आईंच्या विसर्जनला नाचता नाचता अली अंगात वारी 😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 55

  • @jatinbhoirofficial6010
    @jatinbhoirofficial6010 2 дні тому +1

    वारा आला चांगल आहे पण मला अस वाटत आहे त्याच्या अंगावर दुसर काय तरी आले असेल एकविरा आईचा भक्त असेल तर माऊली भक्ताच्या रक्षणासाठी उभी राहिली 🙏🙏 एकदा माझ पण अस झाल होत तेव्हा पण माझ्या रक्षणासाठी कार्ल्याच्या माऊली साक्षात आल्या होत्या आणि माऊलीनी चाफ्याचा फुल मागीतला होता 🙏🙏❤

  • @laxmikamble414
    @laxmikamble414 26 днів тому +2

    ओम काळेश्वरी भाऊ वार नवीन वारा आहे स्वतःहून आली कारल्याची एकविरा आणि गावदेवी पण भंगत लिंबूच्या रसाला ओळखून घ्या मग त्याच्यावर समजून कोणता वार आहे कोणचं नाही

  • @nikeshbhoir8300
    @nikeshbhoir8300 2 місяці тому +4

    खुप छान नविन वारा उभा राहीला 🙏

  • @BharatBhai-f6x
    @BharatBhai-f6x Місяць тому +3

    आई माऊलीचा उदो उदो ❤😊

  • @LALITABARAKALE
    @LALITABARAKALE 2 місяці тому +4

    रेणुका मातेचा उदो उदो😢😢😢😢😢

  • @laxmikamble414
    @laxmikamble414 26 днів тому +1

    ओम काळेश्वरी लिंबूचे रस लावले ना तर त्याच्यामध्ये देवीचे नाव सांगून देवी पुढे मांडा मग माहित पडून कोणता वार आहे कोणचं नाही ओम काळेश्वरी

  • @nishachaudhari9651
    @nishachaudhari9651 2 місяці тому +7

    Aai maulicha udo udo 🙏🙏🙏

  • @nikhilbhosale3758
    @nikhilbhosale3758 2 місяці тому +9

    देवांच्या नावाखाली बाजार मांडलाय 🙌

    • @UgaleDeepak-w8y
      @UgaleDeepak-w8y Місяць тому

      सच्चा भक्त आहे तो त्यानी बाजार नाही मांडला विचार करून बोल 1रुपये घेत नाही हा भक्त.

  • @guhagarcharupesh7278
    @guhagarcharupesh7278 2 місяці тому +8

    Nit check kara daru piyala asel tyalach sudarat nahi bolayala😂😂😂
    Devavar shradha asavi andshrada nasavi

  • @daminipatil4784
    @daminipatil4784 2 місяці тому +4

    आई चा उदो उदो 🙌🏻🙏🏻

  • @pritiwaghmare3082
    @pritiwaghmare3082 Місяць тому +1

    Bhai kont var chalu zal ❤

    • @Official-Vaibhavvlogs
      @Official-Vaibhavvlogs  Місяць тому +2

      Ekvira aai cha 🙏

    • @pritiwaghmare3082
      @pritiwaghmare3082 Місяць тому

      @Official-Vaibhavvlogs bhai वेताच्या काठी चे फटके दिले तुला माज वार आल होत तेव्हा माझ्या दादा नी चाबूक घेतला होता मला मारायला

  • @Sensibleindi-s5v
    @Sensibleindi-s5v Місяць тому +2

    Tyala pschytrist la dakhva. Treatment kara.. angat dev yene ha mansik rog aahe.

  • @rupalisuraterupalisurate8271
    @rupalisuraterupalisurate8271 2 місяці тому +17

    Marayla navhat pahije bhau 😢😢😢😢😢😢😢

  • @Ananta_Kundekar_8580
    @Ananta_Kundekar_8580 2 місяці тому +5

    🔥🔥

  • @sandip5440
    @sandip5440 2 місяці тому +1

    Mitrano jag kuthe gele aahe

  • @pratikladhe5804
    @pratikladhe5804 2 місяці тому +3

    Devi aani t नोवत karayla pahije

  • @TanuPunekar
    @TanuPunekar 2 місяці тому +5

    हे थोड चुकीचं आहे अस नाही वाटत तुला

    • @TanuPunekar
      @TanuPunekar 2 місяці тому +1

      कुटे राहतो तू

    • @Official_prathu21
      @Official_prathu21 2 місяці тому +5

      हो ना हे खुप चुकीचं आहे वदवून घेण्यासाठी त्याला पण खूप पर्याय असतात. असं नाही करायला पाहिजे

  • @englishwithshubham
    @englishwithshubham 2 місяці тому +3

    views milavnya sathi kiti ti natka. shraddha asavi pan andha shraddha nko jay shivray🚩🚩🚩

  • @nareshsalvi7205
    @nareshsalvi7205 2 місяці тому +5

    खरंच आली होती का देवी

  • @PrankWays
    @PrankWays 2 місяці тому +2

    Kuthla gav ahe bhau

  • @shashikantm9075
    @shashikantm9075 2 місяці тому +1

  • @sairajvardam4679
    @sairajvardam4679 2 місяці тому +1

    Aai la asa marayala nhavata pahije
    Aai maulicha udo udo

  • @vihaansworld2744
    @vihaansworld2744 Місяць тому +1

    Marla ka tyala😢😢

    • @Official-Vaibhavvlogs
      @Official-Vaibhavvlogs  Місяць тому +1

      Ha n

    • @RaigadMH06
      @RaigadMH06 Місяць тому

      ​@@Official-Vaibhavvlogsजरा कमी दारू पीत जा मग सगळं ठीक होईल

  • @satyjeet2727
    @satyjeet2727 Місяць тому +1