Ajit Pawar EXCLUSIVE : साहेबांसोबत मतभेद, ताईविरोधात लढाई; दगा फटका झाल्यास दादांची कारकीर्द संपेल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #ajitpawar #supriyasule #sunetrapawar #sharadpawar #baramati #loksabhaelection2024 #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavislive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #marathinews #maharashtrapolitics
    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एबीपी माझाला EXCLUSIVE मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मोठी विधानं केली. उद्धव ठाकरेंचं सरकार धोक्यात आलं तेव्हा आम्ही अमित शाहांशी चर्चा करत होतो, असं वक्तव्य अजित पवारांनी पुन्हा एकदा केलं आहे. आम्ही त्याबद्दल शरद पवारांना पत्र देखील दिलं होतं, त्यावर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपुरे यांच्या देखील सह्या होत्या असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का, असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी थेट उत्तर दिलं. तसंच, शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का, असं देखील आम्ही त्यांना विचारलं. अमरावतीतल्या प्रचार दौऱ्यादरम्यान अजित पवारांशी बातचित केली आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.
    ABP Majha LIVE | Mahayuti vs MVA | LokSabha Elections | Sharad Pawar Wardha | Marathi News Marathi News| Supriya Sule | Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis
    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करणार | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करणार | शरद पवारांची वर्ध्यात सभा | उद्धव ठाकरे यांची अमरावतीत सभा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात | पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

КОМЕНТАРІ • 486

  • @AmolPatil-oc3ds
    @AmolPatil-oc3ds 2 місяці тому +89

    ही सगळी भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट आहे हे सगळं नाही बोललात तर जेलमध्ये जावे लागते😅😅

    • @idontcarei
      @idontcarei 2 місяці тому

      60 VARSHA POORVI TUJHYA SHARDYA NE SWATACHYA SAKHYA BHAVA LA LAATH MARLI HOTI ...TE VISARLA KA ...17 VARSHYA CHYA KARTYANNA KAHI AKKAL NASTE AAJKAL

    • @sudhirthorat9102
      @sudhirthorat9102 2 місяці тому

      सुप्रिया पेक्षा जास्त काम अजित दादांच आहे राष्ट्रवादीत.... शेम्बडी सुळे जर वरदासर होणार असेल तर दादा नाराज होणारच...

  • @ajitjadhav4179
    @ajitjadhav4179 2 місяці тому +21

    दादांचा बोलण्यातला जोश कमी झाल्या सारखं वाटतोय जाणवतं लगेच
    जसे पाहिले रोखठोक होते तसे आता नाही

  • @popatlavand6906
    @popatlavand6906 2 місяці тому +28

    आता पतर 20 वर्ष झाले दादा आम्ही तुम्हाला मतदान देत होतो परंतु या वेळेस देणार नाही आम्ही सुप्रिया ताईलाच देणार

    • @idontcarei
      @idontcarei 2 місяці тому

      60 VARSHA POORVI TUJHYA SHARDYA NE SWATACHYA SAKHYA BHAVA LA LAATH MARLI HOTI ...TE VISARLA KA ...17 VARSHYA CHYA KARTYANNA KAHI AKKAL NASTE AAJKAL CHATAT BUS CHAMCHYA

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 місяці тому +17

    अजित दादा पवार निवडणूक झाली की परत शरद पवार साहेब यांच्या कडे जाणार लिहून घ्या तुम्ही ..

  • @HarishpasalkarPasalkar
    @HarishpasalkarPasalkar 2 місяці тому +30

    अत्यंत हासयासपद खुलासा आहे, खरे कारण फक्त ईडी आणि ईडी च आहे

  • @amoljavalekhed247
    @amoljavalekhed247 2 місяці тому +34

    शरद पवार साहेब फक्त

  • @sanjaybabar8829
    @sanjaybabar8829 2 місяці тому +112

    अजित तुझं बस्थान बांधून तुला काशीला जावं लागनार एवढं नक्की

  • @pankaj_nashik
    @pankaj_nashik 2 місяці тому +5

    अजित दादा ,तुम्ही सर्व विसरलात....गुजराती लोकांच्या मागे जाऊन तुम्ही आम्हा महाराष्ट्रीयन जनतेचा खूप मोठा घोर अपमान केलेला आहे....तुम्हाला जनता विसरणार नाही.... निदान तुम्ही तरी असं करायला नको होतं.... खूप वाईट अवस्था होणार आहे तुमची, हे लिहून ठेवा....

  • @ranjitsurve1429
    @ranjitsurve1429 2 місяці тому +36

    ही लढाई 70 हजार कोटी वाचवण्याची आहे😂😂

  • @gulabmagar5583
    @gulabmagar5583 2 місяці тому +5

    दादा ही लढाई बेहीसोबी संपती वाचवण्यासाठी आहे जनता जाणुन आहे दीवा मुलं करु नका

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 2 місяці тому +13

    शेतकरी माणसाला विमान✈️ नको भाव दे थापा बंद कर

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q 2 місяці тому +35

    दादा सत्तर हजार कोटी गोरगरीब जंतेला वटुन टाका जनता अपाले आभार मानतील ,

    • @idontcarei
      @idontcarei 2 місяці тому

      SHARAD PAWAR KADUN GHE ..TYACHA KADE 700 HAJAR KOTI AAHET

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 2 місяці тому +11

    लोकांनी दोन खासदार असलेल्या पक्षाला दोन वेळा पूर्ण बहुमताने सरकारमध्ये आणले. परत हीच लोकं दोन खासदारांवर आणू शकते हीच लोकशाहीची ताकत आहे.

  • @amarpakhare1474
    @amarpakhare1474 2 місяці тому +9

    दादा आता किती हजार कोटीचा भ्रष्टाचार करायचा ते पण सांगून टाका म्हणजे बर होईल

  • @shivajinawadkar4699
    @shivajinawadkar4699 2 місяці тому +67

    दादा. खोटे. बोला. पण. रेटून. आजच. हे. कस. बोलला

  • @deepaknalawade8166
    @deepaknalawade8166 2 місяці тому +21

    दादांच व्हिजन , " महाराष्ट्राचे ७० हजार कोटी, कमी पडलेत म्हणून देशाची तिजोरी मिळवायची " .😂

    • @gladiatorsgroup8124
      @gladiatorsgroup8124 2 місяці тому

      शेट्ट , त्याला फक्त बारामतीत शरद पावरला अडव्हायला घेतलाय बाकी काल शहा ऐकलं का , केस सुरू आहेत त्या कोर्ट मध्ये आहेत 😂😂

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 2 місяці тому

      क्लीन चिट दिली कि दादा ला

  • @pradeepyadav8198
    @pradeepyadav8198 2 місяці тому +43

    काय फालतुगिरी दादा ?? ते सांगून आता काय होणार आहे झालं ते गेलं आता
    विकासाबद्दल बोला Ll

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038 2 місяці тому +53

    Only sharad pawar ❤

    • @mtnl259
      @mtnl259 2 місяці тому +8

      Only ajit dada ❤❤✌✌❤

    • @KB-ny7yt
      @KB-ny7yt 2 місяці тому +8

      Only Ajit Dada ❤❤

    • @SatishMergal-hp8db
      @SatishMergal-hp8db 2 місяці тому

      Only pavar Saheb

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 2 місяці тому +22

    Only pawar saheb

    • @mtnl259
      @mtnl259 2 місяці тому +3

      Only ajit dada ❤❤✌✌❤

    • @SatishMergal-hp8db
      @SatishMergal-hp8db 2 місяці тому +1

      Only pavar Saheb

    • @idontcarei
      @idontcarei 2 місяці тому

      ONLY AJIT DADA ...60 VARSHA POORVI TUJHYA SHARDYA NE SWATACHYA SAKHYA BHAVA LA LAATH MARLI HOTI ...TE VISARLA KA ...17 VARSHYA CHYA KARTYANNA KAHI AKKAL NASTE AAJKAL

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 2 місяці тому +21

    गुजराती परप्रांतीय लोकांना मतदान करू नका.. तरचं महाराष्ट्र वाचेल... उमेदवार...पक्ष ... इलेक्शन कोनतही असो.. परप्रांतीय लोकांना मतदान करू नका..आस्तिक टीकवा... महाराष्ट्र वाचवा...

    • @nileshkudal1131
      @nileshkudal1131 2 місяці тому

      Bharat Desh ahe tar Maharashtra ahe....Bharta mule Maharashtra la kimmat ahe..
      Jast parprantan chi bhasha karu naka....nahi tar samaj pardesha chi vatt dakhven🙏

  • @mahigoyal6251
    @mahigoyal6251 2 місяці тому +2

    🇮🇳 फक्त राष्ट्रवादी नाही तर अनेक पक्षातील लोक भाजप सोबत आहे 🇮🇳

  • @jaihind9545
    @jaihind9545 2 місяці тому +5

    दादा मी तुमच्या सोबत तुमच्या विचारा सोबत कायम आहे, मला माहिती आहे की तुम्ही खरे विकास पुरुष आहात. पुढच्या पिढी साठी तुम्ही नकीच जनतेच कल्याण कराल.
    हा संपुर्ण बारामती मतदार संघाचा तुमच्यावर विश्वास आहे.

  • @jyotimagar4169
    @jyotimagar4169 2 місяці тому +2

    खरे सांगा दादा सुनेत्रा वहिनींना राजकारणातले किती कळते तुम्हाला त्या सांभाळत आहेत तेच उपकार माना तुमचे सातारी, अमरावतीला पुण्यात काय उद्योग चालतात जे जनतेला माहीत आहे.

  • @navnathdhupe4954
    @navnathdhupe4954 2 місяці тому +20

    ज्या माणसाला तुला एवढं मोठं केलं त्याच माणसाच्या खिलाफ उमेदवार उभा केली थोडीशी लाज असू द्या

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 2 місяці тому +27

    अरे देशाचा कारभार त्याच्या हातात करून द्यायचा असेल तर सांगा ना कर्जमाफी देतो म्हणून जीएसटी बंद करतो म्हणून

  • @keshav385
    @keshav385 2 місяці тому +23

    पैसा पैसा करता है तू हारणे से क्यू डरता है

  • @gangadharpatil862
    @gangadharpatil862 2 місяці тому +3

    चेहर्यावर हावभाव सांगतो की पडणार दादा

  • @yogeshjadhav-rh1qr
    @yogeshjadhav-rh1qr 2 місяці тому +2

    राजकारणात संयम फार महत्वाचा असतो
    🎉

  • @shankargujar6878
    @shankargujar6878 2 місяці тому +43

    बारामतीच्या जनतेने सुप्रियाताई यांना निवडून द्यावे

  • @kirtibhalla7740
    @kirtibhalla7740 2 місяці тому +1

    👑 दादा काळजी करू नका विजय आपलाच आहे 👑

  • @prakashwalunj9646
    @prakashwalunj9646 2 місяці тому +1

    दादा तुम्मचा राज्यशास्राचा अभ्यास नाही ..
    फक्त सताधाऱ्याकडून निधी मिळतो म्हणून सत्ताधाऱ्यासोबत जायच हे योग्य नाही..
    आपल्या देशात लोकशाही व संविधान या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत..
    एकदा विरोधी इलेक्शन लढल्यावर जिंकलेल्या पक्ष्याला सत्ता भोगू दिली पाहिजे
    फक्त सत्तेसाठी सोईनुसार पक्ष व आघाडी बदलावी हे जनतेला पसंद नाही …

  • @farhanking6126
    @farhanking6126 2 місяці тому +1

    दादा संपला घरी जावा 70,000 कोटी च टेन्शन आहे तुम्हाची माती भाजप करतय आणि तुम्हाचा करेक्ट कार्यक्रम झाली दादा तुम्ही घरी बसणार आणि तुतारी वाजणार फक्त शरद पवार❤ सुप्रिया ताई सुळे ❤

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 2 місяці тому +4

    Only शरद पवार साहेब

  • @ananyashreemal279
    @ananyashreemal279 2 місяці тому +1

    🤝 दादा आणि वाहिनी विजय आपलाच आहे 🤝

  • @KvAnpat
    @KvAnpat 2 місяці тому +1

    देशाची काळजी फक्त अजित दादांनाच

  • @nupurthakre5018
    @nupurthakre5018 2 місяці тому +1

    🔆 सुनील शेळके निलेश लंके अमोल कोल्हे हे सर्व दादा नी निवडून आणले 🔆

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 2 місяці тому +1

    आत्ताचे दुःखद घटना अजित पवार भावपूर्ण श्रद्धांजली 😮😢😢

  • @rajendradmaratherajendradm5263
    @rajendradmaratherajendradm5263 26 днів тому

    लोकांचा विकास व्हावा हे बोलण्यात चांगले वाटते पण खरच लोकांचा विकास होतोका आज महाराष्ट्रात आणि देशात फक्त आजपर्यंत नेत्यांचा फार वेगवान विकास होतो आणि जनता जशी आहे तशीच गरीब राहते

  • @aasiyabajpai3551
    @aasiyabajpai3551 2 місяці тому +1

    💪 दादा है तो मुमकिन है 💪

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 2 місяці тому +4

    ताई दोन लाख मताच्या लीडने निवडुन येईल देशात विरोधी पक्षाची राज्य भिकेला लागली आहेत का दोनीही एकत्रच असावी हे कशासाठी विरोधी पक्षाची राज्य चांगली चालतात दिलीचे सरकार चांगल आहे की

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 2 місяці тому

      विरोधी पक्षाची सरकारे भिकेला त्यांच्याच अवाजवी खर्च करण्यामुळे लागली आहेत.केरळाला तर सुप्रीम कोर्टाने देखील या प्रकरणात फटकार लावली होती.पण असे आहे की तुम्ही लोक प्रत्येक पोस्टचा मेहनताना पक्षाकडून मिळत असल्याने तो घेऊन त्यांनी लिहिलेल्या पटकथेवर पोस्ट टाकता.तुम्हाला स्वतः ला न काही माहीत असते न अक्कल लावण्याची मुभा असते😂😂😂😂😂

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 2 місяці тому +4

    अजित पवार तुम्ही तर ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका ज्या श्रीरंग बारणे नी तुमच्या मुलाचा पराभव केला त्याच्याच प्रचाराला तुम्हाला जावं लागतंय एवढी लाचारी झाली तुमची

    • @idontcarei
      @idontcarei 2 місяці тому

      60 VARSHA POORVI TUJHYA SHARDYA NE SWATACHYA SAKHYA BHAVA LA LAATH MARLI HOTI ...TE VISARLA KA ...17 VARSHYA CHYA KARTYANNA KAHI AKKAL NASTE AAJKAL

  • @ajinathjagtap3569
    @ajinathjagtap3569 2 місяці тому +1

    माननीय अजित दादा हे विकास पुरुष आहेत. आपले केंद्राचे मंत्री असतील किंवा राज्याचे मंत्री असतील किंवा तालुक्याचे आमदार असतील हे सर्वजण आपल्या आपल्या विभागामध्ये निधी आणतात निधी आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला काम दिले जाते तो कॉन्ट्रॅक्टर योग्य प्रकारे काम करत आहे का, त्याच्या कामाचा दर्जा योग्य आहे का, तो टेंडर मध्ये नमूद केल्याप्रमाणे काम करत आहे का ? या सर्व बाबी महाराष्ट्रामध्ये फक्त आदरणीय अजितदादा पवार हेच फक्त संबंधित विभागाचे अधिकारी बरोबर घेऊन त्या कामांची तपासणी पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी 7:00 वाजेपर्यंत पाहणी पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी रात्री 11:00 वाजेपर्यंत उपलब्ध असतात. बारामती मध्ये महिन्यातून एकदा जनता दरबार भरडला जातो त्या जनता दरबारामध्ये कमीत कमी 1000 ते 1500 पर्यंत गोर गरीब आप आपली कामे घेऊन रांगेमध्ये उभे असतात आदरणीय दादा प्रत्येक खात्याचे वरिष्ठ अधिकारी बरोबर घेऊन प्रत्येकाची अर्ज घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून जागेवरच निर्णय घेण्यास भाग पाडतात त्यामुळे प्रत्येक गोरगरिबांचे काम जागेवरच होत आहे. अशी काम करण्याची पद्धत महाराष्ट्र मध्ये कोणत्या नेत्याची आहे परंतु चांगल्या कामाबद्दल कधीही शाबासकी दिली जात नाही.

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v 2 місяці тому +3

    सत्ता नसल्यावर पैसे चोरायला मिळत नाही सरळ सांग ना

  • @akashdeepsawant618
    @akashdeepsawant618 2 місяці тому +3

    फक्त पवार साहेब

  • @Code-With-Mack
    @Code-With-Mack 2 місяці тому +8

    आपटणार

  • @jeevankad5694
    @jeevankad5694 2 місяці тому +1

    सगळे पवार एकच आहेत हे खरचं आहे

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 2 місяці тому +34

    संपणार दादा

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 2 місяці тому +11

    पाया खालची जमीन सरकली की असं होत.....

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar Місяць тому

    बीडच खासदार तर साधारण होते पण आमची विकास विकास रेलवे कधी आम्ही वर पपोहचल्यायर🎉🎉धन्य धन्य😂

  • @bharatpawar2489
    @bharatpawar2489 2 місяці тому +3

    Ajit pawar chye rajkaran sampavnar ata saheb

  • @jivanjagtap3407
    @jivanjagtap3407 2 місяці тому +1

    दादांना फक्त पैसा पाहिजे असे त्यांना सांगायचं आहे वैभवजी आता वैभवजी वारे दादा पवार 😂

  • @satyadesale
    @satyadesale 2 місяці тому +4

    ज्येष्ठांचा आशिर्वाद आणि तरुणांची साथ हाच आपला विजय दादा. ⏰⏰✌🏻✌🏻

  • @purushottamkasaralikar4315
    @purushottamkasaralikar4315 2 місяці тому

    हा मानुस सत्य बोलतोय

  • @arvindkumer2197
    @arvindkumer2197 2 місяці тому

    🌟 दादा आम्ही सर्व आपल्या सोबत 🌟

  • @rajendradivekar1759
    @rajendradivekar1759 2 місяці тому +1

    दादा शेतकरयांना जीएसटी मिळायलाच पाहिजे कारण शेतकर्यांनी प्रत्येक माल🎉😢😢 विकत घेताना जि एस भरावच लागतो तर तुम्ही शेतकर्यांचा शेतकरयाचया माला जीएसटी का देत नाही

  • @krishnasirasikar8307
    @krishnasirasikar8307 2 місяці тому

    ❤️ दादा म्हणजे दादा प्रेम करणारा नेता ❤️

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar8106 2 місяці тому +2

    तु काय सांगतो दादा 7000 हजार कोटी रुपये खाल्ले

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 2 місяці тому +14

    बरोबर बोलला दादा.कारण ज्याच सरकार केंद्रात आहे.त्याचच राज्यात असावं.कारण विकासाला गती मिळते.

  • @umesh6787
    @umesh6787 2 місяці тому +1

    12:04 सुनित्रा नव्हे.. सुनेत्रा
    नशीब, दादाने लगेच त्याचा कानफटीत ठेवून दिली नाही..😂😂

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 2 місяці тому +1

    दादा सगळ्या गोष्टी करायच्या पण शेवट कमलाबाई कमलाबाई

  • @balujagtap9110
    @balujagtap9110 2 місяці тому

    काकांना संपविणे ही काळाची गरज दादा हैं तो सब बराबर है

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 2 місяці тому +9

    सरळ सरळ सांगा ना या सर्व योजनेतून मला टक्केवारी

  • @amolikabiyani5876
    @amolikabiyani5876 2 місяці тому

    🙌 जय हो 🙌

  • @user-tm1lf4yp5x
    @user-tm1lf4yp5x 2 місяці тому

    2007???

  • @virajdavane7423
    @virajdavane7423 2 місяці тому +3

    जल सिंचन घोटाळा इडी ची कारवाई चे काय झाले

  • @gajananjoshi7284
    @gajananjoshi7284 2 місяці тому

    दादा दादा पुन्हा एकदा दादा

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 2 місяці тому

    शोशल वर्क म्हणजे शोशल तेवढे च ना

  • @siddhiseth5758
    @siddhiseth5758 2 місяці тому

    💡 दादा योग्य निर्णय घेतला आपण 💡

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 2 місяці тому

    त्याला दादा म्हणू नये अजित पवार म्हणा

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 2 місяці тому

    दादा तुम्ही खरोखर चांगले माणूस होता, पण तुम्ही फोडणविस/ऊर्फ फसवनिस च्या नादाला उगाच लागलात महाराष्ट्रामध्ये सर्व सामन्यांची भावना भाजप हटाव त्याचा आपणास पद्धतशीर फटका बसणार , युतीत गेल्यापासून आपला कठोर पणा पाहिजे तेवढा वाटत नाही.

  • @bumatitalavalakar5185
    @bumatitalavalakar5185 2 місяці тому

    🤝 दादा आम्ही सर्व आपल्या सोबत आहे 🤝

  • @sunilmane-un7oi
    @sunilmane-un7oi 2 місяці тому +13

    जनतेच्या मनातील फिक्स खासदार आदरणीय सौ सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार ⏰✌🏻💯✅

    • @smashboy4628
      @smashboy4628 2 місяці тому

      अदानी का दलाल हटाव देश बचाव

  • @ujwaloza8925
    @ujwaloza8925 2 місяці тому

    🗺️ महाराष्ट्राला दिशा देणारे नेतृत्व 🗺️

  • @VishalDisle
    @VishalDisle 2 місяці тому

    फक्त अजित दादा पवार

  • @-mula-pravarasamachaar7645
    @-mula-pravarasamachaar7645 2 місяці тому

    जेल वारी टाळण्याकरिता उद्योग महागात पडेल दादा

  • @SubhashBorude-uo5io
    @SubhashBorude-uo5io Місяць тому

    दादा आताच गळाला राव आवाज कमी झाला दादाचा

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 2 місяці тому

    ❤ एक च वादा अजित दादा❤

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 2 місяці тому

    Aamhi ajit pawar sobat

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 2 місяці тому

    दादांची राजकीय कारकीर्द संपण्यातच जमा आहे 😢😮😮

  • @GaneshShingne-js9pq
    @GaneshShingne-js9pq 2 місяці тому +7

    70 हजार कोटी रुपये परत करा

  • @rajendradivekar1759
    @rajendradivekar1759 2 місяці тому

    दादा त्या कामासाठी ताई आहेत

  • @kareenamahanta6437
    @kareenamahanta6437 2 місяці тому

    🌞 सकाळी सकाळी कामाची सुर्वात करणारा नेता 🌞

  • @deepalikalunge2299
    @deepalikalunge2299 2 місяці тому +1

    म्हणजे अजीत दादा फक्त सत्ताधारी पक्षाच्या सोबत च कायम स्वरुपी राहणार का ??? पुढच्या वेळी दुसरी पार्टी आली तर तुम्ही आत्ता ज्या पंतप्रधानांच तोंडभरून कौतुक करताय मग त्यांना ही सोडणार हे स्पष्ट च दिसतंय.... म्हणजे व्यक्ती विचार भुमिका पक्ष या कशाचीही पर्वा नाही... Only Rulling Party???

    • @notsofunnygani
      @notsofunnygani 2 місяці тому

      According to him, anyone who works for goodness of the people will never have to sit in the opposition coz people will always vote for them to be in power which is actually true.

  • @vaibhavkutwal2692
    @vaibhavkutwal2692 2 місяці тому

    बारामतीचा विकास हा सत्तेत असल्या मुळेच झालाय... सत्ते शिवाय विकास नाही...हेच खरय ...

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 2 місяці тому +9

    खोट बोला पण पेटून बोला

  • @SKapoorize
    @SKapoorize 2 місяці тому +2

    Bajao Tutari Bhagao Mutari 😂😂😂😂

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 2 місяці тому

    तुमच प्रकरण मिटलेले दिसतय

  • @madhukarsawant1146
    @madhukarsawant1146 2 місяці тому +1

    दादा ७०हजार कोटी काय झाले तेही सांगून टाका ते लोकांना कळले की लोक विचार करायला मोकळे होतील मग तुमचा म्हसोबा करायचा का हनुमान बनवायचाय ते ठरवतील?

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 2 місяці тому +1

      साहेबांच्या तिजोरीत गेले असावेत.😊😊😊

  • @VikasSarak-qc4fg
    @VikasSarak-qc4fg 2 місяці тому

    Only Dada 🎉

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 місяці тому +4

    कामाचा माणूस अजित दादा ...❤

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 2 місяці тому

    फक्त अमोल कोल्हे आणी सुप्रिया सुळे

  • @dadasahebraut7416
    @dadasahebraut7416 2 місяці тому

    एक नंबर अजित दादा❤

  • @babanraoingle9769
    @babanraoingle9769 2 місяці тому

    ,only pawar saheb.
    2:55

  • @sashikantdhainje-gv2gp
    @sashikantdhainje-gv2gp Місяць тому

    चार खासदार घेतली तर महाराष्ट्रभर प्रचार करताय दादा थोडी तरी जनाची नाही म्हणायचं तुमच्याच मनाने सांगा चार मधले किती निवडून येतील सोडा बाजार बारामतीची जागा आणि सांगा महाराष्ट्राला राहिलेल्या तीन जागा तुमच्या निवडून येत आहेत का

  • @shortsmarathia4835
    @shortsmarathia4835 2 місяці тому

    दादा साहेबांची बोलण्याची पद्धत खूप बदललीय भाजप सोबत गेल्यामुळे... लय दबाव आलाय वाटतय

  • @ashiakoccher7423
    @ashiakoccher7423 2 місяці тому

    👨‍💼 कामाने उत्तर देणारा माणूस 👨‍💼

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 2 місяці тому

    राहिलेले मोठे उदयोग गुजरात ला पाठवण्यासाठी याना मतदान करा

  • @user-mu6rr3kj9b
    @user-mu6rr3kj9b Місяць тому

    अजित पवार यांनी मु , बोरगाव ता , कर्जत जि , रायगड मौजे कळंब तळाठी आफीस या ठीकानी 1000 येकर जमीन खरेदी केली आहे कारण पोसरी प्रक्ळप होत आहे म्हणून यांनी जमीन खरेदी केली आहे चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो

  • @arunzine5600
    @arunzine5600 2 місяці тому

    Only. Ajit.dada

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 2 місяці тому

    दादाचा आवाज कमी झाला