मी ही चाल खूप खूप वेळा पाहीली आईकली पुन्हा पुन्हा पुन्हा पाहावीच आईकावी वाटते खरच अप्रतिम आहे महेश गुरूजी दंडवत श्री गुरुदेव दशरथे बाबा प्रणाम भरतजी शुभेच्छा समवेत महाराज खूप छान.
खूपच उत्कृष्ट गायन हो माऊली आम्हास अभिमान आहे की आपल्या सारखे गायक आपल्या वारकरी साम्प्रदायात आहेत खूपच सुंदर गायन!!! असेच सुंदर अभंग गायन ऐकायला भेटत राहिल पांडुरंगा चरणी प्राथना!!🙏🙏🙏
अप्रतिम स्वरसंगम (स्वरगंधर्व भुगरेसर+पैठणकर सर+भरत पठाडेसर) मन तल्लीन झाले आपले गायन ऐकता. पठाडेसर आपल्या पखवाज वादनाने जणू आपण आम्हा श्रोत्याना संमोहनच घालता. सर्वाना साष्टांग नमस्कार . नशीबवान आहेत ते लोक जे आपले कौशल्य प्रत्यक्ष अनुभवताहेत.
काय मिलाप झालाय,,, अतिशय छान ़़़ पेटी मासतर,, भगुरे गुरुजी,, त्यांची संगत देणारे महाराज आणि मृदंग वाजवणारे भरत महाराज,,, एकदम सुरेख हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏🙏🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरि छान गोड गायन वादन श्री हभप ऊमेशमहाराज दशरथे श्री हभप पांडुरंग महाराज गिरी दोन्ही महात्मा चरंणीसाष्टांग दंडवत दामोधर थोरात मु ववा तापैठ्ठण जिसंभाजीनगर मराठवाडा महाराष्ट्र
अप्रतिम गायन केले आहे गुरुजींनी आणि रामभाऊ महाराजांनी खुपचं छान वादनाने मंत्र मुग्ध केले भरत महाराजांनी पण छान साथ संगत दिली कितीही वेळा ऐकलं तरीही पुन्हा ऐकावं वाटतं खरच खूप छान
He Gayan Ani Pakawaj wadan ikun Pandaricha to Pandurang pan Pundarpur sodun kirtan mde yet asel. Kharch khup Manala Sad ghalanar awaj ahe. Ani Pakawaj mind blowing 🙏🏼
भगुरे गुरूजी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक रत्नापैकी एक अनमोल रत्न आहेत..
अति लय बद्ध गायन व वादन साउंड पण सुंदर
भरत महाराज पठाडे, मृदंग वादक, मराठवाड्यातील रत्न आहे,प्रनाम महाराज 🙏🙏
असा आनंद वैकुंठा नाही 🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी 🙏🙏श्री हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
मी ही चाल खूप खूप वेळा पाहीली आईकली पुन्हा पुन्हा पुन्हा पाहावीच आईकावी वाटते खरच अप्रतिम आहे महेश गुरूजी दंडवत श्री गुरुदेव दशरथे बाबा प्रणाम भरतजी शुभेच्छा समवेत महाराज खूप छान.
धन्य माता पिता तयाचिया गुरु समर्थ करी स्वशिष्यासी जय हो वारकरी पारंपारीक ठेवा
खूपच उत्कृष्ट गायन हो माऊली आम्हास अभिमान आहे की आपल्या सारखे गायक आपल्या वारकरी साम्प्रदायात आहेत खूपच सुंदर गायन!!!
असेच सुंदर अभंग गायन ऐकायला भेटत राहिल पांडुरंगा चरणी प्राथना!!🙏🙏🙏
अप्रतिम गायन आणि वादन तर एवढं सुंदर ... वाहवा ... कान तृप्त झाले 👌
गायन....हार्मोनियम....आणि पखवाज यांचा त्रिवेणी संगम....गुरुजी परमात्मा सुखाची प्राप्ती झाली....✌️😌
पदु
🌱🌱🌹🌹👍🤝🙏🙌🙋♂️🙋♀️🙇♂️🙇♀️🌹👌
अप्रतिम स्वरसंगम (स्वरगंधर्व भुगरेसर+पैठणकर सर+भरत पठाडेसर)
मन तल्लीन झाले आपले गायन ऐकता.
पठाडेसर आपल्या पखवाज वादनाने जणू आपण आम्हा श्रोत्याना संमोहनच घालता.
सर्वाना साष्टांग नमस्कार .
नशीबवान आहेत ते लोक जे आपले कौशल्य प्रत्यक्ष अनुभवताहेत.
गुरुजी तुम्हाला खुप शुभेच्छा, अप्रतिम.
शब्द ब्रम्ह असतात आणि गुरुजी जेव्हा गातात तेव्हा साक्षात परब्रम्ह दिसतात 🙏💐
भीमपलासी रागातील खूप छान चाल.... ऐकून मन प्रसन्न झाले
काय मिलाप झालाय,,,
अतिशय छान ़़़
पेटी मासतर,, भगुरे गुरुजी,,
त्यांची संगत देणारे महाराज आणि मृदंग वाजवणारे भरत महाराज,,,
एकदम सुरेख हा सुख सोहळा स्वर्गी नाही
🙏🙏🚩🚩🚩🚩
मन मोहून गेले माऊली....
त्रिवेणी संगम जय हरी माऊली
4संगम 👏
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
गुरुजी, धन्य झाले.लालचवले मन लागलीसे गोडी.त्रिवेणी संगम.
हभप भगुरे गुरूजी महाराज नादब्रंह्माचा अविष्कार आहेत,,,,, ।। राम कृष्ण हरि ।।
Khup chan
मन तल्लिन होते हो....
भगुरे गुरुजींचे गायन ऐकताना...
खूप छान
भरत महाराज वा ,,,स्पेस भरायला तुमचा नादच नाही करायचा😍😍😍🤗🤗लै सुपर ,,ताल महर्षी आहेत आपण ,,याबाबतीत ,,,,,
स्वरगंधर्व महेश म भगुरे त्यांना साथ त्यांचे पट्टशिष्य माधव म पैठणकर आनि तालसम्राट भरत म पठाडे त्रिवेणी संगम खुपच सुंदर
गुरूजी तुमच्या गायनातुन भाव प्रगट होतोय
दोन गंधर्वांचे गायन, गायन,वादनास तोड नाही.
भजन गायनाचार्यांनी अगदी सुमधुर आवाजात गायलं आहे तसेच वादन सुध्दा अप्रतिम केले आहे मन प्रसन्न झाले आपल्या सर्वांना हार्दिक अभिनंदन
राम कृष्ण हरि छान गोड गायन वादन
श्री हभप ऊमेशमहाराज दशरथे श्री हभप पांडुरंग महाराज गिरी दोन्ही महात्मा चरंणीसाष्टांग दंडवत
दामोधर थोरात मु ववा तापैठ्ठण जिसंभाजीनगर मराठवाडा महाराष्ट्र
अप्रतिम गायन वादन, स्वर्ग सुखाची अनुभूती....
माऊली मन प्रसन्न झाले.. अप्रतिम
काय भारी मृदंगवादन आहे महाराज तुमचे जसे बोल तसे वादन मला खुपच आवडले
वारकरी संप्रदायातील आपण हिरे आहात...
एकच नंबर भगुरे गुरुजी 👌👌👌👌🙏🙏🙏
अप्रतिम गायन केले आहे गुरुजींनी आणि रामभाऊ महाराजांनी खुपचं छान वादनाने मंत्र मुग्ध केले भरत महाराजांनी पण छान साथ संगत दिली कितीही वेळा ऐकलं तरीही पुन्हा ऐकावं वाटतं खरच खूप छान
खुपच छान गायन केले, 🚩🚩🙏🙏👌
खूप अप्रतिम गायन भगूरे महाराज तुमचे & तुमच्या साथीदाराचे ।।पखवाज वादन खूप तालबद्ध।।
मृदंग महर्षिला जयहरी
राम कृष्णा हरि!
मंत्रमुग्ध करणारे अप्रतिम गायन वादन 😍🔥👏👌🙏🙏🙏
Khupach apratim khupach sundar
Gayan Guruji
वा माधव महाराज खुप सुंदर सात दीली
एकच नंबर आवाज आहे माऊली..
वादक भाऊ ला खुप खुप धन्यवाद...आम्ही वाघळे कर
१च नंबर,गुरूजी.
जय हरी!
वारकरी सांप्रदायाचे हिरे आहेत हे 👌🙏🙏
दिवसातून 10 वेळा तरी ऐकतो,, सुंदर चाल आणि वाद्यकाम,🙂🙂
वाह तबळजी फार छान
हा सूख सोहळा स्वर्गी नाही....Jabardast....💐💐💐
Shiv Kumar M. Farach Chaan. God Aawaj.
अप्रतिम पखवाज वादक ... गोड गायन
bhugre guruji hats off to you
राम कृष्ण हरी भाऊ.......... सुंदरच चाल गायली! खूपच गोड!!
आती सुंदर चाल आहे
Khup Sunder chal
Bhagure गुरुजी tumcha गायन ऐकल्यास vatat सरस्वती ची bhet झाल्या sarkha vatat
वा वा भरत महाराज काय बेश आहे हातामध्ये पोलिस पाटील गोगलगाव
Sundar mrudunga wajvla maharaj
गुरुजी एकदम छा न माऊली
He Gayan Ani Pakawaj wadan ikun Pandaricha to Pandurang pan Pundarpur sodun kirtan mde yet asel. Kharch khup Manala Sad ghalanar awaj ahe. Ani Pakawaj mind blowing 🙏🏼
,वसंतगडकर माउली भगुरे गुरूजी, आरु बाबा,चंदू व भरत माउली,दशरथे महाराज,वेळूकर बाबा, मस्तच एक no
खुप छान
अप्रतिम वादन..... जय हरी माऊली
Ram Krishna hari Guruji khup Sundar
जय हरी माऊली
श्री.भुगुरे गुरुजींचा स्वर व पखवाज वादन अप्रतिम...रमेश देवीकर.. अमरावती.🙏
खुप खुप सुंदर छान
Sound quality अप्रतिम
हार्मोनिअम सुंदर 👍
राम कृष्णा हरी !! अप्रतिम
1number chal guruji
अतिशय शुरेख आवाज जबर दस्त👌👌👌👌👌
अविट गायन!!!!👏👏👏👏---- त्रिवेणी संगम!!!!👏👏👏👏
वा खूप सुंदर काय बेस आहे मस्त
Guruji Khup sundar gayan
Khup sundar
अप्रतिम
Bhagure guruji is rock.
वा वा अप्रतीम खूप छान गुरुजी
मृंदंगमणी कोण आहेत महाराज खुपच छान...आणि भगुरे गुरुजी
Apratim khupach sundar
अप्रतिम माऊली
Khupach sundar gayan Wa Wa
खुप छान महाराष्टाचा अभिमान
Khup khup sundar
रामकृष्ण हरि🙏 माऊली फारच छान गायन आहे🙏🙏
राग कोणता आहे
Same to same bhimsen Joshi guruji
खूपच छान चाल गुरुजी
खूप सुरेल साथ पेटीची
Varkari ratnancha Triveni sangam . Dashrathe baba, Bhagure guruji, Bharat ji dDada
वावा भरतजी महाराज
Great guruji
ओरिजनल चाल गाईली गुरुजी तुम्ही
माऊली माऊली माऊली
छान गुरुजी
Khup Chan
पखवाज वादक काय आहे भारी ऐकायचं नावच घेत नाही राव खूप बघितले पण यांच्यासारखा नाही अजून नजरेस पडला भरत पठाडे राव कधीतरी लाईव्ह बघायला मिळाल पाहिजे मला
Wha bharat maharaj khya bat hei
Kharach khup chan
sarv apratim taal sur ani theka
तृप्तीचे ,,,खूप छान vajvly
Waaw Superbb
अतिशय उत्तम
_या किर्तनाची पूर्ण चित्रफित अपलोड करावी._
अप्रतिम गुरूजी
Kay surel avaj Maharaj.man prassana zale
व्वा अतिशय सुंदर गायन आणि वादन... ऐकुन मंत्रमुग्ध झालो.प्रणाम 🙏
Guruji pt.bhimsen joshi nantar tumchi ch gayan kela. wa wa chan Atvan zali Barat ratna pandit bhimsen joshi chi. . Ha sukh sohala swargi nahi.