कमी पसाऱ्यात ५ मिनिटात डब्यासाठी बनवा ३ बटाटे व तांदळाचा पिठाचा खमंग टेस्टी पदार्थ I Tiffin Box I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • कमी पसाऱ्यात ५ मिनिटात डब्यासाठी बनवा ३ बटाटे व तांदळाचा पिठाचा खमंग टेस्टी पदार्थ I Tiffin Box I
    #TiffinBox #शाळेचाडब्बा #Shandarmarathirecipe #tiffinrecipes #tiffinboxrecipes #nashta #nastarecipes #instantbreakfast #instanttiffinbox #healthynasta #potatoesrecipes #riceflourrecipes #healthybreakfast #marathirecipes #recipes
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    ३ उकडलेले बटाटे किसून घ्या / grate 3 boiled potatoes
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    १ चमचा चिली फ्लेक्स / 1 tsp of chili flakes
    २ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या / 2 green chilli finely chopped
    तांदळाचे पीठ बाइंडिंग येई पर्यंत / rice flour until binding
    १ चमचा आलं लसणाची पेस्ट / 1 tsp ginger garlic peste
    ३ चमचे तेल / 3 tsp oil
    अर्धा चमचा जिरे / half tsp cumin
    अर्धा चमचा मोहरी / half tsp musterd seeds
    थोडेसे कडीपत्ता / a litttle bit of curry leaves

КОМЕНТАРІ • 4