Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
भरत महाराज पठाडे 1no. बीड जिल्हाची शान अप्रतिम पखवाज. भगुरे गुरुजी तर महाराष्ट्रातील गायन सम्राट my फेवरेट 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि , खूप सुंदर माझी या वचने
वा माऊली भगवंताची अपार शक्ति दोघे माऊलींच्या स्वरांत अनुभवायला मिळाली धन्य झालो माऊली!!👌👌👌👌👌 🚩🚩जय हरि विठ्ठल🚩🚩
चाल एकदम गोड गायली आहे👌👌👌👌👌राम कृष्ण हरी
गायक आणि मॄदुंवादक अतिशय सुंदर चाल माऊली आपला मॄदुंग वाजत नाही तर तो बोलतो.आपणा सर्वांना मानाचा मुजरा
ईथे आमचा गुरुजींचा मोठेपणा दिसुन येतो हे सगळया कलाकार मंडळीना एक मोठी शिकवण आहे की लाहान पण देगा देवा वा गुरुजी दंडवत आपला चरणावर भरत गुरुजी तुमाला पण
हा हिंडोल राग आहे,,सुंदर गायला आहे,
Jai Ho....Jabardast Gayan... and as usual Bharat Pathade at his best.... lai bhari.... Sound system is very Good....💐👌🏻
अप्रतिम स्वर माऊली.....
खूप सुंदर चाल माऊली प्रणाम...........
अप्रतिम ताल आणि सुरात पक्के चालही अप्रतिम, म्रदंगाचा ताल लयिचं उत्तम नियोजन.. एकच नंबर... एक पारंपारिक पण रागबद्ध चाल आम्हाला ऐकायला मिळाली ।खुप छान वाटले...... मन प्रसन्न झाले. पूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. 👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏👏👏👏
यमन रागात गायलेली चाल हृदय हेलावणारी आहे
खुप सुंदर पखावज महाराज आणि गायन सुद्धा
फारच सुंदर चाल माऊली
अगदी रो मांचचकारी🙏🙏🙏सर्वांना सादर प्रणाम 🙏🙏🙏
भगुरे गुरूजी जय हो
Very very nice 👌👌👌👌👌🙏👋👋👋👋
Mast mahraj number one gaya haiTal sur le sath thanks
पखवाज वादन अतिशय सुंदर...👌
नाद पखवाज वादन ....👌👌👌👌👌
फारच छान गुरुजी.परंतु राग सांगत जा
सुंदर चाल महाराज गायक वादक यांना सप्रेम जय हरी
मृदंग वादन अप्रतीम
महाराष्ट्राचा नं 1गायक याना कोटि कोटि नमन चाल न्यानियांचा राजा गुरु महाराव
Madhav maharaj... Apratim ekdam kaljala ch sparsh Kela.
आवाजाचे भिष्माचार्य् माझे गुरूवर्य महेश जी महाराज जी प्रणांम ; माझी परमार्थ प्रेमी भरत जी दादा खूप सुंदर साथ ; समवेत महाराज जी ; खूप छान. ..
अप्रतिम! 👍👍👍👍🙏
No.1
एक नंबर आहे,,,,जय हरी
खुप सुंदर गायन ,मृदंग,साऊंड सिस्टिम ....दंडवत प्रणाम...........
Wa khup chan madhav maharaj ji
वा माधव आण्णा
...खूप छान चाल आहे
वा माधवजी म पैठणकर व गुरुजी ना साष्टांग दंडवत
वा खूप सुंदर अप्रतिम
मस्त माधव महाराज पैठणकर
मस्त महाराज छान जबरदस्त ठाई सलाम गुरूजीना मी,निवृत्ती आव्हाड गायक, संगीतकार 👌👌👌
Pakhwaj khupppp sundar wadan
अतिशय सुंदर आवाज आणि पखवाज वादन
१च नंबर,गुरूजी. रामकृष्णहरि!
Jay hari mauli
Apratim Gayan Ani Pakhvad
वा खुप सुंदर
खूप छान महाराज लय कडक महाराज
Pranam madhav ji maharaj ani guruji nice chal
खूपच छान
जय हरी महाराज
Dhage Govind Govind एक नंबर वादन
Chhan mauli
Chal ikun janma dhanay jhala mauli
या रागातील आलाप मला आवडतो ,पण राग माहीत नाही, कोणाला माहिती आहे का तर सांगा🙏🙏💐💐
खुप सुंदर महाराज पखवाज १नंबर
Ek ch nomber vadan zale
warkari chal The Heart beat ❤️💕 💕💕 💕💕 💕
खुपच छान माधव महाराज 👌👌👌🌹🌹
Good
सुंदर खुप छान
अप्रतिम मारवा
Excellent,heavenly performance
राम कृष्ण हरी
🙏👌👌👌
vitthala ! sunder buwa
Kdkkkkkk
👌👌👌
अप्रतिम भरत महाराज
🙏🙏🙏🙏🙏
Jail hair maharaj
mh15 chi shaan madhav maharaj Paithankar ekdam chan chal
Pakhvaj no. 1 samprak hoil ka plz
very nice bhajan
Nice
हार्मोनियम खुप चुकिची वाजून राहिली महाराज जी
एकदम बडीया
Apratim
राग..कोणता...आहे
हिंडोल
marwa rag
राग सांगत जा गुरुजी
भैर्वी राग आहे माऊली
Raag Hindol
हार्मोनियम बेसुर वाजवताहे....बाकी सर्व अप्रतिम
Chaanach
हारमोनियम बेसुर आईकायला येते
कृपया मला दोन्ही गायक मन्डळी चा संपर्क होईल का
Amche guruji ahe ..bhagure guruji
1.no
Shubham dilip ingale
Nice Maharaj
Rag Hindol
मराठी
अतुलनीय कलाकार
किर्तन कार महाराजाचं नावं पाहिजे होते
Tumhala akhand ayush labho
मृदंग अपृतीम महाराज बाकी गायन पन छान
तू काय मोठा गुरुजी आहे का
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
भरत महाराज पठाडे 1no. बीड जिल्हाची शान अप्रतिम पखवाज. भगुरे गुरुजी तर महाराष्ट्रातील गायन सम्राट my फेवरेट 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि , खूप सुंदर माझी या वचने
वा माऊली भगवंताची अपार शक्ति दोघे माऊलींच्या स्वरांत अनुभवायला मिळाली धन्य झालो माऊली!!👌👌👌👌👌
🚩🚩जय हरि विठ्ठल🚩🚩
चाल एकदम गोड गायली आहे
👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी
गायक आणि मॄदुंवादक अतिशय सुंदर चाल माऊली आपला मॄदुंग वाजत नाही तर तो बोलतो.आपणा सर्वांना मानाचा मुजरा
ईथे आमचा गुरुजींचा मोठेपणा दिसुन येतो हे सगळया कलाकार मंडळीना एक मोठी शिकवण आहे की लाहान पण देगा देवा वा गुरुजी दंडवत आपला चरणावर भरत गुरुजी तुमाला पण
हा हिंडोल राग आहे,,सुंदर गायला आहे,
Jai Ho....Jabardast Gayan... and as usual Bharat Pathade at his best.... lai bhari.... Sound system is very Good....💐👌🏻
अप्रतिम स्वर माऊली.....
खूप सुंदर चाल माऊली प्रणाम...........
अप्रतिम ताल आणि सुरात पक्के
चालही अप्रतिम, म्रदंगाचा ताल लयिचं उत्तम नियोजन..
एकच नंबर... एक पारंपारिक पण रागबद्ध चाल आम्हाला ऐकायला मिळाली ।खुप छान वाटले...... मन प्रसन्न झाले.
पूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन आणि आभार.
👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏👏👏👏
यमन रागात गायलेली चाल हृदय हेलावणारी आहे
खुप सुंदर पखावज महाराज आणि गायन सुद्धा
फारच सुंदर चाल माऊली
अगदी रो मांचचकारी🙏🙏🙏
सर्वांना सादर प्रणाम 🙏🙏🙏
भगुरे गुरूजी जय हो
Very very nice 👌👌👌👌👌🙏👋👋👋👋
Mast mahraj number one gaya hai
Tal sur le sath thanks
पखवाज वादन अतिशय सुंदर...👌
नाद पखवाज वादन ....👌👌👌👌👌
फारच छान गुरुजी.परंतु राग सांगत जा
सुंदर चाल महाराज गायक वादक यांना सप्रेम जय हरी
मृदंग वादन अप्रतीम
महाराष्ट्राचा नं 1गायक याना कोटि कोटि नमन चाल न्यानियांचा राजा गुरु महाराव
Madhav maharaj... Apratim ekdam kaljala ch sparsh Kela.
आवाजाचे भिष्माचार्य् माझे गुरूवर्य महेश जी महाराज जी प्रणांम ; माझी परमार्थ प्रेमी भरत जी दादा खूप सुंदर साथ ; समवेत महाराज जी ; खूप छान. ..
अप्रतिम! 👍👍👍👍🙏
No.1
एक नंबर आहे,,,,जय हरी
खुप सुंदर गायन ,मृदंग
,साऊंड सिस्टिम ....
दंडवत प्रणाम...........
Wa khup chan madhav maharaj ji
वा माधव आण्णा
..
.खूप छान चाल आहे
वा माधवजी म पैठणकर व गुरुजी ना साष्टांग दंडवत
वा खूप सुंदर अप्रतिम
मस्त माधव महाराज पैठणकर
मस्त महाराज छान जबरदस्त ठाई सलाम गुरूजीना मी,निवृत्ती आव्हाड गायक, संगीतकार 👌👌👌
Pakhwaj khupppp sundar wadan
अतिशय सुंदर आवाज आणि पखवाज वादन
१च नंबर,गुरूजी.
रामकृष्णहरि!