आधी चोरी केली आणि मग माफी मागितली.. | Sanjay Awate Karan Rajkaran | Thief returns TV | Narayan Surve

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 2 місяці тому +6

    क्या बात है !
    मला हे विश्लेषण खुपचं आवडलं
    जे चोराला नारायण सुर्वे सर समजले ते स्वतःला विचारवंत म्हणणाऱ्याना कळले नाही

  • @shiddu8135
    @shiddu8135 2 місяці тому +1

    आवटे साहेब हा व्हिडिओ इतका मनाला भावाला. आणि शेवटचे पंचेचाळीस सेंकद बरंच काही सांगून गेला

  • @nitsbk6718
    @nitsbk6718 2 місяці тому +4

    हा cute चोर मला खूप आवडला 🤗

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 2 місяці тому +4

    सर,
    आजचा विषय इतिहास उजळून टाकणारा आणि आपल्या समाजात किती महान व्यक्ती होऊन गेल्या हे आजच्या पिढीला कळेल.चोरीच्या निमित्तानं का होईना ....
    लिहिलं तेवढ थोडेच पडेल...😌🙏

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 2 місяці тому

    खरोखरच महाराष्ट्र हे वेगळच रसायन आहे. सलाम त्या चोराला आणि त्या महान कविला.

  • @s6460
    @s6460 2 місяці тому +2

    संजयजी, तुमच्या घरी पण चोरी करणाऱ्या चोरा लां पण हाच अनुभव येईल, तुमचे विचार आणि प्रस्तुती कारण च इतकी सुंदर आहे.

  • @wamanraut6463
    @wamanraut6463 2 місяці тому +4

    आवटे साहेब चोरालाही मन असते सर्वच चोर निर्दयी नसतात या चोराला मनस्ताप होऊन कवी सुर्वे कळले यातच कवी सुर्वेची महानता सिद्ध होते. चोरानेही आपला मार्ग बदलावा

  • @AKSHARMA007-in1jn
    @AKSHARMA007-in1jn 2 місяці тому +4

    Khoop chan sir ...

  • @rapr8136
    @rapr8136 2 місяці тому +3

    फार सुंदर

  • @mahendramone3372
    @mahendramone3372 2 місяці тому +2

    खुपच सुंदर पोस्ट.....

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 2 місяці тому +3

    एकही एपिसोड न चुकता ऐकणारा मी... Thanks संजय आवटे सर❤️❤️

  • @jyotsnayerunkar4845
    @jyotsnayerunkar4845 2 місяці тому +3

    Khup sunder

  • @ShilpaKondeDhore
    @ShilpaKondeDhore 2 місяці тому +4

    खूप सुंदर

  • @ashokghorpade8411
    @ashokghorpade8411 2 місяці тому +1

    Very good narration

  • @Awadganesh
    @Awadganesh 2 місяці тому +3

    ❤❤❤❤❤खूप छान...

  • @rajkumarzargad8819
    @rajkumarzargad8819 2 місяці тому +4

    असेच वेगळे वेगळे विषय घ्या सर 🙏

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 2 місяці тому +4

    सर नमस्कार आपणास त्रिवार वंदन.

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 2 місяці тому +3

    मित्रा,या चोरापेक्षा नारायण सुर्वे किती प्रामाणिक असतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे.

  • @dineshtirpude2474
    @dineshtirpude2474 2 місяці тому +1

    नारायण सुर्वे यांच्या कविता आम्ही 5 वी, 7 वी मध्येच शिकलो.

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 2 місяці тому +2

    छान सर

  • @RadhikaSawant-r9v
    @RadhikaSawant-r9v 2 місяці тому +2

    Kharach he 😊vivechan khup avadale

  • @aaryaratnakamble5986
    @aaryaratnakamble5986 2 місяці тому +1

    दिवंगत नारायण सुर्वे यांचे कार्य भरुन पावले...

  • @rajeshgadhave5537
    @rajeshgadhave5537 2 місяці тому +1

    धन्य ते नारायण सुर्वे अन् धन्य तो चोर ‼️

  • @rushikeshgaikwad2930
    @rushikeshgaikwad2930 2 місяці тому

    फार सुंदर विषय

  • @painterprashant
    @painterprashant 2 місяці тому +2

    पक्ष चोर पक्ष परत करतील काय ?
    की मांजराला सुप्रीम कोर्ट साक्षी ?

  • @user-96k
    @user-96k 2 місяці тому

    Ohh😯 सलाम ❤️❤️🖖

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 2 місяці тому +1

    red salute

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 2 місяці тому +1

    Sir Salam Tya Chorala Ani Tumhi Je Vivechan Spastikaran Kele Tyala Sir Ya Mudech Aapla Maharashtra Vegda Aahe Tya Sahitya Rasik Chorane Prasthapit Rajkarni Yachya Tobadit Marli Aahe

  • @rapr8136
    @rapr8136 2 місяці тому +1

    Subject other than politics is enjoyable

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 2 місяці тому +1

    🙏✍️🙏✍️🙏❤️👌👌👌

  • @umeshbille9130
    @umeshbille9130 2 місяці тому +1

  • @gouriwarad235
    @gouriwarad235 2 місяці тому

    Well done 🎉

  • @JamirShaikh-ib8hx
    @JamirShaikh-ib8hx 2 місяці тому +1

    Swa swartha chya nashe maddhe
    " Mati-Dhund " zalelya Samajala
    " Sadhi Manse " (Sikshit , Ucch-Sikshit yancha peksha Mothi ,Sanskari Manse ) Kashi wolaktha yetil ?

  • @rskkkk555
    @rskkkk555 2 місяці тому +1

    👏

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 2 місяці тому +1

    ❤️👍👍👍👍👍👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉

  • @akshaykare9448
    @akshaykare9448 2 місяці тому +1

    सुशिक्षित आणि बेरोजगार चोर दिसतो आहे..!? ✅😊

  • @jayshankarsanidhya
    @jayshankarsanidhya 2 місяці тому +1

    आवटे किती लांबट लावता,
    थोडक्यात पण मुद्देसूद सांगत चला माहिती.
    सुर्व्यांच्या कविता निवताना त्या प्रासंगिक असाव्यात ?
    काय तुमचा अभ्यास , तोकडा आहे.
    सादरीकरण पण व्यवस्थित नाही.
    कसे काय बुवा हे पत्रकार
    ?

  • @theworldofdreams3534
    @theworldofdreams3534 2 місяці тому +1

    ❤❤❤