शेवटून दुसरी कहाणी ऐकली. अशा गोष्टी ऐकल्या की मला वाटते अशा ठिकाणी जाऊन बघावे आणि अशा आत्म्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी किंवा काय करता येईल ते विचारुन त्यांना गती मिळवून द्यावी.
11:50 मुकुंद दादांचा अनुभव छान होता. भर दुपारी कोणी झाडावर नसतानाही खाली फळे फेकले जात होते हा अनुभव मी घेतला आहे, एका ओसाड ओढ्याच्या ठिकाणी. पण मला नीटसे समजले नाही की, चकवा का लागत होता, त्याचे काय कारण होते, प्लीज़ कोणीतरी सांगा.
1) जर जंगलामध्ये गेल्यावर "चकवा लागून रस्ता विसरला" असे सांगितल्या जाते. खरे पाहता चकवा लागत वगैरे काही नाही. जंगलामध्ये एक अशा प्रकारची वनस्पती असते (त्या वनस्पती चा नाव सध्या माहित नाही)… जिला आपला *स्पर्श* झाला तर आपल्याला काही वेळा साठी "स्मृतिभ्रंश" होतो. त्यामुळे आपण कोणत्या रस्त्याने जात आहोत? कुठून जात आहोत? तलावात जातोय की नाही हे सुद्धा समजत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात "चकवा" लागला असे बोलल्या जाते. 2) रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते. रोड हिप्नोसिस रस्त्यावर वाहन चालविण्यास सुरुवात केल्यानंतर 2.5 तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही. रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्या सारखे वाटून नुसते बघत रहातो. चकवा लागण्याची ही कारणे बरोबर आहेत काय?
सगळेच अनुभव छान होते 😊
Pranjali madam cha awaz surekh aahe. Agdi lahan pani akashwani radio aikat aslyacha bhas zhala. 🙂
स्वप्नील चया अनुभव खूप जबरदस्त होते तुम्ही गणपती ची दररोज उपासना करा नक्कीच चांगले फळ मिळेल
Khup chan
मस्त झाले सेशन...सगळे अनुभव छान🎉
All Experience was very excellent 👌
शेवटून दुसरी कहाणी ऐकली. अशा गोष्टी ऐकल्या की मला वाटते अशा ठिकाणी जाऊन बघावे आणि अशा आत्म्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावी किंवा काय करता येईल ते विचारुन त्यांना गती मिळवून द्यावी.
काय सॉलिड अनुभव होता स्वप्नील चा वाह 👌
Again one of the best session
Hi sanket Thumbnail khup mast ahae khup avadla
सगळे आपले काजवे मस्त, रात्री अंगणात झोपून ऐकतोय असं वाटतं 🎉🎉❤️
छान होत सेशन
❤
पंकज यांचा अनुभव एकदम खतरनाक होता
अरे भूषण तुला 😂असल्या गोष्टीसाठी पद्मभूषण पुरसकार देयला पाहिजे 💐😅
I think sath gath - may be some ppl were doing some illegal things on mountains we never knoww!
Bhushancha Anubhav 1no.😊
Thanks neha
U welcome Bhushan sir....
Gaurish cha gaav majhya jawal aahe.
11:50 मुकुंद दादांचा अनुभव छान होता. भर दुपारी कोणी झाडावर नसतानाही खाली फळे फेकले जात होते हा अनुभव मी घेतला आहे, एका ओसाड ओढ्याच्या ठिकाणी.
पण मला नीटसे समजले नाही की, चकवा का लागत होता, त्याचे काय कारण होते, प्लीज़ कोणीतरी सांगा.
1) जर जंगलामध्ये गेल्यावर "चकवा लागून रस्ता विसरला" असे सांगितल्या जाते. खरे पाहता चकवा लागत वगैरे काही नाही. जंगलामध्ये एक अशा प्रकारची वनस्पती असते (त्या वनस्पती चा नाव सध्या माहित नाही)… जिला आपला *स्पर्श* झाला तर आपल्याला काही वेळा साठी "स्मृतिभ्रंश" होतो. त्यामुळे आपण कोणत्या रस्त्याने जात आहोत? कुठून जात आहोत? तलावात जातोय की नाही हे सुद्धा समजत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात "चकवा" लागला असे बोलल्या जाते.
2) रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे जी बहुतेक ड्रायव्हर्सना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते. रोड हिप्नोसिस रस्त्यावर वाहन चालविण्यास सुरुवात केल्यानंतर 2.5 तासांनी सुरू होते, संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही.
रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे. लांब रस्त्यावर रोड संमोहनपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्या सारखे वाटून नुसते बघत रहातो.
चकवा लागण्याची ही कारणे बरोबर आहेत काय?
Mast zale anubhav saglech......kharach sanket tu khup handsome disat hotas 😊
सगळ्या नी खुप छान सांगितले अनुभव
Pudhacha Nashik meet up Trimbakeshwarla theu .
भायंगीचा अनुभव खूप भयानक होता. आणि कपडे अचानक गायब होतात घर बंद होते तरी. विचार स्तब्ध झाले माझे 😮😮
Me hya sessionla nvte,but next session kenva hoil te sanga
Pankaj cha anubhav kadachit karna pishachini vidya wala asava
All experiences were awesome and fiery..👌🏻
Lagn lagech kuthe krtyat mulgi bgitlayvr😂
Hi
सगळ्यांचे किस्से छान होते.भूषणाचा किस्सा ऐकताना संकेतचे हसू बघून मला पण खूप हसू आलं.अंग मे भूत आया.😂
माझा किस्सा असून मीच किती हसत होतो 😂
😅😅
@@bhushankhot3935 खरय.आपल्याला हिंदी शब्द न आठवल्याने हास्यजत्रेतल्या समीर चौगुले सारखी गंमत होते
25 times pohaila gela hota sang bhava 😂
संकेत दादा कसा आहे बरा आहेस ना
हो 🙂
धन्यवाद
विनोद का किस्सा 'शुरू होते ही खतम होगया' 😂
साद गाठ काय प्रकार आहे
कोकणातील भुताचा प्रकार
छान होत सेशन
Hi
Hii