दादा अजुन समजलं नाही तुम्हाला अहो महीने पुर्वी 288 जागे वर लडणार होता ना परत 160 वर आला , परत 50 जागे वर आला आणि आत्ता म्हणतोय 15/20 जागे वर देतो , पवार सांगितलं तस मराठा समाजाची दिशाभूल केली आहे तुम्ही त्याचा तालावर नाचत आहे , राजकारण हे असच असत दिशभुल करुन आपलं काम साधून घेतोय आणि पवार ना मदत करतोय , आरक्षण च्या मुद्या वरून कूठे येऊन थांबला बघा हा विषय , अहो ज्यानी आपले दागिने ठेऊन फॉर्म भरले त्यना सुद्धा मगे घ्या म्हणतोय मग कोणला मदत करतोय दिसत नाही का , कोणाला पाडा म्हणतोय समजुन घ्या आत्ता तरी
पण ज्या मराठा लोकांनी भाजपमध्ये राहून आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्या लोकांचे चुकलंच म्हणायचं ? आजच्या घडीला आणि उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्या लोकांना तर ओबीसी आणि sc / st समाजाला सामोरे जावे लागेल? त्यावेळेस हे पाटील कामाला येणार नाहीत?
ओबीसी,एससी, एसटी तुम्हाला स्वतः चे राजकीय अस्तित्व ग्रामपंचायत लेव्हल पासून वाचवायचे असेल तर वंचित सोबत ताकतीने उभे रहा,आपल्याला एकच व्यक्ती या गल्लीच्छ राजकारणातून बाहेर काढू शकतो ते म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर.
काही आईघाले म्हणायचे की उमेदवार द्या..... आता म्हणत आहेत की तुतारी विरोधात द्या त्या झाट्या हाके बोलला की 1 उमेदवार द्या, मी सण्यास घेतो.... हाके तू माझा घे एकदा आणि जरंगे पाटील वर टीका करणारे झटू 😂
पाटील काही चुकीचा करणार नाही आणि केलं तरी आम्ही त्यांच्याच पाठीशी राहणार. चूक की बरोबर आम्हाला समजत नाही आम्हाला फक्त पाटील समजतात फक्त पाटील फक्त पाटील.
आजपर्यंत मनोज दादा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आरडत होते देवेंद्र फडणवीस ने तरी कमीत कमी 10 टक्के आरक्षण दिले होते आजपर्यंत 70 वर्षात तुम्हाला काय दिले होते कोणी हे तरी कळलं तुम्ही जरांगे पाटील निव्वळ दिशाभूल करत आहेत समाजाची
अरे भावा आता समजला विचारून विचारून उभे करायचे मानले न पाटील आम्ही सते मध्ये येणार आहेत मनले ना मग आता पडायचा कोण मनला सोथा ठरवलं का आता हे पण किती पलट्या माराव रे 😂😂
अहो मनोज दादा जिथे जिथे ओपन जागा आहेत तिथे तर सर्व पक्षांचे मराठा उमेदवार निवडणूक लढवणार आहेत,मग सर्व पक्षांचे मराठा उमेदवार पाडा नाहीतर तुम्हाला शरद पवार यांचे सुपारी बाज म्हणून लोक तुम्हाला ओळखतील,
विरोधात फक्त bjp ne फडणवीस आहेत. शिंदे यांच्या उमेदवार nahi .ani mva che aahet.24 la wegle samekarem होणार he नक्की. Sambaje राजे yana sobet ka jatt nahi jarange पाटील हे समजले नाही..raje आपला पक्ष jarange पाटील यांना dela aahe pan माशी कोठे शिकले he नाही समजले. Tare मराठा समाज बांधवांनी पाहावे. जय जिजाऊ जय शिवराय
हे लबाड बोलत आहेत हे असले नाटक महाराष्ट्रात बघून घ्या हे काय चालले आहे महाराष्ट्रात 100 पन्नास उमेदवार तरी द्यायला पाहिजे होते त्यांनी मग कळालं असतं महाराष्ट्राचे
पण बीजेपी ने ना सगळीकडे मराठा उमेदवार उभे करून चूक केली मराठा समाजालाच आता मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे मराठा नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही
पश्चिम महाराष्ट्रात एक पण उमेदवार नाही.... काय समजायचे ते जनतेला समजले....
विश्वास घात केला पाटलाने.... फक्त २० उमेदवार दिले... बाकी ठिकाणी तुतारी वाजवली
हेच करणार होता तो मन्या
दादा अजुन समजलं नाही तुम्हाला अहो महीने पुर्वी 288 जागे वर लडणार होता ना परत 160 वर आला , परत 50 जागे वर आला आणि आत्ता म्हणतोय 15/20 जागे वर देतो , पवार सांगितलं तस मराठा समाजाची दिशाभूल केली आहे तुम्ही त्याचा तालावर नाचत आहे , राजकारण हे असच असत दिशभुल करुन आपलं काम साधून घेतोय आणि पवार ना मदत करतोय , आरक्षण च्या मुद्या वरून कूठे येऊन थांबला बघा हा विषय , अहो ज्यानी आपले दागिने ठेऊन फॉर्म भरले त्यना सुद्धा मगे घ्या म्हणतोय मग कोणला मदत करतोय दिसत नाही का , कोणाला पाडा म्हणतोय समजुन घ्या आत्ता तरी
Ha na bahdwaya rss cha badwaya @@omsairam8251
Kahi vishwas ghat nahi kela thamb todasa sayyamne game karnar patil yudh moth asal tar sagale astra ekdhach baher naste kadhyache 🔥🚩🤘
@@shree4503ata Kay phakt 90 ml cha shastra aahe ka tutari cha?
Lok murkha nahit
288 ladnar hota ata pawar cha pyada distoy
मनोज जरांगे आपले उमेदवार उभे करा पाहिजे फक्त जातिवाद करू नका जातिवाद ना कोणाचा चांगला होणार नाही कोणाचं होणार पण नाही
जारंगेला तेवढं कळतंय तू नको ज्ञान पाजळू bjp सुफडा साफ 🤣🤣
😅😅
पानिपत मध्ये जे झाले ते पुन्हा होणार, मराठ्यांनो स्वतःच्याच धर्माच्या विरोधात उभे राहू नका , फार मोठी किंमत मोजावी लागेल.
ज्याने आरक्षण घालवले त्या बारामतीत दे उमेदवार
Kadhi ghalavale rr baba jara nit study kr arakshan ch nahi pahilyapasun tu kay dokyavar padala aahe ka
@thedangerousrp8394 एकानी जी आर काढून वगळवले ,एकाने इ डब्लू एस घालवले
बौद्ध फक्त वंचित सोबत आम्हांला मागचे दिवस आणायचे नाही .आम्हांला गृहीत धरु नये.
Khasdarla asch kel tumhi result tumchya samor aahe aata vichar Kara aani vote futu deu naka
@@Shaikh_Imran4050 ho Shaikh chili, vanchit ni mim pan mat dili, baki musalman matra kafir na nahi det mat apla swartha nastana.. rahu det
बटेंगे तो कटगे येवढ लक्षात राहूदे.
काहीच नाही करणार तो शेवटी तुतारी वाजवणार
14 महिने गोदाम ने हवा भरलेली आज् पंचर झाली
बारामतीचं काय? जिंकणार कि पाडणार,का तुतारी फुंकणार 😂😂😂
तेव्हडं सोडून बोला, इति तुतारी 🤓
Gulami kraychi😂
ज्याला पाटलाचा आदेश मानायचा त्यांच्यासाठी आहे
काकांनी सांगितले नाही अजून
😁😁😁
जात पात न पहता सर्व गोरगरीब जनतेसाठी काम करणारा माणूस पुन्हा आमदार होणार आणि पुढच्या लोकसभेला खासदार होणार
*ओन्ली संतोष दादा बांगर*
गद्दार आमदार 50 खोके एकदम वोके
उमेदवार उभे करायला दम पाहिजे😂
पाटील चे बारा वाजणार हे नक्की आहे जरागे पाटील निवडणुकीत उभे करून आपले पाय चिखलात टाकलें आहे यावरून कळते या मागें कोण आहे हे कळले
पण ज्या मराठा लोकांनी भाजपमध्ये राहून आंदोलनाला पाठिंबा दिला होता त्या लोकांचे चुकलंच म्हणायचं ? आजच्या घडीला आणि उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्या लोकांना तर ओबीसी आणि sc / st समाजाला सामोरे जावे लागेल? त्यावेळेस हे पाटील कामाला येणार नाहीत?
Khup khup shubhechhya
यांनी कितीही काहीही केलं तरी देशहितासाठी आणि पुढील पिढीच्या उज्वल भविष्यासाठी मतदान फक्त भाजपा महायुतीला होणार असं मतदारांचे ठरलं .
खूप छान विश्लेषण.... तुम्हा दोघं प्रतिनिधींना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
धक्का बसण्यासाठी काय असं एवढं काही झालंच नाही ना 😂🤣
Jaragi la 23 la adava kara
जरांगे छा काळा चेहरा आज समोर आला आज पर्यंत वाटायचे पावराचे पिलू आहे ते आज सगळ्या समोर आले
गप चटई उचल्या 😂😂
आम्ही फक्त पाटील यांच्यासोबत जय शिवराय
जयचंद बनू नका, है मुल्ले बायका मुली पळवतील , यांच्या वार विश्वास ठेवू नका.
जेथे जेथे OBC आमदार आहे तिथ पाडनार पाटिल
तुतारीच्या विरोधात कुठे उमेदवार दिला....मेडिया....
इम्तियाज जलील ने आरक्षण ला विरोध केला होता. त्या बरोबर जारंगे गेला 😂😂😂😂😂
अरारा सगळेच नेते कोमात फक्त पाटील जोमात.
आमच्या नगर जिह्यात पण फार पूर्वीपासून एका पुढार्याचा हा पॅटर्न आहे ( पाडापाडी )
जरांगे जगात एक नंबरचा महान नेता होणार, २०२९ प्रधानमंत्री एम जरांगे
मौलाना. इम्तियाज जलील. आणि जरंगे वा मराठा समाज कुठे चाललाय इस्लाम बरोबर...
Gangakhed only OBC🎉🎉🎉🎉
अभ्यास करून येत जा बीड हा मतदारसंघ राखीव नाही केज मतदारसंघ राखीव आहे
अरे बाबा बीड राखीव नाही,केज राखीव आहे, काय लोकमत समाचार
ओबीसी,एससी, एसटी तुम्हाला स्वतः चे राजकीय अस्तित्व ग्रामपंचायत लेव्हल पासून वाचवायचे असेल तर वंचित सोबत ताकतीने उभे रहा,आपल्याला एकच व्यक्ती या गल्लीच्छ राजकारणातून बाहेर काढू शकतो ते म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर.
BJP ची बी टीम
@RjRajput1 तू कोणत्या गल्लीची टीम आहे ते विचार अगोदर घरी.
@@S.S.K.999 कश्या मिरच्या लागल्या खरं बोललं की असंच होत असते . आला ना लगेच जातीवर
@@RjRajput1 आर ल..कोणता लय धुतल्या तांदळसारखे आहे तुझी सारी वंशावळ कधी ना कधी bjp खाली झोपून आली असेल तस नाही आमचे.
जे करोडपती धनदांडगे आहेत..त्यांनाच पाठिंबा देणार जे शैक्षणिक, अर्थिक मागास आहेत त्यांना न्याय कधी मिळणार?
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
बीड मतदारसंघ राखीव नाही आपली चुक दुरुस्त करा
एक मराठा लाख मराठा 💯🔥💯
मेगाप्लॅन नाही हा तर जरांगे चा मुगलप्लॅन
काही आईघाले म्हणायचे की उमेदवार द्या..... आता म्हणत आहेत की तुतारी विरोधात द्या
त्या झाट्या हाके बोलला की 1 उमेदवार द्या, मी सण्यास घेतो.... हाके तू माझा घे एकदा आणि जरंगे पाटील वर टीका करणारे झटू 😂
हि सगळी बारामती ची करामत आहे. आम्ही मराठे भाजपा सोबत
Me pan mard marata... Patil Muslim zalay atta....
भाजपा सोबत 😅😂 तू DNA चेक कर तू मराठा नाहीच.
कमीत कमी 160 उमेदवार उभे करावे अशी अपेक्षाक्षा होती. मग काय फायदा.
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
पाटील काही चुकीचा करणार नाही आणि केलं तरी आम्ही त्यांच्याच पाठीशी राहणार. चूक की बरोबर आम्हाला समजत नाही आम्हाला फक्त पाटील समजतात फक्त पाटील फक्त पाटील.
मी एक मराठा आहे तरी पण आम्ही फडणवीस साहेबांबरोबर राहणार आहोत
Mi pan hindu palti la spot karnar
भौतिक पायल वाढतं पाटलाची गोदाम किती मोठे
एक मराठा कोटी मराठा
आता तरी समजून घ्या आरक्षण चा मुद्दा संपला भावा फक्त भाजप ला टार्गेट करायचा आहे 😅
संजय शिरसाठ 100% पडणार 💯
निवडणुकीचा काही होऊ द्या, आयबीएन लोकमतला अँकर ची चांगली जोडी मिळाली,शुभेच्छा.
Fuska bomb😂😂
आता फक्त जेथे उमेदवार दिले ते आणि जे पडणार तिथे जे उमेदवार। निवडून येणार आहे ते मराठा समाजाला आरक्षण देणार 😂😂😂😂
ओन्ली मनोज जरांगे पाटील फॅक्टर😍🥰😎 💪
येद्याचा बाझार 😅😅😅
बीड मतदार संघ तीन क्षीरसागर यांचा हा राखीव नाही तर केज हा मतदार संघ हा राखीव आहे
288 kuthe ani 11 kuthe😂😂😂😂😂😂
आम्ही सते मध्ये येणार आहेत थांब भावा 10 15 आमदार घेऊन 😂😂 आणी आरक्षण देऊ किती वेड्यात काडव यार समाजाला सतत पलटी 😅
यातून खूप काही परिणाम होईल असे वाटत नाही
मराठवाडा विभागातील काही जागा
येतील एवढेच
मी ओबीसी आहे तरी जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे
23 तारखेनंतर तू पण जा सौदी ल त्याच्याबरोबर ,शेट काढायला
पाटील म्हणतील तेच ❤️🙏
💯💥
एकदम बरोबर ....बोला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
मग काय टरबूज फोडायचं का 😂
तुतारी 😂😂 फुका आता आरक्षण गेलं आपल
तुतारीला प्रपोज करा त्यात काय घाबरायच प्यार किया कोयी चोरी नही कियी 😂
आजपर्यंत मनोज दादा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आरडत होते देवेंद्र फडणवीस ने तरी कमीत कमी 10 टक्के आरक्षण दिले होते आजपर्यंत 70 वर्षात तुम्हाला काय दिले होते कोणी हे तरी कळलं तुम्ही जरांगे पाटील निव्वळ दिशाभूल करत आहेत समाजाची
हि तर शांपूची जाहिरात आहे!
Ghansavangi,baramati, islampur che kay zale
जरांगे काहीही कुणाचेही वाकडे करु शकत नाही कितीही आपटली तरी सादा आवाज सुद्धा होणार नाही
परभणीचे आमदार राहूल पाटील आहेत
विरूद्ध आनंद भरोसे
गंगाखेड मध्ये नाही
भाजप पक्षाला ईएममशीनमध्येचाल करतीलत्याकडेमनोजदादांनीलक्ष ठेवावेभाजपचेतीन निते खतरनाकआहेमोदीअमित शहाफडणवीसलक्ष असू द्या
अरे भावा आता समजला विचारून विचारून उभे करायचे मानले न पाटील आम्ही सते मध्ये येणार आहेत मनले ना मग आता पडायचा कोण मनला सोथा ठरवलं का आता हे पण किती पलट्या माराव रे 😂😂
अहो मनोज दादा जिथे जिथे ओपन जागा आहेत तिथे तर सर्व पक्षांचे मराठा उमेदवार निवडणूक लढवणार आहेत,मग सर्व पक्षांचे मराठा उमेदवार पाडा नाहीतर तुम्हाला शरद पवार यांचे सुपारी बाज म्हणून लोक तुम्हाला ओळखतील,
फक्त मनोज जरांगे पाटील💯👑
छान एक नंबर
उमेदवार दिला नाही तर कवा देणार आहे ते पण सांगा
पानिपत करतो हा मराठा समाजl च
जंरागेचा काहीच परिणाम होणार नाही
जय शिवराय
कोकणात उभे करा
सावंतवाडीत जरांगेंचे उमेदवार दत्ताराम गावकर अपक्ष आहेत.
आता कसं मौलाना म्हणतील तस
जरागे च्या माध्यमातून bjp चा फायदाच निवळ वेडे पणा वाटतंय
गोदाम यांनी 14 महिने काम केले त्याचा काय फायदा झाला
सेटलमेंट बादशाह
विरोधात फक्त bjp ne फडणवीस आहेत. शिंदे यांच्या उमेदवार nahi .ani mva che aahet.24 la wegle samekarem होणार he नक्की. Sambaje राजे yana sobet ka jatt nahi jarange पाटील हे समजले नाही..raje आपला पक्ष jarange पाटील यांना dela aahe pan माशी कोठे शिकले he नाही समजले. Tare मराठा समाज बांधवांनी पाहावे. जय जिजाऊ जय शिवराय
पाहू किती पडणार आणि किती निवडून येतात
288 उमेदवार निवडून येणार 😂😂😂
येवला मतदार संघाचे काय?
समजून घ्यायचा..छग्या अजित धनु पदयचेत
साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचे शपथ घेतली शिंदे साहेबांनी म्हणून शिंदे साहेबांना तारलं
जरग हे उमेदवार निवडून नाही
लातूर चे काय?
थोडा अभ्यास करून विश्लेषण करत जा
शरद पवार पेक्षा मोठा नेता होतील.
तुतारी विरोधात एकही उमेदवार नाही...
हे लबाड बोलत आहेत हे असले नाटक महाराष्ट्रात बघून घ्या हे काय चालले आहे महाराष्ट्रात 100 पन्नास उमेदवार तरी द्यायला पाहिजे होते त्यांनी मग कळालं असतं महाराष्ट्राचे
भाजपा कडे Evm आहे तुम्ही काही करु शकत नाही
Mi maratha aahe ,pan desh hitasathi BJP LA मतदान karnar
Jarangyache deposite japt honar
Jackpot Rajratna Ambedkar yana lagu shakto???
Pune. Satara. Sangali. Sholapur kolhapur yethe. jarange. Patil. Tyanche. Umedawar. Ubhe. Karanar. Aaheka. .
जय जरा गे
कीतीही ताकत लावा संतोष बांगर सोबत सर्व मराठा समाज आहे.
निवडुन येनार संतोष बांगर
तू राहूदे भाऊ तू तो धण्या आणि ताई निवडून आणा तुमचे
पण बीजेपी ने ना सगळीकडे मराठा उमेदवार उभे करून चूक केली मराठा समाजालाच आता मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे मराठा नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही
Gangakhed madhe Udhav gut aani RSP
Jarange Mein Himmat Hai To Ek Bar Jila Parishad member Ban Ke Dikha
Kay phark padanar aahe mahauti yenar
अरे Beed मतदार संघ राखिव नाही... चुकीचं सांगत जावू नका...
Mangesh sable ❤ fhulambri
फाटली रे फाटली.....😂....
कशी टररररररररररर् 😂😂😂😂😂.