पचायला हलके बनवायला सोप्पे २ कच्चा बटाट्याचा १० मिनिटात कमी तेलाचा जास्त पौष्टिक पदार्थ I Nasta I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • पचायला हलके बनवायला सोप्पे २ कच्चा बटाट्याचा १० मिनिटात कमी तेलाचा जास्त पौष्टिक पदार्थ I Nasta I
    #हेल्दीनाश्ता #नाश्ता #Shandarmarathirecipe #nashtarecipe #marathirecipe #nashta #breakfast #batatyachepadarth #batatyachirecipe #instantnasta #nastarecipemarathi #poushtikpadarth #recipes #zatpatnasta #
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    २ कच्चे बटाटे किसून घ्या / grate 2 raw potatoes
    २ पाव किंवा ब्रेड मिक्सरला बारीक करून घ्या / grind into 2 bread mixers
    १ वाटी बारीक रवा / a bowl of fine semolina
    १ कांदा बारीक कापलेली / finely slice an onion
    १ गाजर किसलेला / grate 1 carrot
    ढोबळी मिरची बारीक कापलेली / finely chopped green chillies
    १ ते २ हरीच्या मिरच्या / 1 to 2 green chillies
    २ चमचे दही / 2 tsp curd
    १ चमचा आलं लसणाची पेस्ट / 1 spoon of ginger garlic paste
    हिरवी कोथिंबीर / green coriander
    २ चमचे दही / 2 tsp curd
    ४ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या / 4 green chillies finely chopped
    ४ लसणाच्या पाकळ्या / 4 cloves of garlic
    १ चमचा फुटाणे / 1 tsp roasted gram
    थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
    चवीनुसार मीठ / salt to teste
    बारीक शेव / fine shave
    अर्धा चमचा हळद पावडर / half tsp turmeric powder
    अर्धा लाल तिखट / half tsp red chilli powder
    हिरवी कोथिंबीर /
    १ लहान पॅकेट इनो / 1 packet ino
    थोडीशी मोहरी / a little musterd
    थोडीशी सफेद तीळ / a little white sesame

КОМЕНТАРІ • 5

  • @jyotishinde7185
    @jyotishinde7185 2 місяці тому

    Khupch chan

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 місяці тому

    तोंडांत पाणी सुटले. खूप खूप छान

  • @SankarPitale
    @SankarPitale 2 місяці тому +1

    हॅलो साहित्य थोडं कमी झालं

  • @anjaligadve1307
    @anjaligadve1307 2 місяці тому +1

    रवा जाड असेल तर मिक्सर मधून थोडा बारीक करून घेऊ शकतो ना...