माचाळ - रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण 😍
Вставка
- Опубліковано 6 лип 2024
- माचाळ - रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण 😍 #konkan #ratnagiri #machal #hillstation #kokan
youtube search :
kokankar avinash latest video
Kokanatil paus
konkan vlog
goshta kokanatli
tourism
rain vlog
Konkan
Konkan beauty
Konkan vlog
Machal
Machal hill station
Machal hill station ratnagiri
Monsoon in konkan
Ratnagiri
best place to visit during monsoon
kokan vlog
konkan drone
konkan maharashtra tourism
konkan rain
konkan tourism
lanja
rain in maharashtra
ratnagiri darshan
ratnagiri tourism
top 10 places to visit in ratnagiri
माचाळ गाव
पहिल्या पायऱ्या लागतात त्याच्या बाहेरच सगळे चप्पल काढून जातात आणि तुम्ही सगळे असेच 💯
दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे. मंदार दादा मागून जेव्हा आला तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं. आम्हाला आमची चूक लक्षात आली. माफी असावी त्याबद्दल. पुढच्या वेळी आम्ही ही लक्षात ठेवू आणि सगळ्यांना सांगू.
👍👍👍 मस्त एकदम जकास, जबरदस्त
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
फिरणाऱ्यांना मनाई नाही पण आपण ज्या ठिकाणी फिरतो तिकडे कसे फिरलो पाहिजे याची ही थोडी माहिती असावी
बाकी व्हिडिओ छान आहे धन्यवाद🙏
दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे. मंदार दादा मागून जेव्हा आला तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं. आम्हाला आमची चूक लक्षात आली. माफी असावी त्याबद्दल. पुढच्या वेळी आम्ही ही लक्षात ठेवू आणि सगळ्यांना सांगू.
खुप छान....
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
मस्त आणि सहज मांडणी ! एकच सूचना , आपण महाराष्ट्रातील मराठी माणसे , आपल्या vlog ला मराठी पार्श्वसंगीत द्याव इंग्रजी संगीत गाणी out of place वाटतात.
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
भावा मुचकुंडी नदीच्या उगम स्थानी चप्पल घालणे चुकीचं आहे...बाकी व्हिडिओ खूप मस्त आहे
दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे. मंदार दादा मागून जेव्हा आला तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं. आम्हाला आमची चूक लक्षात आली. माफी असावी त्याबद्दल. पुढच्या वेळी आम्ही ही लक्षात ठेवू आणि सगळ्यांना सांगू.
अप्रतिम व्हिडिओ चित्रीकरण!!! खरच खुप सुंदर आहे स्वर्गिय कोकण ❤
आणि तुम्ही माहिती आणि निसर्ग पण खुप छान दाखवलात.
धन्यवाद!!!
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Khoop Chhan ; Very Nice
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Nice place.
Thank you so much 🙏🙏
Cool breeze and Lush green Valleys 😇
Thank you so much 🙏🙏
Khup dhanyawad hya sthala chi mahiti dilya baddal
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Swargiy. Sundar. Konkan 💞
@@shamlimbore9406 खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Kdkk ❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
🔥🔥
🙏🙏❤️
❤️🔥🤩
🙏🙏❤️
❤❤
❤️🙏🙏
आज पर्यंत आमच्या गावातला एकही व्यक्ती तिकडे चप्पल घालून गेला नाही आणि तुम्ही सगळे मस्त चप्पल घालून फिरत होतात विहिरीवर सुद्धा चप्पल घालून तुम्ही 😠😠
आम्हाला माहीत नव्हतं.मंदार दादा मागून जेव्हा आला तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं. आम्हाला आमची चूक लक्षात आली. माफी असावी त्याबद्दल. पुढच्या वेळी आम्ही ही लक्षात ठेवू आणि सगळ्यांना सांगू.
Aho chappal ka kadhatat tar mati lagu naye clean raho mahanun manirat anavani gele gharapasun tari mati lagatech chappal hi protection sathi asste
दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे. मंदार दादा मागून जेव्हा आला तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं. आम्हाला आमची चूक लक्षात आली. माफी असावी त्याबद्दल. पुढच्या वेळी आम्ही ही लक्षात ठेवू आणि सगळ्यांना सांगू.
nice mere jani dost allah aap ko har ek liyaz se tareki de aameen bas apna kaam chalte rahena hmm daily block chalo rakhna
Thank you so much bhai 🙏🙏
Is this aback of Vishal gad ? give me some details
From the Konkan Gate of the Vishal Fort, the trail leading to Machal starts. The distance of this trek should be approximately 7 to 8 kilometers.
खरे तर vlog चांगला आहे. पण प्रकर्षाने पाहिले इंग्रजी संगीत अनावश्यक असताना, लक्षात राहते, जे की contents लक्षात राहिले पाहिजेत. So नंतरच्या music सारखे light व mild पार्श्वसंगीत ठेवावे ही विनंती.
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
मित्रा मी माचाल या गावाचा राहिवशी आम्ही स्वतः किंवा गावकरी व मुंबई वरून येणारे चाकरमानी गावातील कोणत्या हि देवस्ताना जवळ तसेच पाणवठा या ठिकाणी चप्पल घालून जात नाही म्हणून गावाच्या वतीने येणाऱ्या पर्यटकना विनंती आहे तुम्ही सुद्धा चप्पल घालून अश्या ठिकाणी जाऊ नये हि तुम्हा सर्वाना विनंती 🙏🙏🙏🙏
दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे. मंदार दादा मागून जेव्हा आला तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं. आम्हाला आमची चूक लक्षात आली. माफी असावी त्याबद्दल. पुढच्या वेळी आम्ही ही लक्षात ठेवू आणि सगळ्यांना सांगू.
कोकणी vlog ला American pop music?? मनाला अजिबात भावले नाही.
दादा आपल म्हणण अगदीच आहे.मला पण पटतय पण आमचा नाईलाज आहे युट्यूब लायब्ररीरीत मध्ये नो काॅपी राईट म्युझिक अशाच आहेत. भारतीय म्युझिक नाहीत हे आपलं दुर्दैव आहे.
@@sairmaharashtrachi Bharpur aahe.. itar vloggers ka vichar.
Refer to Vlogs by Mukta Narvekar, kiti peaceful background music asta. Aplya matitla music pahije.