राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🌹👏 सरकटे महाराज व सदानंद गुरुजी यांना द्दावे तेवढे धन्यवाद कमी च आहेत महाराज... भुप रागातील ठाई चाल सुंदर अति सुंदर म्हटली आहे... राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹👏
चाल खुप छान, पखवाज वादन पण छान आहे, पण गायकाच्या अवाजा पेक्षा पखवाज cha आवाज जास्त असल्यामुळे तोड ऐकताना पकवाज जास्त वाटतोय, जरा सिस्टीम लावताना combinetion करत चला
आमचे बालाजी महाराज म्हणजे गायन कलेतील हिराच
हा राग भूप नाही देशकार राग आहे
Bahut badhiya Balaji Maharaj
छान
अप्रतिम गायन.वादन गुरुजी 💐👌👏
Ram Krushna hari khup chan chal
मृदंग सुध्दा ताल बद्द अप्रतिम 👌🏽👌🏽👌🏽
खरोखर साखरेसारखा गोड आवाज
अप्रतिम ठाई चाल 👌👌
अप्रतिम गायन बालाजी महाराज
राम कृष्ण हरि
Qhf
असंच कार्य करीत राहा खूप पुण्य लागेल
खूप छान महाराज
अप्रतिम, राम कृष्ण हरी 🎉
वा सदानंद गुरुजी खूप छान
दोन्ही वारकऱ्यांनी छान चाल म्हटली
खूप छान
छान गोडच चाल
Jay Hari
बालाजी म खुप सुंदर
खूप छान दादा
अप्रतीम सदानंद गुरूजी......शुध्द भुप राग गायला अशीच कृपा तुमच्यावर माऊली ची रहावी..........
राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🌹👏
सरकटे महाराज व सदानंद गुरुजी यांना द्दावे तेवढे धन्यवाद कमी च आहेत महाराज... भुप रागातील ठाई चाल
सुंदर अति सुंदर म्हटली आहे...
राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹👏
❤अप्रतिम गायण
खुप सुंदर ❣️
Jay ho dada
सर्वांना मनापासून धन्यवाद हो असाच प्रेमाचा वर्षाव आमच्यावर सतत बरसत राहावा.
Very good
भूपाच आहे
हा राग पडदीप आहे
चाल खुप छान, पखवाज वादन पण छान आहे, पण गायकाच्या अवाजा पेक्षा पखवाज cha आवाज जास्त असल्यामुळे तोड ऐकताना पकवाज जास्त वाटतोय, जरा सिस्टीम लावताना combinetion करत चला
कडू वाटत आहे 😂😂😂