Samruddhi Mahamarg Accident: ३५८ अपघात, ३९ मृत्यू अपघाताचं कारण ठरणारं road hypnosis कशामुळे होतं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 461

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 Рік тому +54

    हे फक्त रस्त्यावरील दृश्यमानतेच्या एकसूरीपणामुळेच होते असे नाही. सतत ड्राइविंग केल्यामुळेही होते. मी हे कशेडी घाटात अनुभवलं आहे. तिकडे तर रस्ता वळणा वळणाचा आहे. तरीपण मी ते अनुभवलं. पुढील वाहन तसे खूप दूर होते तरी एक क्षण मला असे वाटले की मी ब्रेक मारू शकत नाही आणि पुढे जाऊन धडकणारच आहे. पण भानावर आलो बराच आधी ब्रेक मारला. असे दोन वेळा झाले. ही स्थिती थोडीशी समोहनासारखीच होती. थोडीशी मेंदूची बधिरताही जाणवत होती. जवळपास 325 km चा प्रवास झाला होता आणि 145-150 km चा प्रवास बाकी होता. साधारण दर 50-60 km नंतर मधे गाडी थांबवून 1-2 मिनिटं विश्रांती घेणे हाच यावर उपाय.

  • @walenikhil4311
    @walenikhil4311 Рік тому +166

    एक काळ असा होता की लोकांचं लक्ष रोडवर राहण्यासाठी उपाय केले जायचे आणि आता रोडवरचे लक्ष विचलित करण्यासाठी उपाय केले जात आहेत.

  • @MultiYogesh1987
    @MultiYogesh1987 Рік тому +630

    अजून एक road hypnosis टाळण्यासाठी उपाय म्हणजे, बायको ला बाजूला बसावा. दर ५-१० मिनीटांनी भांडण होत राहील, आणि अपघात टळेल.

  • @akshaytaktode9422
    @akshaytaktode9422 Рік тому +75

    अपघात टाळण्यासाठी ड्राइवरला पोटभर पाणी पाजा म्हणजे त्याला मुतायला पळाला पाहिजेत तो गाडी थांबवून, कारण Presure आल्यामुळे त्याला झोप पण लागणार नाय 😂 आणि अपघात पण होणार नाय 😂

  • @yuvrajsalunkhe7040
    @yuvrajsalunkhe7040 Рік тому +72

    बिझी रोड असेल तर अपघात प्रमाण कमी होईल आणि मोकळ्या रोड वर गाडी चालवताना हे मला ही खूप वेळा जाणवलं आहे

  • @M.R.150
    @M.R.150 Рік тому +51

    गाडीत दुसरे सोबत असतील तर त्यांचीहे महत्वाचे काम आहे की ड्रायव्हर सोबत संवाद ठेवणे.

    • @sidsart1510
      @sidsart1510 Рік тому

      Kahijan Dole ughde thevun zoptat...trr kahijan zopet boltat

    • @ravip6058
      @ravip6058 Рік тому

      ​@@sidsart1510 😂

  • @prasadcnavale
    @prasadcnavale Рік тому +103

    अर्धवट झोप, नशा(दारू, ड्रग्स इ ) आणि बेअक्कल ड्रायवर (खासकरून - जमीन विकून पैसे आलेल्या लोकांच्या अवलादी ) ही एवढीच कारण आहेत. १५० किमी पेक्षा जास्त लांब जाणार असताल तर झोप पूर्ण व्हायलाच पाहिजे पण लोक याकड दुर्लक्ष करतात.

  • @Redplanet-r9
    @Redplanet-r9 Рік тому +11

    असं माझ्यासोबत हीं घडते
    म्हणून मी अनेक वेळा रस्ता
    बदलून लांबून जाणे पसंद करतो
    निसर्ग पाहत पाहत

  • @gandhargavankar8340
    @gandhargavankar8340 Рік тому +17

    खूप छान आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @Analysis565
    @Analysis565 Рік тому +157

    काही नाही एक म्हंजे एकच कारण रस्ता रिकामा असतो आणि ड्राइवर पळ पळवतो गाडी नंतर मधे काय आला तर स्पीड कंट्रोल होत नाही बस एकच कारण आहे दुसरा काही नाही.. 🙃

  • @mangeshyadav7350
    @mangeshyadav7350 Рік тому +34

    गाडी मध्ये AC लावू नका, व गाडीचा वेग 80 ठेवा, 2 ते 3 तासांनी गाडी थांबवा चहा घ्या.

  • @vijaypandhe5383
    @vijaypandhe5383 Рік тому +31

    छत्रपती संभाजी महाराज या नावाने उल्लेख केला त्या बद्दल खूप खूप खूप धन्यवाद

  • @01gajanan
    @01gajanan Рік тому +2

    मी समृध्दी ने वारंवार प्रवास करतो क्रुझ कंट्रोल 80 km/hr ने सेट केल्यावर काही प्रोब्लेम येत नाही ...गाडी कंट्रोल मध्ये राहते ... टायर मध्ये नायट्रोजन पाहिजे .... रेकमेंड केल्या नुसार टायर मध्ये एअर प्रेशर ठेवा काहीच प्रोब्लेम येत नाही... विनाकारण गाडी पळविल्याने फार time वाचत नाही जास्तीत जास्त 20 ते 30 मिनिट फरक पडतो.... नियंत्रित वेग .... जीवनाची हमी

  • @mayurpatil1924
    @mayurpatil1924 Рік тому +3

    आरे मी प्रोफेशनल ड्रायव्हर आहे...आमचा टुरिस्ट चा व्यावसाय आहे..मी पुण्यातुन ईन्होवा क्रेयस्टा चालवायला बसलो तर नाॅनस्टाॅप,,, तिरूपती बालाजी ला जातो १२०० किलोमीटर,, फक्त वाटेत चहा आणि जेवण करण्यासाठी थांबतो..,रोड हिप्नोसेस वैगेरे काही नाही.. तुमच्याकडे पाहिजे तो फक्त गाडी चालवण्याचा स्टॅमिना,,, आणि सहनशक्ती... आणि अनुभव ह्या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर अपघात होणार नाहीत....बाकी तुम्ही माहिती छान सांगितली... धन्यवाद 🚩🚩 जय श्री राम 🚩🙏

  • @freetraveller3518
    @freetraveller3518 Рік тому +10

    ट्रक आणि तत्सम गाडीच्या मागील बाजूस चित्र विचित्र वाक्य लिहण्याचा असा फायदा होतो की,
    वाहन चालवताना ते आपसूक वाचतो आणि आणि आपला मेंदू थोडासा अलर्ट mode वर येतो..

    • @swapnilp5774
      @swapnilp5774 Рік тому

      Chitra vichitra nasta te.. it's deep.

  • @statuskingraja2577
    @statuskingraja2577 Рік тому +20

    चिन्मय भिडू ,मी समृद्धी महामार्ग वरून जवळ जवळ 300km प्रवास केला आहे ,माझ्या अनुभवानुसार समृद्धी महामार्ग वर कुठेही मध्ये थांबायचे म्हणले तरी रोड च्या मध्ये थांबु शकत नाही कारण कुठली गाडी येईल आणि आपल्याला ठोकले अशी वेळ असती ती , आणि मला 300km पर्यंत काही दुकान पण दिसले नाही दुकानाला भेट द्यायची असेल तर रोड सोडून खाली service रोड ला जावे लागते आणि service रोड ला toll नाका आहे म्हणजे आपण जर रोड सोडून खाली उतरलो तर आपल्याला double toll द्यावे लागते ,त्यामुळे लोक रोड सोडून side ला जात नाहीत,ही झाली सकाळची वेळ रात्री तर खाली उतरून थांबायचे म्हंटले तरी अंगावर काटा येतो कारण रोडवर जास्त पब्लिक नाही त्यामुळेच accident चे प्रमाण वाढत चालले आहे

    • @omkarkshirsagar9854
      @omkarkshirsagar9854 Рік тому +1

      काय बोलता शेठ मंगळरुपीर ते वैजापूर प्रवास केलाय राव दर 70-80 किलोमीटर वर पेट्रोल पंप आहे तिकडे चाहपाण्यासाठी सोय आहे.

    • @bahhekarvishal
      @bahhekarvishal Рік тому

      Aaplyala double roll nahi padat jewadhe kilometres zale tevadha charge lagto

    • @shriyeole5792
      @shriyeole5792 Рік тому

      ​@@omkarkshirsagar9854 पण वैजापूर ते मंगरुळ पिर प्रवास करताना नाहीत पेट्रोल पंप जास्त.

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Рік тому +10

    झोप कधी लागते आणि कधी नाही हे समजत नाही.आणि झोप लागली तर कधी दुसरा जन्म होतो ते कळत नाही.एक डुलकी एक अपघात.म्हणुन काळजी घ्यावी जीवन अनमोल आहे हे ठेवा.

  • @महाकाल-ध9थ
    @महाकाल-ध9थ Рік тому +265

    भिडू
    एक उपाय सांगायच विसरला.....
    गायछाप 😂😂😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Рік тому +4

      😂😂

    • @nileshsonawan1474
      @nileshsonawan1474 Рік тому +6

      Ha ek no ahe ... Zop yenar nahi 💯

    • @dhiraj_b
      @dhiraj_b Рік тому +10

      आजच सिन्नर ते कारंजा समृद्धी ने प्रवास केला रस्ता खरच world class चा आहे. शिस्त पण चांगली पाळतात. रस्त्याला 7 मेजर accident बघितले.माझ्या मित्राने self hypnosis टाळण्यासाठी दर दीड तासाला तंबाखू खायचा आणि याच trick ने व्यवस्थित गेलो आणि आलो पण 😂

    • @kmEdits1108
      @kmEdits1108 Рік тому +1

      लय
      झहाल उपाय राव.😂पण लिवर किडणीची लागते जास्त झाल्यावर.

    • @Earthdowser812
      @Earthdowser812 Рік тому

      😂😂😂😂

  • @RahulPatil-mp7jc
    @RahulPatil-mp7jc Рік тому +9

    मुळशी ते ताम्हिणी मार्गे रायगड ला/ कोकणात जाताना रस्त्याला फक्त वळणे,घाट,जंगल,दऱ्या त्यामुळे डोक्याला पार चक्कर येते. एस्टी प्रवाशांना तर उलट्या होतात....

  • @chaitanyakulkarni4789
    @chaitanyakulkarni4789 Рік тому +1

    खूप छान माहिती सांगितली भाऊ तू ... 👍🏻👍🏻👍🏻

  • @manishraut4345
    @manishraut4345 Рік тому +10

    Samruddhi महामार्ग हा.🛣️.. सूता सारखं सरळ आहे👆 ,नाकाचे सरळ टोक👃.रस्त्याला वळण नाही .🏞️त्यामुळे गाडीचा भर गाव वेग प्रचंड वाढवला जातो 🌪️...आणि तो वेग कळत नाही🚙 .नियंत्रण सुटतो आणि अपघात होतो

    • @GRU7414
      @GRU7414 Рік тому +2

      एकदम बरोबर 💯
      पहीले रस्ते वळनाचे व खड्ड्यांचे असायचे,, पण आता
      १००/१०० किमी पर्यंत वळन दिसत नाहीत..
      त्यामुळे गेअर कमी किंवा ब्रेक दाबन्याची वेळ सुद्धां येत नाही,,
      त्यामुळे ड्रायव्हरच्या मेंदू ला काही वेगळी चालना किंवा अलर्ट मळत नाही. व hypnosis होतो.

  • @sandeep4uin
    @sandeep4uin Рік тому +70

    I have experienced hypnosis on this highway. However, I never take hypnosis for granted and take break immediately after feeling drowsy. I will walk and clean face with water.

    • @apr96k
      @apr96k Рік тому +9

      मराठी मध्ये सांगितलं असतं तर मला सविस्तर समजल अस्त भाऊ

    • @swapnilp5774
      @swapnilp5774 Рік тому

      Exactly'

    • @swapnilp5774
      @swapnilp5774 Рік тому

      @@apr96k bgmi wale bhau, translate kara.

    • @sumitsbelpatre2644
      @sumitsbelpatre2644 Рік тому

      हा उत्तम उपाय आहे मी गोंदिया ते पंढरपूर 850 किमीचा प्रवास करतो जवळपास बारा तासांचा आहे मी हीच टेक्निक वापरतो...😊😊

  • @Omkar_4474
    @Omkar_4474 Рік тому +4

    लोकसंख्या नियत्रणासाठी हा समृध्दी महामार्ग बनवला आहे.शॉर्टकट आहे
    ज्यांना खूप घाई आहे,त्यांना क्षणात पोहचवणार ......

  • @harshadbajare7229
    @harshadbajare7229 Рік тому +5

    दादा हा व्हिडीओ तुम्ही विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातच्या 10 दिवस अगोदर बनविला. तुमचा व्हिडीओ ड्राइवर नीं बघितला असता तर त्या 25 लोकांचे प्राण वाचले असते.

  • @since-gf3bw
    @since-gf3bw Рік тому +4

    Road hypnosis माझा सोबत झालं आहे 3 दिवसा पूर्वी मी एकही तास झोप नाय घेतली आणि सकाळी 5 ला ड्रायव्हिंग सुरू केळी सुमारे दोन चा दर्मान रिटर्न होताच आवघि 5 मिनटांचा रोड राहिला आसताना अपघात झाला
    कारण म्हणजे : झोप झाली नसल्या कारणाने ac ची गार हवा लागताच झोप येते

  • @anandsonawane21
    @anandsonawane21 Рік тому +6

    Bhidu- Best and honest content on you tube❤❤

  • @omkardal862
    @omkardal862 Рік тому +2

    Automatic braking system ani bakiche saftey features chaloo kele pahije zende lavnya peksha...

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 Рік тому +3

    चिन्मय भाऊ लई भारी,hipnosis 😮😮😅

  • @Swarnim_itihas
    @Swarnim_itihas Рік тому +3

    रोड हीपनोसीस टाळायचं असेल तर गाडी चालवताना भरपूर पाणी प्या म्हणजे दर अर्ध्या एक तासांनी लघवीला येईल आणि गाडी थांबवावी लागेल आणि ड्रायव्हर फ्रेश पण होईल

  • @RajK6827
    @RajK6827 Рік тому +8

    Mi 2, 4 divsaani samruddhi accidenta baddal vichar karat hoto ani aaj bol bhidu ne video upload kela🙂

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 Рік тому +2

    अचूक विश्लेषण केले आहे 😊

  • @vijaybhagat555
    @vijaybhagat555 Рік тому +3

    Red bull pya...ekdam mast........us road madhe khup Vela hotey. Mazya sobot zala ahe..better to take break

  • @pachputeyogesh
    @pachputeyogesh Рік тому +51

    I use a car cruise control, which automatically breaks if something comes in front of the car. I often drive for long hours (8 to 10 hrs) and it works perfectly fine.

    • @chiragsthakur1022
      @chiragsthakur1022 Рік тому +5

      Bhai cruise control only cannot avoid a crash.

    • @swapnilp5774
      @swapnilp5774 Рік тому +6

      I drive 8-10 hrs straight without any cruise control. It's simply when you feel a bit tired or bored, get off road,stop vehicle, stretch a bit, walk or simply checkout the surropunding, get fresh and go ahead.

    • @bharatfirstreaction
      @bharatfirstreaction Рік тому

      @@swapnilp5774 good option

    • @prashantinvestor1198
      @prashantinvestor1198 Рік тому +2

      Cruise Control Mdhe Fakt Speed set aani control hote…Automatic breaks nahi lagat dada

    • @pachputeyogesh
      @pachputeyogesh Рік тому +3

      @@prashantinvestor1198 it depends on the car, my car Toyota Highlander does auto breaking

  • @rajendradandekar616
    @rajendradandekar616 Рік тому +35

    Best option
    Road var khadde pada
    Hypnosis lagech gayab hoil ?😊😊😅

  • @rohitsapkal9223
    @rohitsapkal9223 Рік тому +11

    After 1.5 hours a small break is necessary is the only solution

  • @KK1000-d9o
    @KK1000-d9o Рік тому +6

    छान एपिसोड 👍

  • @sagarmuddalkar4138
    @sagarmuddalkar4138 Рік тому +5

    Good analysis and information 🙏

  • @kalidaskumbharkar8183
    @kalidaskumbharkar8183 Рік тому +5

    Use chewing gum while driving will help to send signal to your brain and eyes, i normally use Happydent white

  • @GaneshGK
    @GaneshGK Рік тому +16

    लई डेंजर रोड हाय रे भौ,
    मी कालच संभाजीनगर ते शिर्डी जाऊन आलो.
    संभाजीनगर मधून निघाल्यावर कळलेच नाही की कधी शिर्डी ला पोहोचलो ..

  • @kamlakarkadam6432
    @kamlakarkadam6432 Рік тому

    Bhidu you r great .great channel . this channel best informative channel .

  • @kiranbaravkar7880
    @kiranbaravkar7880 Рік тому +2

    रामबाण उपाय येकच भाऊ, redbull

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 Рік тому +1

    Road varti speed measurement sensor lavave. Aani camere basvave jenekarun jr ekhada jorat gadi chalvat asel tar tyala auto speed breaker dware control karave

  • @vikasmule9806
    @vikasmule9806 Рік тому +1

    7 सात तास drrving करावी.
    प्रत्येक 2.30 अडीच तासा नंतर स्टॉप असावा.
    ड्रायव्हर व्यसनी नसावा. पण........
    उदा. चहा शोप सुपारी ह्याची सवय असली तर ड्रायव्हर ला झपकी झोप लागणार नाही......
    प्रत्येक अडीच तासा नंतर गाडीचे कंडिशन पडताळणी करावी उदा.. टायर हवा ब्रेक
    आणि शेवटचं महत्वाचं म्हणजे स्पीड हा संतुलित असायला हवा.
    जेणे करून गाडीवर ताबा मिळवू शकतो.
    आणि शेवटचं खासगी बस च्या जागी... सरकारी s.t ने प्रवास करावा 🙏🙏🙏
    विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये मृत्यमुखी पडलेल्या जणांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
    ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 🙏🙏🙏

  • @omkargouraje6243
    @omkargouraje6243 Рік тому +9

    सगळ्या रोड वर 3 झेंडे नका लाऊ, नाहीतर मग वेगळेपण कसे राहील 😅

  • @mithileshbattalwad8639
    @mithileshbattalwad8639 Рік тому +2

    दर 90-100 मिनिटांनी गाडी चा वेग कमी करून 5 मिनिटे चालवावी आणि नंतर 10 मिनिटे आराम करावा.. म्हणजे चालक, चालकसोबतचे प्रवासी, सामान आणि गाडी स्वतः कंडिशन मध्ये राहतील आणि अपघात होणार नाही.

  • @learnwithsailkargutkar9724
    @learnwithsailkargutkar9724 Рік тому +9

    बरोबर हे जाणवतं
    जास्तीत जास्त झाडं लावा.

  • @vd7573
    @vd7573 Рік тому +4

    आमचा मुंबई गोवा highway परवडला.. एक एक मिनिटाने टर्न मारायचा

  • @chaitanya668
    @chaitanya668 Рік тому +2

    भारता वरच कर्ज आणि debt to gdp ratio या विषया वर व्हिडिओ करा .

  • @shrikantgaikwad5049
    @shrikantgaikwad5049 Рік тому +1

    mi swata ha anubuav ghetlay mazya mate
    1) Rasta saral ahe .
    2 ) samor cha view repeated ahe madhe ek hi gav lagat nahi
    3) rastyachya madhe kuni yenyachi bhiti nahi
    4)gatirodhak nahit

  • @atmarammestry4137
    @atmarammestry4137 Рік тому +4

    सिमेंट ऐवजी डांबराचे रस्ते हवेत.
    सिमेंटमुळे टायर जास्त गरम होतात

  • @samadhanpawar8461
    @samadhanpawar8461 Рік тому +4

    भारतात एवढे चांगले रोड नव्हते आता मोकळे चांगले रोड भेटले लोक ओव्हर स्पीड ने गाडी चालवता म्हणून अपघात होत आहेत् झोप घेतली आणि मग प्रवास केला तर् है प्रमाण कमी होईल हळूहळू

  • @jagdishvirkar9772
    @jagdishvirkar9772 Рік тому +4

    Useful information 🙏

  • @prashilmoon4074
    @prashilmoon4074 Рік тому

    Lay bhaari topics shodhtat bhavanno.. kep it up..

  • @A_S_K_3735
    @A_S_K_3735 Рік тому +2

    Continue ac use kela tari hoto ha scene. Gadit co2 concentration vadhat tya mule dole jad hotat n reflex kami hotat. 4+hrs eka jagi basala tari blood ph increase hoto tya mule body hyperventilate mode madhe jate tya mule breathing slow hote. Tya mule kadhi hi dar 2 tasat ek tari break ghyayala sangtat n window thoda vel open kara sangtat.

  • @atuljagtap704
    @atuljagtap704 Рік тому +1

    80- 100 स्पीड ne गाडी चालवणे, दर 2 तासांनी एक ब्रेक घेणे, शक्यतो रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत प्रवास टाळणे..

  • @kiranpatil4158
    @kiranpatil4158 Рік тому

    Yes,, Pune kolhapur highway la, vachloy

  • @harshbhagwat1419
    @harshbhagwat1419 Рік тому +1

    route 66 सारख मध्ये ,हॉटेल्स,गार्डन्स,करमणुकीचे साधन, वेगवेगळे चित्र अस रस्त्याकडेने थोड्या अंतरावर केलं तर लोक बघायला थांबतील थोड फ्रेश झालं की गाडी चालवताना झोप येवून aacident होणे हे थांबेल

  • @deepakjadhav1108
    @deepakjadhav1108 Рік тому +33

    Song is the best therapy 💯

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav

    भारतात लोकांना स्पीड रोड वर चालायची सवय नाही

  • @balajisaabade7345
    @balajisaabade7345 Рік тому +3

    Accident on highway not due to straight highway, concrete road main reason, dambar road is suitable for high speed and concrete not for high speed

  • @DarshanKulkarniIndia
    @DarshanKulkarniIndia Рік тому

    very informative video. it gave me insights. I was also felt this road hypnosis like signs while driving. long traffic jams can also lead to this because of fatigue.

  • @mrcomedyking6829
    @mrcomedyking6829 Рік тому

    गाडीमध्ये साऊंड सिस्टिम लावणं कायद्यात बसतो का याच्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @D3SHMUKH
    @D3SHMUKH Рік тому

    होय . हे कारण सहजगत्या खरं आहे. थोडी ड्राइव्हिंग चॅलेंज झाली पाहीजेच . अधून मधून रस्ता सोडून जुन्या रस्त्याने गावात प्रवेश करावा. जेणेकरून बदल जाणवेल.

  • @bapuraobagate723
    @bapuraobagate723 Рік тому +5

    गाडीची स्पीड कमी केली तरच अपघात होणार नाहीत

  • @sudhakaradventure
    @sudhakaradventure Рік тому +6

    I DRIVE SO MANY TIMES ON THIS ROAD BUT DID NOT FACE ANY PROBLEM

  • @amols101
    @amols101 Рік тому

    1. दर 15-20 मिनिटांनी मुद्दाम लेन बदला
    2. संगीत मदत करते
    3. जर तुम्हाला एसी वापरण्याची गरज असेल तर फक्त सौम्य एसी वापरा
    4. प्रत्येक 2-2.5 तासांनी ब्रेक घ्या
    5. दर ३० मिनिटांनी पाणी किंवा रेड बुल किंवा कॉफीचे छोटे घोट घ्या
    6. तुम्ही खूप थकले असाल तर लाँग ड्राईव्ह सुरू करू नका, त्यापूर्वी थोडी विश्रांती घ्या.
    7. कधीही ओव्हरस्पीड करू नका, वेग मर्यादा कारणास्तव सेट केली जाते.
    8. जर तुमची कार जुनी किंवा कमी मॉडेल असेल आणि 120 हाताळू शकत नसेल, तर त्यानुसार योग्य लेनमध्ये थोड्या कमी वेगाने गाडी चालवा.
    9. लाँग ड्राईव्ह करण्यापूर्वी नेहमी टायर तपासा.
    माझा कार ड्रायव्हिंगचा अनुभव अमेरिकेचा आहे. महामार्ग असो वा नसो, सतर्क रहा. Safety first 🙏

  • @sheetalnarde527
    @sheetalnarde527 Рік тому +5

    ठराविक अंतरावर rumbler strips हा एक उपाय आहे

  • @sanjaypawar7357
    @sanjaypawar7357 Рік тому

    आम्ही बऱ्याच वेळा रात्रीचा प्रवास केला पण प्रत्येक वेळी गाडी चालू असताना ड्रायव्हरला काही ना काही प्रश्न विचारून जागता ठेवतो ज्याने करून ड्रायव्हरला झोप येऊ नये या साठी मी सम्पूर्ण प्रवासात कधीच झोपलो नाही

  • @akashwade25
    @akashwade25 Рік тому

    मी नेहमी फॅमिली सोबत बाहेर जात असतो. त्यामुळे सुरक्षेचा विचार करून आणि फिरण्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही दर ५०-६० किलोमीटर नंतर ब्रेक घेतो. शेवटी गाडी ही सुद्धा आपली family ahe म्हणून गाडी ला ही आराम मिळतो.

  • @moviedownload5722
    @moviedownload5722 Рік тому

    Chinmay Bhava chapri poranach (kes nile laal pivle karnare) pori kashya pattat hya vr ek video banav

  • @roshanpinjari
    @roshanpinjari Рік тому

    भाऊ माझ्यासोबत पण असेच झाले होते मी मोटरसायकलवर जाताना हेटफोन कानात घातले अन गाण्याच्या जोष्यात मला काही कळलंच नाही मागून एक एर्टिगा वाला हॉर्न वाजू थकला होता पण मला काही त्या हॉर्न चा आवाज येत नव्हता त्या एर्टिगा वाल्यांनी गाडी रस्त्याच्या खाली उतरून मला ओहोर्टेक केलं अन त्याची गाडी थाबून मला थांबले माझ्या दोन गाल रंगवले त्या दिवसापाूनच मी गाडी 60 ते 65 च्यावर गादी चालवत नाही आणि हेडफोन्स चा तर नादच सोडला

  • @ravindragiri7177
    @ravindragiri7177 Рік тому

    कॉफी पिल्याने देखील रोड हिप्नॉसिस टाळता येतो ! कॅफिन मेंदू ला अलर्ट ठेवते
    डॉ रविंद्र गिरी गोसावी
    साई हॉस्पिटल ,नारायणगाव ता जुन्नर जी पुणे
    Divine Hyonotism

  • @shashikantshedge7435
    @shashikantshedge7435 Рік тому +23

    कसलं रोड हिप्नोसिस?दारु आणि झोप हे खर कारण!!

    • @santoshprajapati765
      @santoshprajapati765 Рік тому

      बरोबर

    • @MrPawan05
      @MrPawan05 Рік тому +3

      भाऊ 200 किलोमीटर एकसारख्या रस्त्यावर चालवून बघ. डोळे रस्त्यावर असतात पण भान राहत नाही.

    • @Hanushree1091
      @Hanushree1091 Рік тому

      Mitra aadhi driving karun bagh mag kalel tula...

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 Рік тому

    हा भाऊ मला चांगलाच अनुभव आला आहे, तब्बल 100मीटर गाडी झोपी जाऊन चालवली गेली, तेव्हा पासून नेहमी ब्रेक घेतो तोंडावर पाणी मारतो चहा घेतो आणि मग पुढे जातो, माझ्यासोबत हे पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर झालं होत.

  • @dhiraj_b
    @dhiraj_b Рік тому +1

    आजच सिन्नर ते कारंजा समृद्धी ने प्रवास केला रस्ता खरच world class चा आहे. शिस्त पण चांगली पाळतात. रस्त्याला 7 मेजर accident बघितले.माझ्या मित्राने self hypnosis टाळण्यासाठी दर दीड तासाला तंबाखू खायचा आणि याच trick ने व्यवस्थित गेलो आणि आलो पण 😂

  • @FactMaster15
    @FactMaster15 Рік тому

    Plzz PIEV theory वाचा म्हणजे road hypnotism समजेल..
    हायवे PIEV theory vr design केलेले असतात..

  • @kisankadam6606
    @kisankadam6606 Рік тому +2

    सांगून टाका की रोड musical सिस्टम काय आहे त्यामुळे झोप पण येत नाही आणि hypothesis पण होत नाही असेल माहिती तर नेट वर सर्च करा किवा reply करा माहिती देतो
    100% उपयोग होतो बाहेर देशात पण वापरलं जाणार तंत्र आहे

  • @PawanTapsePT
    @PawanTapsePT Рік тому

    रोड हुप्नोसिस हा प्रकार मला तर पहिल्यांदाच माहीत झालं पण मी जिथं गाडी शिकलो आणि जिथं गाडी चालवली तिथं मला सागितलं होत की 1 तास लेट झालं हरकत नाही पण दर दोन तासाला गाडी बाजूला घेऊन तोंडावर पाणी मारून चहा घेऊनच पूठ जायचं ही मला कडकं सूचना होती चहा चे वेगळे पैसे मिळायचे म्हणून आम्ही चहा पिण्याचा आमचा तो कडक नियम आम्ही पळायचो

  • @prafullkamble2787
    @prafullkamble2787 Рік тому

    आज आता बस चा अपघात झाला आणि 25 लोक मरण पावले हा महामार्ग खरच चुकीचा आहे समजून घ्या या महामार्गावर प्रवास टाळा नाहीतर जीवास धोका आहे कारण सर्वांचे टायर्स नवीन नसतात

  • @vijayganjam5411
    @vijayganjam5411 Рік тому

    Me 2,3 hours ni टॉयलेट किवा पाणी पिण्यासाठी किवा tea घेण्यासाठी स्टॉप घेत asto

  • @santoshgopale86
    @santoshgopale86 Рік тому +1

    सोपा उपाय दर २५ किलोमीटर वर चिअर गर्ल्स स्वागता साठी उभ्या करा... डोळे आणि डोकं शांत राहील

  • @Dxbsafari
    @Dxbsafari Рік тому +4

    Radar system lava aani fine theva limit exceed kela ki sarv thik hoil

  • @mkkheshhebe
    @mkkheshhebe Рік тому +1

    मला तर समजलं की एकदम कातिल गावातमी पाटील चे विडिओ बॅनर लावणार आहेत 🤣🤣🤣🤣

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 Рік тому

    म्हणून रस्त्यांवर खड्डे पाहिजेत, भारतातले लोक अश्या रस्त्यांच्या लायकीचे नाहीत.

  • @chinmaygokhale7317
    @chinmaygokhale7317 Рік тому

    समृद्धी महामार्गावर होणाऱ्या घटना वगैरे हे सगळं ठीक आहे, मी पण चिन्मय, पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही उपमुख्यमंत्री ह्यांच्या आडनावाचा उल्लेख म्हणजेच उच्चार तुम्ही योग्य केला आहे ह्या बद्दल मला खूप आनंद वाटला, फडणवीस आणि फड्णवीस ह्यात खूप तफावत आहे, त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन ❤

  • @anii2790
    @anii2790 Рік тому

    We can impliment inbuilt system,, which will not allow vehicle to run continuously for 1.5 or 2 hrs

  • @ganeshda9671
    @ganeshda9671 Рік тому

    Team Bol bhidu, Mumbai Pune express way cha pan jara abhyas kara.

  • @pravinmahangade6732
    @pravinmahangade6732 Рік тому +4

    1 Km Vr 1 Motha Speed Breaker Hach☝️ Upay Ahe. Accident Hoycha 1 Mev Karan Mhanje Speed 🚅

    • @rv5486
      @rv5486 Рік тому

      🤣faltuk idea

    • @pravinmahangade6732
      @pravinmahangade6732 Рік тому

      @@rv5486 Bekkar Accident Zalana Mg Kalal Direct Chindyach Hotyat 😅😅

  • @rohitjadhav4777
    @rohitjadhav4777 Рік тому +10

    Amhi mumbai madhe rahto kasla road hypnosis 😂😂😂

  • @ShaileshSonune-qf7pf
    @ShaileshSonune-qf7pf Рік тому

    समृद्धी महामार्ग यावर होणारे अपघात सांगतो माझ्या मते..
    (1) जे की एकदा गाडी समृद्धी वर चढली की मध्ये कुठेच थांबा नाही..चहा नाही पाणी किव्हा कुठे थांबता येत नाही.. त्या मुळे गुंगी येते..
    (2) जे असं आहे. की 3 लाईन आहे त्या मध्ये 1 लाईन ही कार साठी दुसरी लाईन ही पिक अप साठी आणि 3 लाईन ही ट्रक साठी असते..
    आणि पांढरे लाईट खूप उजेड करतात त्या मुळे डोळ्यावर धुंदी येई आणि नजर अंधुक दिसायला लागते.. त्या मुळे गुंगी येऊन अपघात होतात..
    (3) म्हणजे दोन्ही साईड सामान आहेत त्या मुळे दुसऱ्या बाजूने येणारी वाहनाचे लाईट डोळ्यावर पडतात. आणि रोड च्या साईड चे पांढरे शुभ्र लाईट.
    उपाय :- रोड च्या मध्ये झाडें किव्हा आडोसा लावला..
    जेणेकरून दुसऱ्या गाडीचे लाईट डोळयावर पडणार नाही..
    आणि रोड च्या बाजूचे पांढरे खांब काढून टाकावे.. आणि रोड जास्त झगमग झगमग ठेऊ नये...

  • @abhishekvarpe9220
    @abhishekvarpe9220 Рік тому

    समृद्धी महामार्गा वरील अपघातांना नियंत्रित करण्यासाठी बुलढाणा पोलीसांनी अनेक उपाययोजना काडल्यात... चेक पोस्ट, दर 40 किलोमीटर नंतर रिफ्रेशमेंट सेंटर.. यांसह विविध प्रकारची उपाय काढली आहेत...

  • @deepakpopalkar
    @deepakpopalkar Рік тому

    Simple trick is keep changing road lane in between every 15-20 mins.. This will avoid road hypnosis

  • @नंदूकोंडेकरसर

    छान माहिती

  • @parikshitrao1822
    @parikshitrao1822 Рік тому +5

    Road Hypnosis is nothing but the speed restriction forced upon you.
    Although you are an experienced driver, the road is empty and you can see 2 kms ahead and there's no car in sight, you are still forced to drive slow to avoid speed chalan.
    You get overly relaxed due to the restricted speed and you start feeling bored and drowsy. The chances of accidents are highest due to this boredom of driving slow.
    Hence I feel, the driver is more alert when he is driving above 120kmph and hence would not be a victim of Highway Hypnosis.
    Think about it.

  • @saching8086
    @saching8086 Рік тому +6

    मुंबई गोवा जुना हायवे वळणावळणाचा आणि घाटा घाटाचा होता तेव्हा तेव्हा झोप लागत नव्हती आणि अपघातही कमी होत होते

  • @SandipMarag1
    @SandipMarag1 Рік тому

    रोड हिप्नोसाईज, हा प्रकार काय आहे कुणास ठाऊक..३ जुन ला आमचे घरचे व्यक्ती मुंबईहुन छ. संभाजीनगर कडे येत होते,,,सिन्नर जवळ आल्यावर त्यांच्या अपघात झाला,,,,अपघाताच कारण अजुन कळालेलं नाही,,, परंतु त्या अपघातात दुर्दैवाने आमचे घरचे तीन व्यक्ती गेले,,😢😢,,,आज आमच्यावर जी परिस्थिती आली आहे,,,ती कोणावरही यायला नको,,,म्हणुन कॄपया समृध्दी हायवे ने येणचं टाळा,,,,आपला जुना महामार्ग सुरक्षित आहे....😢😢

  • @SIGMA.X.
    @SIGMA.X. Рік тому

    Mla kadhi kadhi chalt Astana hot tr kadhi sports khelat Astana hot
    Konala hya varch solution mahit aasal tr plz sanga ❣️

  • @shridharpatil2539
    @shridharpatil2539 Рік тому

    Gadimadech alarm system chi soy karayla pahije

  • @Special_English_teacher
    @Special_English_teacher Рік тому

    समृद्धी महामार्गवर 2 ते 3 ठिकाणी हॉटेल्स असल्यामुळे बरेच जण फ्रेश होण्यासाठी, चहा कॉफी,नाष्टा,जेवण ई. करण्यासाठी उतरत्तील त्यामुळे ड्रायव्हर ला व गाडीतील सर्वांना फ्रेश वाटेल व पुढील प्रवास चांगला होईल. अस्यप्रकरे अपघात टाळता येतील.🙏.

  • @sandipsurywanshi1881
    @sandipsurywanshi1881 Рік тому

    120km/hr continue gadi chalayala gadi well mentioned pahije.... mostly jya gadyacha accedent jalet tyatlya 90%pekasha jast gadya 4 varshe junya ahet ...me 6 te 7 vela jaun alo tya express way ne ha maza vyayaktik anubhav ahe