला तर सगळ्यांना त्याचा प्रॉब्लेम होईल.
नवनवीन काजवे येत आहेत.. नवीन स्टोरी सगळे अनुभव मस्त होते🎉🎉❤
स्नेहा.... आपण खूपच छान स्टोरीच presentation kela.... संकेत तुम्हीपण हा प्रोग्राम जरा हुटके चालू केला... आवडलं मला
अविरा, अंकुश, आणि पासकिन यांचा अनुभव खूप छान होते
प्रिया खूप छान अनुभव सांगते
😂😂rajiv kay story aahe..
Ho na bhutalach emotional blackmail kela chhanch khupch comedy 😂😂😂
Sanket Great session hot 👌
प्रियंका तुला दुखवायचा हेतू नाही. पण तू वाईच्या अनुभवात म्हणालीस की काका काकू तूला सांभाळत होते.
मला यांचे किस्से खरे वाटत नाहीत